Pune MPSC Student Protest News Today: पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने सरकारला सुनावलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 2 місяці тому +10

    BJP हटाव देश बचावो..bmc भरती साठी जाचक अटी ज्या UPSC ला पण नाही 😮

  • @nitinsawant8698
    @nitinsawant8698 2 місяці тому +6

    It's true ..but the system is very bad ...

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 2 місяці тому +4

    System is very bad but tax is very good

  • @ganeshdoshing9934
    @ganeshdoshing9934 2 місяці тому +5

    बरोबर ताई एक no

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 2 місяці тому +5

    खाजगी क्लासेस वाल्यांचे आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन

    • @Neswad23
      @Neswad23 2 місяці тому +3

      ५० पैसै भेटले का तुला 😂😂

    • @sahebraogaikawad4908
      @sahebraogaikawad4908 2 місяці тому +1

      Tula paise bhetale vatat

    • @Ash22702
      @Ash22702 2 місяці тому +1

      एकदम बरोबर.इथे सर्व राजकारणी आणि क्लास वाले होते

  • @mangeshmutke4393
    @mangeshmutke4393 2 місяці тому +3

    Kadakk sister

  • @2918-F
    @2918-F 2 місяці тому +2

    साहेब सरकार आता तरी जागे व्हा ...विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका कृपया ही विनंती .🙏

  • @akshayshisode5284
    @akshayshisode5284 2 місяці тому +4

    👏👏👌👌

  • @Criecketlover1086
    @Criecketlover1086 2 місяці тому +3

    Khup chan tai angala kate futhat hote yekatani

  • @pandurangkhanadare5317
    @pandurangkhanadare5317 2 місяці тому +3

    👍👍👍

  • @subhampatil-f6g
    @subhampatil-f6g 2 місяці тому

    ❤❤❤

  • @PushpaTolankar-nl4gk
    @PushpaTolankar-nl4gk 2 місяці тому +1

    Mast 🎉🎉🎉

  • @Mcthindi
    @Mcthindi 2 місяці тому +4

    Kadhi yenar ahe combine chi jahirat .

  • @ShrutiThorave-g7h
    @ShrutiThorave-g7h 2 місяці тому +1

    ✌️🔥👍

  • @balasahebkangane5355
    @balasahebkangane5355 2 місяці тому +2

    तुम्ही साहेबाना प्रश्न विचारण्यात वेळ घालवत आहेत.
    त्यापेक्षा त्यांना निवडून देणाऱ्या जनतेला विचारा.
    हा साहेब बोगस वागतो याला निवडून नका देऊ....

  • @Ash22702
    @Ash22702 2 місяці тому +6

    क्लास वाले फास्ट ट्रॅक बॅच घ्यायला मोकळे..
    आंदोलन करणारे राजकीय दलाल विधानसभा तिकीट साठी प्रयत्न करतील 🛑

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 2 місяці тому

      अरे के ळ्या मी mpsc student आहे एक दिवस Exam पुढे ढकल्या ने कोणती fast tract बॅच पूर्ण होणार तुझी Ipbs आणि Mpsc exam एकाच दिवशी नको म्हणून आंदोलनं आहे शेम न्या 😮

  • @kishorlakare8976
    @kishorlakare8976 2 місяці тому +2

    Mast ताई mast

  • @नास्तिक
    @नास्तिक 2 місяці тому +1

    👌👌👌♥️♥️♥️

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan 2 місяці тому +4

    200 जागांसाठी 5 लाख भरणारे खरे दोषी...एकदा mpsc करणार्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे....बेरोजगारीला जेवढं सरकार जबाबदार, त्याहून कित्येक पट जबाबदार समाज आणि व्यक्तीच आहे...mpsc आंदोलनात राजकारण चालू झालंय त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागतेय😢😢

  • @pikashow1501
    @pikashow1501 2 місяці тому

    🔥🔥🔥

  • @Dc_madhura8675
    @Dc_madhura8675 2 місяці тому

    👍

  • @RadhaPol-ke8lp
    @RadhaPol-ke8lp 2 місяці тому

  • @sandipmahajanonly5005
    @sandipmahajanonly5005 2 місяці тому +2

    Politician

  • @dk14797
    @dk14797 2 місяці тому +1

    आंदोलने करते सेम केजरीवाल आहे दोस्तों ये सरकार हमको mpsc मे नोकरी नही दे रही है तबकी हमारी आऊकत ग्रुप c or d की भी नाही है 🤪🤪🤪😉😉😉😉

  • @abhim50
    @abhim50 2 місяці тому +4

    घरी जाऊन लागली नाही नोकरी बापाला कसं सांगू बापाला सांग मी मेहनत घेतली नाही माझ्यात स्किल नावाची गोष्ट नाही म्हणून मी खाली हाथ घरी आली हे खर कारण आहे कविता करणाऱ्या बाईने किती अभ्यास केला आणि किती वेळा का नापास झाली आत्म चिंतन करा जरा ☝️☝️

    • @Neswad23
      @Neswad23 2 місяці тому +6

      तूझ्या सारखी हुशार नाहीये ती.
      आत्मा विकून ५० पैसै कमवणारी जात तुमची

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 2 місяці тому

      Kharay 😂😂😂😂

    • @maheshwabale9715
      @maheshwabale9715 2 місяці тому +2

      तु येडाय का बे जागा सुटत नाही कम्बाईन ची ऍड येत नाही आणि म्हणतो स्किल आणि अभ्यास कर.....

  • @nk99988
    @nk99988 2 місяці тому +1

    😂😂😂

  • @aniket6980
    @aniket6980 2 місяці тому +3

    आंदोलनं जिवी युवक भेकड कविता आणि टाईमपास करण्यात व्यस्त आणि लई मस्त😂 जय जारांजे जय ब्रहस्तचार जय 200 कोटी लोकसंख्या😂

  • @rohitpatil2078
    @rohitpatil2078 2 місяці тому

    👍👍