श्रावण,गणपती, दसरा व दिवाळीसाठी झेंडूची लागवड या तारखेला करा / Marigold cultivation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #zendu
    #zendulagwadmahitimarathi
    #झेंडूचीशेती
    #marigoldfarming
    #gendaphool
    #zendusheti
    #मेमाणेकृषिदिप
    #झेंडू_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
    #झेंडू_लागवड_कधी_करावी
    #झेंडू_लागवड_कशी_करावी
    #कलकत्ताझेंडू
    #kalkattazendu
    #zenduvariety

КОМЕНТАРІ • 62

  • @vaishnvaikadam8274
    @vaishnvaikadam8274 Місяць тому +1

    खुपचं छान माहिती दिली तुम्ही सर, धन्यवाद

  • @manojpatil4876
    @manojpatil4876 23 дні тому +1

    Thanks bhau

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 Місяць тому

    खुप सुंदर माहिती मिळाली.👍धन्यवाद!🙏

  • @amitjagtap6654
    @amitjagtap6654 3 місяці тому +1

    खूप छान माहिती सर।।

  • @nandugavhane5296
    @nandugavhane5296 14 днів тому

    रोप कुठे मिळेल त्यावर कोणत्या जातीचे रोप लावल्यावर फायदा होईल

  • @ShelkeAmol
    @ShelkeAmol 2 місяці тому +3

    मी दोन वर्षे गणपतीसाठी लागवड केली होती सर झाडी लय खराब होतात पावसामुळे

  • @jayshreekadam6035
    @jayshreekadam6035 2 місяці тому +2

    पिवळा व भगवा झेंडू साठि गणपती पासुन दिवाळी पर्यंत सीजन घ्यायला कोणती व्हरायटी लावावा लागेल

  • @akashbalme7566
    @akashbalme7566 Місяць тому

    खुप छान मायथी दिली सर 9:02

  • @ravindrabodhe6582
    @ravindrabodhe6582 Місяць тому

    माझं आलं लागवड पीक पातळ झाले आहे त्या पिकामध्ये मी झेंडू लागवड करू शकतो का दसऱ्यासाठी मला अर्जंट सांगा

  • @balukulkarni7116
    @balukulkarni7116 Місяць тому

    सर मी आज 12/08/24 ला 350 रोपाची लागवड केली आहे मला सांगा की मी खात कोणते आहेत

  • @truptigirase3885
    @truptigirase3885 2 місяці тому

    दादा दसऱ्या साठी us अग्री सीडवर्क sw 512 ची लागवड करावी का ?
    किती दिवसांनी झाड पूर्ण बहरेल व फुलतोडी साठी येईल ?

  • @jayshreekadam6035
    @jayshreekadam6035 Місяць тому

    2 August ला लावले ghatsthapnela yenar ka 9:02

  • @kiranshelar143
    @kiranshelar143 3 місяці тому

    खूप छान माहिती सर

  • @GaneshBhoye-rc1wl
    @GaneshBhoye-rc1wl 2 місяці тому +2

    Dasryasathi 1 agast la lagan keli tr chalel ka

  • @BhushanChaskar-vu6sf
    @BhushanChaskar-vu6sf 3 місяці тому +7

    गणपती ला बाजार राहतील का

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm 2 місяці тому

    Super sir 🙏🙏🙏🙏1 no

  • @someshwarekhande9705
    @someshwarekhande9705 2 місяці тому +1

    🚩 जय जवान जय किसान🙏

  • @khalidibrahimshaikh
    @khalidibrahimshaikh 2 місяці тому +1

    साहेब दिवाळीसाठी कधी लागवड करावी व तसेच मी केसर आंबा लावलेले आहे त्यात दोन्ही झाडांमध्ये 10 फुटाचा अंतर आहे त्यामध्ये झेंडू चे रोप intercropping करू शकतो काय कृपया मार्गदर्शन करावे

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  2 місяці тому +1

      दिवाळीसाठी 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत लागवड करू शकता. Intercropping करायला काय अडचण नाही

    • @sonupatil4466
      @sonupatil4466 Місяць тому

      ​@@मेमाणेकृषीदीप भाव काय असतो मार्केट मध्ये?

    • @ganeshbabar4116
      @ganeshbabar4116 25 днів тому

      100

  • @SaiGapuvad
    @SaiGapuvad 2 місяці тому

    indua tenis bóll nahi milat. कृपया दूसरे वैरायटी सती मार्ग दर्शन कर

  • @babasodhanawade
    @babasodhanawade Місяць тому

    रोप कुठे भेटेल आणि कोणत्या जातीचं रोप घ्यावं

  • @dilipgosavi575
    @dilipgosavi575 3 місяці тому +2

    आष्टर लागवड कोणत्या महिन्यात करावी सरजी

    • @मेमाणेकृषीदीप
      @मेमाणेकृषीदीप  3 місяці тому

      जून, जुलै ऑगस्ट

    • @sachinphasale265
      @sachinphasale265 2 місяці тому

      गणपती साठी astar फुल्ल झाडें me मध्ये लावावे किंवा जून पहिला आठवडा.

  • @shivajigadade2316
    @shivajigadade2316 2 місяці тому +2

    लवकर आटोप

    • @MPSCIN10
      @MPSCIN10 2 місяці тому

      😂😂😂

  • @NarayanDesai-s4y
    @NarayanDesai-s4y 2 місяці тому

    Seeds कोणती

  • @atulkulkarni7190
    @atulkulkarni7190 4 дні тому

    कमी वेळात माहिती देता येत नाही का

  • @VaibhavPatil-we1zl
    @VaibhavPatil-we1zl 3 місяці тому +3

    Sr आवाज खूप कमी येतोय

  • @Shravani_Chavan96k
    @Shravani_Chavan96k 2 місяці тому

    Bajar milelka

  • @ChetanBavankule
    @ChetanBavankule 3 місяці тому

    Rop kuth milel

  • @ShelkeAmol
    @ShelkeAmol 2 місяці тому

    यावर्षी दसरा दिवाळी तेजीत रहाणार

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 місяці тому +2

    फुले पाच रुपये किलो आणखी हार पाचशे रूपये ला

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 2 місяці тому +4

      कारण,फुल शेतकरी पिकवतो आणि हार व्यापारी तयार करतो

  • @nandinikshirsagar4879
    @nandinikshirsagar4879 2 місяці тому

    झेंडू साठी तणनाशक कोणत वापरावे

  • @kiran_sawant6688
    @kiran_sawant6688 3 місяці тому +4

    Text cha aawaj khuf extra aahe to thoda Kami kara

  • @NageshChavan-ei7pt
    @NageshChavan-ei7pt Місяць тому

    What's app link patva sir

  • @laxmanbanduke3787
    @laxmanbanduke3787 2 місяці тому

    पीताबर astagandha

  • @venkteshjadhav3237
    @venkteshjadhav3237 3 місяці тому

    25 तारखे ची लेट होईल का

  • @rutujaborkar8753
    @rutujaborkar8753 3 місяці тому

    अष्टर कीती , महीने चालतो

  • @KapilKhandre
    @KapilKhandre 2 місяці тому

    दसरा दिवाळी साठी कधी लागवड करावी रोपे

  • @pratapgalande1700
    @pratapgalande1700 2 місяці тому +1

    भाऊ नंबर पाठवा

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 3 місяці тому

    दसरा दिवाळी साठी 10 ऑगस्ट माझा अनुभव.

  • @GuruB2021
    @GuruB2021 Місяць тому

    Contact no share करा सर

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 2 місяці тому

    20may la zendu lawla

  • @abdulkhalid551
    @abdulkhalid551 2 місяці тому

    Apka WhatsApp number