मला 1रुपया पण भेटला नाही सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरून अपुर्वल झाला आहे आधार seending केले आहे तरी पण पैसे आले नाही तर कृपया करून पैसे मिळावे ही नम्र विनंती
सहावा हप्ता माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही गॅस चे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा झाले नाही दिवाळी बोनस माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही सर मुख्यमंत्री साहेब धन्यवाद पुणे
ऑगस्ट फॉर्म भरला नोव्हेंबर पोस्टाचे खाते डबल खोलून ही अजून एक रुपयाही मिळाला नाही साहेबांनी वेळीच लक्ष देत नाही तेव्हा आम्हीं काय करायचं मी काय सावत्र बहीण आहे काय मला का आजुन एक रुपयाही मिळाला नाही साहेबांनी नवीन फॉर्म भरण्याची सधी दावी ही विनंती
Shenda dada please paise dalo hamko bhi zarurat hai 7500 haye abhi december Or january ka link hay adhaar card ka bhi kurla union bank ma account utube roza aana dakh ta hu or like subscribe be karta hu
दादा डिसेंबर 2024 ल 21 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना फर्म भर्णे चालू व्हायला पाहिजे.
Saheb October madhe farm bharle tyach Kay ajun apruwal nay zale
योजना तर चालू राहणार लाभ कोणालाच मिळणार नाही..
साहेब, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत आस्थापना मध्ये काम करणाऱ्या सर्व युवकांना पर्मनंट करून घेण्यात यावे ही मागणी आहे.
तु मी कधी पेसे देणार बहीण ना.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
मतदान वय अठरा वर्षे आहे आणि लाडकी बहिण साठी एकवीस वर्षे पूर्ण का हा अन्याय आहे
मला 1रुपया पण भेटला नाही सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरून अपुर्वल झाला आहे आधार seending केले आहे तरी पण पैसे आले नाही तर कृपया करून पैसे मिळावे ही नम्र विनंती
MLS pn aale nhi tai
सर ऑगस्ट मदे फॉर्म भरला पण अजून आम्हाला एक रुपया असला नाही तर आता पहिले आणि आत्ताचे दोन्ही हप्ते मिळतील कि फक्त आत्ताचे miltil
Dhanyawad dada 🙏 ashich Yojana kayam asu dya
अपंगांसाठी 1500 रु. आणि लाडक्या बहिणीला 2100 रू. तर खरे अपंग नक्की कोण 😂😂😂
सहावा हप्ता माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही
गॅस चे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा झाले नाही
दिवाळी बोनस माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही सर मुख्यमंत्री साहेब धन्यवाद पुणे
डिसेंबर महिना स्पायला आला आहे 2100 रुपया आले नाही
Nashik madhe kadhi yenar paise
सर माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे बँक सिडडींग पण झालं आहे तर आता पहिले आणि आत्ताचे हप्ते मिळतील का कि पुन्हा फॉर्म भरावा लागेल
तुम्ही लाडकी बहिनिना कधी पैसे देणार ते बोला
मला एकही हप्ता आला नाही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे आधार सीडिंग केली
साहेब बरेच पात्रता धारक तरुणांना नोकरीं द्या
Nakki ahe ka he somvarpasun midel te??
Sahebana venanti ahay ke jyy ati tumhe ghyytalay ahayt..tyy adhe nhvatyy mhnun amhe fome bhrala..maz nav reshma ahay mazha navara b.s.t.madhy kam karato..pan tyyla diabetes ane b.p.cha tras asalyymuly to job la net jat nahe satat tabhytechyy takarare asatat tyychy ane malahe asthma cha tras ahay tyvha me sudhaa satat ajare asate ..padarat don mul ahayt tyych karanyyt ane ghr chalavanyyt khup adachne yetat..tyvha dada tumhala mazhe venanate ahay ke tumhe please 🙏🏻 amachyykday laksh dhyy
लाडक्या बहिणींना 1500 द्या पण भाऊंना नोकरी द्या.
सुरवातीच्या दोन महिने नाही मिळाले
🎉🎉
👌👌
Shetkari chi karjmafi pn kara 😅😅😂😂
Sab skim band karana chahiye kam karake kamana chahiye skim ki umeed nahi karana chahiye
Mla ek hi hafta ala nhiy central bank of india
Tumi zopa ata
ऑगस्ट फॉर्म भरला नोव्हेंबर पोस्टाचे खाते डबल खोलून ही अजून एक रुपयाही मिळाला नाही साहेबांनी वेळीच लक्ष देत नाही तेव्हा आम्हीं काय करायचं मी काय सावत्र बहीण आहे काय मला का आजुन एक रुपयाही मिळाला नाही साहेबांनी नवीन फॉर्म भरण्याची सधी दावी ही विनंती
Ek mhina jhala Aaj yenar Aaj yenar kay aahe he 🤪🤪🤪
😢😮
❤❤❤❤
2100 रुपये देणार होते की साहेब
1500नहीं2100denar hote na
Abhi ji rahe ho age bhi ji lege tabhi skim thi kya
2100 रू झाले होते ना साहेब
2100varun 1500ka ata😂
Abe tarbuj karj mafi nahika karnar evdha sang