Worst experience , दुकानाचा मालक / सेल्समन खूप उद्धट आहे. कस्टमर सोबत असे बोलतात की जसे काही आपण फुकट समान घ्यायला आलो आहे. साध्या वस्तूची किंमत सांगायला पण त्यांना जीवावर येत होते.. कृपया कोणी येथे जाऊ नये.. त्यापेक्षा खुप छान आणि स्वस्त सामान मंडई मध्ये उपलब्ध आहे... धन्यवाद

Video mdhe kmi price sangtat ani ghyayala gelya nantr vadvun sangtat . Dukan malak far udhat ahe
खूपच छान, एकाच छताखाली सर्व वस्तू मिळतात, छान माहिती मिळाली
🙏
Khup mahag aahe tikade
खुपच छान व्हिडिओ वाटला❤❤❤
Mahadev chi pind kitila ahe
कुठे आहे हे
Address send pls
Price tr sanga kontya product chi kiti
😅
Online order karu shkto ka
Nahi mam
Online shopping karta yetat ka
Nahi
साखर भांडे लागेल तर सांगा
Khup mst
Thanku
Nice video
Nice collection
Thanku 🙏
Mujha rukhvat milel ka ithe?
Ho
Mast
Thanku
छान
Thanku
Kahi nahi jaun alo 1 rspn kami karat nahit n price pn khup ahe 400 chya pudhe
आम्ही येऊ तुम्हाला लवकर भेटायला ❤❤❤❤❤
Nice
Thanku 🙏
Khup maag?
सॉरी पण मालक खुप उद्धट आहे, बोलायची पद्धत नाही, चांगला धारेवर घेतला मी तर
Dolipn 100 rs sangitli amhala, fkt videomdhe kmi price sangitlet
Very bad experience no one pickups call or call back
Number
Given in description
Vastu khup mahag ahet 1ch vastu chi price Dubble lavun bill krtat fasvaychi Kam krtat nusti he lok😡