Custard Apple Farming in India | सीताफळ बागेतून विक्रमी उत्पादन | तीन एकरत ३२ लाख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 90

  • @leeladevipatil3226
    @leeladevipatil3226 2 роки тому +9

    अतिशय उत्कृष्ट बाग आहे
    घन पद्धतीने लागवड असल्यामुळे उत्पन्न शक्य आहे आणि थोडे कमी असले तरी काही फरक पडत नाही माहिती पण चांगली आहे आपण बागेला भेटही देऊ शकतो टिंगल टवाळी करण्यापेक्षा अनुभव घेणे केव्हाही चांगले

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 3 роки тому +9

    काहीही सांगता राव आमची पण सीताफळ बाग आहे aamhi 3 लाख जरी उत्पन्न झाले खूप समाधानी आहोत

    • @Kishu735
      @Kishu735 3 роки тому

      लागवड, जात, पाणी नियोजन, खते , मार्केट, यात काही चुकते काय, उत्पन्न कमी का आहे, काय वाटते?

    • @satishjadhav5362
      @satishjadhav5362 2 роки тому +4

      कसपटे म्हणजे डुप्लिकेट..... अजिबात लावू नका..... मी 5 एकर काढून टाकली.. जि. सांगली.

  • @ashokmandle8432
    @ashokmandle8432 3 роки тому +25

    3 एकर मध्ये विक्रमी उत्पन्न 3200000 /--- एवढे झाले असे सांगता, आम्हाला खरं वाटणेसाठी तुमच्या विक्री च्या पावत्या न दाखवणं कारण काय ? काय पण फेकू नये, किंवा परत पावत्यासह व्हीडिओ करून नक्की दाखवा. म्हणजे आम्हाला विश्वास तर वाटेल

  • @maheshumbare8255
    @maheshumbare8255 2 роки тому +12

    एकरी 350 रोपे बसतात
    3 एकरात अंदाजे 1050 रोपे
    एका झाडा पासुन अंदाजे 30kg उत्पन्न पकडले (जे की 5 व्या वर्षांपासून शक्य आहे) तर 1050 × 30 = 31500 kg माल मिळाला. दर 100/kg मिळाला तर 31,50,000 सहज शक्य आहे.

    • @royalshetkari3714
      @royalshetkari3714 2 роки тому +1

      Bhau ekdam barobar hishob kelay pan rate kami bhetto Ani kharach vagalta ekri 8 lakha peksha jast nahi rahat mazyakade 12 hectare shitaphal ahet

    • @maheshumbare8255
      @maheshumbare8255 2 роки тому

      @@royalshetkari3714 एकरी 8 लाख पण काही कमी नाहीत

    • @anjanagolande3558
      @anjanagolande3558 2 роки тому

      Ok

    • @avinashmuley8767
      @avinashmuley8767 2 роки тому +3

      सहा रुपये प्रति किलो दर मिळतो शेतकऱ्यांना 100/- कोठेही दर नाही.

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 3 роки тому +2

    Informative

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 роки тому +4

    एका झाडाला 300 कळ्या लागतात पण फळं 50 लागतात, 15 ते 20 रु एका फळाला किंमत मिळू शकते, व्यापारी खरेदी करतात, एवढं उत्पन्न मिळालं असतं तर शेतकरी करोडपती झाला असता. कर्ज बाजरी नाही.

  • @राजेंद्रऔटेपाटील

    Chan mahiti

  • @shreelabde4364
    @shreelabde4364 3 роки тому +17

    होऊ शकत नाही एकरी 6 ton जरी धरले तरी 18 ton होते भाव 70 per kg धरला average तरी 12 लाख होतात काहीपण गप्पा मारतात

    • @royalshetkari3714
      @royalshetkari3714 2 роки тому +1

      Bhau 10 tana paryant utpadan nightay me swataha kadhlay

    • @king_prashant
      @king_prashant Рік тому

      ​@@royalshetkari3714tumcha no dya

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 3 роки тому +12

    बत्तीस लाख रोपे खपवून केले असतील

  • @dnyaneshwarkhedkar8038
    @dnyaneshwarkhedkar8038 Рік тому

    आगदी खर आहे लोक बोलतात ते दहा ते बारा लाख रुपये होऊ शकते बस

  • @santoshkhade1257
    @santoshkhade1257 3 роки тому +2

    You are doing great work. .

  • @tirumalaratnalikar9312
    @tirumalaratnalikar9312 2 роки тому +1

    Sir amhi NMK super golden variety laun 2 varsh zali pudhchya varshi pik ghenar ahot pan yachya marketing baddal kahi mahiti nahiye marketing baddal mahiti milu shakel ka sir.

  • @krushnataur6318
    @krushnataur6318 2 роки тому +3

    शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे हा चॅनल.

  • @vijaysisale5759
    @vijaysisale5759 2 роки тому +5

    शेतकऱ्यांना असं खोटं खोटं सांगु नका.....माझी अडीच एकराची बाग आहे...... सर्व जाऊन लाखभर ही उरले नाही....

  • @nagnathchavan6232
    @nagnathchavan6232 2 роки тому +7

    वाशी माकेट ला ऊतरून घेत नाहीत ः हा सांगतो 32लाख झाले म्हणतोः थापा कमी माराः

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 роки тому +1

    सीताफळ

  • @KavuBoy
    @KavuBoy 3 роки тому +1

    Plan to plant distance kiti? Ropa kiti lavliyet? Market kutla? Khata ani pani, chatni vyavsthapan Kashi kartat ? Please he prashna vichara

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 2 роки тому

    Saheb purandar madhe varshyat 2 veles bahar dhartat to video you tube var dakhvava

  • @ahasankhan6731
    @ahasankhan6731 Рік тому

    Pani Dene kenvha suru karave kenvha band karave he sangs

  • @keshavvarat4348
    @keshavvarat4348 2 роки тому +14

    भाऊ ज्या माणसाने स्वतः variety विकसित केली त्याला पण नाही मिळालं एवढं उत्पन्न

  • @ganeshpawar647
    @ganeshpawar647 3 роки тому

    छान .... पण एक प्रश्न आहे ।
    माझ्या जमिनीत प्रत्येक वर्षी पूर येतो 1-2 दिवस पाणी असतं तर ही लागवड कशी करता येईल

  • @Kishu735
    @Kishu735 3 роки тому +12

    पावत्या दाखवायला पाहिजे होत्या..
    विश्वास ठेवणे कठीण वाटते

    • @chaitanyaandure7395
      @chaitanyaandure7395 2 роки тому

      Ho na itha 60 70per kg value bhetate ahe for nmk gold Sathi

    • @ranjeetpatil5877
      @ranjeetpatil5877 2 роки тому

      @@chaitanyaandure7395 कलकत्ता मध्ये काय रेट चालू आहे?

    • @satishjadhav5362
      @satishjadhav5362 2 роки тому +4

      पावत्या फेक बनवून घेतात कसपटे.... वाशी मुंबई मार्केट मधून

    • @vijaypawar1614
      @vijaypawar1614 2 роки тому +2

      @@satishjadhav5362 ha experience mala alla fake bill 20-30Rs/kg +10%commision dyav lagte

  • @lakshimankhupsare9582
    @lakshimankhupsare9582 3 роки тому +4

    खोटी माहिती

  • @subhashdivekar1188
    @subhashdivekar1188 3 роки тому +6

    खोटी माहिती सांगून शेतकरी अडचणीत आणू नका

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 2 місяці тому

    सीताफळ विक्री कोठे केली, दलाल, विक्रीचे बिले, आणि बँकेचे स्टेटमेंट टाका, आजकाल असल्या videos चे पेव फुटले आहे, उगीच दिशाभूल करू नये, वरील माहिती videos मध्ये टाका म्हणजे सत्यता कळेल

  • @balajiavnurwar7179
    @balajiavnurwar7179 Рік тому

    बाग कोनतत्या महिन्यात तोड़ी जाते

  • @sunilgalande4379
    @sunilgalande4379 2 місяці тому

    शंका वाटते आम्ही शेतकरी

  • @haripawar2793
    @haripawar2793 7 місяців тому

    भाऊ,एकरी वजन सांगत चला. मार्केटनूसार पैसे होतील.धन्यवाद.

  • @chandrashekharmotiramjadha1625
    @chandrashekharmotiramjadha1625 3 роки тому +5

    भाउ खत,पाणी, फवारणी कोणती मारतात, छाटणी कशी करतात काहीच माहिती सांगितली नाही

  • @royalshetkari3714
    @royalshetkari3714 2 роки тому +6

    दादा एवढे उत्पादन शक्य नाही 60 ते 70 प्रती किलो दर आहे त्यात पण 10% कमिशन द्यावं लागत 6.5 ते 7 लाख प्रती हेक्टरी इतकं उत्पादन भेटत

  • @rushipatilkhalkarnashik1587
    @rushipatilkhalkarnashik1587 2 роки тому +1

    कपडे काढुन हानले पाहीजें.... 😂

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 2 роки тому +1

    रोपे मिळतील का थोडी

  • @sunilnawle6118
    @sunilnawle6118 2 роки тому +1

    Mi. Jaun. Aloy.tethe.nad.nahi.kraycha.bagecha.saty.ahe.jaun.ya.sarvani

  • @raghunathholpade5366
    @raghunathholpade5366 Рік тому

    माझी आठ एकर शेती असून ती मी एक लाख रुपये प्रति वर्ष प्रमाणे सुंबेंना देऊ इच्छितो घेणार का

  • @VilasGavhane-bh3ih
    @VilasGavhane-bh3ih Рік тому

    Take interview after every season to

  • @nanaagham6056
    @nanaagham6056 Рік тому

    बाजार कोनता चांगला विक्री करीता

  • @dipalimore4866
    @dipalimore4866 2 роки тому +2

    Aamhala tar akti 90000 ru.milatat

  • @tirumalaratnalikar9312
    @tirumalaratnalikar9312 2 роки тому

    Namaskar sir

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 2 місяці тому

    Sitafal Tata Birla Ambani nia wikla
    Nursery commition agent
    Farmers mela tari chalal
    ५० hazar per acars khara uttapna

  • @shindeuddhav105
    @shindeuddhav105 Рік тому

    कोनती जात आहे

  • @vasanthegade3840
    @vasanthegade3840 2 роки тому +3

    फक्त टनेज सांगायला पाहिजे पेसे हे दरावरती अवलंबून असतात दर कमी असल्यास अतिशय पेसे कमी होतात

  • @ganeshbhagat2734
    @ganeshbhagat2734 2 роки тому +2

    सगळे खोटे आहे असेच शेतकरी दुसऱ्या शेक्र्याला फसवतात खोटे बोलून

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 2 роки тому +1

    ASE mahiti deta na to Mala Laaj water Nahin ka

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 роки тому

    उत्पन्नाचा आकडा खरा आहे का लोकांनी व्हिडिओ बघावा या साठी टाकला आहे, मोठी शंका येते.

  • @sawantkeshav607
    @sawantkeshav607 2 роки тому

    ua-cam.com/video/6x5SRfN0lX0/v-deo.html
    सीताफळ छाटणी साठी फोन करा

  • @tejaskharad1851
    @tejaskharad1851 2 роки тому

    नुसत्या गप्पा मारण्या पेक्षा कस केल त्याची माहिती द्या.

  • @vijaysisale6031
    @vijaysisale6031 3 роки тому +3

    काही ही सांगता राजे हो.....

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Рік тому

    हेक्टरी ८२०झाडे

  • @user-ud2je6mh2x
    @user-ud2je6mh2x Рік тому

    उत्पादन आणि उत्पन्न यातील फरक कळतो का तुम्हाला ?

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 роки тому

    32 लाख

  • @rohitjadhav0303
    @rohitjadhav0303 Рік тому

    किति रु किलो जातात

  • @ranjeetpatil5877
    @ranjeetpatil5877 2 роки тому +2

    अरे काही फेकतो हा फेकाड्या.😂
    पावत्या दाखव म्हणावं बघू किती उत्पन्न आहे ह्याच.

  • @Mrr.trendz
    @Mrr.trendz 2 роки тому +2

    Fakt 32 lakh..?

  • @anujadhav4265
    @anujadhav4265 3 роки тому +1

    Mast mahiti

  • @Saurabh-ly7tj
    @Saurabh-ly7tj 2 роки тому +1

    3,20,000 asel

  • @rajkumarshinde3652
    @rajkumarshinde3652 2 роки тому

    Please explore farmer,his contact number, detailed harvesting instead of talking

  • @aababhand2934
    @aababhand2934 Місяць тому

    आरे आजचा दर काय आहे

    • @aababhand2934
      @aababhand2934 Місяць тому

      ही सगळी रोप विकणारी माणसे आहे हि सगळी लबाड आहे कुणीही लागवड करू नका आम्ही लावल्यात बाराशे झाडे एकही रुपया उत्पादन नाही

  • @sudhakarghule9664
    @sudhakarghule9664 2 роки тому +1

    मला तुमचा नंबर पाठवा

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 2 роки тому +1

    भाऊ खोटं बोलणं बंद कर

  • @MaharashtrasFarmer
    @MaharashtrasFarmer 3 роки тому

    #maharashtrasfarmer

  • @mangeshgadhave340
    @mangeshgadhave340 3 роки тому +3

    एकरी किती झाडे बसतात

  • @vaishnavirajure7430
    @vaishnavirajure7430 Рік тому

    तुम्म😁ही बाप जलमि बगित लास काय

  • @balajiwankhede6007
    @balajiwankhede6007 3 роки тому +1

    Mala ek ekre madhe 15 lakhche sitafal jhale

  • @dilippatel8429
    @dilippatel8429 2 роки тому

    Churiya banavniya sathi video banvtoy ha manus

  • @yasharajpawar1522
    @yasharajpawar1522 Рік тому

    लागन कीती वर आहे