विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीची वैशिष्ट्ये । डॉ. आनंद नाडकर्णी, IPH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @parivartan7959
    @parivartan7959 2 роки тому +7

    हा विषय मराठीत सागितलं त्याबद्दल धनयवाद

  • @shitalmore9914
    @shitalmore9914 7 місяців тому

    👍

  • @aksket2000
    @aksket2000 7 місяців тому

    मी अल्बर्ट एलिस नावाचे सुंदर पुस्तक आहे. एकदम बिनधास्त लिहिलेले पुस्तक.

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 2 роки тому +1

    धन्यवाद सर!हे सगळं मराठीत समजावून सांगितले, हे फारच छान, सुंदर सांगितले.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 11 місяців тому

    किती छान प्रकारे समजावतात.फारच
    सुरेख.

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 Рік тому +1

    Khupach Chhan mahiti.. thanks a lot...

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 2 роки тому +3

    फारचं छान ! आवडलं

  • @milindshinde7925
    @milindshinde7925 2 роки тому +1

    Thank you Sir🙏🙏 Thank you madam🙏🙏

  • @Lifetimesmile865
    @Lifetimesmile865 Рік тому +1

    खुप छान.

  • @vandanadandekar6647
    @vandanadandekar6647 Рік тому

    Dr Nadkarni, listened to a very simple dialogue on REBT. मी एक ७० वर्षांची महिला with a caring husband and two sons and their wives along with their sons,वगैरे वगैरे , आहे. मी retired lecturer in Economics आहे. माझे observation, कदाचित prejudicial असेल, असे आहे की बहुसंख्य व्यक्ती ‘स्व’चा अतिशय खुशीने स्वीकार करतात, म्हणजे त्यांना आपल्यात बदल करणे आवश्यक वाटत नाही. जो बदल करायचा तो समोरच्या व्यक्तीनेच करायला पाहिजे,असे त्यांचे ठाम मत असते. I was not free from this opinion myself. But then I read and studied REBT , and am trying to follow the principles. परंतु अन्य व्यक्तींना हे - म्हणजे स्व मध्ये बदल आवश्यक आहे- कसे पटवून द्यायचे? काय steps आहेत? Vandana Dandekar

  • @maltiv7426
    @maltiv7426 Рік тому +2

    आभारी आहोत सर

  • @surekhabukke6451
    @surekhabukke6451 Рік тому +1

    Very nice dr nadkarni sir

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 10 місяців тому +1

    self acceptance

  • @pramoddhole1620
    @pramoddhole1620 2 роки тому +2

    आवडले

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Рік тому +1

    छान मुलाखत

  • @bhagyashreelimaye6546
    @bhagyashreelimaye6546 2 роки тому +4

    खुप छान माहिती....

    • @deelipbade4285
      @deelipbade4285 2 роки тому

      Rebt वर यांचे इंग्रजी मध्ये दोन व्हिडीओ यु ट्युबवर आलेले आहेत.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 2 роки тому +1

    Excellent explanation in very short time ! Thank you very much sir ! microMan 😎

  • @deelipbade4285
    @deelipbade4285 2 роки тому +12

    अलिकडेच आपले rebt वर इंग्रजी मध्ये दोन व्हिडीओ आलेले आहेत.rebt वर मार्गदर्शनाचा मराठी मध्ये हा पहिलाच व्हिडीओ असावा.याचे सारा महाराष्ट्र स्वागत करतो.rebt वर आपण आणखी बोलत रहा, ऐकायला आवडेल.मी आपली "वेदांत विचार व व्यक्तीत्व विकास"ही 22 भागांची व्हिडीओ माला आवडीने वारंवार ऐकतो.मित्रांना शेअर करतो.आपल्या प्रबोधनाबद्धल धन्यवाद.

  • @kunalkadam1052
    @kunalkadam1052 2 роки тому +2

    Thank you, sir..

  • @prajktamahadar181
    @prajktamahadar181 9 місяців тому +1

    👌🙏

  • @yoginigodbole2630
    @yoginigodbole2630 2 роки тому +1

    U r just great v good information

  • @nikitachavan6816
    @nikitachavan6816 2 роки тому +1

    खूप सुंदर 👌👌

  • @manoharbhave8337
    @manoharbhave8337 2 роки тому

    Vedant Vichaar

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 2 роки тому

    Dhanyawad 🙏

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 2 роки тому

    खूप छान सर 👏👏धन्यवाद🙏

  • @kashibaisavitree6882
    @kashibaisavitree6882 2 роки тому

    Very nice information sar,

  • @pramodkumarmahamuni5876
    @pramodkumarmahamuni5876 2 роки тому +1

    Excellent information 🙏🙏

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 2 роки тому

    अभिनंदन ,सर आपण खुपच सोपे करून सांगीतले आहे
    आपल्या अनुभवानुसार REBT ही उपचार पध्दती कमी किचकट व कमी धोकादायक (Side Effects) असलेली बहुगुणी पध्दत आशी आहे का?

  • @rameshmagar7385
    @rameshmagar7385 Рік тому

    0:00 नंद सर मी जेष्ठ नागरिक असून माझा जगणातील आत्मविश्वास गमावून मी निरुपयोगी झालो आहे मार्ग दर शनकरावे

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 Рік тому

    Mla REBT karacha ahe IPH madhe . offline karacha ahe.onlin nahi.🙏

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 2 роки тому

    👍🙏

  • @vishwanathlad5710
    @vishwanathlad5710 2 роки тому

    How we meet Dr Nadkarni Sir

  • @kanganapatel735
    @kanganapatel735 Рік тому

    Dr गोळ्या नक्की का घ्यावे आणि कशा brain वर काम करतात side effect ह्या वर काही सांगा किवा कुठे माहीत milel ?

    • @avahaniph
      @avahaniph  Рік тому

      ua-cam.com/video/ljfmB9v3f80/v-deo.html नमस्कार - इथे नमूद केलेला विडिओ पाहून कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत होऊ शकेल.

  • @chetanjadhav3849
    @chetanjadhav3849 2 роки тому

    खूप छान माहिती दिली सर.. पण सोबतीला सुखदा मॅडम पण हव्या होत्या.. मी त्यांचं 2 दिवसांची कार्यशाळा अटेंड केलीय.

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 2 роки тому +1

    ऐकू येण्याची समस्या आहे. आवाज जरा मोठा असेल तर ऐकण्याचे समाधान मिळेल.

    • @madhavbhope
      @madhavbhope 2 роки тому

      एक ब्लू टूथ स्पीकर घेऊन तो आपल्या मोबाईल सोबत जोडला, तर या आवाज छान येतो.

  • @sssssssssessss
    @sssssssssessss 5 місяців тому

    Tumhi manasshastrdn aahet na mg mi thmcha number gheu ka

  • @surendrasalunkhe8055
    @surendrasalunkhe8055 Рік тому

    सर आपण REBT course ट्रेनिंग घेतात का

    • @avahaniph
      @avahaniph  Рік тому

      Yes. Please connect for details - 9870115693 - Sandhya @IPH

  • @swaroopbhatankar6854
    @swaroopbhatankar6854 2 роки тому +1

    आमची पूडची batch २४-२७ March झूम वर आहे.

  • @aasawariabhyyankar9196
    @aasawariabhyyankar9196 Рік тому

    उद्योजकांसाठी काय उपक्रम आहेत, ते कुठे समजेल, ऑनलाईन आहेत का

    • @avahaniph
      @avahaniph  Рік тому

      ua-cam.com/play/PLc6RbyUBWjXzt5A-SRFZTwKWk0s1e4ZdA.html
      ही मालिका शेतकरी तसेच उदयॊजकांसाठी प्रस्तुत आहे.

  • @manasipanchpor846
    @manasipanchpor846 2 роки тому

    सरांची appointment कशी मिळेल? उपचारांसाठी

    • @avahaniph
      @avahaniph  2 роки тому +1

      कृपया www.healthymind.org. या संकेतस्थळावर भेट द्या.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 роки тому

    औषध न घेता झोप यावी ह्यासाठी बरेच लोक मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेतात पण झोपेची गोळी सुटत नाही.
    आपण काय सल्ला द्याल, सर ?

    • @YOGESHPHADTARE14
      @YOGESHPHADTARE14 2 роки тому

      Sleeping pills are not long term solutions. SSRI are used in such cases.
      One pill a day has definitely some side effects, but many people get sustained sleep which is much beneficial than side effects

  • @Lifetimesmile865
    @Lifetimesmile865 Рік тому +1

    खुप छान.

  • @yoginichikhalikar2445
    @yoginichikhalikar2445 2 роки тому

    खूप छान 👌👌