Respected Swami, I was waiting all this time , just to hear final word coming from you, and at last you said this through your video here, that is "Good night and Goodby for ever" , Thank you God Bless You, live happily. Forever I will go away.
Barobar aahe. त्यांचा ॲप्रोच चुकीचा आहे. तिला insulting करणार आहे. तिच्या मुलाला accept न करणारा आहे. मुलाला घेवुन जायला हवे होते त्यांना फक्त ती हवी आहे. योग्य डिसिजन.
खूप छान कथा, अभिनय ही मृणालने छान केला. का ती उगाचच तडजोड करायची. मुख्य मुलाला का नेले नाही हा प्रश्नच आहे. कारण मुलगा आहे हे माहीत होते त्याच्या कुटुंबीयांना
कथा सरिताचे एकूण 20 एपिसोड अपलोड झाले आहेत त्याची लिंक सोबत जोडत आहे. ua-cam.com/play/PLNC2j2pmdklCfL1MKwCbiV9vZcRVUJg-d.html आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
बरोबर म्हणताय तुम्ही. दोष कलाकारांचा नाही. मूळ कथेतील नायिका विअर्ड वाटते. ते लेखिकेच्या करेक्टरायझेशनमध्ये. स्वतःचा निर्णय स्वतः ठामपणे घेणारी नायिका दाखवायची हे काहीसं ठरवून वाटतं... तसं असायला हरकत नाही पण लाॅजिकलीते पटायला हवं ना.. एखाद्या माणसाच्या आयुष्यात गुंतत जाऊन गोष्टो लग्नापर्यंत आल्यावर अशी "जाग" येणं हे बुद्धीमान विचारी स्त्रीचं लक्षण नव्हे. तो विचार पहिलं पाऊल टाकतानाच करायचा असतो. दुसरा डाव मांडताना, पहिलं मूल असल्यावर अशाच आडचणी येतात. फॅक्ट आहे, स्वीकारता आली पाहीजे. स्क्रीनप्लेमध्येही गॅप्स आणि एरर आहेत.
सह्याद्री वाहिनीवरील अशा कथा मालिका खूप संस्कार देणा-या आहेत. सध्याच्या काळात खरंतर अशा संस्कारक्षम मालिकांची समाजाला गरज आहे.
हो ना बिग boss , etc सारखे zopad serials सुरू झाल्या आहेत
Drive ला घेऊन जाणे आणि घरी जेवायला वाट पाहतायत या 2 वेगळ्या गोष्टी एका प्रसंगात कश्या आल्या ? मात्र मृणाल चा अभिनय फार सुंदर !!
खुपच सुंदर आणि भावनिक कथा ऐकवलीस! धन्यवाद!
Respected Swami, I was waiting all this time , just to hear final word coming from you, and at last you said this through your video here, that is "Good night and Goodby for ever" , Thank you God Bless You, live happily. Forever I will go away.
Good series. Today we need short episodes with valuable stories.
Khup sunder katha shevat atishay sunder yeka aaine ghetalela atishay yoga nirnay
Nava gadi nava Dave ,Mrunalne khup chhan acting madhun dakhvile ,vichar karnyasarkhi gosht aahe 👌👌👌
मर्यादित लोकांच्या मर्यादित विचार धारा वर कथा आहेत असं वाटतं
Welcome back
जिंदगी है जीनी पदेगी
कोको नही चहेगा आप रो के जिंदगी गुजरो
मृणालने केलेली प्रत्येक भूमिका छान असते.ती मला खूप आवडते.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
So beautiful. So true a woman sacrifices so much...
All episodes कुठे भेटतील
असिफ शेख मुलगा देणारच नाही ..
Barobar aahe. त्यांचा ॲप्रोच चुकीचा आहे. तिला insulting करणार आहे. तिच्या मुलाला accept न करणारा आहे. मुलाला घेवुन जायला हवे होते त्यांना फक्त ती हवी आहे. योग्य डिसिजन.
अगदी बरोबर. मलाही असेच वाटतंय.
अगदी बरोबर मलाही हेच योग्य वाटतं
Nice serial.... Pan marathi lorel n hardy chalu kara plz... We would love it... It's humble request to sahyadri
Very nice 👍
स्वाभाविक व योग्य निर्णय..
Love jihaad 😢😢
Sahyadri waril series nice asatat , bhadak pana nasato
Good decision
कंटाळवाणा मृणालचा अभिनय , कंटाळवाणा episode
छान मनाला भावणारी सीरिज
खूप छान कथा, अभिनय ही मृणालने छान केला. का ती उगाचच तडजोड करायची. मुख्य मुलाला का नेले नाही हा प्रश्नच आहे. कारण मुलगा आहे हे माहीत होते त्याच्या कुटुंबीयांना
उल्काजी कथा आहे ही काय सांगाव तुम्हाला
Apno ki ghutan hame tod deti hain 😔
Khup chan mrunal kulkarni mazya favourite ahet. Ani serial chan ahe. Kahi apvad vaglata love marriage successful hot nahit.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Nice.Mrunal Kulkarni great Actress.
कथेची खूप चांगली गुंफण
🙏♥️
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Right.dicijan
Tila waeit vatla tyala tichya mulala gheun jyala kai zalel ti aei ahe tila waeit vatnarch na
I still remember this episode
In which year this episode telecast
Mrunal kulkarni.very nice acting.
मी पहिली होती.
कथा अपूर्ण वाटली.
घटस्फोर्टीत मुली च्या मनाची
घालमेल . मृणाल खूप सुंदर.
😍
Ghalmel thik aahe pan ekacha raag dusaryawar kadhlyasarkha watala
Favorites Avatika serial
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Sagale episodes kuthe baghata yetil ?
कथा सरिताचे एकूण 20 एपिसोड अपलोड झाले आहेत त्याची लिंक सोबत जोडत आहे.
ua-cam.com/play/PLNC2j2pmdklCfL1MKwCbiV9vZcRVUJg-d.html
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thank you. Nava gadi chya episodes chi wat baghat aahe.
D
कथा पटली नाही.
मृणाल मधील 'मृणालपणा' पुसला गेला नाही, भूमिका नीट वठली असं नाही वाटलं पाहताना, इतकं उत्तम कास्टिंग असूनही .... का कुणास ठाऊक🤷🙆
Bad direction
बरोबर म्हणताय तुम्ही. दोष कलाकारांचा नाही. मूळ कथेतील नायिका विअर्ड वाटते.
ते लेखिकेच्या करेक्टरायझेशनमध्ये. स्वतःचा निर्णय स्वतः ठामपणे घेणारी नायिका दाखवायची हे काहीसं ठरवून वाटतं... तसं असायला हरकत नाही पण
लाॅजिकलीते पटायला हवं ना.. एखाद्या माणसाच्या आयुष्यात गुंतत जाऊन गोष्टो लग्नापर्यंत आल्यावर अशी "जाग" येणं हे बुद्धीमान विचारी स्त्रीचं लक्षण नव्हे. तो विचार पहिलं पाऊल टाकतानाच करायचा असतो. दुसरा डाव मांडताना, पहिलं मूल असल्यावर अशाच आडचणी येतात. फॅक्ट आहे, स्वीकारता आली पाहीजे.
स्क्रीनप्लेमध्येही गॅप्स आणि एरर आहेत.
@@amrutakhakurdikar6404 को
she was never been a great actress.
@@kirtisagar6821 Execly.I want to tell the same thing.
कथा योग्य वाटली नाही