महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका सुनिताताई माळी | कधी भेटला रघुपति | शेवंताबाई इंचेकर | Sunita Mali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 73

  • @harikrushnamore2299
    @harikrushnamore2299 5 днів тому +1

    वहा रे वा महाराष्ट्राची माऊली सुनिता ताई माळी धन्य आहे ताई कोटी कोटी प्रणाम तुम्हाला

  • @anilsolanke9292
    @anilsolanke9292 3 місяці тому +2

    छाण माहुली आवाज आणि ठेवण चांगली . गोड वाटल ऐकून तबला पण तेवढाच साथीला . ताल मेळ मस्त ? सुंदर पहिले वेळेस ऐकले मी . समोर सुद्धा ऐकत राहील ! जय माहूली

  • @ganeshyewale945
    @ganeshyewale945 3 місяці тому +2

    तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा आपलं भजन प्रभू रामचंद्र पर्यंत पोहोचले फार सुंदर धन्यवाद जय हरी माऊली

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 місяці тому +1

    किती छान सुराला धरुन आणि सांभाळुन गायन करतात या माऊली.
    संगीत शिक्षणा विषयी माहीत नाही यांचं, पण पारंगत असेलेल्या गवय्यालाही मागे सारणारं गायन आहे.

  • @deepakpingale7912
    @deepakpingale7912 16 днів тому +1

    खूप छान🙏🚩

  • @dnyaneshwartaru1013
    @dnyaneshwartaru1013 4 місяці тому +4

    माऊली मी पण तुमचया सारखी चाल म्हणून बगतो। राम कृष्ण हरि माऊली

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 4 місяці тому +4

    बाबा तुमची चाल ऐकली की, मन अगदी प्रसन्न होते, खुप छान👏

  • @vaibhavibiradar2610
    @vaibhavibiradar2610 4 місяці тому +10

    काय आवाज आहे त्यांना बघून असं वाटत नाही की त्यांचा आवाज इतका छान असेल खरंच माणसाकडे काहीतरी कला असावे🎉🎉🎉❤❤❤🥰🥰

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 4 місяці тому +7

    खूप छान 👌👌🙏राम कृष्ण हरी🙏

  • @DnyaneshwarWagh-o4d
    @DnyaneshwarWagh-o4d 4 місяці тому +4

    वा खुपच सुंदर

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 2 місяці тому +2

    अप्रतिम भजन...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @62shravanipokharkar14
    @62shravanipokharkar14 4 місяці тому +4

    दोन्ही गायिकांना माझा नमस्कार🙏🏻🙏🏻
    या वयातही अप्रतिम गायन🫡👌👌

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 4 місяці тому +5

    🎉🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप गोड आवाज ...गायन ताई..... स

  • @namdeomukane1921
    @namdeomukane1921 4 місяці тому +4

    एक no आवाज म्हणणे फार सुंदर ❤❤

  • @shriharipatil6822
    @shriharipatil6822 3 місяці тому +2

    👌वावा खूप छान साथ ही छान आहे

  • @adhardorik7595
    @adhardorik7595 4 місяці тому +4

    ताई एकदम सुंदर गायन

  • @manjirikavishwar9421
    @manjirikavishwar9421 4 місяці тому +3

    Khup sundar mauli❤

  • @RaghunatgArde
    @RaghunatgArde 4 місяці тому +3

    खरच खूप छान आवाज

  • @Swaraj_Dalvi
    @Swaraj_Dalvi 4 місяці тому +7

    साथ संगत व्यवस्थित असती तर अजुन चांगले झाले असते

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 4 місяці тому +3

    !! रामकृष्ण हरी !!

  • @vishannathborgad2045
    @vishannathborgad2045 3 місяці тому +1

    धन्य माय व्याली सुकरूता चे फळं

  • @manojgaikwad7035
    @manojgaikwad7035 2 місяці тому +1

    अप्रतिम आवाज आहे ताई

  • @pandurangkale5380
    @pandurangkale5380 4 місяці тому +4

    नंबर एक तबला वादक आहे त्या भजनाची जान आहे

  • @panditvitthalpatil1435
    @panditvitthalpatil1435 4 місяці тому +14

    मावशींचा आवाज खुपचं छान आहे.
    सर्व आपलेच आहेत.समजून घ्या आनंद घ्या नावे ठेवू नका.
    रामकृष्ण हरी माऊली

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 4 місяці тому +3

    🎉🎉सुंदर आहे भजन आवाज 🎉🎉

  • @keshavgavali4706
    @keshavgavali4706 4 місяці тому +2

    एकच नंबर ताई

  • @rajshreeshinde7179
    @rajshreeshinde7179 5 місяців тому +6

    खूपच सुंदर आवाज ताई राम कृष्ण हरी

  • @santoshpendor849
    @santoshpendor849 5 місяців тому +5

    🙏तुम्हाला चरण स्पर्श 🙏 फार सुंदर

  • @GaneshPatil-b8o
    @GaneshPatil-b8o 2 місяці тому +1

    Wa सुंदर आवाज ताई सांप्रदायिक चाल …. गणेश पाटील कव्हळे छ संभाजीनगर चिकलठाणा

  • @VijayPawar-jx6zf
    @VijayPawar-jx6zf 2 місяці тому +1

    मस्त गायन केले हरी राम

  • @ShobhaShelake-y9y
    @ShobhaShelake-y9y 4 місяці тому +5

    खूप छान आवाज राम कृष्ण हरी

  • @VijayPawar-jx6zf
    @VijayPawar-jx6zf 3 місяці тому +1

    छान मनाला

  • @AnnasahebAvhad-xj1un
    @AnnasahebAvhad-xj1un 4 місяці тому +2

    खुपच सुंदर ❤❤

  • @sangitabaswar3363
    @sangitabaswar3363 5 місяців тому +5

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 ♥

  • @ManchakDombe-lb6we
    @ManchakDombe-lb6we 2 місяці тому +4

    वा वा ताईचा आवाज अप्रतीम आहे, बाकी मंडळी टाळ विस्कळीत वाजवत आहेत, आवाज ही एक परमेश्वराने दिलेली देन आहे

  • @VaishnaviKorde-o8u
    @VaishnaviKorde-o8u 3 місяці тому +3

    खूपच छान गायल वा अप्रतिम सुंदर❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉🎉🎉

  • @lavubudar4709
    @lavubudar4709 4 місяці тому +2

    Jai Hari mooli

  • @ShankarGhondhne
    @ShankarGhondhne 4 місяці тому +3

    छान सुंदर माऊली

  • @archanakolhe7460
    @archanakolhe7460 5 місяців тому +3

    फारच सुंदर ❤

  • @dattatraysaykad6794
    @dattatraysaykad6794 4 місяці тому +2

    Very nice

  • @TukaramGulge-fj2eb
    @TukaramGulge-fj2eb 4 місяці тому +2

    खुप छान

  • @jalindarshirsath2520
    @jalindarshirsath2520 4 місяці тому +3

    अती सुंदर,,,,❤❤

  • @PavanJaibahar
    @PavanJaibahar 5 місяців тому +4

    Ram kurusn Hri mauli 🙏🙏🙏🙏

  • @kishorbodade3618
    @kishorbodade3618 4 місяці тому +3

    Faar chhan

  • @SudhamPawar-w9b
    @SudhamPawar-w9b 4 місяці тому +3

    खूप सुंदर आवाज

  • @deepakkawale7810
    @deepakkawale7810 4 місяці тому +3

    रामकृष्ण हरी

  • @anandanilajishingarwadanan5965
    @anandanilajishingarwadanan5965 3 місяці тому +4

    गवळण कोणती म्हणलं ते आम्हाला काहीच ओळखू आली नाही ताई

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 4 місяці тому +4

    सुपर 🎉

  • @KashinathJagdale-v3j
    @KashinathJagdale-v3j 4 місяці тому +2

    JAyhAreho

  • @bajrangtone8685
    @bajrangtone8685 4 місяці тому +3

    तबला वादक माझ्या गावी पण आलेले

  • @shankarhawale899
    @shankarhawale899 5 місяців тому +2

    राम गणेश कृष्ण हरी

  • @shindebhausaheb7533
    @shindebhausaheb7533 4 місяці тому +1

    टाळ हळुवारपणे वाजवा

  • @mscreation7046
    @mscreation7046 5 місяців тому +3

    Ram Krishna hare

  • @dnyaneshwartayde5512
    @dnyaneshwartayde5512 5 місяців тому +18

    खुप सुंदर तबला वादक चांगला पाहिजे होता

    • @pavanjaibahar2095
      @pavanjaibahar2095 5 місяців тому +8

      अतिउत्कृष्ट तबलावादक पवन जाई बार

    • @pavanjaibahar2095
      @pavanjaibahar2095 5 місяців тому +3

      ❤😢

    • @shivaji7372
      @shivaji7372 4 місяці тому

      Khup Chan tabalji bhajana la poshak tabala vajala

    • @JivanKhodake-f6r
      @JivanKhodake-f6r Місяць тому

      Ccxx gvyy​@@pavanjaibahar2095

  • @devramnannaware2886
    @devramnannaware2886 4 місяці тому +3

    तबला वजनदार नाही

  • @Vasantdeshmukhoffical
    @Vasantdeshmukhoffical 3 місяці тому +1

    खूप छान

  • @Rahu-r8t
    @Rahu-r8t Місяць тому

    खूप सुंदर आई आवाज