सनातन भारतीय ज्ञान परंपरा । अभ्यासक्रम आवाहन । KirtanVishwa |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @vidyadate
    @vidyadate Місяць тому +1

    चांगला उपक्रम! शुभेच्छा!!🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Місяць тому +1

    नमस्कार सर जरुर प्रवेश घेऊ खुपचं महान उपक्रम आहे जय हो धन्यवाद सर

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Місяць тому

    Jay Gurudev

  • @MI_Hindus
    @MI_Hindus Місяць тому +6

    अशा कोर्स ला जास्तीत जास्त लोकांनी ऍडमिशन घेतली पाहिजे कारण यामुळे आपल्याला आपल्या हिंदू धर्माविषयी अधिक अधिक माहिती मिळू शकेल आजच्या अनेक तरुणांना हिंदू धर्माविषयी अधिकची माहिती नाही त्यामुळे घडणारे धर्मांतर, लव जिहाद उदाहरणे आपल्याला तर माहितीच आहे

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 Місяць тому

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🙏🚩 Jay shree Ram

  • @sushamamaeel6228
    @sushamamaeel6228 Місяць тому

    नमस्कार सर,
    हे सर्व अभ्यास कोणत्या भाषेत आहेत? म्हणजे कोणत्या भाषेत शिकवले जाते. दुसरे म्हणजे वयाची मर्यादा काय आहे आणि शुल्क किती आहे?

  • @ruchamg
    @ruchamg Місяць тому +1

    हिंदू धर्माचा प्रसार चॅनल वरुन केल्यास अभ्यास होईलच. एवढ्या उदात्त हेतूची अंमलबजावणी खूप सहजसोपी होईल मग..

  • @niranjanskulkarni
    @niranjanskulkarni Місяць тому +2

    नुसती आपली परंपरा भारी असे म्हणत बसून काही उपयोग होणार नाही. आपल्याला ती आमलात आणायच्या पध्दती बदलाव्या लागतील. आपण या क्षेत्रातील जाणकार आहात, तेंव्हा यावर थोडा विचार व्हावा! आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता एखादा ब्रँड abassador असणे गरजेचे आहे.