फालतू व नकारात्मक विचार १०० % बंद,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • तुम्ही जो विचार करता तसे तुम्ही बनता.
    आयुष्य सुंदर करायचे असेल तर विचार सुंदर हवेत.
    सकारात्मक मन शांत व प्रसन्न मन
    सुंदर विचार निर्माण करते.
    त्यासाठी हे चार मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत.
    आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी आपणही ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार करा.
    औरंगाबाद रेल्वे स्टेशन पासून पैठण रोड वर बोकुड जळगाव येथे आपले चैतन्य वन आहे.
    चैतन्य वन म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे.
    दहा एकरच्या निसर्गरम्य परिसरात आपण स्वतःला विसरून जातो.
    सकारात्मक विचार व आहार,
    शरीर शुद्धी,
    विविध खेळांमधुन लहानपण व निरागसता,
    परिवारात पुन्हा आनंद व प्रेमाची निर्मिती,
    प्रत्येक क्षण भरभरून जगणे,
    संकटांला हिमतीने सामोरे जाणे,
    हे सर्व अनुभवायला मिळते ते फक्त ज्ञानयोग ध्यान शिबीरात..
    या Maulijee Dusane चॅनेलवरील जीवनाला घडवणारे ईतर सर्व सत्संग नक्की पहा.
    शिबिराच्या माहिती साठी
    9834121929
    9021532157
    8830519864
    यांना काॅल करा.

КОМЕНТАРІ • 509

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 3 роки тому +11

    मी सतत मला त्रास देणाऱ्या माणसांचा विचार करत रहायची, पण त्यामुळे माझंच शरीर कमजोर झाले. ती व्यक्ती मस्त होती मला खुप आजार लागत गेले. कसे बाहेर पडायचे समजतच नव्हते. ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्या पासून पुर्ण सकारात्मक झाले. पूर्ण जीवन बदलून गेले आहे. आता पूर्ण आनंदी आहे. गुरूजींना फोन केला की गुरुजी बोलणार होणार ताई तुम्ही बऱ्या होणार. माऊलींजींचे मनाला आनंद देणारे शब्द ऐकून आपण कधी बरे होतो ते कळतच नाही. 🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏

  • @pradeepnarkar4367
    @pradeepnarkar4367 3 роки тому +4

    आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी मला लागू पडतात मी रोज सकाळी उठतो विचार करतो शेवटी शून्य मध्ये जातो मला मला माझ्याकडे काहीतरी ध्येय ठेवून सोडायचे काहीतरी नवीन मार्ग पाहिजे

  • @radh2202
    @radh2202 3 роки тому +5

    तुमचे विचार आईकुन सगळे दुःख विसरून जातो

  • @milindtambe203
    @milindtambe203 3 роки тому +19

    खूप सुंदर सामाजिक कार्य घडत आहे तुमच्या सत्संग मुळे समाजात परिवर्तन होणार 100 %

  • @sushilvarma1912
    @sushilvarma1912 4 роки тому +54

    चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
    जे 'वाट' बघतात..
    अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
    जे 'प्रयत्न' करतात..
    पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात,
    जे आपल्या 'माऊलीजी' वर अतूट विश्वास ठेवुन ज्ञानयोग ध्यान शिबीर करतात..
    हा माझा अनुभव आहे.
    'आयुष्य' अवघड आहे पण अशक्य नाही..

  • @h.prachi472
    @h.prachi472 3 роки тому +8

    आतापासून शानदार, झिंदाबाद,जबरदस्त आणि सगळ्या गोष्टींना वाव प्रतिक्रिया ......

  • @ashamane9010
    @ashamane9010 4 роки тому +1

    Ekkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk nooooooo mauliji jabardast bindasttttttttttttttttttttt🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️💃💃💃💃💃💃💃💃🥰🥰🥰🥰🥰🥰💆‍♀️💆‍♀️💆‍♀️ mauliji jindabad😀😀😀😀🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 Рік тому +2

    लय भारी! सत्संग
    धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏📿🌷🌷

  • @Aaratikamtekar
    @Aaratikamtekar 3 роки тому +9

    धन्यवाद भाऊ, मला अशा मार्गदर्शनाची खूप गरज होती, कारण ह्या कोविड सदृश्य परिस्थितीमुळे नकारात्मक विचारांची वाढ मनात खूप झाली होती, ती दूर करण्यास खूपच मदत झाली. पुन्हा पुन्हा खूप खूप आभार!

  • @manjushachate4741
    @manjushachate4741 3 роки тому +3

    Jay gurudev mauliji 🙏 itkya sopya shbdat .... unsolvable watnare prblms ekdm easily solve hotat te fkt tumcha shbdatun ...tumche videos bgn he u tube vr random videos bgnyasarkh mulich nahi ahe it's like a dose of energy

  • @gangadhardhanve8806
    @gangadhardhanve8806 4 роки тому +3

    🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
    नकारात्मक विचारांना आवर घालण्यासाठी व सकारात्मक विचार कायम मनात राहण्यासाठीचे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा टिप्स सांगितल्या आहेत. त्या खूपच महत्त्वाच्या आहेत. कारण जसे विचार तशी कृती घडत असते. कोणतीही विघातक कृत्य घडू नये यासाठी सकारात्मक विचार मनात असणे खू आवश्यक आहे. यासाठी आपण दिलेल्या टिप्स खूपच मार्गदर्शक आहेत.
    🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏
    🌳 जय गुरुदेव 🌳

  • @dnyaneshwarmahamuni4296
    @dnyaneshwarmahamuni4296 2 дні тому +1

    Thank q sir

  • @abhidhaware123
    @abhidhaware123 4 роки тому +2

    माऊली मी तुमच्या एका नंबर वर कॉल केला होता माझ्या भावासाठी त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत होती व मानसिक विचारणबद्धल आणि मला जे पाहिजे होत ते तुम्ही विडिओ पण केला आहे पण हा व्हिडिओ मी बघतीला आहे तुमचे विचार खूप सकारात्मक आहेत हा व्हिडिओ मी माझ्या भावाला पाठवतो धन्यवाद माऊलीजी तुमच्या मुळे माझं तर जीवन बदल आहे आणि इतरांना तुमचे विचार लोकांना पर्यंत फोचवण्यास मी प्रयन्त करेन धन्यवाद माऊलीजी🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kaivalyabhavthankar3851
    @kaivalyabhavthankar3851 4 роки тому +3

    जय गुरदेव
    आजच्या सत्संगातून खूप छान मार्गदर्शन झाले.नकारात्मक विचारांना कसे रोखायचे हे यातून कळले
    १) विचारांची निवड करा, विचारा प्रती जागरूक राहणे.
    २)विचारांची शुध्दी करा.त्या साठी निर्विचार व्हा.
    ३)ध्येय ठेवा.ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
    ४)विचारांना प्रतिक्रिया देण्याची पद्धत बदला .सकारात्मक प्रतिक्रिया द्या.
    या सर्व टिप्स महत्त्वपूर्ण आहेत.
    धन्यवाद माऊली जी
    जय गुरदेव

  • @प्रमोदजोशी-ड8त

    जय गुरुदेव माऊलीजी. खुप छान वाटले पाहून मला. प्रत्येक व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा

  • @kirtinikalje3524
    @kirtinikalje3524 3 роки тому +3

    Nice information

  • @uls009
    @uls009 3 роки тому +2

    जय गुरुदेव, आपली वाणी ही ईश्वर वाणी आहे.माऊली जी.नमस्कार

  • @MGwomen00
    @MGwomen00 4 роки тому +2

    खूप छान सतसंग आहे. जसे विचार करतो तशी कर्म करतो. आपण जर नेहमी सकारात्मक विचार केला तर आपल्या हातून चांगले कार्य होईल. मी शिबीर केल्यापासून नेहमी सकारात्मक असते. मी रोज ध्यान प्राणायाम करते. ज्ञान योगा मुळे माझे जीवन पुर्णपणे बदलले आहे. मी नेहमी आरोग्य संपन्न राहणार आहे. धन्यवाद माऊलीजी

  • @shreya9415
    @shreya9415 2 роки тому +1

    Thank u mavuliji positive thoughts denybaddal. 🙏🙏🙏

  • @anujajagtap3215
    @anujajagtap3215 4 роки тому +12

    जसे विचार तसेच जीवन असते..
    विचार आनंद देणारे तर आनंदी जीवन..
    मनात येणारे विचारांप्रती जागृक असणे.. खुप आवश्यक आहे.. माऊलीजी खुप सुंदर आहे ४ मार्ग.. जय गुरूदेव माऊलीजी🙏 💐

  • @h.prachi472
    @h.prachi472 3 роки тому +9

    Yesss आतापासून जी डिश आवडते तीच विचारांची डिश घेणार..... श्र्वासला पाहणार.... जागरूक राहणार 🎉जय गुरुदेव🎉

  • @vijayadhupkar638
    @vijayadhupkar638 Рік тому +1

    Farah छ an thanks

  • @प्रा.सोनालीनिकम

    जय गुरुदेव माऊलीजी
    तुम्ही जे बोलता ते माझ्यासाठीच बोललात असं वाटतं.. आम्ही सहपरिवार प्रत्येक सत्संग ऐकतो..मी प्रत्येक सत्संगातुन माझ्यात सकारात्मक बदल करते.... प्रत्येक सत्संगातुन नविन शिकायला मिळतं... सकारात्मक बदल घडून येतो, माझ्यात आणि आमच्या परीवारात...
    खुप आनंदाचं वातावरण निर्माण झाले.
    धन्यवाद माऊलीजी 🙏🌺

  • @rajendraghayal2331
    @rajendraghayal2331 4 роки тому +2

    खुप छान जीवन सुखी कसे जगावे याचे सुंदर मार्गदर्शन माऊलींनी केले आहे

  • @SwatiChikhale-v3n
    @SwatiChikhale-v3n 7 місяців тому

    सर मी कसलाच विचार करत नाही पण काप माहित नाही मीरोज च आजारी का आजारी पडतपायु अंगदुखी

  • @asavarijadhav5120
    @asavarijadhav5120 4 роки тому +3

    व्वा .खुपच छान सांगितले माउलीजी.
    जय गुरुदेव 🙏

  • @sangitapawar1630
    @sangitapawar1630 4 роки тому +2

    खूप छान माऊली. मला तुमचे शिबीरात सहभाग घ्यायचा आहे

    • @omkarshinde1248
      @omkarshinde1248 4 роки тому

      *1) ज्ञानयोग आॅनलाईन शिबीर*
      *2) चैतन्य वनातील निवासी शिबीर*
      👉या दोन्ही शिबीरांच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क करा.
      *9021532157 9834121929*
      *8830519864*

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 4 місяці тому

    Jo maaulijee mazeapeksha lahaan aasun aapan kiti chaan samjaaun sangataaulijee Mee yaapudhe changlaach vichhar karen jay gurudev

  • @Tatyaram708-
    @Tatyaram708- 2 роки тому

    सक्रिय गणेश ध्यान सांगा माऊली, 🙏🙏🙏

  • @savitajoshi9583
    @savitajoshi9583 Рік тому +1

    Khoop Snyder vichar

  • @seemapadgavkar9734
    @seemapadgavkar9734 2 роки тому

    सर खुप खुप आभारी आहे तुमचा खुप सुंदर विचार सांगितले मी एकटा असल्यावर खुप विचार येतात मनांत पण हा व्हिडीहो आयकल्यावर खुप बर वाटल आभारी आहे

  • @mahadevsankpal6796
    @mahadevsankpal6796 3 роки тому +1

    Ya video mule amhi khuup khuss aahot khuup abharii tumchee khuup dhanywad

  • @drshrenikpatil3324
    @drshrenikpatil3324 5 місяців тому

    Tumhi khup changale kam karat ahat ... khup sundar ❤❤dhanyawad

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 4 роки тому +12

    खुपच प्रेरणादायी विचार आहेत.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
    सकारात्मक विचार जीवन आनंदी बनवतात हा शिबीर केल्यापासून माझा अनुभव आहे.😊🙏😊
    आपले शिबीर म्हणजे खरच प्रचंड उर्जेचा सागर आहे.😁

  • @niveditagodbole660
    @niveditagodbole660 3 роки тому +2

    Yes mauli jee, khup khup dhanyawad....

  • @narayanbharati1405
    @narayanbharati1405 5 місяців тому

    Mauli ji mala kharach majamadhe kharach farakh padtaoy fakt mi tin divas kartoy tar 🙏🙏

  • @aratighuge4389
    @aratighuge4389 3 роки тому

    Sir mla tumchyashi bolaych tumcha contact number kuthun milel

  • @vijaynavandar1375
    @vijaynavandar1375 4 роки тому +3

    छान गुरु माऊली जय गुरु देव

  • @maulijee
    @maulijee 4 роки тому +2

    नकारात्मक विचार १००% बंद करण्या करता खूप छान छान टिप्स दिल्यात.
    खरचं खूप उपयोगी आहेत हे सर्व मुद्दे..
    धन्यवाद
    जय गुरूदेव माऊलीजी

    • @jayakarjadhavmusic
      @jayakarjadhavmusic 4 роки тому

      माऊली एकदम झकास मस्त टीप्स दिल्या तुम्ही.. हा सत्संग ऐकूनच मनाला खूप शांतता आणि सकारात्मक मनस्वास्थ्य मिळते आहे... माऊली प्रणाम ! खूप धन्यवाद!

  • @dnyaneshwarrajgirwad3033
    @dnyaneshwarrajgirwad3033 3 роки тому +1

    Very important thought gurudev

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 4 роки тому +34

    Very good satsang Mauliji .. very good guidance on how to purify thoughts and how to get rid of negative thoughts..
    1) Choose thoughts. Be aware of thoughts.
    2) Purify thoughts. Be thoughtless.
    3) Have a goal. Focus on the goal.
    4) Change the habit of reacting negatively to thoughts.
    Give positive feedback.
    Very important information,
    thank you very much Mauliji.

  • @pravinpatil5054
    @pravinpatil5054 Рік тому

    🎉म..,....स....त..,..............😅

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 4 роки тому +9

    4) घडलेल्या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची पद्धत बदला.
    ॥" नेहमी सकारात्मक बोला " ॥ 👍👍
    जय गुरूदेव, माऊलीजी 🙏🙏💐💐
    खुप छान ! धन्यवाद ! 🙏🙏💐💐😊👍

  • @KDsirDolesir
    @KDsirDolesir 4 роки тому +2

    व्वा.....अत्यंत महत्वाचे जय गुरूदेव

  • @sarikaawari281
    @sarikaawari281 Рік тому

    Jay🙏🏻 gurudev 🙏🏻 mauliji 🥰🙏🏻😘😍😍😍😘😘😘😍😘😍😍😍😍😘😍😘😘😍😍😍😍😘😍😘😘😘😘

  • @ManJ-ct9li
    @ManJ-ct9li Рік тому

    जय गुरुदेव 🙏
    Dr. ज्योती जोशी

  • @nayanpawar7271
    @nayanpawar7271 3 роки тому

    𝑽𝒆𝒓𝒚 𝒏𝒊𝒄𝒆 𝒔𝒊𝒓𝒋𝒊

  • @maheshsangale3285
    @maheshsangale3285 3 роки тому +2

    Shandar. Jabardast. Jindabad. S🙅‍♂️🤷‍♀️💆‍♀️🙋‍♂️

  • @sachinkulkarni3388
    @sachinkulkarni3388 3 роки тому +1

    आहार कसा असावा व कोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करावे हे सांगा,गावरान धान्य व कडधान्य आपल्या कडे मिळत नाही तर शरीर निरोगी व सुदृढ कसे ठेवावे हे सांगा

  • @Sandesh_pandit-1996-MH
    @Sandesh_pandit-1996-MH 8 місяців тому

    सकारात्मक बोला आणि सकारात्मक विचार करा.

  • @legndesport1293
    @legndesport1293 4 роки тому +2

    Miss you ज्ञानयोग बाल शिबीर

  • @abhishekghagare1466
    @abhishekghagare1466 4 роки тому +12

    👍👍"जबाबदारी" वर एक सत्संग करा

  • @vinayakjogale1161
    @vinayakjogale1161 2 роки тому +2

    🙏🙏🙏Jay gurudev 🙏🙏🙏

  • @amrapalilondhe9667
    @amrapalilondhe9667 3 роки тому

    Sir pune madhe tumche ek shivir theva plz.

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 4 роки тому +1

    जीवन बदलण्यासाठी अनमोल विचार आहेत..

  • @shubhangigondal4877
    @shubhangigondal4877 3 роки тому

    Mazi aai korona ne geli me khup khachle manat fakt negative vichar yet at
    Sagal sampal Asa vatat

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 4 роки тому +9

    माऊलीजी तुमच्या या विचारांनी हजारोंचे विचार बदलले आहे..

  • @dipakpisal7728
    @dipakpisal7728 3 роки тому

    Serotonin kami sale ki nagative Ka hote

  • @ARCHANAPARIT9956
    @ARCHANAPARIT9956 Рік тому +1

    🙏🙏 धन्यवाद माऊली

  • @kiransalve8839
    @kiransalve8839 4 роки тому +1

    माऊली सर तुम्ही खुप छान छान उदाहरण देऊन समजावता.....धन्यवाद

  • @aaryahardikar2197
    @aaryahardikar2197 2 роки тому +3

    Excellent sir 🙏🙏 God bless you 🙏

  • @ushakshirsagar2721
    @ushakshirsagar2721 3 роки тому +1

    Sir, catering business madhe corana mule growth nahi. 10 mahine zale, savings var chalu ahe ghar khrch. Negativity yenar nahi ka?

    • @praju_mimicrist
      @praju_mimicrist 3 роки тому

      Tyachat pan positive idea ahe ....same traas mi hi khalla pan mla negative vichar ale.nahit ...

  • @rohangujar377
    @rohangujar377 2 роки тому

    जय गुरुदेव माऊलीजी.....
    खूप छान वाटतंय .... मी खूप आनंदी आहे... Mauliji आपण मला भेटलात.... माझ्या जीवनात जे काही प्रोब्लेम होते ते आपोआप तुमच्या शक्तीने नष्ट होतंय.... म्हणजे झालेच आहे....
    मी सकारात्मकतेने भरून गेलो आहे माऊली जी
    ........
    परमेश्वर आपल्याला दीर्घायुषी करो.....

  • @AnPlantDoctor
    @AnPlantDoctor 4 місяці тому

    ❤❤खूप चांगल काम करताय खूप चांगल उत्तम खूप आवडल .लोकांच्या आयुष्यात आनंद येतोय तुमच्या मुळे❤

  • @JayshreePatkar
    @JayshreePatkar 19 днів тому

    माउलींना फोन कसा करायचा

  • @anuradhadudhal5198
    @anuradhadudhal5198 2 роки тому

    Sir tumche vichar khup chan astat

  • @snehakhanolkar6597
    @snehakhanolkar6597 3 роки тому +1

    Sneha khanolkar
    अत्यंत उत्कृष्ट , फारच छान.

  • @ushataipatil6557
    @ushataipatil6557 3 роки тому +1

    Hello sir my mom's age is 70
    Tichi smaran shakti khup kami aahe ti sagle visrtech tichya kahich lakshat raht nahi Ani ti dudh sakhar chapati shivay kahi khat suddha nahi yavar piz sir kahitari upay sanga

  • @geetachavan2967
    @geetachavan2967 7 місяців тому

    Dada tumhi khup chan sagata.

  • @r.p.5551
    @r.p.5551 3 місяці тому

    Namskar gurudev🙏

  • @vimalkharabi9263
    @vimalkharabi9263 Рік тому

    खूप छान आणि उपयुक्त सत्संग आहे माउलिजी👌परमेश्वर माझ्या सोबत आहे. माझे चांगले झाले आहे आणि चांगलेच होणार आहे. जजय गुरुदेव🙏🙏🙏💐💐🌷

  • @sureshgarade5478
    @sureshgarade5478 2 роки тому

    गुरू माऊली नमस्कार

  • @pradeepnarkar4367
    @pradeepnarkar4367 3 роки тому

    सध्या मी कामावरती नसल्यामुळे माझ्या डोक्यात नाना प्रकारचे विचार येतात त्याने आजारही वाढतो सांगितल्याप्रमाणे छातीत धडधड विचारांची विषय सर्व काही चालूच असते दिवसाच्या जात नाही की मनामध्ये काही वाईट विचार येत नाही कुत्र्याचा आहे हे का असं होतंय हे मलाच का होते मामा विचार माझ्या डोक्यात चालत असतात आज मी ऐकले आहे मी आतापासून विचार करतो एक ध्यान लावण्याची पहिली करतो बस आपल्या सहकार्याने आपला आशीर्वाद पाहिजे आणि ह्या जीवनातून विचार मुक्त व्हायचे आहे मला चांगले विचाराचे सकारात्मक विचार हेच ध्येय मी आजपासून ठेवू हेच विचार आजपासून मनात ठेऊ

  • @anaghayenarkar802
    @anaghayenarkar802 4 роки тому +2

    मौलीजी एक नंबर 🙏

  • @prabhukanthi5399
    @prabhukanthi5399 3 роки тому +1

    Pskanthi namaskar p

  • @shekharvim
    @shekharvim 3 роки тому +1

    Very good video Yes very nice

  • @ajitbandgar7218
    @ajitbandgar7218 4 роки тому +1

    सर तुम्हीच माझ्या जीवनाचे गुरु आहात

  • @sunitanirbhavne5165
    @sunitanirbhavne5165 3 роки тому +1

    Thank you sir

  • @gauravgharate953
    @gauravgharate953 3 роки тому +1

    माझ्या माउलींनी सादर प्रणाम🤣🙏

  • @ashawagh7329
    @ashawagh7329 24 дні тому

    jay gurudave

  • @kalpanashingne1858
    @kalpanashingne1858 4 роки тому +3

    ज्या विचारांनी जीवनात नकारात्मकता येते, त्यामुळे नातेसंबंध बिघडतात . ज्या विचारांनी भीती वाटते, छातीत धडधड होते हे आहेत फालतू विचार. 👎👈ह्या विचाराने काहीच होणार नाही.फक्त नुकसानच !

  • @JayshreeMurkute-o2x
    @JayshreeMurkute-o2x 7 місяців тому

    Chan mahiti dili sir

  • @PradipBarate
    @PradipBarate Рік тому

    मावली न1माहिति

  • @S_s_wagh
    @S_s_wagh Рік тому

    🙏

  • @sangitabhilare3483
    @sangitabhilare3483 4 роки тому +1

    Mauli khupch chan jagayla shikvata dhanyavad

  • @msuradkar7411
    @msuradkar7411 3 роки тому

    Sir... tumch shibir kut aahe... mala yaych

    • @omkarshinde1248
      @omkarshinde1248 3 роки тому

      👉चैतन्य वनातील 6 निवासी शिबीरांच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क करा. *9021532157 9834121929*
      *8830519864*

  • @dhananjaydeshmukh9087
    @dhananjaydeshmukh9087 2 роки тому

    खुप खुप खुप छान आहे

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 роки тому +1

    Very Good 👍
    Very Nice 👌
    Very true 👍

  • @dr.girishgutte4468
    @dr.girishgutte4468 4 роки тому +6

    Jay Gurudev Maulijee, Everyone wants to remove negative and unwanted thoughts but hardly able to overcome but in this satsang gives very easy steps
    1) choice of thoughts and awareness of thoughts
    2) purity of thoughts through meditation
    3) set Aim/Goal
    4) Positive Response to situation
    Yes , by following these steps i am feeling Happy..Thanking you Maulijee

  • @nanbhaualhatstyle7679
    @nanbhaualhatstyle7679 3 роки тому +1

    ।। माऊली रामक्रूष्णहरी धन्यवाद ।।

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 4 роки тому +2

    जय गुरुदेव

  • @anuradhadudhal5198
    @anuradhadudhal5198 2 роки тому

    Mala khup fayda zala

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 3 роки тому +3

    Important information

  • @189maheshchavan9
    @189maheshchavan9 2 роки тому

    Thanks you sir

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 4 роки тому +10

    शानदार जबरदस्त एकदम झक्कास सत्संग...... ज्ञानयोगाच्या सान्निध्यामुळे जीवन सकारात्मक झाले आहे 🙇😇✌️💯♥️

  • @shakub2877
    @shakub2877 3 роки тому

    जब्र रद स्त yes

  • @manaliparhak5330
    @manaliparhak5330 3 роки тому

    Very nice video

  • @swapnilsutar7743
    @swapnilsutar7743 2 роки тому

    Sar things 🙏

  • @sachinnidhalkar4900
    @sachinnidhalkar4900 2 роки тому

    जय गुरुदेव

  • @arunbagde9447
    @arunbagde9447 3 роки тому

    जय गुरुदेव