प, पु, महाराजांच्या बाबतीत काय बोलावं , त्यांना पाहून फक्त एवढेच बोलावसं, करावसं वाटतं श्रीगुरुभ्यो नमः, श्रीगुरु चैतन्य महाराजांच्या चरणी वंदन करतो, अतिशय छान सुंदर शब्दांत सांगितलाय संवाद, जय जय रघुवीर समर्थ
समर्थ रामदास यांच्या सज्जन गडावरचे पावन भूमीत आदरणीय चैतन्य महाराज यांचे अप्रतिम असे समर्थ प्रवचन व याज्ञवल्क मैत्री ये चा सहज संवाद सामान्य जनांना समजेल असं त्यांचं सुंदर भाष्य.खूप खूप धन्यवाद.

ऐकमाव्दितीय चैतन्य महाराज म्हणजे मुर्तिमंत ज्ञान
जय जय रघुवीर समर्थ
Jay sadguru
अत्यंत सुंदर प्रेरणादायी आहे प्रवचण
प्रवचन सुंदर आहे पण काहि म्हणजे काहिच एकु येत नाहि . Pl काहीतरी करा म्हणजे आम्हाला एकु येइल व आनंद घेता घेइल .
अप्रतिम
आवाज खूपच कमी आहे हो.mobile कानाला लावून बसलोय.pl.परत व्हिडिओ बनवा ना
Samarth ch badal ch kirtan apekshit ch hott...thank you
Namaskar Buva 🙏🙏🙏
Mauli sampurn pravchan patva
खुप छान
कृपया बाकीचे भाग हि टाकावे
सुंदर
Uttam pravachan.
Mast
Khup mast
atta chalu zaleli link patha
Sarve bhag patva
avajachi tari kalji ghyaychi
आवाज फार कमी आहे
अप्रतिम