राम नामाचा महिमा || सुंदर अभंग भजन मंडळ पिंपळगाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • राम-नामाचा महिमा ।
    संत जाणताती सीमा ||धृ ||
    नामे तारिले पाषाण ।
    नामे उद्धारिले जन ||1||
    वाल्या कोळी ऋ्षि झाला।
    बहुत सामर्थ्यी वाढला ||2||
    तुकड्यादास म्हणे नाम ।
    देई अंती निज-धाम ||3||

КОМЕНТАРІ • 2