Khup chan ahe taste pavbhaji che . specially tai srvana vichrtat kai order ahe ,bhetli ka ,dele ka order nd all .chan vatla luckily tai bhetlya kya divshi me geli pav bhaji khyla
Believe it is closed now. We have tried to search it out by map, by local visit there. But we didn't find it. If it's not closed then update the location.
I stay at thane ghodbunder road, kasarvadavali, near to vedant hospital.do the give delivery there and what are the delivery charges? Thanks for the video. I had seen this food van before. Thanks a lot.
Anchor, व्हिडिओ करताना Anchor शी हॉटेल चे मालक बोलत नसतील तर असे व्हिडिओ टाकू नका, बरोबर वाटत नाही बघायला. लोकांचा गैरसमज होऊन कोणी गिऱ्हाईक येणार नाही
मिहीरदादा, anchor ने ओळख करून दिल्यानंतर हॅलो, हाय, नमस्कार करण्याची पद्धत असते. Hospitality industry, मध्ये आलायस म्हणून सांगतो, मनात असो, नसो चेहऱ्यावर हसू आणी नम्रपणा is lesson no. 1🙏
तो खुप लहान आहे ,फक्त 22 वर्षांचा, आणि थोडा लाजतो तो म्हणुन, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे बघताना तसच वाटतं...जाऊद्या लहान आहे...अनुभव नाही अजून ... पण सुप्रिया ताई ने खुप खुप कष्ट घेतलेत त्याचं सार्थक होऊदे बस 🥰🙏
Congratulations सुप्रियाताई, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचा भाऊ कदम बरोबर, thriller movie पाहण्याचा एपिसोड मी कधीच विसरू शकणार नाही. 🙏 तुमच्या मुलास व्यवसायासाठी खुप शुभेच्छा 👍💐
@@zunjarrao9491 Bhava Tai mhatlyabaddal Dhanywad . Thodishi Taigiri karte ithe. Tumhi post samajali ata ani aathvala to episod. Bahutek fu Bai fu cha hota. Khare tar ti copy ahe. Tumhi original clip paha. British comedian Mr. Rowan Atkinson chi funny clip ahe. Creepy Bran hi funny clip ahe. Mr. Bean hya official you tube var ahu shakta. Aso donhi clips chan ahet. Credit Mr. Bean la dile pahije. Be blessed
अरे वा!!! खूप खूप शुभेच्छा नील !! नव्या पिढीने खरच अस पुढे येऊन अश्या वेगळ्या वाटा explore केल्या पाहिजेत... सुप्रिया ताई, तुमच्या बिनधास्त पणाचे पुन्हा एकदा कौतुक!! नक्की येणार आम्ही... खूप शुभेच्छा...
तो खुप लहान आहे ,फक्त 22 वर्षांचा, आणि थोडा लाजतो तो म्हणुन, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे बघताना तसच वाटतं...जाऊद्या लहान आहे...अनुभव नाही अजून ... पण सुप्रिया ताई ने खुप खुप कष्ट घेतलेत त्याचं सार्थक होऊदे बस 🥰🙏
परत जायला मिळालं नाही का अमेरिकेत? असो. जोपर्यंत लोकांचं पोट आहे, तोपर्यंत भूक आहे आणि तोपर्यंत आपल्या व्यवसायाला तोटा नाही!! अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 👍🏼👍🏼👍🏼 मुंबईभर, महाराष्ट्रभर आणि भारतभर तुझे फूड ट्रक्स व्हावेत हीच शुभेच्छा! 😊😊👍🏼👍🏼👌🏼👌🏼
Superb, excellent, pavbhaji can be my first option for lunch & dinner. Marathi people should enter into this business which was occupied by outside people. Stay with patients like bhaiyas. One day you will be mharaja of food .
Great Tai. Very soon l am starting my small Business of fish fry. Congratulations Tai best wishes. Nalini Gaikwad niwara samajik sevabhavi Sansatha samuposhan Kendra chairperson. Maharashtra Police Mahila Dakshatta Sammitti Member. God bless you and your business of paw bhaji.
Khup chan ahe taste pavbhaji che . specially tai srvana vichrtat kai order ahe ,bhetli ka ,dele ka order nd all .chan vatla luckily tai bhetlya kya divshi me geli pav bhaji khyla
🥰🥰🥰🥰🙏🙏🙏
मिहिर वाटत नाही 22 वर्षाचा आहे म्हणून
Mala patta patva midombivlila Rahto tumch maraja pav bhaji baghitli far sundar
What is the total investment for food truck
Videoes baghun Aata mala ade zale kadhi ekada yete Thanyala paav bhaji khayala
We all family especially oldage lady came specially for this. But...........
Nakki yevu taai
Believe it is closed now.
We have tried to search it out by map, by local visit there. But we didn't find it.
If it's not closed then update the location.
पल्लवी अग मिहिर माझ्या मुलाचा क्लास फ्रेंड अथर्व भोसले D.Y.Patil
Wow मस्त 🙏🥰
आईला आणि दादाला खूप सार्या शुभेच्छा.. आणि anvi एकच नंबर
Hey hota kuthe aahe
Mihir swata kay banavto ka
त्यानेच training दिली आहे cook ला, मसाले आणि रेसिपी मिहीर ची आहे, तो स्वतः शेफ आहे.
@@AnviPallaviAnshumanvichare ok mag me try kerto aani maza review deto tumhala nakki
व्यवसाय कुठे सुरू केला आहे
I stay at thane ghodbunder road, kasarvadavali, near to vedant hospital.do the give delivery there and what are the delivery charges? Thanks for the video. I had seen this food van before. Thanks a lot.
पत्ता सांगा
Link in description
Pav bhaji swata banavayala pan shikun ghe. Karagir palun gele ki dhandha band vhayla vel nahi lagat
Address sanga na tai thamdhe kuthe aahe
Abhinandan सुप्रिया ताई, tumache आणि tumchya mulsche.
Tai punyat kadhi suru karata
Please give the full address
Address link in description
खूप भरभराट होवो हि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ़
Anchor, व्हिडिओ करताना Anchor शी हॉटेल चे मालक बोलत नसतील तर असे व्हिडिओ टाकू नका, बरोबर वाटत नाही बघायला. लोकांचा गैरसमज होऊन कोणी गिऱ्हाईक येणार नाही
Yesterday me my mother daughter and cousin sister had pav bhaji and Pulao...it was fantastic , yummy and tasty.
ठाण्यात कुठे आहे.
Link in description
Khup chhan Upakram chalu kela ahes mihir tuje kup kup abhinandan
Congratulations
Location kay
ठाण्यात आहे का
Link in description
नवी मुंबई मध्ये पावभाजी देणार का
सुप्रिया ताई खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन👏👏💐💐 आम्हीपण ठाण्यातच राहतो ऑनलाईन ऑर्डर केलं तर मिळू शकेल का
हो
Thanyamadhe kuthe ahe
Link in description
लाख लाख शुभेच्छा अभिनंदन सुप्रिया ताई
मिहीरदादा, anchor ने ओळख करून दिल्यानंतर हॅलो, हाय, नमस्कार करण्याची पद्धत असते. Hospitality industry, मध्ये आलायस म्हणून सांगतो, मनात असो, नसो चेहऱ्यावर हसू आणी नम्रपणा is lesson no. 1🙏
Khar ahe
खायला या म्हणतायेत पण यायचं कुठे ते ही सांगा.
Address link in description dear
तो खुप लहान आहे ,फक्त 22 वर्षांचा, आणि थोडा लाजतो तो म्हणुन, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे बघताना तसच वाटतं...जाऊद्या लहान आहे...अनुभव नाही अजून ... पण सुप्रिया ताई ने खुप खुप कष्ट घेतलेत त्याचं सार्थक होऊदे बस 🥰🙏
Hona, kadachit lajat asel
लोकेशन सांगा.
Link in description
Where is the location as i stay in proper south Mumbai 👍
Link in description dear🙏
@@AnviPallaviAnshumanvichareokk thanks 👍
Congratulations
Location kay aahe
Link in description
👍 all over Mumbai on line dilivery suru Kara. goregaon la Zomato swiggi hou shakt ka? AII THE BEST,C CONGRATS.
Thank you
Nakki yeu Supriya Tai.... thank you so much for the video Anvi
Maharajachi advt. Karaychi tar tyache details dyan? Kas kalnar lokana kuthe ahe, timing kay
Link in description
Kuthe aahe he maharaja hotel
MI thumbnail madhe rohit Sharma ahe Asa Vichar karun click Kela 😆 🤣 😂
Where is this in Mumbai???
Link in description
अभिनंदन ताई..आम्हाला पण यायचे आहे खाण्यासाठी कुठे आहे
Link in description
Thanyala kuthe ahe maharaja trak amhi thanyala rahato mg amhi pn nkki jau ani amchya friends la pn gheun ja please sanga kuthe aste maharaja trak
Link in description
सुप्रिया ताई आणि त्यांच्या मुलाला खूप शुभेच्छा 💐💐
I like Supriya tai and her acting very much 👍
Khup masta taste ahe naki try kara
जागा कुठे आहे.पता काय आहे.ते सांगा.
Link in description
Congratulations सुप्रियाताई, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचा भाऊ कदम बरोबर, thriller movie पाहण्याचा एपिसोड मी कधीच विसरू शकणार नाही. 🙏 तुमच्या मुलास व्यवसायासाठी खुप शुभेच्छा 👍💐
Movie che nav sanga
@@ranjananikam7390 अरे नाही रंजनाताई, तो हास्यजत्रा किंवा असाच कोणतातरी कार्यक्रम होता टीव्ही वर 🙏
@@zunjarrao9491 Bhava Tai mhatlyabaddal Dhanywad . Thodishi Taigiri karte ithe. Tumhi post samajali ata ani aathvala to episod. Bahutek fu Bai fu cha hota. Khare tar ti copy ahe. Tumhi original clip paha. British comedian Mr. Rowan Atkinson chi funny clip ahe. Creepy Bran hi funny clip ahe. Mr. Bean hya official you tube var ahu shakta. Aso donhi clips chan ahet. Credit Mr. Bean la dile pahije. Be blessed
@@ranjananikam7390 pl. Send me the link 🙏
Very nice. congratulations.tai n mihir.
Address please
Link in description
Congrats supriya ji .
Nakki kontya spot var aahe address send kara
Link in description
Address?
Link in description
Tempting video
Plz share Location
Link in description
अरे वा!!!
खूप खूप शुभेच्छा नील !!
नव्या पिढीने खरच अस पुढे येऊन अश्या वेगळ्या वाटा explore केल्या पाहिजेत...
सुप्रिया ताई, तुमच्या बिनधास्त पणाचे पुन्हा एकदा कौतुक!!
नक्की येणार आम्ही...
खूप शुभेच्छा...
Abhinandan
अभिनंदन ताई .. आपल्या मुलाचा उपक्रम छान आहे . त्याला नक्कीच यश मिळेल.. मराठी पाऊल पडते पुढे 👍👌🌹🌹🌹
खूप छान वाटलं मराठी बिजनेसमन झाला
तुमची खूप खूप प्रगती होईल 👍God bless you 🙏👍👍👍👍
अभिनंदन सुप्रिया ताई तुम्ही आशिच प्रगती करत रहा
Yashwant Nakashe
मिहीर आम्ही पण वाट पाहतो आहे की तुझ्या या पाव भाजीचा आम्हाला कधी स्वाद घेता येईल,खूप शुभेच्छा From America
💐💐अभिनंदन, शुभेच्छा💐💐
सुप्रियताई खूप छान उपक्रम आहे मस्त स्वतःचा व्यवसाय सुरु केला मुलाने.. खुप शुभेच्छा 💐💐
Arey वाह मस्तच.... कुठे आहे हा food truck ते ही लोकांना सांगा....all the best 👍
Link in description
अभिनंदन... 👍🏻नवीन व्यसायासाठी हार्दिक शुभेच्छा... 🙏🏻
खुप खुप शुभेच्छा सुप्रियाताई त्यांच्या मुलाला 💐
छान केलं मस्त आहे सुप्रियाताई ठाण्याला आली की नक्कीच आम्ही तुमच्या महाराजा ट्रकला भेट देऊ अभिनंदन तुमचं
Abhinandan pathare kutumbiyanche.Anvichi sarvanbrobarchi dhamal masti lay bhari.mjja aali.pan kuthe aahe foodcorner .
Link in description
सूप्रिया ताई आणि त्यांच्या मूलाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा अन्वि सगळ्या सोबत खूप मस्ती करत आहे हे पाहून खूप छान वाटत आहे
खुप खुप अभिनंदन मिहिरचे आणि सुप्रियाजी तुम्हाला पण शुभेच्छा 🌹👍🏻🍫🍫
Dombivli madhe suru kara
अभिनेते आहात तर चांगले फिट रहाव.. पोट बाहेर आलेत कमी करा, कमी खा... अंशुमन च पण पोट सुटायला लागलं आहे.
Hahaha... अंशू च पोट सुटलं ही फक्त अफवा असू शकते🤪🤪🤪
Abhinandan 🌹Thanyat ka?
हो, link in description
Dhanyavad
कुठे आहें फुट ट्रक
Link in description
Thanyat kuthe ahe address plz
Link in description
CONGRATS supriya tai mihir
Jevha hi lahan mulagi mothi hoil na tevha tichyajaval videos chya madhyamatun khup jivant athavani asatil..... Khoop chan ....ani new business sathi khoop khoop shubhechha...👍💕
हो खरंय, आपल्या वेळी असं काहीचं न्हवत , असो thanku 🥰🙏
हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Tumi avdh tyacha New business baddl boltay food vishai boltay pn tumi tyachi olakh krun detana man vr krun pn bghitl nahi tyan..
तो खुप लहान आहे ,फक्त 22 वर्षांचा, आणि थोडा लाजतो तो म्हणुन, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे बघताना तसच वाटतं...जाऊद्या लहान आहे...अनुभव नाही अजून ... पण सुप्रिया ताई ने खुप खुप कष्ट घेतलेत त्याचं सार्थक होऊदे बस 🥰🙏
Address
Link in description
Oooo.... ही गाडी सुप्रिया ताईंची आहे.... खूप वेळा महावीर च्या बाहेर बघीतली आहे... त्या तिथेच राहतात ना
हो ❤️
@@AnviPallaviAnshumanvichare tumhi Acme Ozone madhe rahta ka
अभिनंदन
Great. Business's Kara.
परत जायला मिळालं नाही का अमेरिकेत? असो. जोपर्यंत लोकांचं पोट आहे, तोपर्यंत भूक आहे आणि तोपर्यंत आपल्या व्यवसायाला तोटा नाही!! अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 👍🏼👍🏼👍🏼 मुंबईभर, महाराष्ट्रभर आणि भारतभर तुझे फूड ट्रक्स व्हावेत हीच शुभेच्छा! 😊😊👍🏼👍🏼👌🏼👌🏼
Superb, excellent, pavbhaji can be my first option for lunch & dinner. Marathi people should enter into this business which was occupied by outside people.
Stay with patients like bhaiyas. One day you will be mharaja of food .
छान आमच्या वसंतविहारपासून जवळच आहे लवकरच भेट देऊ आम्हाला सुप्रिया आणि अंशुमन फार आवडतात.all the best मिहीर👌👍
🙏🙏🙏👍👍👍👌👌👌💐💐💐😍😍😍
Congratulations 💐💐💐supriya tai's family bless you all
खूप छान 👌👌👌 congratulations सुप्रिया ताई आणि पाठारे परिवार . अनु 😘😘
सुप्रिया ताई खूप खूप शुभेच्छा ,
वा मस्त 👌👌👌 क्या बात है ....... अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐💐👍👍👌👌
Taaee pls homemade pani Puri sev Puri receipe
नमस्कार दादा खुप छान मला कामाची खुप गरज आहे काही काम मिळेल का तुमच्या इथे मी कळवा इथे राहते काही असेल तर सांगा ल्पीज
Pallavianshumanvichare@gmail.com वर mail करा नंबर ,नाव
Congrats supriya tai👍🏻😊
1no Supriya tai...👍👍👍👍
अन्वी सारखं खेळणं असेल घरात तर इतर मनोरंजनाच्या माध्यमांची गरजच नाही! फुल टाईम, टाईम पास!! दृष्ट काढत जा अन्विची! ❤️❤️😊😊👌🏼👌🏼
अभिनंदन सुप्रिया ताई पण हे आहे कुठे
Link in description
Nakki jau ..me lodha majiwada la ch rahte..vasatvihar la jaau
अभिनंदन ताई मराठी माणसाने आपल्या उद्योग चालू केला ठाण्यात आलो तर नक्की येऊ खायला
Great Tai. Very soon l am starting my small Business of fish fry. Congratulations Tai best wishes. Nalini Gaikwad niwara samajik sevabhavi Sansatha samuposhan Kendra chairperson. Maharashtra Police Mahila Dakshatta Sammitti Member. God bless you and your business of paw bhaji.
अभिनंदन Best Wishes 💐👌🎊🎊👏
अहाहा.....मस्त
Apratim...nakkich yeu