१०० % अश्या वेगळ्या व गावरान पद्धतीने डब्यासाठी बनवा चमचमीत भरली शिमला मिरची I Dhobli Mirchi I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • १०० % अश्या वेगळ्या व गावरान पद्धतीने डब्यासाठी बनवा चमचमीत भरली शिमला मिरची I Dhobli Mirchi I
    #shimlmirch #dhoblifry #Shandarmarathirecie #tiffinrecipes #shilamirchifry #tiffinbhaji #sabzi #recips #cooking #marathirecipes #shimlamirchibhaji
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    ५ ते ६लहान आकाराच्या शिमला मिरच्या / 5 to 6 small capsicums
    अर्धी वाटी सुख खोबरे अर्ध्या चमचा तेलात भाजीन घ्या / roast half a bowl dry coconut in half a spoon of oil
    भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी / half a bowal ofroasted peanutes
    अर्धी वाटी बारीक शेव / half a bowl shev
    २ चमचे भाजलेले सफेद तीळ / 2 spoons of roasted white sesame seeds
    १० ते १२ लसणाच्या पाकळ्या,२ लहान तुकडे आलं / 10 to 12 cloves of garlic 2 small pieces of ginger
    थोडीशी हिरवी कोथिंबीर / a little geen coriander
    पाव चमचा हळद / 1/4 tsp turmeric powder
    १ चमचा गरम मसाला / 1 ts garam masala
    १ चमचा धने पावडर / 1 tsp criader powder
    अर्धा चमचा जिरे पावडर / half tsp cumin power
    १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
    १ चमचा काळा मसाला किंवा कांदालसूण मसाला / 1 ts black masala or onion garlic masala
    चवीनुसार मीठ / salt t teste
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green corinadr
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा जिरे / 1tsp cumin
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp asfoetida
    अर्धी वाटी पाणी / half bowl water
    चवीनुसार मीठ / salt to teste
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander

КОМЕНТАРІ • 3

  • @nehapillai7063
    @nehapillai7063 2 місяці тому +1

    Very nice

  • @user-pn6ui8cf6t
    @user-pn6ui8cf6t Місяць тому +1

    एकदम मस्त आहे खुपच चविष्ट झाली आसणार करून बघणार इंस्टंन्टंट डोसा पण चांगला झाला होता तो मी करून पाहीलं आहे एकदम मस्त झाला होता

  • @CAL-zq3dk
    @CAL-zq3dk Місяць тому

    Wah chaan . One suggestion , gloves Ghala , professional and swacha vatate .