आज पर्यंत सगळ्यांनी काल्पनिक स्टोरी बघितल्या . पण , तुझे विडीओमध्ये खरंच वास्तविक आयुष्य दिसतं . जे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे . जे खूप चांगले व स्वच्छ कोमेडी दाखवतात .
आजचा भाग अप्रतिम झालाय पोरी देऊन फसला आहे सासरा साडूने गाडीवर मारलाय पसारा तुम्ही करा काम आम्ही फक्त तुमचीच पोरं सांभाळून दिवस काढतो मॉन्टी चा नादच खुळा नैना बाई एकदम भारी आजची सुटबुटा तील नारी भास्करराव यांनी निभावली यारी तुळशीदास गर्जे मिरचीचे व्यापारी पण नन्या सगळ्यात भारी रम्याची मुकी अदाकारी ग्रामपंचायत सदस्य चावडीवर भारी
टकाटक मामाला आणायला हवं मालिकेत लिखाण सुंदर कथा.पटकथा . विनोदाची रचना सुंदर आहे सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर आहे पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा
आज पर्यंत सगळ्यांनी काल्पनिक स्टोरी बघितल्या . पण , तुझे विडीओमध्ये खरंच वास्तविक आयुष्य दिसतं . जे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे . जे खूप चांगले व स्वच्छ कोमेडी दाखवतात .
एक नंबर भाग घेतला आहे
आजचा भाग अप्रतिम झालाय
पोरी देऊन फसला आहे सासरा
साडूने गाडीवर मारलाय पसारा
तुम्ही करा काम
आम्ही फक्त तुमचीच पोरं सांभाळून दिवस काढतो
मॉन्टी चा नादच खुळा
नैना बाई एकदम भारी
आजची सुटबुटा तील नारी
भास्करराव यांनी निभावली यारी
तुळशीदास गर्जे मिरचीचे व्यापारी
पण नन्या सगळ्यात भारी
रम्याची मुकी अदाकारी
ग्रामपंचायत सदस्य
चावडीवर भारी
लई भारी भाग झाला आहे आतुरता येणाऱ्या नवीन भागाची. Sadu bhau एक नंबर
खुप छान नैना व माॅन्टी या भागात आपण समाज प्रबोधन केले
सुन्याने बबन्या (पाटील ) आणला राव खतरनाक सुन्या , कारामतीला जे नाही जमलं ते सुन्याने केलं बबन्या ,रघु सुन्या एकत्र गुड
टकाटक मामाला आणायला हवं मालिकेत
लिखाण सुंदर
कथा.पटकथा . विनोदाची रचना सुंदर आहे
सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर आहे
पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा
खूप छान भावा
पाटलांचा अभिनय भारी , एक नंबर काम केले सुन्याने
खुप छान भाग घेतला आहे
Ekch number 🔥👍 🎉🔥👍👍
Bhari vatala episode
Lai Bhari Sunil Bhava
नैना मस्त काम
मस्तच
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खूप छान झालाय एपिसोड पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊🙏
एक नंबर
लय भारी
मस्त भाग
सुन्या बाबण्या राग या सर्व कलाकार एकत्र आले
Kadddak
Lay bhree Monty sir afvaaa
सुनिलदादा।नैनाचा।रागखुपचछान
Monti Bhau yek no 👍❤️👍
Mast sunya
एपिसोड खूप छान आहे
Wow👍👍mast
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
नैना लय डेंजर आहे राव..🤣
पाटील एक नंबर
बबन्या, सुन्या , सासरे ,रघु एक नंबर
kdk💫💫💫💫💫
👍खूप छान
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
लय भारी 👌👌👌👌🔥🔥🔥💕💕💕
नैना चा अभिनय लय भारी
पाटील मस्त
कडक
खुप छान 😎😍
👌👌 राघुला हिरोईन दाखवा जसी पोपटराव ला आहे
Good
Nice video
नैनाची जबरदस्त काम केले
सुन्याचा साडू बबन्या (पाटील ) खूप भारी
Larki ho to Kiran jaisi ,,,super girl
&
Monti bhai u r great comedian
&
Anna u r super,👍
💃💃💃
👍👍🤔❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Mast ❤️❤️❤️❤️
Hare cha kaam bhreee aahe raav
I love u naina
👍👍👍👍👍
वाघ झाडाला बांधलाय 😆😆😆👌👌मस्त सर्व कलाकार 👌👌
👌💖💖
👌👌👌👌
Nice episode
रमेश ची मुक्या ची भूमिका बदला जास्तच रटाळ वाटतो त्याचा रोल येतो तेव्हा.
रमेश जसा आहे तसा नैसर्गिक रोल ठेवा पण मुक्याचा रोल नको...
सुनील राव
हो नक्कीच सर
पाटील आणले सून्याने
👍👌😅
मॉन्टी सर मांजर कुणाची हाय 😝👌👌
शूटिंगच्या वेळी आले होते अचानक
मस्त भाग आहे 😁❤️
हाय
नुसतां लय गोंधळ काय चाललंय ते कळाना
Mala gheta ka vebshirij mdhe
वाघा सारखा वाघ कत्यानि बांधलं वय दव्यनी बांधला असतं तर मॉन्टी सर तुमी डाव थोडं ल असतं 😂मनून कत्यानी बांधलं 😝😝
Sarpanch saheb kuthe ahet
मस्त आहे एपिसोड,,,, पण,, ये येयेई मूक ,, ती भूमिका बंद करा ,,लय वेगळं वाटत
Retin tula aani maar tar hach khtoooo
मूक बंद करा कॉमेडी कमी टाइम्स पास होतोय
मुक्या ची भुमिका बंद करा ओहर आहे
पाटील खूप भारी