Janma varsh 1996 pan pahilyanda 2002la ha Chitrapat pahila ani he gaanyachi dvd aikli tevha pasun ha song aikat ahe ani mare paryant jevha jevha gaani aikavishi vatatil tevha he gaana nakki aiknar, ❤
मराठी चित्रपट सृष्टी तील एक चिरतरुण व अजरामर गीत यात त्याकाळी दोन नवीन आवाज होते 1)सुदेश भोसले 2)शैलेंद्र सिंग पण हे दोन्ही नवीन आवाज अतिशय सुरेख मॅच होऊन गेले अप्रतिम संगीत अद्वितीय गीत
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे 🕺 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको 💃 रोखुनिया मजला पाहू नको 🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको 💃 रोखुनिया मजला पाहू नको 🕺गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे 🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे 💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय 💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली 🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय 💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली 🕺उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे 💃सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे 🕺 हळवे तरंग बहराचे हो अंतरी फुलावे 🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय 💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी 🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय 💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी 🕺 हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा 💃 हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा 🕺जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे 💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे 🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे 💃 हृदयी वसंत फुलताना 🕺प्रेमास रंग यावे 💃 हृदयी वसंत फुलताना 🕺प्रेमास रंग यावे........
आपल्या मागच्या लोकांच्या चूका मुळे आपल्याला हे सगळे सोडावे लागले आहे यांनी आपली संस्कृती जपली नाही 😢 यांनी आपल्याला मराठमोळ पध्दतीचे काही सांगितले नाही.
आज वर्ष 2024 चालू आहे तरीही हे गोड गाणे आज ही लोकप्रिय आहे मी हे गाणे दि 14 february Valentine Day निमित्त सर्वांना share करणार आहे ❤🎉🌹😊
या चित्रपटात अशोक सराफ, अश्विनी भावे यांची love story सर्वात छान आहे.
अजरामर गीत लक्ष्या मामा अशोक मामा अजरामर कलाकार गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤❤
❤
J.@@SandipMetre
गाणं जुणं असल तरी अप्रतिम संगीत ,शब्दरचना खुप सुंदर
ह्या गाण्याला तोड नाही
अप्रतिम आहे...
❤❤❤❤❤
😮😮
¹q😮q1
तूम्ही खर बोलला भाऊ अणि यांचे सारखे दिग्गजच ऍक्टर पण बगायला नाये बेतणार मराठी चित्रपटात मध्ये ❤❤❤
@@sumanrajkori4141वाह! काय मराठी आहे तुमचं!👌🏻
Janma varsh 1996 pan pahilyanda 2002la ha Chitrapat pahila ani he gaanyachi dvd aikli tevha pasun ha song aikat ahe ani mare paryant jevha jevha gaani aikavishi vatatil tevha he gaana nakki aiknar, ❤
यांचे चित्रपट पाहत असताना बालपण खूप छान होती
Yanche Chitrapat ?
अती सुंदर आहे गाण आता अशी गाणी राहीली नाही❤☺
मराठी चित्रपट सृष्टी तील एक चिरतरुण व अजरामर गीत
यात त्याकाळी दोन नवीन आवाज होते
1)सुदेश भोसले
2)शैलेंद्र सिंग
पण हे दोन्ही नवीन आवाज अतिशय सुरेख मॅच होऊन गेले
अप्रतिम संगीत
अद्वितीय गीत
जेव्हा जेव्हा प्रेम झाल त्या वेळी हे गाणं ऐकण्याची मझ्याची वेगळी
गाणी येतील आणि कित्येक गाणी जातील. पण या गाण्याला तोड नाही.... कानावर पडलं कि पूर्ण ऐकल्या शिवाय राहवत नाही...
मराठी भाषेचे अति महत्वपूर्ण कलाकार ते गेले आणि जीवनातील बरेच रंग उडाले आय मिस यु त्यावेळेस रंगच वेगळा होता परदा आता सुना सुना भासतो नमस्कार
अंग भरून कपडे मन भरण्यासारखे गाणे सुरेल आवाज आता नाही भेटणार गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
2024 la kon kon he song yaikat aahe❤😊
Kay maahit 😂😂😂😂
Me tr aiktoy
Marathi kiti sundar ahe ya ganyatun disayla yete kiti godvan ek ek shabdh ahe❤❤❤
प्रत्येक शब्दाला अर्थ .. असे अजरामर गाणे पुन्हा होणे नाही ...
Aajhi ha chitrapat lagla ki junya aathavni tajhy hotat we miss you lakshya sir❤❤😢
गीताला तोडच नाही ❤️❤️
लक्ष्मीकांत बेर्डे सुपर स्टार
अशोक सराफ सुपर स्टार
सचिन पिळगावकर
निवेदिता जोशी सुपर स्टार
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
🕺 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको
💃 रोखुनिया मजला पाहू नको
🕺 मोहुनिया ऐसी जाऊ नको
💃 रोखुनिया मजला पाहू नको
🕺गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺💃हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय
💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
🕺 पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली हय हय
💃अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
🕺उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
💃सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
🕺 हळवे तरंग बहराचे हो अंतरी फुलावे
🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय
💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी
🕺 मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती हय हय
💃 रंग तू सोड रे छंद हा, तू न मजसाठी
🕺 हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा
💃 हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
🕺जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे
💃 हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
🕺 प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे
💃 हृदयी वसंत फुलताना
🕺प्रेमास रंग यावे
💃 हृदयी वसंत फुलताना
🕺प्रेमास रंग यावे........
असे कलाकार होणे नाही त्यावेळीचे चित्रपट वेगळेच अफलातून होते
Hritik Roshan Iconic dance step from movie Kaho na pyaar hai..... watch 2:40 to 2:50 😂😂😂😂😂
its different ! This movie released in Year 1988 and Kaho na pyaar hai in 2000
Pratakanchi jodi ...ani nurtya atyant kautukwan ahe ...❤
❤ पुन्हा तारूण्यात आलो ❤❤❤😍😘💕
खुप छान आजही गाण ऐकायला आवडेल असे
अप्रतिम गीत आहे
सगळ्यांनी जीव ओतून अभिनय केला आहे
Laxmikantji and Ashok Saraf duo were hit…
रोजच्या दिनचर्येत ऐकण्यात येणारे गीत आहे ....!🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
😅😅😊
@@Maudikhade30❤
🥰😍🥰🥰🥰🥰🥰🥰😍🤩🥰
@@Maudikhade30❤❤
L
प्रेम प्रेम कविता नाही प्रेम हे खरे जीवन आहे थोडेच जगावं प्रेमाने
एक नंबर गाणं
अजरामर गीत लक्ष्या मामा अशोक मामा अजरामर कलाकार गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
Aamhi Marathi maanus...sadhi rahan🙏
Choreography 🎉
आपल्या मागच्या लोकांच्या चूका मुळे आपल्याला हे सगळे सोडावे लागले आहे यांनी आपली संस्कृती जपली नाही 😢 यांनी आपल्याला मराठमोळ पध्दतीचे काही सांगितले नाही.
Kaka jara Kami ghet ja
बाकी तीनही खरी खुरी जोड़पी आहेत, अशोक मामा आणि निवेदिता ला का वगळले😂❤
लक्ष्या मामा लय भारी हो
Ek no.song & movie Sachin sir
आज शेतात गेलतो तेव्हा आमच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर मामांनी लावलेल हे गान म्हणून सर्च करुन ऐकतो❤❤
@rahuldivya70h
सांगू नको कुणाला 👅
Kon kon 2024 la aikat aahe 😅❤
@@aniketsalvi4986 mazya kay bapach jat nahi.....kiti YZ lok juni gani aiktat he bagych hot😂😂
Mi 😅
Me 😅
Mi
@@sudamthorat8956lhfv
हे गाणे लागले की बालपण आठवते 2001 ते 2008 खूप छान दिवस होते ते 😢😘❤️
अशोक. सराफ. अश्विनी. भावे. चांगली. जोडी. आहे. सचिन. सुप्रिया. लक्ष्मी. कांत. बेर्डे. प्रिया. अरुण. सिद्धार्थ. नवोदित. जोशी. जोडी. चांगली. आहे
🌹🌹🙏💞💞 Happy Congratulations..🎁🎉🎁🎉 Very Very Nice..👌👌💯👌👌💞💞🙏🌹🌹
2023 madhe kon kon ekat aahe he song 😊😊😊😊😊
Start to end song rhymes are good ,it's feel touch to Heart' ❤
लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया बेर्डे सुपर स्टार
खूप छान वाटले
उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट. उत्तम. स्टोरी.
Old is always a gold
Really i miss late laxmikant Berde he was fine superb down to earth Marathi superstar actor
Yes I am missing laxmokant berde
मराठी तील सर्वोत्तम गाण्यापैकी एक
Very respected actor and whole maharastrian love these actors ❤❤ lakshya ashok Saraf, Sachin and Mahesh कोठारे
Verry beutiful nice ❤️❤️🌹🌹👌👌👌👌👍
असे गाने कदि येनार नहीं आता
Legends of marathi cinema are dancing....all Gen z Ned too see who are GOAT of all time
Ek all time favorite ajramer evergreen ganyanpaiki ek aahe !
All time hit ❤❤❤
My ❤ songs my Laxmikant berde❤❤❤❤❤
Ase song eklavr happy mood hote
Kon he song 2024 la yekat ahe ❤🎉
Golden time of Marathi film industry ❤
शैलेंद्र.singh .सुरेश वाडकर. अनुराधा. ताई. ईतर. आवाज. खूपच. सुंदर. आहे. तोड. नाही.
मराठी गाणे सर्वात भारी ❤❤
सुपरहिट फिल्म गाणी
मराठी भाषा ❤
खुप छान गीत आहे
Very nice song 👌
Khup jasta bhari song ahe yr he 🌏❤️👍
अजराअमर गीत ❤
जून ते सोन ❤
Sagale khare nawara bayako ahet Ashok mamala sodun
ह्या गाण्याला तोड नाही साहेब
❤Manohar Wawdhane🎉
Ek dum zakaas ❤❤
2023 madhi kon
mala khup aavdat song❤❤❤❤
Video song was very good song. I have liked this song.Name manoj vasanta manjare. District yavatmal, pusad
🌹🌹🙏💞💞 Very Very Nice..👌👌💯👌👌 Happy Congratulations..🎁🎉🎁🎉💞💞🙏🌹🌹
1 NO song ahe
Mi sarakh aikto mala kup aawdat he gaan
In 2024 who are still listing this song 😊❤
Divasatun ekada All Days
तोड नाही ह्या गाण्याला ❤
❤❤chan chan
मनाला वेड लावणारं गाण
Very nice song
Ek number song
Energetic dance and evergreen composition best combo
Super duper👌 hit 👌👌👌👌
1No Song ahe maz fevaret ahe
2025 मध्ये कोण कोण हे सॉंग ऐकत आहे
2025 की 2024
Mi
2024 la kon kon he song yaikt ahe
सुपर हीरो ❤
Ati chan ❤️
👌👌👌 great song. Good to hear.
Nice song 💯💯💯❤❤❤❤
Kadakkkkk🔥🔥
Hi.ek maratha lak maratha.
✋ from Karnataka
जुनं ते सोनं🎉😮🎉😮🎉😮🎉😮🎉😮🎉😮
miss u laksha mama 😢❤