म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • म्हणून भाजपला आजही Uddhav Thackeray हवे आहेत | ३ स्ट्रॉंग कारणे | Marathi News | Vishaych Bhari
    आजपासून सुरू झालेल्या राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभवना दिसलेल्या एका दृश्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच काही सेकंदांसाठी दिसलेल्या त्या दृश्यामुळे अनेक चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले. त्याचं झालं असं की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे सध्याचे राज्यातील क्रमांक १ चे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आमने सामने आले. एवढंच नाही तर नमस्कार, प्रणामाची औपचारिकता पार पडल्यावर दोन्ही नेत्यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. हा प्रवास अगदी काही सेकंदांचा असला तरी त्यामधून राज्याच्या राजकारणात अनेक संकेत गेले असून, प्रत्येकाकडून आपापल्या परीने त्याचा अर्थ काढत आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून आडमुठी भूमिका घेत महायुती मोडल्यापासून देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या संबंधांमध्ये कमालीची कटुता आलेली आहे. त्यातच भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या बंडाला प्रोत्साहन देत उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपदासह शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हिसकावले. त्यामुळे ठाकरे आणि भाजपामध्ये असलेल्या वादाचे रूपांतर राजकीय हाडवैरात झाले. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले. तसेच पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीच्या रूपात झालेल्या पहिल्याच मोठ्या लढाईत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला निर्णायक मात देण्यात यशस्वी झाले. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसलेलं औपचारिक आणि अनौपराचिक स्वरूपाचं सख्य अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलंय. तसं पाहायला गेल्यास लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला केंद्रात बहुमत न मिळाल्याने आणि महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्याने अनेक समिकरणं बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून भाजपा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. टोकाचे आरोप प्रत्यारोप, संबंधांमध्ये आलेली कटुता या पार्श्वभूमीवर आजही उद्धव ठाकरे हे सोबत आले तर भाजपाला हवे आहेत. त्याची प्रमुख तीन कारणं पुढीलप्रमाणे आहेत...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #uddhavthackeray
    #devendrafadnavis
    #sharadpawar
    #eknathshinde
    #marathinews
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews

КОМЕНТАРІ • 43

  • @niteshmate270
    @niteshmate270 3 місяці тому +39

    उधवजी ठाकरे यांना सोबत घेतलं असत तर आज भाजपची इतकी वाईट अवस्था राज्यात झाली नसती..!!

  • @roshankalekar9738
    @roshankalekar9738 3 місяці тому +37

    Uddhavsaheb Thackeray🧡 🚩

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 2 місяці тому +7

    ठाकरे काय चीज आहे हे भाजपला कळून चुकले आहे.उध्दव साहेबांनी. परत भाजप सोबत जाऊ नये हे सर्व सामान्य माणसाला वाटते.

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 3 місяці тому +55

    जनतेला गृहीत धरणाऱ्या हुकूमशाही भाजप ला मी उपाशी ठेवणार एवढं मात्र निश्चित....

    • @rajop9901
      @rajop9901 3 місяці тому +1

      Konti hukumshahi Keli dada tuzyavar

    • @Pratik4518
      @Pratik4518 3 місяці тому

      😂😂

    • @diwakarpatil2925
      @diwakarpatil2925 3 місяці тому

      विरोधी पक्षाचा खासदार विविध स्पर्धा परीक्षा मध्ये झालेल्या भ्रष्टाचार बद्दल बोलत असताना त्याचा माईक बंद करण्यात येतो
      Ed सिबीआय कोणाला लागते महाशय
      बरं लागल्या वर ती मंडळी भाजप मध्ये आल्यावर शुद्ध कशी होतात त्यांना क्लीन चिट कशी मिळते​@@rajop9901

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 2 місяці тому

      ​@@rajop9901 election commission che Nikal Kay laglay. 2 paksh fodle.

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 3 місяці тому +36

    ठाकरे नावातच ब्रॅन्ड आहे बीजेपीची ओळख ठाकरे या नावामुळेच झाली आहे

  • @sunilsawant2965
    @sunilsawant2965 3 місяці тому +14

    ONLY UDHAV BALASAHEB THAKRE SAHEB ❤❤❤❤❤

  • @sandeshkadam8593
    @sandeshkadam8593 2 місяці тому +4

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिकडे साहेब तिकडे आम्ही

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 3 місяці тому +15

    BJP ला शिंदे पाहिजे, अजित पवार पाहिजेत आणि आता उधव ठाकरे पण पाहिजेत 😂

  • @loveislife9582
    @loveislife9582 3 місяці тому +23

    बामनाच काम निघालं आहे 😅😂

  • @rupeshshelar5677
    @rupeshshelar5677 3 місяці тому +5

    No bjp

  • @skyrocket7000
    @skyrocket7000 3 місяці тому +4

    BJP बरोबर गेले तर कोणी मतदान करणार नाही

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 3 місяці тому +4

    आता जनतेच मतदान मराठा मराठी गुजरात नाहीच महाराष्ट्र सविधान लय भारी 🎉

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 2 місяці тому +3

    अनाजी पंत

  • @anantasatav819
    @anantasatav819 3 місяці тому +3

    Jumla party

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 місяці тому +1

    Paksha aani chinnhacha nikal s.corte kadhi denar yawar hi 1 vidio banwa.

  • @RutwikBenkar
    @RutwikBenkar 3 місяці тому +7

    Prathmesh bhau shivay aaikyla majja nay 💯

  • @pravinjadhav198
    @pravinjadhav198 2 місяці тому +1

    Only Thackeray saheb ❤

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 2 місяці тому

    Bap to bap rahiga ❤ udv.sir shivsena hi sarwancha bap aahi ❤

  • @anandaraopangire8533
    @anandaraopangire8533 3 місяці тому +2

    😂

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k23 3 місяці тому +3

    Kya india is bar jit payega dosto😢

    • @Sidd3976
      @Sidd3976 3 місяці тому +3

      Jit gaye 7 runs

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 3 місяці тому

      यदी इंडिया के उम्मीदवार जो 15% फ्लोटिंग मतदाता को खरीदेंगे तो इंडिया आघाडी 85℅ जगह चुनके आएगी.

  • @RameshSontakke-yo2bq
    @RameshSontakke-yo2bq 3 місяці тому +2

    रमेश सोनटक्के

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 місяці тому +1

      Swatachya account varun swatache nav comment madhye lihinyat kay mothepana aahe 😂😂😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 місяці тому

    pagar kiti avdhesh bol

  • @akashchawake1744
    @akashchawake1744 3 місяці тому

    Uddav la milale 17% paiki 10% mat muslim ahe je Congress mile milali tyamule kahi fayda honar nahi ulat vanchit jast mahatvacha paksh rahnar kingmaker lakshat theva bjp ne 20 seats dyavya bas zal

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 3 місяці тому +3

    ठाकरे bjp एक होणार

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 3 місяці тому +3

      No Never 👎

    • @shwetapatil7193
      @shwetapatil7193 3 місяці тому +1

      Congress ✋ samnar nahi ❤ love 💕❤from Mira Bhayandar youth Congress group TUSHAR KHAPNE youth Congress ✋ icon❤😅😊

    • @avinashdhanavade1549
      @avinashdhanavade1549 3 місяці тому

      Thakare sampnar mg bjp gheli manJe

  • @shwetapatil7193
    @shwetapatil7193 3 місяці тому +1

    Congress ✋ samnar nahi ❤ love 💕❤from Mira Bhayandar youth Congress group TUSHAR KHAPNE youth Congress ✋ icon❤😅😊