भूक लागली की रान आसो या रस्ता ते आपल घर 🥰🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @ShreyLake
    @ShreyLake 2 дні тому +3

    किती कष्ट आहेत खरच खूप वाईट वाटत बगून तरी खरच किती आनंदी राहाता खरच ताई

  • @riyajbestcmmaharashtrapate7065

    ताई तुमच्या मेहनतीला सलाम आहे आणि पूर्ण कुटुंबाची मेहनत पाहून खरंच शब्द नाहीत

  • @ShreyLake
    @ShreyLake 2 дні тому +2

    खरच तुमच्यकड पाहून जिवन जगण्याची उमीद वाटतीय वो

  • @1122Bajgude
    @1122Bajgude 3 дні тому +4

    मुलं शिकले असते तर ऊस तोडायची गरज नसती पडला म्हातारपणात पण ऊस तोडावा लागतो या, तुम्ही नक्की बीड जिल्ह्यातील असाल,

  • @MadhukarDere
    @MadhukarDere День тому

    Madhukar.dere.. ,
    Khup.kast.gheta.ho

  • @AnjanasPawar-rs2yn
    @AnjanasPawar-rs2yn 2 дні тому

    पण मुलांना शिकवत का नाहीत😢

  • @MangalSalve-vn4is
    @MangalSalve-vn4is 20 годин тому

    हॅलो ताई मला तुमचा नंबर पाहिजे मला फोन करता का हॅलो मला तुमच्या सोबत बोलायचे आहे तुम्ही खूप छान काम करता

  • @VandanaPawar-e6q
    @VandanaPawar-e6q 2 дні тому

    जय भीम ताई

  • @ganeshmulik3382
    @ganeshmulik3382 3 дні тому

    Kutlya gavat ahe tai

  • @MadhukarDere
    @MadhukarDere День тому

    Madhukar.dere