Це відео не доступне.
Перепрошуємо.

Swargahuni Sunder Gharte |Majha Ghar Majha Sansar | Anuradha Paudwal & Suresh Wadkar | Marathi Songs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2019
  • Swargahuni Sunder Gharte | Majha Ghar Majha Sansar | Anuradha Paudwal & Suresh Wadkar | | Marathi Romantic Songs
    Song : Swargahuni Sunder Gharte
    Singers : Anuradha Paudwal & Suresh Wadkar
    Lyrics : Sudhir Moghe
    Music : Arun Paudwal
    For More Updates, Subscribe to;
    For Movies & Music in Regional Languages:
    / venusregional
    For Hit & Latest Music:
    / venus
    For Blockbuster Movies
    / venusmovies
    For Heavenly & Peaceful Devotional Music:
    / venusdevotional
    For Bhojpuri Superhit Movies & Music :
    / venusbhojpuri
    For Gujarati Latest Music & Movies:
    / venusgujarati
    For Punjabi & Haryanvi Superhit Music:
    / venuspunjabiharyanvi
    For Devotional & Islamic Qawwalis
    / venusislamic
    For Best Nursery Rhymes:
    / venuskidsworld
    Also You Can:
    'LIKE' us on Facebook:
    / venusentertainment
    / venusentertainment2
    'FOLLOW' us on Twitter:
    / venusmovies
    'CIRCLE' us on Google+:
    plus.google.co...
    FOLLOW' us on Instagram:
    / venusmovies

КОМЕНТАРІ • 316

  • @user-bq6us1xm1w
    @user-bq6us1xm1w Рік тому +51

    खूप हृदय स्पर्शी शब्द आहेत या गीताचे आणि आवाज तर थेट काळजाला स्पर्श करतो......❤

  • @suhasbhalerao800
    @suhasbhalerao800 Рік тому +24

    हे गीत ऐकल्यावर नक्की च मन प्रसन्न होतं. सुरेश वाडकर व अनुराधा पोडवल एक अमृत योग .

  • @user-uq7qy5gp7v
    @user-uq7qy5gp7v 5 місяців тому +22

    खूप हृदय स्पर्शी शब्द आहेत या गीताचे आणि आवाज तर थेट काळजाला स्पर्श करतो......

  • @rahulsirsat8447
    @rahulsirsat8447 Рік тому +12

    मुग्धा आणि अजिंक्य यांनी प्रेम ❤ काय असते या गाण्यातून आपल्या समोर आदर्श ठेवला आहे
    प्रेम खूप त्रासदायक मनावर आघात करणारे असत ज्यांना मिळालं ते खूप भाग्यवान असतात
    heart 💜 ❤ teaching song
    Thanks for मुग्धा and अंजिक्य

  • @laxmanpawar2620
    @laxmanpawar2620 2 роки тому +31

    यासारख्या गाणी ऐकायला खूप मस्त वाटत
    अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गाणे ऐकायला खूप आनंद होतो

  • @user-le9ml6fz1q
    @user-le9ml6fz1q 6 місяців тому +20

    खरोखरच या गानामधील गोंड अभिनेत्री मुग्धा चिटणीस या अभिनेत्रींचला दिषट लागली व त्यांचे कॅन्सर ने निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dipakchopade544
    @dipakchopade544 3 роки тому +33

    1986 रिलीज झाला त्या वेळेस किति छान वाटलं असेल पहीला वेळेस गाणं आयकल्या वर

  • @pravinchaudhari4909
    @pravinchaudhari4909 Рік тому +21

    कधीही ऐका,नेहमी हृदयाला स्पर्शून जाणारी , अवीट अशी अजरामर गाणी अनंत काळासाठी मनाला सुख देऊन जातात.अन् पुन्हा पुन्हा आयकाविशी वाटतात.

  • @AjayJadhav-5521
    @AjayJadhav-5521 3 місяці тому +6

    किती पण नविन गाणे येऊंद्या पण या जुन्या गाण्याची बरोबरी नाही करू शकत love you song old days

  • @kiranwarke6296
    @kiranwarke6296 2 місяці тому +8

    एक नंबर गाणं आहे मनाला स्पर्श करून जाते❤❤❤❤

  • @GautamWakle2151
    @GautamWakle2151 10 місяців тому +37

    2023 मध्ये कोण कोण हे गाणे ऐकत आहे लाईक करा ❤❤❤❤❤

  • @pravinpalkar1840
    @pravinpalkar1840 2 роки тому +32

    माझ्या वडिलांची आठवण येते खूप हे गाणं खूप आवडायचं i miss you papa

  • @nikhilsawant07
    @nikhilsawant07 3 роки тому +132

    तो काळ किती छान होता सकाळी सकाळी आशी सुंदर गाणि वाजायची..

  • @gajananjoshi9942
    @gajananjoshi9942 2 роки тому +16

    जुने दिवस आठवतात कुणाची तरी आठवण येते

  • @ekdamkaddak9701
    @ekdamkaddak9701 Рік тому +57

    या गाण्यातच स्वर्ग आहे
    काय म्हणता मंडळी

  • @yograjtayade15
    @yograjtayade15 2 роки тому +11

    एक एक कडवे असं काळजाला भिडते यार या गाण्याचे... 🎶❤✨

  • @ShambhulingramraobirajdarPatil
    @ShambhulingramraobirajdarPatil Місяць тому +1

    अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील गाणी ऐकायला खूप छान..... मन भरून येत..
    खुप खुप छान..

  • @valentinemirchi9866
    @valentinemirchi9866 Рік тому +9

    हे गाणं आणि या दोन्ही गायकांचा आवाज ऐकून मी भारावून जातो.❤

  • @rajashrimulay1613
    @rajashrimulay1613 4 роки тому +115

    2020 मध्ये कोण कोण हे गाणं ऐकत आहे like करा

  • @raginiyamgar9980
    @raginiyamgar9980 4 роки тому +71

    हे गाणं मी रोज ऐकते न विसरता खूप गोड आहे हे गाणं आणि खूप मनाला भिडणारं 👌

  • @dr.dhirajzalte2428
    @dr.dhirajzalte2428 Рік тому +6

    खूपच सुंदर भाव असणारे गीत... करोना कालावधीत लॉक डाऊन मध्ये दररोज दिवसातून दोन तीन वेळा हे गीत आम्ही ऐकायचो

  • @attiullabaig-fe5ns
    @attiullabaig-fe5ns Рік тому +5

    कीती चांगले गाणे आहे हे जेव्हा ऐखादी नविन नवरी आपल्या सासरी जाते तेव्हा ती अशीच फील करत असेल म्हणजे ईथे माझे सर्व स्वप्ने पूरण् होतील गाडी घर छोटासा परीवार जे मागनी केली तर लगेच ईचछा

  • @AmolGedam-rj4fn
    @AmolGedam-rj4fn Місяць тому

    खूप सुंदर संसाराचे स्वप्न या गीतातून रंगवले आहे..प्रत्येक जोडप्याच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त होतात...अप्रतिम बोल..अप्रतिम धून ...कर्णमधुर आवाज..अतिशय सुंदर रचना❤❤❤

  • @shaileshgaikwad_7365
    @shaileshgaikwad_7365 Рік тому +6

    खुप छान गाणं आहे.हे शब्द काळजाला लागतात.आणि मन शांत होत.परत परत ऐकु वाटत..

    • @user-rc6ry8wn9p
      @user-rc6ry8wn9p 6 місяців тому

      Aashi gani aaykli tar मनावरचा ताण कमी होतो.

  • @bapukam9405
    @bapukam9405 Місяць тому

    Golden ERA marathi Movie ❤❤ Suresh Wadkar🎉🎉🎉🎉🎉

  • @jaysihtupe2920
    @jaysihtupe2920 День тому

    मी आज पण हे गीत ऐकतो माझं सर्वात आवडते सोंग मराठी मध्ये आहे हे
    I love मराठी बोल व संगीत

  • @ramdaswaydande5578
    @ramdaswaydande5578 2 роки тому +6

    खुप छान आहे मी रोज सकाळी उठल्यावर हे गाणं न विसरता ऐकतो

  • @KrishnaSanap-hh3zc
    @KrishnaSanap-hh3zc Рік тому +15

    रीलस वरून मनला भुरळ लावून डायरेक्ट song ऐकायला आलो. धन्यवाद मराठी मायभुमिला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @someshwarchougule6477
      @someshwarchougule6477 9 місяців тому

      Mi sudhhaa... Reels bghagunach alo... Khup chan gan... Ahe na.

  • @VaishaliSuryawanshi-w3s
    @VaishaliSuryawanshi-w3s Місяць тому

    मराठी भाषा हे स्वर्गाला पडलेले अप्रतिम स्वप्न आहे.

  • @mohankolkar2527
    @mohankolkar2527 2 роки тому +169

    Reels वरून कोण आले youtube वर😍❤

  • @komalgharat5452
    @komalgharat5452 4 роки тому +9

    हे गाण खुप सुंदर आहे मला खुप आवडतो...❤❤❤❤

  • @ashrubajadhav9269
    @ashrubajadhav9269 8 місяців тому +3

    खूप छान आहे हे गाणे सारखे गुणगुणत राहावे असे वाटते

  • @meenakshipund4661
    @meenakshipund4661 3 роки тому +6

    खूप छान आहे गाणे मी रोज ऐकतो

  • @vitthalkamble9042
    @vitthalkamble9042 Місяць тому

    इतके सुन्दर गीत. मान आनंदी होते.

  • @rajeshchavan732
    @rajeshchavan732 3 роки тому +16

    Me and my sweetheart favorite ❤️ Marathi song Jai Maharashtra

  • @nikitakulkarni3132
    @nikitakulkarni3132 11 місяців тому

    मी त्या काळातील नाहीये पण हे गाणं ऐकून समजत खरचं किती समृध्द असेल तो काळ... तुझ्यात जीव रंगला... मालिकेत एकदा ऐकलं हे गाणं तेव्हा पासून आजपर्यंत Addiction झालं आहे ह्या गाण्याचं😊😊 अप्रतिम गाणं आहे.

  • @dineshjadhav8372
    @dineshjadhav8372 3 роки тому +5

    Maj aani maja frdsch khup khup aavdt gaan ahey miss you frds may

  • @shivrudrapatil6214
    @shivrudrapatil6214 Рік тому +2

    Khupch chan song aahe he song aaikat aastana college life aathavte great 🎵 🎶 🎵 🎶song

  • @sureshdawande5447
    @sureshdawande5447 Рік тому +3

    खुप छान गाणं आहे, जुने ते सोने हे खरे आहे 👌👌🙏👌

  • @rajashrimulay1613
    @rajashrimulay1613 4 роки тому +4

    Ek no songs 😍😍😘😘

  • @user-ov3bg5kc8b
    @user-ov3bg5kc8b 3 місяці тому +1

    2024 madhe kon he song aiktay kiti sundar vatat juni gani aikayla

  • @manojdabhade4127
    @manojdabhade4127 8 місяців тому +3

    आठवान आमच्या प्रेमाची...….❤️

  • @sakharamkhade6255
    @sakharamkhade6255 8 місяців тому +2

    खूप भारी वाटतात मराठी गाणे ऐकायला

  • @sanikadeorukhkar2637
    @sanikadeorukhkar2637 3 роки тому +5

    खूपच सुंदर 🥰🥰🥰🥰

  • @takshijadhav7598
    @takshijadhav7598 Рік тому +3

    अपसेट असताना मनाला बेधुंद होत nice

  • @savitasuryavanshi8614
    @savitasuryavanshi8614 2 роки тому +3

    माझं फेवरेट आहे हे मी रोज हे गाणं ऐकत असते

  • @digambarkukade4876
    @digambarkukade4876 6 місяців тому +1

    या गाणे मधे मला माझी.....दिस्ते❤

  • @rupalipatil9186
    @rupalipatil9186 2 місяці тому

    Sunder geet

  • @kteewari
    @kteewari 3 роки тому +4

    Arun Paudwal cha sangeet khup kahi sangun jata

  • @dhanrajkukreja1808
    @dhanrajkukreja1808 8 місяців тому +1

    मराठी चित्रपटात मला फकत एकच हिरो आवडतो तो महणजे अजिकंय देव

  • @theclassicpiano_77
    @theclassicpiano_77 2 роки тому +6

    Nice song yashvant shinde baramati ❤❤💯🙏🙏

  • @anitapawar3415
    @anitapawar3415 3 роки тому +12

    All time favorite song ❤️❤️

  • @pradnyakamble5214
    @pradnyakamble5214 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @medharahate6758
    @medharahate6758 3 роки тому +4

    Mastch Ek number

  • @fasiyoddinkazi6546
    @fasiyoddinkazi6546 Рік тому +1

    मी हे गाणं दिवसातून तीन वेळेस ऐकतोय खूपच छान गाण आहे

  • @pratikkamble9080
    @pratikkamble9080 2 роки тому +5

    Nice and all time favourite song,😍🥰😘

  • @kavya4679
    @kavya4679 3 роки тому +3

    Ek no songs hai

  • @lakhanrandive8907
    @lakhanrandive8907 2 місяці тому +1

    बाबा मम्मा तुमचे स्वपण पुरे केलो मुंबई मध्ये घर आज तुमच्या वागचा तुम्हला अर्पित सोतच एक घर तुमच्या साठी एक प्लॉट

  • @ShitalKaul
    @ShitalKaul Місяць тому

    खूप खूप छान 👌👌❤

  • @amaansayyed2402
    @amaansayyed2402 4 роки тому +13

    Old is gold
    All time favorite song

  • @ishtkalapuri5076
    @ishtkalapuri5076 3 роки тому +5

    Beautiful song and my favorite song 👌👌👌👌🎵

  • @altafpatel610
    @altafpatel610 Рік тому +2

    लोक खरंच म्हणतात जुने ते सोने ❤️

  • @user-qk6wu3kx8t
    @user-qk6wu3kx8t Місяць тому

    Khup sundar❤❤

  • @MonaGedam-bq1ck
    @MonaGedam-bq1ck 11 місяців тому +2

    खुप सुंदर गाणं आहे मनाला लागून जाते.

  • @shubhangichougale5460
    @shubhangichougale5460 3 роки тому +3

    खूप सुंदर गांण आहे👌👌

  • @user-ie8yk6hu3f
    @user-ie8yk6hu3f Місяць тому

    Juna te sona ❤❤❤❤❤

  • @amolpagare1301
    @amolpagare1301 3 роки тому +6

    All time my favorite ✌️

  • @pranjalideolekar1392
    @pranjalideolekar1392 4 роки тому +8

    My favorite song

  • @user-rp8si2gb1m
    @user-rp8si2gb1m 8 місяців тому +1

    जुनं तेच सोन... म्हणजे हे गाणं 👌

  • @ramsalunke369
    @ramsalunke369 Рік тому +1

    शब्दा ऊनही सुंदर घरटे..... तुझे मस्त

  • @kalpeshlilka578
    @kalpeshlilka578 3 роки тому +4

    मस्त गाणं आहे 👌👌👌

  • @sanuandmanu
    @sanuandmanu 3 роки тому +2

    Khupach sunder.. Melodious... Sumadhur.. N godd

  • @santoshaher6175
    @santoshaher6175 Рік тому +4

    All time favorite song❤❤

  • @NamdevKamble-vs2xh
    @NamdevKamble-vs2xh Місяць тому

    एक नंबर आहे माझ्या आवडीचं जुन्या आठवणी येतात ❤️❤️

  • @bhaveshvlogs2128
    @bhaveshvlogs2128 3 роки тому +3

    खूपच सुंदर ❤️❤️

  • @ganeshpathak5355
    @ganeshpathak5355 3 роки тому +3

    Ekda nahi tar kayam aikao aasa khoop Chan gana sage.

  • @amolkakade5169
    @amolkakade5169 4 роки тому +4

    सुंदर , अप्रतिम गाणे

  • @sandipkande8816
    @sandipkande8816 2 роки тому +2

    गाणं ऐकायला छान वाटतं

  • @user-os4ke9yv8z
    @user-os4ke9yv8z 2 місяці тому

    Mh+ Karnataka love

  • @sunilauti9371
    @sunilauti9371 Рік тому

    मनाला भुरळ घालनारे गीत आहे हे खरच खुपच सुंदर गीत आहे हे

  • @pavanbodkhe9964
    @pavanbodkhe9964 6 місяців тому +1

    Khup chan aahe he gane no १

  • @prakashwaghamare9451
    @prakashwaghamare9451 3 роки тому +3

    Khup chhan gaan

  • @surajsawant6491
    @surajsawant6491 3 роки тому +4

    Khupch god......

  • @navnathwaghmare5722
    @navnathwaghmare5722 3 роки тому +3

    I love you Gauri Pote
    Remember 1997 in pune sadashiv peth

  • @premkavita8773
    @premkavita8773 Рік тому +2

    सुंदर👌👌👌

  • @GaneshBhai97
    @GaneshBhai97 2 роки тому +3

    खूपच सुंदर छान गाणे आहे.

  • @mangaljadhav5877
    @mangaljadhav5877 4 роки тому +5

    Nicely song in marathi 👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @user-zq2yk1iq8x
    @user-zq2yk1iq8x 9 місяців тому +2

    छान आहे गाणे

  • @madhavbhatambare5
    @madhavbhatambare5 3 місяці тому

    After listening to this song, there is a stir in the heart. Heartfelt salute to whoever made this song.

  • @subhalaxmishetty5812
    @subhalaxmishetty5812 4 місяці тому

    ❤ beautiful song

  • @nitinzole1242
    @nitinzole1242 2 місяці тому

    Owsam song 👍✌️

  • @sadhuchavan9817
    @sadhuchavan9817 Рік тому +2

    SUPER

  • @anilbhadve9229
    @anilbhadve9229 11 місяців тому +3

    Lovely song ❤️👌👌👌

  • @user-sz3zl5vn2k
    @user-sz3zl5vn2k 8 днів тому

    ❤❤

  • @KrishnaShilpi-t4j
    @KrishnaShilpi-t4j 12 днів тому

    ❤ nice song ❤

  • @satishpomane5132
    @satishpomane5132 Рік тому +2

    All time super hit song ❤❤

  • @newbhojpurisong7553
    @newbhojpurisong7553 4 роки тому +5

    Super song very nice love you

  • @sangitamane8058
    @sangitamane8058 2 роки тому +1

    गाणंच इतके सुंदर आहे की आपोआपच गुणगुणायला होते

  • @sudhirnarwade9038
    @sudhirnarwade9038 3 роки тому +4

    Very very nice song ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍

  • @omkarjaybhaye8625
    @omkarjaybhaye8625 2 роки тому +2

    👌