तूला काहीच आवघड नाही देवा तूला सर्व काही करता येत देवा येशू देवा.....4 येशू देवा.....4 समूद्राला तू शांत केलेस वारयाला तू धमकावले......2 तूझ्या सामर्थ्याने वाचव तू मला तूझ्या सामर्थ्याने सांभाळ तू मला ....2 येशू देवा.....…4 येशू देवा.....4 खडकातूनी पाणी काढीले स स्वर्गातूनी मायना दिलास तू....2 जिवनाचे पाणी दे तू मला जिवनाची भाकर दे तू मला ....2 येशू देवा ....4 येशू देवा.....4 आमेन आमेन आमेन धन्यवाद येशू...✝️✝️
तूला काहीच आवघड नाही देवा
तूला सर्व काही करता येत देवा
येशू देवा.....4 येशू देवा.....4
समूद्राला तू शांत केलेस
वारयाला तू धमकावले......2
तूझ्या सामर्थ्याने वाचव तू मला
तूझ्या सामर्थ्याने सांभाळ तू मला ....2
येशू देवा.....…4 येशू देवा.....4
खडकातूनी पाणी काढीले स
स्वर्गातूनी मायना दिलास तू....2
जिवनाचे पाणी दे तू मला
जिवनाची भाकर दे तू मला ....2
येशू देवा ....4 येशू देवा.....4
आमेन आमेन आमेन धन्यवाद येशू...✝️✝️
खुप सुंदर आहे गीत देव तुला आशीर्वाद करो
खूप सुंदर आहे गीत❤ प्रभूला धन्यवाद
Khup chan song ahe..dhanywad deva🙏🏻🙏🏻
❤Very Nice Song God bless you Pastor
So Blessed song pastor may God bless you 🎉🎉
देवाला गौरव असो
खुप चांगल्या शब्दांनी स्तुती, गौरव आणि प्रार्थना केली आहे. ✝️🙌
God Bless You
Very nice and blessed song brother 🙂 glory to God 🙌🙇♀️God bless you🎉
Very nice song pastor ji 🎉 God bless you ❤
Praise the Lord 🎉🎉
Amen...🙌
Blessed Song GOD BLESS YOU ABUNDANTLY
Amen 👍
Praise God ❤❤❤
खूप छान गीत 👌god bless you पास्टर🙌
God bless you ps very blessed song
Khup chhan sir Amem
Blessed song ♥️
Praise God. God bless you ...
Glory to God 🙌🏼
खूपच छान आहे गित❤
Very blessed song🎉🎉
Excellent 👌 song
खुप खुपच सुंदर गीत,ब्र.अजय
आमेन ❤
Very nice song ❤❤❤
Blessings
प्रभू येशू तुम्हाला अधिक आशिर्वाद करो. खुप छान गीत आहे.
खूपच सुंदर गीत आहे.❤ येशू तुम्हाला आणखी खूप पवित्र गिते लिहण्यास साहाय्य करो
Blessed song 🎉
प्रभू येशूला धन्यवाद सुंदर गीत आहे 🎉
मी आखिल पृथ्वीचा देव आहे मला अवघड असे काही आहे काय१
सुंदर गित देवाची स्तूती असो
माझा सर्वांत मोठा चमत्कार मला मिळालेल्
तारण
Blessed song
❤
❤❤❤
Very nice song god bless you
देवाला धन्यवाद असो.
God Bless You. 🙌
Very Nice song... voice is very good.... 👌🏻👌🏻
Amen
Very nice Song
God bless you 🙏
God bless you such a nice song keep it up God gives you lots of mercy and grace..
Amen
आमेन
अजय
खूप छान...।
देवाची स्तुती असो...।
Glory to GOD 🙌
Glory to God..
God bless you abundantly ❤❤❤
Very blessed song
1:07
God bless you
Keep it up
👌👌
Amen
Blessed Song
Amen
Amen