Penguin encounter, SeaWorld San Diego

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • सफेद सदरा आणि काळा कोट घातलेल्या वकीलासारखे दिसणारे Penguin आपण फक्त चित्रातच पाहिलेले असतात. हस्तकलेमध्ये "अंड्यापासून Penguin" बनवणे या प्रकारात फक्त 3D Penguin पाहायला मिळायचे. राणीच्या बागेत येण्याअगोदर हा प्राणी आपल्याला alien - म्हणजे अनोळखी होता.
    SeaWorld मध्ये थोडे थोडके नाहीत तर तब्बल ४०० च्या आसपास Penguins उत्तमरीत्या पाळले आहेत. आणि तेही वेगवेगळ्या जातीचे. अंटार्टिकामध्ये हिवाळ्यात कमी प्रकाशात ह्या Penguins ना पाहण्याचा अनुभव SeaWorld ने खूप भारी दिलाय. तर येताय ना, माझ्यासोबत त्यांना भेटायला.
    हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.
    Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.
    *-*-*-*-*-*
    Follow us on:
    UA-cam: / anandyatriekpravas
    Facebook: / anandyatriekpravas
    Instagram: / anandyatriekpravas
    Twitter: / mahesh01245141
    *-*-*-*-*-*

КОМЕНТАРІ • 2

  • @mrunalpawar1950
    @mrunalpawar1950 2 роки тому

    penguin vishayi khup chhan mahiti hya video madhe pahayala milali 👌👌👌✌️✌️✌️👉👉👉