दोघांच वागण तपासा, माझं वागण वाईट असेल तर मला पनिशमेंट द्या | Arjun Khotkar on Kailash Gorantyal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 69

  • @manojagale6326
    @manojagale6326 3 місяці тому +20

    कृषि उत्पन्न बाजार समिती जालना सचिवांनी माहिती द्यायला अडचण का बरं झाली याचा खुलासा सचिवांनी केले तर बरं होईल जेणेकरून जालना शहरवासियांना वास्तव काय आहे ते स्पष्ट होईल असे मला वाटत.

  • @arjunrodge6643
    @arjunrodge6643 3 місяці тому +20

    Miss you gaju bhau taur😢

  • @vandananikam2523
    @vandananikam2523 3 місяці тому +16

    रामनगर कारखाना कुणी खाल्ला हे विचारा खोतकर ला..कर्मचारी बिचारे वन वन फिरत आहेत त्यांचे पैसे मिळू देत नाही खोतकर..मग त्या बद्दल बोल म्हणा

  • @mohanjadhav1990
    @mohanjadhav1990 3 місяці тому +18

    फक्त मार्केटमध्ये शेतकऱ्याला त्रास

  • @AanantaShinde-h4m
    @AanantaShinde-h4m 2 місяці тому +4

    Onli bhau..... Fix..... 888king jalna

  • @meghrajmeghawale558
    @meghrajmeghawale558 3 місяці тому +13

    फिर दिल से कैलास सेठ फिर से

  • @kiranshmal7308
    @kiranshmal7308 3 місяці тому +5

    बरोबर आहे साहेब नवीन मोंढ्यातील दुकान 50 लाखाला विकायची आणि 10 लाखाची रजिस्ट्री करायची 40 लाख रुपये खिशामध्ये टाकायचे चांगले काम आहे आपले रामनगर कारखाना एकूण खायचा चांगले काम आहे आपले ईडीच्या धाकामुळे या पक्षाने तुम्हाला चार वेळेस आमदार केले त्या पक्षाशी गद्दारी करायची चांगले काम आहे आपले

    • @vandananikam2523
      @vandananikam2523 2 місяці тому

      @@kiranshmal7308 बरोबर बोलले

    • @vandananikam2523
      @vandananikam2523 2 місяці тому

      @@kiranshmal7308 चोर खोतकर

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 2 місяці тому

    फक्त आणि फक्त अर्जुन भाऊ

  • @sagarkamble635
    @sagarkamble635 3 місяці тому +18

    स्व गजु भाऊ तौर दादा यांचा जालना जिल्हा आहे कल्याणी ताई ठरवतील की आमदार म्हणुन कोणाला पंसती द्यायची ते 888 मिस यु जालना कींन्ग गजु भाऊ

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 3 місяці тому +24

    जालना मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मग शेतकऱ्यांनी अशा उमेदवाराला का मतदान करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

    • @shwetadhumal9858
      @shwetadhumal9858 2 місяці тому

      Devuch nye yala

    • @dyaneshwarkatkar
      @dyaneshwarkatkar 2 місяці тому

      दुसऱ्या जिल्ह्यात कितीक भाव आहे

  • @panduranggore170
    @panduranggore170 3 місяці тому +8

    भाऊ ने देखील ही गोष्ट मान्य केली हा वोटर काँग्रेसचाच आहे 🙏 जो काँग्रेसच्या विचारधारेचे निष्ठ कुठल्या व्यक्तीशी नाही

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate 3 місяці тому +4

    सर्व समाजाचे एक आमदार मंजे अर्जुन भाऊ खोतकर

  • @AkanshaNarwade
    @AkanshaNarwade 3 місяці тому +2

    Miss u Always Gaju Bhau Taur 888

  • @vishalwaghmare5843
    @vishalwaghmare5843 3 місяці тому +6

    फिक्स आमदार....... Only Bhau

  • @aravindbhalekar6603
    @aravindbhalekar6603 3 місяці тому

    साहेब ❤

  • @nageshdawle172
    @nageshdawle172 3 місяці тому +9

    विरोधी पार्टीला माहित आहे या वेळेस खोतकर साहेबांनवर जनता विश्वास ठेवुन आहे त्यामुळे असे आरोप करत आहेत

  • @dikshitsutar2994
    @dikshitsutar2994 3 місяці тому +6

    आदरणीय खोतकर साहेब दिग्गज व्यक्ती आहे.. येणारे भावी आमदार. तेच आपल्याला पहायला भेटतील....

  • @Carzyvideo333
    @Carzyvideo333 3 місяці тому +6

    भाऊ 🙏🙏

  • @ankushjare1465
    @ankushjare1465 3 місяці тому +6

    शिंदे सरकारचे जेवढे उमेदवार आहे तेवढ्या उमेदवाराला धनगर समाज मतदान करणार नाही कारण शिंदे सरकारने धनगर समाजाला एकही उमेदवारी दिली नाही म्हणून धनगर समाज शिंदे सरकारच्या उमेदवारावर बहिष्कार टाकणार ज्याच्या अंगात खरा धनगराचा रक्त आहे तो एकही धनगर हिंदी गटाच्या मंदिराला मतदान करणार नाही

  • @ashwiniatole8244
    @ashwiniatole8244 2 місяці тому

    भाऊ तुम्ही आगोदर मार्केट कमिटी मधला जो पसाघेतलयाजातो तो लवकरात लवकर बंद करा. तो पसानसुन तो सेतकरयासाठि फासा. बनलाय आनिविसेशमहनजे महाराष्ट्र मधे कोणत्याही मारकेटमधि पसाघेतलेजातनाहि. कुरपाकरुन तो पसाबदकरावा. हि विनंती हे तुम्हीच करु शकता. कैलास आटोळे हिसवन खु

  • @malamalcrypto4993
    @malamalcrypto4993 3 місяці тому +8

    Fakt bhau

  • @Kailaspatil-by3yx
    @Kailaspatil-by3yx 2 місяці тому +3

    Nakapekshya moti jad hou lagla mahnun trr gajanan taur la sampavlay????....

  • @meghrajmeghawale558
    @meghrajmeghawale558 3 місяці тому +3

    मोंढे के पिछे की जगा पर जालना के व्यापारी और गवली समाज के जगह पर आरक्षण डाल के रखे हैं यह त्रास नहीं तो क्या है व्यापारियों को

  • @meghrajmeghawale558
    @meghrajmeghawale558 3 місяці тому +2

    भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी कार्यकर्ता मोंढे के व्यापारिक रैली से गायब थे कोई भी नहीं आए इसलिए

  • @rameshwarpadul9680
    @rameshwarpadul9680 3 місяці тому +11

    अर्जुन भाऊ फिक्स आमदार 🎉

  • @VijayPawar-lv9xl
    @VijayPawar-lv9xl 3 місяці тому +1

    भयमुक्त जालना होणार लवकरच तडीपार एमपीडी टाकणे सूड च राजकारण बंद होणार

  • @bhagwanbansode9914
    @bhagwanbansode9914 3 місяці тому +2

    Ata fakt ani fakt Bhaskar Aba Danve .fix amdar 🎉🎉🎉 jalna yache taranhar amche Aba.

  • @MrMkrno1
    @MrMkrno1 2 місяці тому +6

    घरी बसा भाव यह विनती
    येणार तो कैलाश सेट

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo 2 місяці тому

    आपण हि खुप खोटि ऊदघटणे केली त्यावर बोला आपण

  • @ShivajiRathod-zc3pv
    @ShivajiRathod-zc3pv 3 місяці тому +3

    भास्कर आबा दानवे जालना आमदार

  • @rameshwarpadul9680
    @rameshwarpadul9680 3 місяці тому +2

    Gaju bhau 😢

  • @RamakanyaUpadhyay-fi8yl
    @RamakanyaUpadhyay-fi8yl 3 місяці тому +9

    Only Bhau

  • @VijayPawar-lv9xl
    @VijayPawar-lv9xl 3 місяці тому +11

    रॅली मध्ये बाई ला 300 माणसाना 400

  • @sunil_sukose
    @sunil_sukose 3 місяці тому +1

    फिक्स आमदार भास्कर आबा दानवे

  • @ramkale8869
    @ramkale8869 3 місяці тому +5

    भाऊ मराठा समाजाचआरक्षण लक्ष दिले नाही तुम्ही मराठा समाज तुम्हाला माप करनार नाही

  • @SambhajiLande-o5m
    @SambhajiLande-o5m 3 місяці тому +2

    पहीली विती करणारा शिवसेनीक आहे काँग्रेस सोबत

  • @VilasPathade-d4q
    @VilasPathade-d4q 3 місяці тому +5

    भाऊ फिक्स

  • @peterkhandare5887
    @peterkhandare5887 3 місяці тому +5

    भावी आमदार कॅबिनेट मंत्री फक्त अर्जुन भाऊ खोतकर

  • @admalkin94
    @admalkin94 3 місяці тому +1

    888 king of jalna

  • @ज्ञानेश्वरमहाराजयूट्यूब

    अर्जुन भा फिर से कॅबिनेट मंत्री

  • @GowrdhanLipane
    @GowrdhanLipane 2 місяці тому

    Jantecha Dew Arjun bhau

  • @VitthalMohite-qf6zk
    @VitthalMohite-qf6zk 3 місяці тому +6

    888

  • @tahezeebshah2665
    @tahezeebshah2665 3 місяці тому +6

    फिक्स आमदार भाऊ

  • @admalkin94
    @admalkin94 3 місяці тому

    Gaju bhau tour king of jalna

  • @LaximanChavan-jd1vs
    @LaximanChavan-jd1vs 3 місяці тому +8

    अर्जुन भाऊ खोतकर आमदार होनार आहे

  • @dipakpatilbarbaile743
    @dipakpatilbarbaile743 3 місяці тому +5

    भाऊ आमदार

  • @kirtideshpande7188
    @kirtideshpande7188 2 місяці тому

    kailash shet amdar honar

  • @shouryakhare9772
    @shouryakhare9772 3 місяці тому +4

    खोतकर साहेब फिक्स आमदार ❤❤❤

  • @ashokborude5780
    @ashokborude5780 2 місяці тому

    FIX. AAMDAR. BHAU

  • @vilaskale4942
    @vilaskale4942 3 місяці тому +7

    फ्कत जारागे पाटिल

  • @NitinJagtap-by1vl
    @NitinJagtap-by1vl 3 місяці тому +1

    येऊन येऊन येणार कोण भाऊ शिवा आहेच कोण ओन्ली ऑन अर्जुन भाऊ खोतकर हेच आमदार होणार

  • @RaviDhage-go9gl
    @RaviDhage-go9gl 3 місяці тому +7

    अबकी बार भाऊ आमदार

  • @panuragnemane3257
    @panuragnemane3257 2 місяці тому +2

    आरक्षण नाही तर मतदान नाही

  • @yogeshbhutekar89
    @yogeshbhutekar89 3 місяці тому +4

    🚩🚩🚩 bhau aamdar 👍

  • @rameshwarpadul9680
    @rameshwarpadul9680 3 місяці тому +5

    अबकी बार भाऊ आमदार ❤

  • @RameshwarPople
    @RameshwarPople 3 місяці тому +3

    Bhau only

  • @santoshparalkarkrishifarmr1127
    @santoshparalkarkrishifarmr1127 3 місяці тому +2

    भावी कॅबिनेट मंत्री अर्जुन भाऊ खोतकर

  • @nitinjadhav1932
    @nitinjadhav1932 3 місяці тому +2

    Khotkar ❤

  • @SureshPanjanjal-n7u
    @SureshPanjanjal-n7u 3 місяці тому +3

    888

  • @prasadnikule5226
    @prasadnikule5226 3 місяці тому +2

    888