सोप्या पद्धतीने बनवा अस्सल चवीचा तीन प्रकारे फाफडा. | FAFADA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 769

  • @origamimathsfoundationhema3644
    @origamimathsfoundationhema3644 3 роки тому +15

    मावशी तुम्ही अतिशय सोप्या भाषेत आईसारखे समजून सांगितले.धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      धन्यवाद .रेसिपी लाईक, शेअर करा.माझ्या इतर रेसिपी पहा.

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 2 роки тому +2

    खूपच सुंदर फापडा झालाय ताई थँक्यू व्हेरी मच 🙏🙏🌹🌹💐👋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होतो. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 Рік тому +1

    Wows that's a good recipe thanks mam nice👍👍 fadfada

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @RanjnaBadgujar
      @RanjnaBadgujar Рік тому +1

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702 hu huo ko de mol😊
      Hy ki😊 se Dr

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shakuntalaankalle4648
    @shakuntalaankalle4648 4 роки тому +1

    सुंदर सोपी पद्धत आहे करून बघते👌👌👌

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 3 роки тому +1

    खूप च सुंदर आहे फापडा आई सोपी पद्धत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 3 місяці тому +1

    Very recipe very nice video👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 місяці тому

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. धन्यवाद.

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal1206 3 роки тому +1

    अतीशय, सुंदर, फापडा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @afzulpurkarganesh522
    @afzulpurkarganesh522 2 роки тому +1

    Khup chan sa gata tumhi recipe 🙏🙏🕉🌿🌺🌈🚩🎆

  • @sunitajalgaonkar4271
    @sunitajalgaonkar4271 3 роки тому +1

    तुम्ही खुपच छान आणि सोप्या पध्दतीने आणि प्रत्येक जिन्नस कसे मळुन मळुन घ्यावे तेही खुपच छान संगितले आहे त्यामूळे घरी फाफ डा करयला हौस वाटणारच आहे आमच्या ह्यांना खुपच आवडतो त्यामूळे ह्या बंदच्या वातावरणात घरीच करणारच

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sambhajikadlag8463
    @sambhajikadlag8463 4 роки тому +1

    खुप सुंदर फापडा दाखवला नक्की बनऊन बघेल

  • @bloomingdesignart1676
    @bloomingdesignart1676 3 роки тому +1

    खुप छान पद्धतीने सांगितले

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 2 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होतो. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @aashalatakacharekar4214
    @aashalatakacharekar4214 3 роки тому +1

    एकदम छान रेसिपी आहे करायला पण सोपी दापोली व गुहागर

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान ,सोप्या पद्धतीने रेसिपी सांगण्याचा प्रयत्न .

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 3 роки тому +1

    वा व खूप छान मस्त आहे रेसिपी खूप आवडली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @shamalagadre8389
    @shamalagadre8389 2 роки тому +1

    व्वा एकदम मस्त व सोप्पी पध्दत दाखवली . छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sunilaadgaonkar7276
    @sunilaadgaonkar7276 Рік тому +1

    खूप छान ... आणि खूप divsan पासन या रेसिपी करता वाट बागत होतो .... धन्यवाद 🙏😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      .धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @hemaoswal8947
    @hemaoswal8947 3 роки тому +1

    छान रेसिपी फापडापन छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @mukundnighojkar8802
    @mukundnighojkar8802 2 роки тому +1

    Wow Far chhan , sundar, sopi ahe Dhanyawad.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 2 роки тому +2

    Khup khup chan Tai phapda me banavle khup chan

  • @karanvirkar5971
    @karanvirkar5971 2 роки тому +1

    आजि खूप छान रशिपि बनवता तुम्ही

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.मटार पराठा व्हिडिओ पहा छान माहिती दिलेली आहे v करून खा.

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 2 роки тому +2

    खूप छान आई आणायची चटणी फापडा करेल मी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 Рік тому +1

    ताई तुम्ही खूप छान फाफडा रेसिपी दाखवली धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      .धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @ashabagade240
    @ashabagade240 Рік тому +1

    Tumchi sangnyachi paddh khup chan aahe tumhala subhecha

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 Рік тому +1

    ताई सुंदर फापडा व जिलेबी अभिनंदन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 3 роки тому +1

    छानच साधी सोपी पद्धत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      जिलेबी पण करा छान होते 😊गव्हाचे गुलाबजाम खूप भारी होतात .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @hemakaore8451
    @hemakaore8451 4 роки тому +12

    खूप छान पद्धत. अगदी गप्पा मारत मारत मैत्रिणीला सांगतो ना तसं सांगितलंय तुम्ही.
    नक्की करून बघणार. फार आवडतं नसला फाफडा तरी तुमची सांगण्याची पद्धत आवडली म्हणून करून बघणार

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  5 місяців тому +1

      Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 3 роки тому +1

    खूप खूप छान रेसिपी शेअर केलीत 👍👌

  • @manishawahul4812
    @manishawahul4812 3 роки тому +2

    Khupach sopi padhat, ani khupach bharriiii

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @gajananshete9065
      @gajananshete9065 7 місяців тому +1

  • @rekhanerkar7908
    @rekhanerkar7908 3 роки тому +1

    खरच खूप सोप्पी पद्धत सांगीतली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @madhavpatil7450
    @madhavpatil7450 3 роки тому +2

    Khup chan karun baghnar phapda

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान होतो .छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @kalpanathube6679
    @kalpanathube6679 2 роки тому +1

    Very nice receipi mawshi🙏🙏💐

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @ashwinideshmukh8143
    @ashwinideshmukh8143 2 роки тому +1

    Thanks kaku khup chan zhalet fhafda aani test tr khupch chan zhali aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @laxmankashid75
    @laxmankashid75 11 місяців тому +1

    अतिसुंदर माझ्या ममीने आईने पाहिले आहे. खूप धन्यवाद दिले.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 місяців тому

      छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @veenaganu7885
    @veenaganu7885 4 роки тому +3

    छान. तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडली. मी नक्की करून पाहीन

  • @arunakamble1091
    @arunakamble1091 3 роки тому +1

    रवुप छान फा़फडा मी करून पाहानार आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @supriyapilankar8958
    @supriyapilankar8958 3 роки тому +1

    Khup chhan receepeesangnyachi pdhat khup changla aahe mefafdakarunbaghanar nakki

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      नक्की बनवा .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 3 роки тому +1

    खूप च मस्त
    Vidya's resipe

  • @gbsuralkar1616
    @gbsuralkar1616 3 роки тому +1

    खुपच सोपे करून सांगितले, मस्त!

  • @brcpandharpurjayshriirayya1297
    @brcpandharpurjayshriirayya1297 3 роки тому +1

    खूपच छान रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सोबत झटपट जिलेबी बनवा .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @lalitapawar6730
    @lalitapawar6730 3 роки тому +1

    ताई नमस्कार खूप छान आहे पापङी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @anjaliabhyankar7635
    @anjaliabhyankar7635 2 роки тому +1

    Khup chhan padhat dakhvali ahe me nakki doni recepe karun baghal

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @nutansheth7061
    @nutansheth7061 2 роки тому +1

    खूप छान सोपी पद्धत आहे

  • @shakuntalajadhav6372
    @shakuntalajadhav6372 2 роки тому +2

    फाफडा खूप अप्रतिम झाला. मला तुमची रेसिपी खूप आवडली❤️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому +1

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @kausarsoudagar9216
    @kausarsoudagar9216 3 роки тому +1

    atishay changli recipy aahe .sadhi aani sopi .thanks

  • @vasantikamble6318
    @vasantikamble6318 Рік тому +1

    Chhan prakare Fafada recipe sangitali madam thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @battleactiv3806
    @battleactiv3806 3 роки тому +2

    अतिशय सोपा व करून बघणार. लाॅकडाऊन च्या काळात अतिशय उपयुक्त.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @ushaz2946
    @ushaz2946 3 роки тому +1

    All time favorite gathia. Very easy method u show

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .नक्की बनवा .रेसिप लाईक व शेअर करा .

  • @anandmohite9998
    @anandmohite9998 3 роки тому +1

    रेसिपी फार आवडली.
    धन्यवाद.

  • @latakulkarni5634
    @latakulkarni5634 3 роки тому +1

    ताई छान माहिती दिली व प्रात्यक्षिक दाखविले मी लता कुलकर्णी हि रेसीपी करून बघणार 👉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @shubhadamodare4519
    @shubhadamodare4519 4 роки тому +2

    खुप सोप्या पधदतीने माहिती सांगितली. आवडली. 👌👌👌👌

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 3 роки тому +1

    Madam tumach bolibhasha khupach sundar ahe recipe chhan kalate

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @geetasakhrikar6562
    @geetasakhrikar6562 3 роки тому +1

    khub mast anik chan aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @liverohan131290
    @liverohan131290 11 місяців тому +1

    Khupch chan sagitle padhat

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 місяців тому

      छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @sulbhajadhav25
    @sulbhajadhav25 4 роки тому +1

    सर्वच खुप छान रेसीपी आहेत काकु. अगदी सांगण्याची पध्दत पण खुप छान आहे पटकन समजते..

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 Рік тому +1

    Very nice and very good recipe nice👍👍 fapda

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @lahanunarote2002
    @lahanunarote2002 2 роки тому +1

    सरिता ताई फापडा छान केला धन्यवाद

  • @indumatibedarkar1480
    @indumatibedarkar1480 Рік тому +1

    Khupch soppy padhat ahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @ashokharshe8470
    @ashokharshe8470 3 роки тому +1

    Khupch chhan mi karun pahnar

  • @vrindabapat3024
    @vrindabapat3024 3 роки тому +1

    Mavshi khup sundar recipe ,aavdli

  • @satishvasane6812
    @satishvasane6812 3 роки тому +1

    धन्यवाद प्रतिभा जी छान व्हिडिओ होता

  • @manjushelar1957
    @manjushelar1957 2 роки тому +2

    सगळ्या रेसिपी मना पासून शिकवतात धन्यवाद ताई

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 11 місяців тому +1

    Khup khup Chan tai phpdda

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @urmiladeshpande4769
    @urmiladeshpande4769 3 роки тому +1

    Khup chan mahiti sangata tyamule karayala utchah yeto

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @smitasonawane6337
    @smitasonawane6337 2 роки тому +1

    Kup chan.sagta.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @rajendrapatil4225
    @rajendrapatil4225 3 роки тому +1

    Very very nice recipe pratibhatai.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @rajanshitole1390
    @rajanshitole1390 3 роки тому +1

    खुप मस्त ..👍👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सोबत झटपट जिलेबी बनवा .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 3 роки тому +2

    Kaki Wau Dhiraj tumhacha mulaga ka mastt Receipes tyachi wau maja aahe chhan chhan padarth.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +3

      हो ,थोडेच करते .😊पण समाधानी आहोत .
      धिरजच शुटिंग ,एडिटिंग करतो त्याचा अभ्यास झालेला आहे .शिवाय माझी सेवा करतो बरे नसले की .धीरज मुळे माझी आपणा सर्वांची व जगाशी ओळख झाली आहे .माझ्या पूर्ण परिवाराचा मला पाठींबा आहे .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 2 роки тому +1

    👌🏻👌🏻👌🏻 मस्त 👍🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @geetanjaliakolkar3281
    @geetanjaliakolkar3281 3 роки тому +1

    मस्त रेसिपी

  • @ulkabadave218
    @ulkabadave218 3 роки тому +2

    फापडा ही माझी लहान पणा पासुनची आवडती रेसिपी! मी नक्की करुन बघणार! प्रतिभाकाकु तुंम्ही खुपच सोप्या व छान पध्दतीने सांगितली आहे रेसिपी! धन्यवाद!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @kavitamujumdar1891
    @kavitamujumdar1891 3 роки тому +1

    मस्तच
    करून बघेन

  • @malatipachapurkar2722
    @malatipachapurkar2722 Рік тому +1

    फापडा‌ रेसपी. पाहिली. छान. आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @meenatailor91
    @meenatailor91 3 роки тому +1

    किती छान सागतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      फाफडा सोबत जिलेबी बनवा .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @snehachavan8490
    @snehachavan8490 3 роки тому +1

    धिरज मराठी किचन्
    तुमचा मुलगा आहे
    छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      नाही.

    • @snehachavan8490
      @snehachavan8490 3 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702 तुम्ही धीरज बोललात न् म्हणून मला वाटलं ह्

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 3 роки тому +1

    मस्त जिलेबी नंतर हा फाफडयाचा विडिओ पाहीला, 👌👌 ताई तुमची रेसिपीज छान असतात आणि पदार्थ बिघडल्यास त्याचे पर्याय, छान छान टिप्स हे जे सांगता ते खूप आवडते, एकदा जिलेबी फाफडयाचा बेत नक्की करून पाहीन .🙏🙏 मी पुण्याची शिरूर ता. गाव, पिंपरी चिंचवड, थेरगावला स्थाईक आहोत पण सध्या मुलाच्या नोकरीच्या ठिकाणी औरंगाबादला आहोत .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      खूप छान ,धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @latikakirad3665
    @latikakirad3665 3 роки тому +1

    Tumahi recipes nhamih Chhan Asato

  • @ritaagrawal5641
    @ritaagrawal5641 3 роки тому +1

    Thanks .kharach khup sopi rit ahe..kharach abhari ahe

  • @madhurimalunjkar8853
    @madhurimalunjkar8853 2 роки тому +1

    Nice.very easy.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @artclassesvyawahare8700
    @artclassesvyawahare8700 3 роки тому +1

    खुप छान माहीती मी ऊद्याच करते मॅम

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @manishanene153
    @manishanene153 Рік тому +1

    खूप छान धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @xyz-qw5ss
    @xyz-qw5ss Рік тому +1

    Aho hami Brahman pune.mathi bolthe Hami bahudhivasthi tanjore aloyen. Me thumchi video like karthe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @geetajadhav4026
    @geetajadhav4026 3 роки тому +2

    Mst Kaku....ek no...khup chhan samjvta tumhi thanku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सोबत ,जिलेबी बनवा.धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @Sam_441
    @Sam_441 4 роки тому +2

    Kup sopi method very nice ok thanks 👍👍👍👍🙏🙏

  • @kalyanigorhe3072
    @kalyanigorhe3072 3 роки тому +1

    खुप सोप्या पद्धतीने तयार केले आहे🤤 मी नक्की करून बघेल 👌धन्यवाद 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 2 роки тому +1

    ताई खूप छान वीङीओ बनवलेत मी पाहत असते तुमीपन माझे वीङीओ पहा सपोट करा 👌👌👌👍👍🌹🌹💜

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 3 роки тому +1

    Khup chan recipes astat tumchya ani again aplepanane Tumhi sangta papdi ani jilbi nakki karun pahin thank you tai

  • @amrutasakpal2346
    @amrutasakpal2346 3 роки тому +1

    Khup chhan resipi aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      सोबत झटपट जिलेबी छान लागते ती पण बनवा .धन्यवाद .

  • @sushmashukla8004
    @sushmashukla8004 Рік тому +1

    सोपी मस्त😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 4 роки тому +1

    व्वा काकू फारच छान , नेमक फापडा तयार करण्याच जे गुपीत होते ते म्हणजे पापडखार हा असला तरच तो छान खुसखुशीत होतो , आभार , धन्यवाद !

  • @shivnandasartclub8726
    @shivnandasartclub8726 3 роки тому +3

    Khup chan sangitli recipe 👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      सोबत जिलेबी ,शेव व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @mohitpatel1398
      @mohitpatel1398 3 роки тому

      खुश छान

  • @ramkavale6925
    @ramkavale6925 Рік тому +1

    Khoop chhan ❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @minakshijadhav5890
    @minakshijadhav5890 2 роки тому +1

    काकू तुमचा व्हिडीओ खुपच छान होता काकू तुम्ही बेसन पापडी पण सांगा कशी बनवतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      हो नक्की.घरात पेशंट आहे त्यामुळे काम थोडे थांबवले आहे.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @nalinimarulkar550
    @nalinimarulkar550 4 роки тому +2

    आवाज कणखर व सुंदर सोप्या भाषेत रेसिपी ३पध्दतीने समजवली आनंद झाला थँक्स मॅम

  • @seemahiwase1051
    @seemahiwase1051 3 роки тому +2

    Khupch sundar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @yashodakadu7020
    @yashodakadu7020 2 роки тому +1

    खूप छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @jayvantadvankar1127
    @jayvantadvankar1127 3 роки тому +1

    Aunti mast presentation. Agadi gharguti.

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 2 роки тому +1

    Khup chhan.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @VaishaliGupte-b6s
    @VaishaliGupte-b6s 9 місяців тому +1

    Very easy method.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 4 роки тому +6

    ताई, ह्या lockdown च्या काळात खरचं फापडाला मी,मिस केले होते , पण तुमच्या साध्या व झटपट पध्दतीने दाखवलेल्या कृतीने, फापडा करुन सर्वांना खाऊ घातला 🙏 धन्यवाद 🙏

  • @sunandasahasrabudhe2499
    @sunandasahasrabudhe2499 4 роки тому +5

    मस्त. खुप आवडीचा प्रकार नक्की करुन पाहणार.