लोणार सरोवर भेट || संपूर्ण माहिती || Lonar Lake Visit / Lonar Lake Information/
Вставка
- Опубліковано 29 лис 2024
- पृथ्वीवरील एकमेव अग्निजन्य खडकातील खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती, इतिहास, मंदिरे, अभयारण्य अशी संपूर्ण आणि सखोल माहिती.
#लोणारसरोवर #LonarLake #lonarsarovar
लोणार सरोवराची निर्मिती कशी झाली?
लोणार सरोवराचे पाणी जवळून कसे दिसते?
लोणार सरोवराचा संपूर्ण इतिहास काय आहे?
लोणार सरोवर आतमध्ये कसे आहे?
लोणार सरोवराच्या प्रत्यक्ष पाण्यापर्यंत कसे जाता येईल?
लोणार सरोवरातील पाण्याची चव कशी आहे?
लोणारच्या सरोवरात कोणकोणते प्राणी आहेत?
लोणार अभयारण्याचे वैशिष्ट्य काय?
लोणार अभयारण्य दर्शन कसे करावे
लोणार अभयारण्य केव्हा घोषित झाले?
लोणार सरोवरात काय पाहावे
लोणार सरोवराची निर्मिती कधी झाली?
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे
लोणार सरोवराला कसे जावे
लोणार सरोवरातील पाणी कसे आहे
कामळजा देवी लोणार सरोवर
honar sarovarwchi nirmiti kashi zali
lonar sarovar kuthe ahe
where is lonar lake
how to drive lonar lake in marathi
lonar lake information in marathi
lonar sarovar kase nirman zale
lonar sarovarachi safar
lonar sarovar kadhi nirman zale
how to create lonar lake
lonar la kase jave
lonar sarovar kontya jilhyat ahe
buldhana jilha lonar lake
lonar sarovar kase pahave
lonar sarovaramadhe konate prani ahet
sasu sunechi vihir kuthe ahe
kamalja devi lonar sarovar
अशा विविध प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील.
चॅनल वरील इतर व्हिडिओ 👇🏻👇🏻
दैनंदिन जीवनातील गूळ नेमका कसा तयार करतात
प्रत्यक्ष गुऱ्हाळात गुळ कसा बनतो 👇
• गूळ कसा तयार करतात /सं...
पैसा नातलग आणि मित्र यांचे बदलते स्वरूप तुम्ही नक्कीच अनुभवत आहात.👇🏻
• पैसा Vs नातलग, मित्र आ...
♦️जगातील प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याकडून ह्या 5 अपेक्षा करते,त्या पुरवणारा नवरा सर्वश्रेष्ठ असतो
🌐 • जगातील प्रत्येक बायको ...
=======================
♦️भगवद्गीता - बार्बादीचे 3 मुख्य कारण
🌐 • भगवदगीता - बरबादीचे ती...
========================
♦️नवरा बायकोचे नाते कसे असावे?/संसारात ह्या 5 गोष्टी नक्की करा
🌐 • नवरा बायकोचे नाते कसे ...
=======================
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
👌 अशी असावी बायको 👌
*पत्नीने ह्या गोष्टीची पूर्तता केली तर कोणत्याच घरात भांडण होणार नाही.👇👇
• नवऱ्याला आपल्या बायकोम...
♦️टिटवी का ओरडते?
टिटविचे ओरडणे म्हणजे मृत्यू?
🌐 • टिटविचे रात्री बेरात्र...
========================
♦️मुलांचे करिअर आणि आई वडिलांच्या अपेक्षा
🌐 • मुलांचे करिअर व आई-वडि...
=======================
♦️कुणी नेहमी अपमान आणि टिंगल टवाळी करत असेल तर काय करायचे?
🌐 • नेहमी तुमचा कुणी अपमान...
=======================
♦️मन,आणि बुद्धीचा निर्णय घेताना लोकांनी वेड्यात काढले तरी चालेल
🌐 • For Happy Life Change ...
=======================
♦️प्रेम,करिअर आणि उच्च शिक्षण
🌐 • Valentine Day Special ...
=======================
♦️शतायुषी लोकं कसे होतात? १०० वर्षे आयुष्य जगण्याचे जपानी रहस्य खलील व्हिडिओ मध्ये बघा
🌐 • शतायुषी आयुष्य जगण्याच...
=======================
♦️जवळच्या व्यक्तीच्या आणि लोकांच्या हृदयावर राज्य करण्यासाठी ह्या सवयी लावा
🌐 • फक्त ह्या गोष्टी करा |...
=======================
♦️ह्या ६ लोकांकडे दुर्लक्ष करा.हे कधीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत
🌐 • ह्या ६ लोकांकडे दुर्लक...
=======================
♦️भगवदगीता - निर्णय घेण्यासंदर्भातील 10 जबरदस्त नियम
🌐 • भगवद्गीता - 9 Powerful...
=======================
♦️हे 10 संकल्प करा पुढील शंभर वर्ष सुख,समाधान आणि आनंदात घालवा
🌐 • आयुष्यभर पॉसिटीव्ह आणि...
=======================
♦️तुमच्यात Quality असूनही 4 गोष्टींमुळे तुम्ही स्वतःला कमी लेखता. त्या 4 गोष्टी
🌐 • Quality असूनही ह्या 4 ...
=======================
♦️नकारात्मक लोकं आणि नकारात्मक ऊर्जा यापासून दूर राहायला शिका
🌐 • नकारात्मक लोकं आणि नका...
=======================
♦️खरंच तुम्ही स्वतःला वेळ देता का? वेळीच सावध व्हा
🌐 • खरंच तुम्ही स्वतःला वे...
=======================
♦️आशा लोकांचा समाज,मित्र आणि नातेवाईक तिरस्कार करतात.
🌐 • तुम्हाला लोकं का टाळता...
=======================
♦️मोठेपण घेण्याची कला असते ती जमायला हवी.
🌐 • मोठेपण घेणे ही एक कला ...
=======================
♦️आनंदी आणि सुखी जीवनासाठी आयुष्यात हे बदल करा.आयुष्य स्वर्गासारखे वाटेल
🌐 • For Happy Life Change ...
=======================
♦️आपण कुठेही काम करत असाल तरी ही गोष्ट आपल्यात असल्याशिवाय आपण काम करू शकत नाहीत.
🌐 • आत्मविश्वास| self conf...
=======================
♦️संकटाचा सामना कसा करावा?
• संकटे आणि आपलं आयुष्य/...
=======================
♦️चिंता आणि तणाव प्रत्येकाला आहेच. परंतु त्याचा सकारात्मक उपयोग आपल्या जीवनात कसा करून घ्यावा?
🌐 • चिंता आणि तणावाचा सकार...
=======================
♦️शंभर वर्षे निरोगी जगणाऱ्या लोकांच्या रोजच्या सवयी,आहार आणि राहणीमान नक्की बघा खलील लिंक वरून
🌐 • शतायुषी लोकांच्या सवयी...
=======================
♦️गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने नोंद घेतलेले सुपरसेंटनारीयन्स म्हणजे 110 वर्षापेक्षा जास्त जगलेल्या लोकांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या दिनचर्या नक्की बघा. अतिशय मौलिक माहिती.
🌐 • गिनीज बुक ने नोंद घेतल...
=======================
🤝🏻 मित्रहो अतिशय उपयुक्त व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी
All Marathi हे चॅनल👈🏻
🛑Subscribe
करून ठेवा आणि आपल्या प्रियजनांना
✅ Share करायला विसरू नका.
जय हिंद........!
जय महाराष्ट्र......!
वंदे मातरम........!
खुप छान माहिती 👌🏼👌🏼👍👍
धन्यवाद
खूप छान माहिती,भाऊ सरोवराची खोली कीती असेन भाऊ
130 ते 135 मीटर संपूर्ण खोली आहे
ध्ये वाद दादा जयभीम
🙏🙏🙏🙏🙏🥰
तुम्ही फारच उत्तम माहिती दिली आहे. पण जगप्रसिध्द लोणार सरोवराची आजूनही चांगल्याप्रकारे देखरेख ठेवायला पाहिजे आणि तेथील पौराणिक मंदिरेही सुस्थितीत असावीत.
मनःपुर्वक धन्यवाद प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
आपण म्हणता तसे खरंच लोणार सरोवर बरेच दुर्लक्षित आहे. मधील मंदिरे यांचे व्यवस्थापन आणि डागडुजी होणे गरजेचे आहे.
सरोवरात जाणारे पाणी थांबवणे आवश्यक आहे.
@@AllMarathi लोणारचे जागतिक महत्व बघता येथील स्थानिक खासदार-बुलढाणा आणि आमदार-मेहकर जे दोन्ही शिवसेनेचे आहेत यांनी लोणार सरोवर परिसरात सुधारणा काम करायला हवे ज्यामुळे तेथील पर्यटनामध्ये वाढ होऊन स्थानिक लोकांना नवीन रोजगार मिळेल.
@@Iam6528-y8u हो अगदी आणि असे झाल्यास बरोबर आणि विशेष म्हणजे इथे अजिंठा वेरूळ येथे येणारे विदेशी पर्यटक सुद्धा येतील.
खूप दुर्मिळ गोष्ट आहे लोणार सरोवर!
खूपच छान माहिती दिली दादा तुम्ही, आणि चित्रीकरण सुद्धा खूपच छान केलं , मला तर वाटलं मी प्रत्यक्ष च भेट दिली अस जाणवलं, दादा तुमचे खूप खूप मनापासून आभार आम्हाला लोणार दर्शन केलं धन्यवाद, पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा🌷🌷🌹🌹💐💐
मनःपूर्वक आभार 🙏❤️😊
My Hometown लोणार सरोवर.
@@shreegarkal6779 ग्रेट 👍👍🥰
खूप छान माहिती आणि shooting
धन्यवाद
आमचं गाव आहे लोणार कमळजा माता आमची कुलदेवता आहे आम्ही दरवर्षी नवरात्री मधे जात असतो पण कोरोना काळा पासून गेलोच नाही तर धन्यवाद तुमचे घरी बसल्या मला माझ्या कुलदैवतेचे दर्शन घडवल्या बद्दल 🙏🙏
मनःपुर्वक आभार मॅडम 🙏🏻
आता 7 तारखेपासून संपूर्ण मंदिरे खुली करण्यात येणार आहेत. आता दर्शन करता येईल.👍
@@AllMarathi हो धन्यवाद सर 🙏
Nice 🙏
Thanks
नवीन सरोवर बघायला जानार्याना खूप छान गाईड.👍
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Nice presentation
Thanks 😊🙏
Good good and good, great work, nice shooting, congrats,,
Heartly Thanks 🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
उत्तम व्हिडिओ व माहिती, सरोवरापर्यंत पोचण्यासाठी साधारण किती पायऱ्या आहेत आणि किती चालावं लागत, सर्व नीट पाहून होण्यासाठी अंदाजे किती वेळ लागतो, कृपया माहिती द्यावी
सर्व सरोवर पाहण्यासाठी अंदाजे 4 ते 5 तास लागतात. सुरुवातीला पायऱ्या आहेत. त्यानंतर पायवाट आहे. कामळजा मातेच्या मंदिरापर्यंत जात येते. 3 ते 4 km जाणे आणि तितकेच येणे असा पायदळ प्रवास!!! पायऱ्या अंदाजे 200 वह्या यावर असाव्यात
Ti mhanje sasu sunechi vihir tya madhe don parkarche pani aahe
Ti vihir pani kami aslyanantar disate
Very nice
Thanks
@12:26 Sir .. lonar abhayarnyat kontya vehicle ne gele .. 2 wheel nahi tar car ne gele ka ? watch tower jawal vehicle tar dakhwlya nahi
Bike नेच गेलो होतो. Bike अलौड नाही तरीपण पर्याय नव्हता म्हणून नेली bike 👍😀
एकंदर किती पायऱ्या आहेत आणि किती चालावे लागते ही माहिती द्यावी
आपल्याला जायचं कुठपर्यंत हे महत्त्वाचं! कामळजा माता मंदिरापर्यंत जात असाल तर 3 km जाणे आणि 3 km येणे होईल
पायऱ्या अंदाजे नाही सांगता येणार तरीपण 200 ते 300 असाव्या त्यानंतर खाली कच्चा रस्ता म्हणजे पाऊलवाट आहे जी व्हिडिओ मध्ये दाखवली आहे.
आम्हि गेलतो पाहायला लोणार सरोवर सर
हो का छान
सरोवर सुरू आहे का?
कोव्हीड मुळे बंदी होती
छान माहिती मिळाली धन्यवाद
होय सरोवर सुरू आहे.👍
धन्यवाद
Tumhara deen tumhre liye hamara deen hamare liye
चालु आहे
खुप छान व्हिडीओ व वर्णन.
सरोवरा पासुन अभयअरण्य कीती दुर आहे ?
अभयारण्य सरोवराच्या काठावरच आहे. दक्षिणेला आहे. उंच उंच निरीक्षण मनोरे सुद्धा आहेत.
@@AllMarathi Thank you Sir
@@shambhuraje most welcome 🙏🏻😊
@@AllMarathi सर, मी पनवेलला रहातो.लोणारला यायच झाल तर मी कसा येऊ शकतो ? कृपया मार्गदर्शन करा सर 🙏
@@shambhuraje तुम्ही पुणे-औरंगाबाद-जालना-सिंदखेडराजा-दुसरबीड- सुलतानपूर या आणि सुल्तानपूर वरून 10 km लोणार आहे.
येताना तुम्हाला सिंदखेदराजा हे शिवाजी महाराजांच्या मामाचे गाव अर्थात जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थान लागते. अवश्य नतमस्तक व्हा. तिथे तुम्हाला लखुजीराव जाधवांचा राजवाडा पाहायला मिळेल.👍
त्यानंतर लोणार या
Pan ek gost bagaychi rahili
Konti???
Pritam Vemal
Vemàl
Very nice video. Thanks.
Welcome forever 😊🙏🏻
Nice information
Thanks
खूप छान 👌👍
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
🙂🙂
😊👍🥀🌺
जर का तुम्हाला माहिती आहे किती पाणी घातक आहे ते पाणी दाखवायचं कशासाठी मी स्वता गाईडचे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत
तुम्ही काय ठेका घेतला की लोणार सरोवर तुमच्या पूर्वजांची मालमत्ता आहे??
गाईड नी विकत घेतले की काय?
ऋतुजा आबा कोळेकर ❤️🍧
❤️🙏🏻😊
विहिरी कुठे आहेत??
विहिरी सध्या पाण्याखाली आहेत. मागच्या वर्षी बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा उघड्या पडल्या होत्या.
Nice
Thanks
बिबट म्हणजे कोण ? बिबट्या असतो तो राव.... बिबट काय असतं ? 😂
तुमचा अभ्यास कमी पडत आहे. बिबट सुद्धा म्हणतात. जाणकाराला विचारून घ्या.
मूळ ' बिबट ' या शब्दावरूनच बिबटे किंवा बिबटया किंवा बिबळ्या हे शब्दप्रयोग तयार झाले आणि ' बिबट ' शब्द काळाच्या ओघात मागे पडला.
Sagle mandir he Buddhist mandir ahet
बर बर साहेब महिती दिल्याबद्दल आभार. सर्व इतिहासकार मूर्ख आणि आपण तेवढे हुशार आहात!!!
@@AllMarathi Thanks... For Accept fact...
किती मंदिरात 20 14 मंदिरात 14 सांगायची हिम्मत नाही सांगू नका
काय बोलत आहे ? जरा समजेल अशी वाक्यरचना करता अली तर तसे पहा.
Nice information
Thanks
Very nice
Thanks
Nice
Thanks