Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
हरी भाऊ अणी सुंदर जी खरोखर आपण सत्य स्थिती समोर आणुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏
हृदयस्पर्शी!दु:ख, वेदना पाहून मन सुन्न झालं! संस्कृती संवर्धन व जतन करण्याचंही काम हे कुटुंब करीत आहे.साहेब आपण या कुटुंबाकडे आपण लक्ष वेधून घेतलं आणि मदतीचं आवाहन केले,ही गोष्ट भावली!
चांगले काम करीत आहात. मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹