गुरू ठाकूर काय लिहिलंस आमच्या सर्वांच्याच नाही विठुरायाच्या ही काळजाचा ठाव घेतलास त्याला कळस अजय अतुल संगीत सगळंच अप्रतिम माऊली. माऊली पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
2 minutes silence for people those who disliked this song. Those lines Mukh darshan hwave ata👌..... tears rolled down my cheeks. Very well sung and written 👍👌 Vitthal Vitthal 🙏
Ajay-Atul you have given a Marathi family like us sitting in London, an opportunity to feel and be proud of our Marathi culture and also show the world our music and culture with our heads held high...
आणखी किती माझ्या भाऊ बहीण यानां वाटतं की हे गाणं UA-cam मध्ये मोस्ट liked video किंवा मोस्ट viewed video असलं पाहिजे ! Translation - HOW MANY MY BOTHERS AND SISTERS WANTS THAT THIS VIDEO SHOULD GET MOST LIKES OR SHOULD BE MOST VIEWED VIDEO .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मुख दर्शन व्हावे आता.. तू सकल जगांचा त्राता.. घे कुशीत गा माऊली.. तुझ्या पायरी ठेवितो माथा.... माऊली माऊली माऊली माऊली 🚩🚩🚩🚩 माऊली माऊली माऊली माऊली🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... 🚩🚩🚩विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 || पुंडलिक वरदे हरी विठ्ठल .. श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय || 🙏🙏🙏🙏🙏 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩छत्रपती संभाजीनगर🚩🚩🚩
रितेश दादा खरोखरच अभिमान वाटतो मला एक चित्रपट माझ्या आवडत्या देवावर केला खर सांगू का मी फक्त पांडुरंग परमात्मा यांना मानतो बाकी काही नाही, देव आहे होते राहणार पण माझा प्राण प्रिय पांडुरंग परमात्मा नक्की परिक्षा घेत आहे पण तोच निवारण करतोय माझा पांडुरंग परमात्मा बस
पण ..कोरोनामुळे2वर्ष झाले पायी पालकी सोहळा नाही .पांडुरंगा हे कोरोनाचे संकट लवकर टळू दे तुझ्या पायी पालकी सोहळा पूर्वी प्रमाणे चालू होऊन आम्हाला पाहण्याचे भाग्य लाभू दे 🙏🙏खूप छान गायले आहे अजय ,अतुल ने गाणे ,मन अगदी भारावून जाते
I hope this message finds you all in good spirits. I just wanted to take a moment to express my admiration for the incredible content you produce and share on your channel. Your videos are always top-notch. While I understand that there may be many other individuals and teams who would like to work with you, I wanted to express my interest in collaboration as well.
तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भीमची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आसगा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातूनी साद येथे तुझी धावते वैष्णवांना दिशा दाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळशी माळा गळा पाहती वाट त्या राऊळा आज हरपलं देहभान जीव झाला खुळा बावळा पाहण्या गा तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा भिडे आसमंती ध्वजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आसगा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली माऊली चालला गजर झालो अधीर लागली नजर कळसाला पंचप्राण हे सल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखील कळस होईल तुळस धवितो चंद्रभागेसी समिपही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी मुखदर्शन व्हावे आता तू सकळजणांचा त्राता घे कुशीत गा माउली तुझ्या पायरी ठेवितो माथा बोला पुंडलिका हरी विठ्ठल धन्यवाद
गाणं ऐकून डोळ्यात पाणी येते.. पांडुरंगाचे दर्शन होते 🙏🙏
🙏
ho na bhava❤
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलावर आधारित सर्व गाण्यांमध्ये एक नंबर गाणे. अजय-अतुल यांचे संगीत गाणे ऐकताना मंत्रमुग्ध करते.
माऊली 🙏🙏
Wow 😗😗😙
गुरू ठाकूर काय लिहिलंस आमच्या सर्वांच्याच नाही विठुरायाच्या ही काळजाचा ठाव घेतलास त्याला कळस अजय अतुल संगीत सगळंच अप्रतिम माऊली. माऊली पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
Hio
विठु माऊलि
👍👍👍👍👍
👌👌👌👍🙏🙏🚩
ua-cam.com/video/4Xgjjnt4ZVY/v-deo.html
Watch the full video song vithala vithala.
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी... तरी जीवाला तुझी आस का लागली........ अंगावर शहारे आले...... जिंकलात गुरु ठाकूर सर... आणि त्याहुन अजय अतुल सर... 🙏🏻
नुसतं गाणं जरी ऐकलं तरी वारी घडल्याचा आनंद होतो🙏
Wtxdd
Ho🙏
✨️🙏Jai श्री Hari Vithal🙏✨️
✨️🙏श्री Vithal Rukumaayi🌺🌸🌷💮🙏✨️
✨️🙏🌷🌸🙏✨️
Ho
@@nileshbhoir90050😊
किती दिवस वाट पहायला लावलीत...
आज ओरिजनल गाण पाहिल्यावर डोळ्याचं पारणे फिटले...
राम कृष्ण हरी...👌🙏
राम कृष्ण हरी...👌🙏
जय जय विठ्ठल हरी...
2 minutes silence for people those who disliked this song. Those lines Mukh darshan hwave ata👌..... tears rolled down my cheeks. Very well sung and written 👍👌 Vitthal Vitthal 🙏
Phone per Kaise khole
Hghgbbbbn
Yes definitely
गळा जड व्हायला लागतो आपोआप
कितीही तटस्थ पणे पहायच ठरवलं तरीही
@@omgosavi9182लयभारी
@@omgosavi9182 cut v IDO
G
hope thic covid situation gets back to normal............. just want to experiance this live again
I love this song🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ua-cam.com/video/4Xgjjnt4ZVY/v-deo.html
Watch the full video song vithala vithala.
hari om namo narayana 🙏🏻🙏🏻 what a beautiful song.. just melted my heart 🙏🏻🙏🏻
If this doesn't give you goosebumps then what else...
You know Marathi!?
Actors are lucky to be part of such great creation from Ajay Atul
My favorite song 🎵 ❤ 💕 💛 😍 💓
They are actual Peligrams shots
Also after 8 years. This songs gives me overwhelming feelings and goosebumps that I cant explain in any words. .🙏🙏 Mauli Mauli. .🙏🙏
खुप अप्रतिम गाणं आहे हे.कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.खरंच या गाण्याचे संगीतकार, गीतकार यांना सांष्टांग नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
?
खरं आहे 👍🏻👍🏻👍🏻
Ajay-Atul you have given a Marathi family like us sitting in London, an opportunity to feel and be proud of our Marathi culture and also show the world our music and culture with our heads held high...
घे खुशीत गं माऊली... आईची आठवण आली 😔.. Missing u mom so much...... 🙏🙏
😔😔😔
भावपूर्ण श्रद्धांजली त्याना ज्यांनी dislike केलं त्यांना
खूप छान गाणं.. कितीही वेळा पाहिलं तरी समाधान होऊ शकत नाही..!!
अप्रतिम लिखाण आणि संगीत... काय लिहिले आहे गुरू ठाकूर तुम्ही... खूपच सुंदर आहे.
किती सुंदर शब्द आहेत अप्रतिम चाल केली आहे, अतिशय गोड 🙏🏻🙏🏻
अजय अतुल साहेब महाराष्ट्र ला लाभलेल रत्न 🙏🙏
We are big fans of Ajay Atul.
@@pramoddarade4944 🙏🙏
बरोबर
Maharashtra la nahi sampurn jagala
विषयच हार्ड.….
आज खरंच हरपले देह भान ,एक आकस्मिक ऊर्जा यावी असे हे गाणे ऐकल्यावर वाटते खूप अप्रतिम
Purn NASTIK ahe me and I'm proud of my self..
Ajay Atul tumch sangit manala shanti det yaat vaad nahi.. Because
Music has no religion or Language. 🙌🙏
जय विठू माऊली. माझ्या आईला बर कर. माझ्या बायकोच्या चरित्र्यावरील डाग मिटविण्यास मला शक्ती दे. माझ्या कुटुंबाला एकत्र कर.
दादा सगळ बर होइल देवा वर विश्वास ठेवा.
हे दिवस पण निघुन जातील.
श्री हरी विठ्ठल 🙏🚩💐
श्री देव सगळं तुमच्या मनासारखं करतील,श्री दत्त
Mauli war bharosa kar bhau
Vithu Mauli sarva surlit kartil ani tumachi arva chinta kashta mitvatil ani tumhala sukhi karatil, Jai Vithu Mauli
दादा आई कशी आहे तुमची
मराठी सिनेमा इतिहासात लातुरच्या लाडक्या रितेश देशमुख यांनी खरच अविस्मरणीय चित्रपट तयार करून पुर्ण महाराष्ट्रात लातुर जिल्हयाचे नाव उंचावले
Aggry
09
😊😅❤😅
Cinema tevdha khas nhi....ajay atul ganyamule chaar chand lagle
Mitra ha maharastracha ladka hero ahe...
Jai maharashtra
3:46 जेव्हा सगळे वारकरी रिंगणाकडे येतात तेव्हा अक्षरशः शहारे आले 🙏
🙇🙇 धन्यवाद ! 👌 निरीक्षण
अत्यंत भावुक क्षण.... भारावणारे
🙏🙏🚩🚩⛳⛳
आणखी किती माझ्या भाऊ बहीण यानां वाटतं की हे गाणं UA-cam मध्ये मोस्ट liked video किंवा मोस्ट viewed video असलं पाहिजे !
Translation - HOW MANY MY BOTHERS AND SISTERS WANTS THAT THIS VIDEO SHOULD GET MOST LIKES OR SHOULD BE MOST VIEWED VIDEO .
अक्कलकोट वही आते है जिने स्वामी बुलाते है.... तसच इथे साहेबा..... नशीबवान पोहोचतात इथे
@@MaverickMaratha अगदी बरोबर आहे भाऊ
खरच मन प्रसन्न होते या video song ने
cash karo :))
This really classic and love from South Indian
Jay Hari vattal 🙏🙏
एवढ्या दिवसानंतर ऐकून पण पहिल्यांदा ऐकल्यासारखं वाटतंय always favourite song...
Hi
, क्या
मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता
घे कुशित गा माऊली
तुझ्या पायरी ठेवितो माथा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुख दर्शन व्हावे आता..
तू सकल जगांचा त्राता..
घे कुशीत गा माऊली..
तुझ्या पायरी ठेवितो माथा....
माऊली माऊली माऊली माऊली 🚩🚩🚩🚩
माऊली माऊली माऊली माऊली🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...
🚩🚩🚩विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
|| पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ..
श्री ज्ञानदेव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज की जय ||
🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩छत्रपती संभाजीनगर🚩🚩🚩
मृदंग बोलतो आहे विठ्ठल विठ्ठल काय अगाध लीला मन भारावून जात
रितेश दादा खरोखरच अभिमान वाटतो मला एक चित्रपट माझ्या आवडत्या देवावर केला खर सांगू का मी फक्त पांडुरंग परमात्मा यांना मानतो बाकी काही नाही, देव आहे होते राहणार पण माझा प्राण प्रिय पांडुरंग परमात्मा नक्की परिक्षा घेत आहे पण तोच निवारण करतोय माझा पांडुरंग परमात्मा बस
H🙏
रितेश देशमुख सरकार आपण नगरच्या देवगड दिंडीचे खुप सुंदर दर्शन घडविले आभारी आहोत एक नगरकर
हे दिवस परत येवू देत देवा 🙏🙏
ಶ್ರೀ ಹರಿ ವಿಠ್ಠಲ 🙏🙏🙏🙏
ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಿರ🙏🙏
Nice song 😍🙏👌👌👌
@@sihimogge14 श्री हरी विठ्ठल🙏🏻🙏🏻
ಜೈ
वारी चा आनंद वेगळाच असतो 🙏
खूप आनंद असतो
गाणं ऐकताना छ. संभाजी राजेंची आठवण आली कारण त्यांच्यामुळेच हा सोहळा आजपर्यंत संपन्न होतोय.
देवा ह्या वर्षी तरी corona जाऊदे. ह्या वर्षी तरी पालखी सोहळा आम्हाला बघु दे
राम कृष्ण हरी...👌🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mauli Mauli ..jai Panduranga Swamy ..jai Vittal bhagwan ❤️❤️❤️❤️
जय हरी विठ्ठल माऊली जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩
The Day is not complete without listening this music❤🙏🚩🚩🚩🚩 jai jagannath
मनाला खूप छान वाटलं मन प्रसन्न झाले
अतिशय सुंदर ❤
अवर्णीय साक्षात दर्शन पांडुरंगगचे
आज हारपल देखभान
1.29 goosebumps 🥰🥰🥰🥰
01:29
पण ..कोरोनामुळे2वर्ष झाले पायी पालकी सोहळा नाही .पांडुरंगा हे कोरोनाचे संकट लवकर टळू दे तुझ्या पायी पालकी सोहळा पूर्वी प्रमाणे चालू होऊन आम्हाला पाहण्याचे भाग्य लाभू दे 🙏🙏खूप छान गायले आहे अजय ,अतुल ने गाणे ,मन अगदी भारावून जाते
Best work of Ritesh Deshmukh till date Mauli Mauli❤❤
मस्त सोंग महाराष्ट्राच्या परंपरेला गाण्याची जोड
हर हर महादेव🙏🙏माऊली माऊली माऊली 🙏🙏
मन प्रसन्न होते गाणे ऐकले की त्यात अजय अतुल म्हटल्यावर फारच छान..
Mela Vitthu Mauli Mera Thakur Meri Maiyaa Rukmini 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏 मांउली माउली 🙏
जय हरी विट्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐😀😀
Jasa maze mai baap tase maze vithu mauli ❤❤❤❤
hare krishna hare krishna
No words for this song salute.
सं रह सद
2:14
🙏Ram Krishna Hari🙏
What an energetic song.
Who is listening in 2024 still ❤
Whenever I listen to this song flashback hits me hard, those school gatherings
अतिशय अप्रतिम हे विठुराया येवू दे तुझ्या वारीला जावु दे हि महामारी होउ दे तुझा गजर
ua-cam.com/video/4Xgjjnt4ZVY/v-deo.html
Watch the full video song vithala vithala.
Mauli mauli
Vitthal Vitthal hari🚩
vitthal hari
Beautiful bhajan. Great music. Ajay Atul are truly talented.
Mauli❤ mauli❤ majhe vithu mauli❤ nivriti❤dyanehwar❤ sopan❤ muktai❤sant tukaram maharaj ki jai❤🎉🎉
जरी बाप सार्या जगाचा आम्हा ले कराची तु विठु माउली
हा सुखसोहळा स्वार्गी नाही परत नाही एकदाच
खरच खूप अप्रतीम गान आहे अतिशय सुंदर ❤❤❤
Amazing song, amazing composition, amazing music, Oh just great 🙏👏👏👏
शब्द च नाही धन्य झालो
Amha lekaranchi vithu mauli 🙏🏼🚩
Wow! what a heart touching song .❤
Thankuuu sooo much for the English lyrics 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dyanba tukaram❤vithu mauli vithat❤ vithal pandari maharaj ki jai❤🎉🎉🎉🎉
🙏❤🙏❤ Har Har Mahadev Ji 🙏 ❤🙏❤
खूप छान वाटलं 🙏❤️🙏
Jai Hari vitthhal 🚩🚩🙏🙏🕉🕉🌹🌹
Mauli mauli mauli mauli rup tuje 😇
भव्य!
उत्स्फूर्तक...
mauli mauli vithu mauli🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे🙏🙏🕉🕉🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai Maharashtra...Jai Shivaji
Rgfggv
हरी विठ्ठला रूखमाई ❤️❤️🌸🌸🙏🚩
Pandurang❤pandurang shree hari pandurang mauli❤ ❤vithala vithala hari om vithali❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤
Apan fakast chalat asto, watta adhi tharlya astat🔋🔋🔋🔋🔋🔋💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐⏰⏰⏰⏰✅✅✅✅✅✅✅✅✅✅💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/4Xgjjnt4ZVY/v-deo.html
Watch the full video song vithala vithala.
हाच तो क्षण..ह्याच्या साठीच केला अट्टाहास..
I hope this message finds you all in good spirits. I just wanted to take a moment to express my admiration for the incredible content you produce and share on your channel. Your videos are always top-notch.
While I understand that there may be many other individuals and teams who would like to work with you, I wanted to express my interest in collaboration as well.
❤😂😊
1 number
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भीमची निघाली
तुझ्या नाम घोषात इंद्रायणी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हो भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओटी
तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आसगा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातूनी साद येथे तुझी
धावते वैष्णवांना दिशा
दाटला मेघ तू सावळा
मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनी तुळशी माळा गळा
पाहती वाट त्या राऊळा
आज हरपलं देहभान जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनात
भाबड्या लेकरांचा लळा
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवाची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जीवाला तुझी आसगा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली माऊली
चालला गजर झालो अधीर लागली
नजर कळसाला
पंचप्राण हे सल्लीन
आता पाहीन पांडुरंगाला
देखील कळस होईल तुळस
धवितो चंद्रभागेसी
समिपही दिसे पंढरी
याच मंदिरी माऊली माझी
मुखदर्शन व्हावे आता
तू सकळजणांचा त्राता
घे कुशीत गा माउली
तुझ्या पायरी ठेवितो माथा
बोला पुंडलिका हरी विठ्ठल धन्यवाद
Aatna gam khyadya aatna
अप्रतिम 🙏
लयभारी
अप्रतिम गाणे,,,,अजय अतुल जय हरी माऊली
it is my favourite song of vittala. జై పాండురంగ.
Fakt Deva 🙏🙏🙏
Guru thakur 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🏻
Khup sundar
Jya jya weli eikte angawr kata ubha rahato...
Khup khup sundar 🙏🙏👌👌🙏🙏
Radhe radhe 🙏
खूप सुंदर
Har Har Mahadev