तुमचे facts बरोबर आहेत का? जर झेंडा पहिल्यांदा पिंगली वेन्कय्या यांनी बनवला तर, २२ ऑगस्ट १९०७ मध्ये madam भिकाजीं कामा यांनी जर्मनीच्या stuttgart मध्ये तिरंगा फडकवला ते काय होतं?
@@anuradhahasabnis5163आपल्या कडे google नावाचं पण काही तरी असतं त्यावर एकदा पाहिलं तर असं illogical statement केलं नसतं तुम्ही. Video मध्ये तिरंगा फडकवला असं म्हणाले नाहीयेत मादाम कामा कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्ट येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा त्या वेळचा झेंडा सर्वप्रथम फडकावला
0:57 1907 Madam Bhikaji Cama hoisted the Indian flag in Stuttgart Germany . Pingali’s flag was first congress party flag presented to Gandhiji. Originally it was Red and Green colour. (Hindu and Muslims). On Gandhiji s suggestion white strip was added to denote other communities in India. The original Stuttgart flag was smuggled to India is currently available in a museum in Pune. It had Sun and moon crescent to represent Hindu and Muslim communities. 3:14
Chan video chan mahiti Keep making such informative videos. One suggestion for Vishay Khol team : ignore negative comments, some people have problems in all things so ignored them
@@amitpatilamitमाझ्या मते स्वातंत्र्यासाठी सगळ्यात जास्त योगदान असलेल्या माणसाला वगळल्यामुळे व्यक्त झालो, तुमचे मत वेगळे असू शकते, त्याचा मी आदर करतो. 4 डझन नाही खूप जास्त आहेत, पण (माझ्या मते) सर्वात जास्त योगदान आणि कष्ट हे सावरकर यांनी कुटूंबासह भोगले आहेत. आणि ते महाराष्ट्रातील आहेत याची सर्व माध्यमांनी दखल घ्यावी.
Flag, red, green, freedom fighter, pledge , independence day , nineteen sixty one, forty two, official, national anthem , gift... अगं ताई, आजचा कार्यक्रम जरा जास्तच इंग्रजाळलेला वाटला..आजची यजमान (host) English medium ची होती का? तसं असेल तर कृपया त्यांना मराठी शब्द आधीच सांगून ठेवा अथवा PLEASE छान मराठी बोलणारी होस्ट असू द्या. आम्हाला आशा आहे की भाडीपा मराठीच राहील...otherwise hinglish speaking barech channels आहेत , त्यात तुमची भर नको... Paula च्या मराठी वर आम्ही जितकं प्रेम करतो, तितकच वाईट तेव्हा वाटतं जेव्हा मराठी मातृभाषा असलेले इतकं जास्त English बोलतात.
Tumhi type kartay ani host boltiye so boltana generally marathi shabda yetat. Kitihi changl kahi asel tari tyatun negative ch ghetat kahi lok Happy Independence Day स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳
@@PayalGandhi-zq3lw पण इतिहासात पण हेच शिकवतात.. पहिला राष्ट्रध्वज भिकाजी कामा यांनी फडकवला असं.. आणि आत्ता जो ध्वज आहे तो व्यकैया यांनी design केला आहे
Mala vatle ti marathitach bolat ahe. Bapre kiti Dhoka karat ahe na hey bhadipa walae, asoo kai re kuthli bhasha ti sutra sanchalika bolat ahe plz thod amche hi Dhyan vadhav marathi badal che. Pt. Nehru hote na tya veles asoo aplya panjobani kiti jhende ingrazanchya kalat rolvle sangshil ka?
तुम्हाला अजून कोणते असे facts माहीत आहेत?
तुमचे facts बरोबर आहेत का?
जर झेंडा पहिल्यांदा पिंगली वेन्कय्या यांनी बनवला तर, २२ ऑगस्ट १९०७ मध्ये madam भिकाजीं कामा यांनी जर्मनीच्या stuttgart मध्ये तिरंगा फडकवला ते काय होतं?
@@anuradhahasabnis5163आपल्या कडे google नावाचं पण काही तरी असतं त्यावर एकदा पाहिलं तर असं illogical statement केलं नसतं तुम्ही. Video मध्ये तिरंगा फडकवला असं म्हणाले नाहीयेत
मादाम कामा
कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्ट येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा त्या वेळचा झेंडा सर्वप्रथम फडकावला
After many months Dandi Gul cha अप्रतिम Episode.
Look like Old Vishay Khol is back
Jai Hind
❤🇮🇳🇮🇳🇮🇳
Yess!!! Thank you Kiran ❤
1:28 ह्या टकल्या माणसा सारखा कॉन्फिडन्स पाहिजे लाईफ मध्ये 😂😂😂😂
0:57 1907 Madam Bhikaji Cama hoisted the Indian flag in Stuttgart Germany . Pingali’s flag was first congress party flag presented to Gandhiji. Originally it was Red and Green colour. (Hindu and Muslims). On Gandhiji s suggestion white strip was added to denote other communities in India. The original Stuttgart flag was smuggled to India is currently available in a museum in Pune. It had Sun and moon crescent to represent Hindu and Muslim communities. 3:14
माझ्या डोक्यात हेच आलं आधी.
अप्रतिम आणि खूपच ज्ञानात भर पडणारा व्हिडिओ एपिसोड विषय खोल.
खूप खूप धन्यवाद ❤
Ridiculous!! This is just unbelievable! None of them could answer properly.
And still they have no regrets
Freedom fighter chya round mdhe 1st photo konacha tr Nehru 🤡
Ek number episode look like old vishay khol is back good work
Happy Independence Day
Thank you so much ❤
Happy Independence Day to you as well❤
Awesome 👌🏻👌🏻
Keep making Dandi Gul
Thank you ❤
Knowledgeable✌🏻 Appreciated 💯
Ya veli vegla ani chan Dandi Gul Episode
Jay hind 🇮🇳
जय हिंद ❤
धन्यवाद
Chan video chan mahiti
Keep making such informative videos.
One suggestion for Vishay Khol team : ignore negative comments, some people have problems in all things so ignored them
It's comments like this that make a difference ❤❤
Thank you so much for the love❤
Kamaaal episode ❤
Thank you ❤
अप्रतिम एपिसोड
छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
रॅपिड फायर आणि फोटो ची कन्सेप्ट छान होती.
भारत माता की जय
धन्यवाद ❤❤
Very informative and very nice episode... ❤
Thank you so much ❤
Khupch informative vd hota ha 👍👍Jay Hind......
उत्तम माहिती 👌🏻 मजा आली
वंदे मातरम 🇮🇳
धन्यवाद ❤
खूप छान सर्वानी भारत लिहलय
आधी भारतीय आहोत आम्ही❤
Here For Nadeem❤️
Prachi and chinmay🤣🤣❤️
🫣
😂❤
बेधडक ब्रोच्या आहेत ते आमचे😂❤
This episode has some iconic dialogues: "bibtya mhan aata bibtya"
😂😂😂❤
हे काय भटूपा चा one by two सूप हाय😂😂
आहे का सांगा?😂😂
सावरकरांना मुद्दामून विसरले ....स्वातंत्र्यासाठी सगळ्यात जास्त खस्ता ज्यांनी खाल्ल्या त्यांना कसे विसरलात 😢
तेही मराठी असून 😐
Kiman 4 dozen ajun naave aahet ji ghetali nahiyet... pratyek goshtimadhe offend vhayalach pahije ka? Kadhitari to budakhalacha nivadung bajula kadhun mag jagaakade baghaa, baryach changalya goshti disatil.
@@amitpatilamitमाझ्या मते स्वातंत्र्यासाठी सगळ्यात जास्त योगदान असलेल्या माणसाला वगळल्यामुळे व्यक्त झालो, तुमचे मत वेगळे असू शकते, त्याचा मी आदर करतो. 4 डझन नाही खूप जास्त आहेत, पण (माझ्या मते) सर्वात जास्त योगदान आणि कष्ट हे सावरकर यांनी कुटूंबासह भोगले आहेत. आणि ते महाराष्ट्रातील आहेत याची सर्व माध्यमांनी दखल घ्यावी.
Bhai bhai bhai 😂
Ankhi Episode kara re asech
Audience la hech pahaych ahe 🎉
Thank you 😂❤❤
8:22 tu ghari ja ... we want tshirt of this
Done❤❤😂
4:22 😂😂😂
Flag, red, green, freedom fighter, pledge , independence day , nineteen sixty one, forty two, official, national anthem , gift... अगं ताई, आजचा कार्यक्रम जरा जास्तच इंग्रजाळलेला वाटला..आजची यजमान (host) English medium ची होती का? तसं असेल तर कृपया त्यांना मराठी शब्द आधीच सांगून ठेवा अथवा PLEASE छान मराठी बोलणारी होस्ट असू द्या. आम्हाला आशा आहे की भाडीपा मराठीच राहील...otherwise hinglish speaking barech channels आहेत , त्यात तुमची भर नको... Paula च्या मराठी वर आम्ही जितकं प्रेम करतो, तितकच वाईट तेव्हा वाटतं जेव्हा मराठी मातृभाषा असलेले इतकं जास्त English बोलतात.
Tumhi type kartay ani host boltiye so boltana generally marathi shabda yetat. Kitihi changl kahi asel tari tyatun negative ch ghetat kahi lok
Happy Independence Day
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳
United Kingdom is crazy 😂❤
Uno reverse 😂😂
Kuthe neu evdh dnyan mi ..mhanun sagla detoy vatat bhau..😅
Convent school che por😢😢😢
Aamchya Zp che mule tumchya peksha fast ans detil
अरे पण तिरंगा मधल्या रंगांचा अर्थच सांगितला नाही.. याला काय अर्थ आहे!!
This whole video is a waste of time
Bhai di pa etakay hushar lokana chaynal var Nako aant javu
6:15 England 😂
😂😂😂❤
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनात एक मुलभूत फरक आहे तो कोणता ते सांगा?
तुमच्या चॅनेलचं नाव "विषय खोल" आहे, त्यात हे पोकळ रिकाम्या डोक्याचे का भरलेत??
Fulraaniiii 💕💕
Ayeeeee ❤❤❤
ale tufaan kiti 😂
जिद्द ना सोडली❤😂😂😂
पिंगुळे पुण्याचे :P
Sarange पुण्याचे😂
आम्ही नाही आपण
Nuclear test basal kaunalach aathvat nahi ka? Pokhara + smiling Buddha
Ha nadeem kay africa /syria madhun alay ka.. kadhich kahich kasa mahit nasta..
Thank you for wasting our time
To hell with Vinesh Phogat, she is a disgrace to the sacred sport of Wrestling. She cheated her way through. Nothing to feel proud about her.
Nadeem yah bhasha hamlog nahin samjhte hain hindi mein bhi hona chahiye
टकल्याला काहीही येत नाही😢 का ठेवले त्याला😂.
कारण डोक्यावर नसलं तरी डोक्याच्या आत जो मेंदू असतो तो आहे ना त्याला🙂
या सर्वांचे "अज्ञान" खरंच इतके अगाध आहे की episode scripted आहे?
नदीम यह भाषा हमलोग नहीं समझते हैं
हिंदी में भी दो
Ameya cha history khup kaccha aahe 😂
History khaycha kaam thodi aahe😅😋
पहिलाच प्रश्न चुकला
भारताचा पहिला ध्वज स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बनवला होता. जो मॅडम कामा ह्यांनि जर्मनीमध्ये फडकविला होता.
That is unofficial flag. Please research before comment official flag adaptation in 1921 and flag designed by Pingali Venkayya.
😂😂😂😂
@@PayalGandhi-zq3lw पण इतिहासात पण हेच शिकवतात.. पहिला राष्ट्रध्वज भिकाजी कामा यांनी फडकवला असं.. आणि आत्ता जो ध्वज आहे तो व्यकैया यांनी design केला आहे
ही सूत्र संचालिका मराठी भाषिक नाहिये का? अतिशय धेडगुजरी मराठी बोलते आहे. बाकी कार्यक्रम छान. पण नेहरू स्वातंत्र्यसैनिक कधी होते ?
वा।।। काय Que विचारला आहे... थोडं शिकलं असतं तर भारतावर खूप उपकार झाले असते..असो
Mala vatle ti marathitach bolat ahe. Bapre kiti Dhoka karat ahe na hey bhadipa walae, asoo kai re kuthli bhasha ti sutra sanchalika bolat ahe plz thod amche hi Dhyan vadhav marathi badal che. Pt. Nehru hote na tya veles asoo aplya panjobani kiti jhende ingrazanchya kalat rolvle sangshil ka?
Disappointing video sorry
Third class episode
Come on guys, you should know 95% of these answers! Horrible GK🥲