नमस्कार ताई आपण खुपच छान पद्धति ने शिकवता मी आपले विडिओ पाहुन रांगोळी केली आहे खुप धन्यवाद। पण एक गोष्ट विचारायचे होती की गोल्डन मणी किंवा गोल्डन फुल वगैरह जे असतात ते थोड्या दिवसात काळे पडुन जातात माझ्या कडे तर झाले आहे त्या करता तुम्ही कुठुन मणी आणतात आणी काही ब्रांड नांव आहे का? कृपया हे सांगा दीपोत्सव पर्व च्या तुमच्या कुटुंबास खुप खुप शुभेच्छा🎉🎉
मी भुलेश्वर, मुंबई येथून मणी आणते. तिथे भोईवाडा नंबर ३ म्हणून गल्ली आहे. तिथे मण्यांची विविध दुकाने आहेत. मण्यांच्या वस्तू प्लास्टिक पिशवीत घालून ठेवाव्यात म्हणजे मणी काळे पडत नाहीत.
व्वा फारच सुंदर ❤😊
खूपच सुंदर 👌👌😍
खूपच सुंदर❤❤❤
सुंदर 👌👌
Sooo Beautiful ❤️❤️❤️
नमस्कार ताई
आपण खुपच छान पद्धति ने शिकवता मी आपले विडिओ पाहुन रांगोळी केली आहे खुप धन्यवाद।
पण एक गोष्ट विचारायचे होती की गोल्डन मणी किंवा गोल्डन फुल वगैरह जे असतात ते थोड्या दिवसात काळे पडुन जातात माझ्या कडे तर झाले आहे त्या करता तुम्ही कुठुन मणी आणतात आणी काही ब्रांड नांव आहे का?
कृपया हे सांगा
दीपोत्सव पर्व च्या तुमच्या कुटुंबास खुप खुप शुभेच्छा🎉🎉
मी भुलेश्वर, मुंबई येथून मणी आणते. तिथे भोईवाडा नंबर ३ म्हणून गल्ली आहे. तिथे मण्यांची विविध दुकाने आहेत.
मण्यांच्या वस्तू प्लास्टिक पिशवीत घालून ठेवाव्यात म्हणजे मणी काळे पडत नाहीत.
@@MarathiSanskruti नमस्कार ताई आणी धन्यवाद आपण सांगितल्या बद्दल ।दीपोत्सव पर्व च्या आपण सर्वांना खुप शुभेच्छा।
मोती नंबर कोणकोणते ते कृपया सांगा
@@shobhawaghmare5182 मी ६ नंबरचे मोती ह्या तोरणा साठी वापरले आहेत