Sir मी पण या वर्षी भोपळा केला आहे आज तीन महीने झाले चालू आहे मार्केट 16 रूपये भेटले आता आज 19 जुलै 2022 तारीख आहे आणि मार्केट 30 रूपये भेटले आहे पण maal खूप कमी आला आहे लागलेला फळ कूजत आहे उपाय सांगा स्प्रे आणि drip ne material चालू आहे दीड एकर क्षेत्रावर केला आहे लोखंडी स्टेज आहे
15 किलो पशवी होणार 10 रू ने 150 रू 2रू किलो गाडी भाडे मजूर खर्च 1रू किलो तोडणी क्यारीब्याग हमाली तोलाई ड्रिप खर्च आळवणी कीटक नाशक बुरशी नाशक अटॅक आल्यावर फवारणी सर्व 10 रू बाजार भाव परवडत नाही
मानल सर तुम्हाला मी तुमच शिक्षण विषयक चॅनल पाहात होतो कारण की माझी मुलगी राजर्षी शाहुकाॅलेजला या वर्षी बारावीला आहे तुमच्यामुळे बरीच माहीते मिळत असते. आज दुधी भोपळा प्लाट पाहीला आनंद वाटला तुमची शेती निष्टा बघुन .
एक नंबर
डीसेबंर महिन्यामधे लाऊं शकतो का
खूपच छान काम केले आहे
Good
धन्यवाद सर
Very good sir
Very good
Khup chan mahiti dili
भाऊ दुधी भोपळा गळण्याचे कारने
खुप छान माहिती दिली सर तुम्ही त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
देव तुमच खूप खूप भल करो
देव तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवो ही सद्गुरू चरणी प्रार्थना
👌👌👌
Chaan plot ahe
👍छान
Bhopla lagvad Kashi karavi hi mahiti pan dya dada tumhi khup chhan mahiti dili dhanyawad Jay shivray
फवारणी साठी कोणती औषध वापरावी .
Amachi pan dugghi bhopala juni padhat ahe khup chan sagital ahe😊
भोपला मध्य मिर्ची। लावता येयिल का।
महिको एक एकरला किती रू चे बी लागले
मे मध्ये लागवड चालेल का सर
मे पाहिला आठवडा योग्य वेळ
Best video aahe.
छान माहिती सर , पण लागवड कधी करावी
मला आत्ताच जोडी लावायचे याची माहिती सांगा
मला आता दुधी भोपळा लावायचा आहे तरी याची माहिती
🎉
सर जी भोपळा हार्वेस्टिंगला किती दिवसात येतो
Favarni konti ghyaichi
🙏🙏
Good work Sir
Favarni baddal. Mahiti. Dya
कोणत्या महिन्यात लागवड करावी जानेवारी मध्ये जमते का लागवड
Sir favarni konti ghyaichi
सर खांब रोहले नाहीत का
Chote chote dudhi kale padt asel tr kay karave
किती दिवसात पहिली तोडणी होते
Khup chhan mahiti dilit sir
Konte aushad / pesticide
सर तुम्ही जे म्हणताय बुरशीनाशक रस शोषणारी कीड यासाठी वापरणारी कीटकनाशक त्या कीटकनाशकांचे नाव त्यातील कंटेंट सविस्तर माहिती सांगा
Khat konti fawara konta aoishadhi konti waprli the sanga
दुधाची लागन कधी करावी खते व्यवस्थापन सांगा
मार्च मध्ये
कोनत्या महीन्यात कोनत्या लागवड करावी
कोनत्या महीन्यात कोनत्या लागवड करावी
मी 40r मध्ये निवल 3 लाख प्रॉफिट मध्ये आहे...
प्लॉट चालू आहे आजुन,...
हाय
June madhye lagavd keli tar
Bo no. Pathwa sir
सर लागवड कोणत्या महिन्यात करावी
लागवड कोणत्या महिन्यात करावी
सर जी दुधी भोपळा ऑक्टोंबर महिन्या मध्ये लागवड करता येते का
Sir मी पण या वर्षी भोपळा केला आहे आज तीन महीने झाले चालू आहे मार्केट 16 रूपये भेटले आता आज 19 जुलै 2022 तारीख आहे आणि मार्केट 30 रूपये भेटले आहे पण maal खूप कमी आला आहे लागलेला फळ कूजत आहे उपाय सांगा स्प्रे आणि drip ne material चालू आहे दीड एकर क्षेत्रावर केला आहे लोखंडी स्टेज आहे
बुरशीनाशक फवारा
एकरी किती उत्पन्न मिळते, खर्च किती येतो
आपका नंबर
मार्केट कुठे केले ?
Sir tumhi Shenda Marla ki nahi
Karale lagawad chalel ka
Great job sir
सर मला ही २० गूंनठे लागवड कराची आहे कधी
करावी कशी करावी कोणते वान लावावे मला सांगा
सर नर कळी जास्त आहेत मादी कळी फार कमी आहेत आता दोन थोडे झाले आहेत काय उपाय करावेत
लागवड कधी करावी
Feb March l lagan kru k sir
पावसाळ्यात कोणते पीक घ्यावे
फवारणी साठी कोणते औषध वापरले आहे. सर.
हा बाग छान पण तारेवरती घ्यायची गरज आहे
Sir hamane bhi lagaya please aapaki madat chahiye
खूप छान माहिती. आपले सांगण्याची पद्धत व विचार आवडले.
खुपछानफोननबरसागा
हिवाळ्यात येणारी कोणती
वरायटी आहे
पावसा मुळे फळ गळ व कुज वाढते काय फवारणी करु(दुधी भोपळा)
Bigshot आणि एखादे बुरशीनाशक फवारा
शेतीचे पूर्व मशागत माहिती नाही दिली तुम्ही
दुधी पिकावर फोड्या येत आहेत , उपाय काही केले पाहिजे
बुरशी नाशक फवारा
10 /4 वर लागवड केली तर चालेल का... 1सप्टेबरपर्यंत ला जमिनीवर लागवड केली तर चालेल का.....
खत कोणत वापरल सर
August madhe lagn keli tr chalel ka
सर तुमचा भोपळा एकच नंबर फोननंबर पाठवा ना सर
पत्ता सांगा भेट देऊ तूमच्या शेतीला
Lagvad Kashi karavi
सरखूपचछानफोनबरसागा
Aapla phon na .pathava
सर लागवड करणे साठी कोणत्या महिन्यात करावी ,नोव्हेंबरमध्ये चालेल का
Good work..... Congrats.....
बाजारपेठ व भाव
पैसे होणे हे बाजार भाव वरती अवलंबून असते काही वेळेला खर्च ही वसूल होत नाही फक्त नफा नका सांगू भाव मिळणे आवश्यक आहे
15 किलो पशवी होणार 10 रू ने 150 रू 2रू किलो गाडी भाडे मजूर खर्च 1रू किलो तोडणी क्यारीब्याग हमाली तोलाई ड्रिप खर्च आळवणी कीटक नाशक बुरशी नाशक अटॅक आल्यावर फवारणी सर्व 10 रू बाजार भाव परवडत नाही
आमची 30 गुंठे आंबा बाग आहे त्यात आंतरपिक म्हणुन घेतले तर चांगला फायदा होणार का
MAhiti pahije
मला एकर भर दुधी भोपळा रावांच आहे आपलं फोन न.हव दयावे
जुलैमध्ये लागवड चालेल का
Ho
नंबर सर
आपणास बोलाच आहे
No send karta ka Sir
सर तुमचा नंबर
English spoken course video upload kara
Mo no.taka
सर तुमचा नंबर पाठवा
N̶i̶c̶e̶
मानल सर तुम्हाला मी तुमच शिक्षण विषयक चॅनल पाहात होतो कारण की माझी मुलगी राजर्षी शाहुकाॅलेजला या वर्षी बारावीला आहे तुमच्यामुळे बरीच माहीते मिळत असते. आज दुधी भोपळा प्लाट पाहीला आनंद वाटला तुमची शेती निष्टा बघुन .
Namesker sir
Sir tumcha number pahije
फोन नंबर दै सर.
Sir contact number send kara
Sir tumcha number send kra
सर तुमचा मोबाईल नंबर कृपया पाहिजे
सर आपला फोन नंबर
आपका नंबर मिलेगा
तुमचा मोबाईल नंबर द्या सर
Contact number send kara ki
Sir Phone Number. Sanga
Good work sar👍
🙏🙏
Very good sir
लागवड कोणत्या महीण्यात करावी
May end, kinva ata keli tari चालेल
ठिबक ला किती अंतर पाहिजे दुधीचा
great work sir