घर आणि बंगला । आप्पासाहेब खोत । कथा सादरीकरण ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @madhavichavan7145
    @madhavichavan7145 21 день тому +4

    सर मी तळसंदे गावचा रहिवासी आहे आतापर्यंत एवढ्या कथाकथन ऐकलेत पण तुमच्यासारखा एवढा महान कथाकथन आजतागायत झालेली नाही आणि होणारही नाही कथाकथन ऐकत असताना काय ती बोलीभाषा आणि कथेचे वर्णन करताना पूर्ण प्रसंग उभा राहतो अप्रतिम कथा फार सुंदर आहे

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  20 днів тому

      @@madhavichavan7145 धन्यवाद लोभ असावा. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा तुमच्या मित्रांना पाहुण्यांना कळवा

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 23 дні тому +3

    नमस्कार आप्पासाहेब खोत फारच सुरेख अप्रतिम सादरीकरण सुंदर अभिवाचन धन्यवाद सर

  • @sachinaiwale1927
    @sachinaiwale1927 23 дні тому +2

    सर आपल्या ह्या नवीन उपक्रमाबद्दल आपले हार्दिक आभार...

  • @RAHULSHELAR-ok4se
    @RAHULSHELAR-ok4se 23 дні тому +2

    पहिली लाईक पहिली कमेंट एक नंबर कथाकथन आप्पासाहेब खोत सर

  • @shashikalapatil1086
    @shashikalapatil1086 23 дні тому +2

    सर खूप खूप छान कथा आहे धन्यवाद

  • @vasantraohubale3429
    @vasantraohubale3429 14 днів тому

    Gramin bhagatil aak mahan kathakar mhanun suprashidh Khot saheb nati kasi japavit hi sanganari jivhalyachi Katha 😂❤❤❤

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 17 днів тому

    सर मला गवनेर कथा खुप आवडते

  • @ramupawar2653
    @ramupawar2653 22 дні тому

    खूप खूप छान सर

  • @ganpatjadhav1922
    @ganpatjadhav1922 16 днів тому

    छान .

  • @vinayakwaskar9970
    @vinayakwaskar9970 18 днів тому

    सर आपले शब्द मनाला भुरळ घालून जातात

  • @bhosalesirjakhale9451
    @bhosalesirjakhale9451 20 днів тому

    सरांच्या अशा प्रकारच्या कथाकथन सादरीकरणामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जिव्हाळ्याची नाती जपणे किती गरजेचे आहे.... ग्रामीण भागातील आजची जीवनशैली सरांनी हुबेहूब आपल्या कथा मधून प्रेक्षकांच्या समोर उभी केली आहे धन्यवाद सर आपल्या या नवीन उपक्रमात शुभेच्छा❤

  • @ajaykamat2747
    @ajaykamat2747 23 дні тому +1

    सर आम्ही तुमच्या चैनल वर रोज नवीन कथेची दररोज वाट बघत असतो..❤

  • @seemapathak3037
    @seemapathak3037 22 дні тому

    Kuni kunach nst sir may be exceptional but mala niyatekdun he hi shikayla milale je ya kathet aahe. Chan pronounsarion waiting for you