LetsUpp Khabarbat: पंकजा मुंडे अन् मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यातून कोणी काय जिंकलं?| Pankaja Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024

КОМЕНТАРІ • 279

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 9 годин тому +80

    आम्ही गरजवंत मराठे कायम जरांगे पाटील सोबत एक मराठा कोटी मराठा 🚩

    • @jalindarshinare
      @jalindarshinare 2 години тому

      @@purushottampawar3275 एकच र्गजना जय शिवराय हर-हर महादेव

  • @Social_work0322
    @Social_work0322 8 годин тому +52

    आमचा नेता इमानदार व चारित्र्यवान आहे #मनोज दादा❤

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 7 годин тому +57

    मला वाटते की जरांगे पाटील जिंकले... कोणी कितीही ताणून घ्या.

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 8 годин тому +33

    साहेब नारायण गड येथे 10पटीने गर्दी होती एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

    • @sunildhande2199
      @sunildhande2199 2 години тому +4

      नाद नाही मराठ्याचा❤❤

  • @suryakantchavan2550
    @suryakantchavan2550 8 годин тому +67

    पंकजा मुंडे मेळावा हा राजकीय होता. त्यात विके, जानकर, बोर्डीकर,व धनंजय मुंडे सत्तेत असल्याने जनता गोळा केली आहे.दोन कारखाने बंद पाडून ऊसतोड मजकुराची नेता होऊ शकत नाही.

  • @madantaur883
    @madantaur883 9 годин тому +52

    लढेगे जितेगे हम सब जरागे जय शिवराय

  • @mahadevbhawar23
    @mahadevbhawar23 8 годин тому +47

    सर्व नेते.सर्व समाज गोळा करून सुद्धा पंकजा मुंडे च्या मेळाव्यात नारायण गडावरील मेळाव्याच्या २५ टक्के सुद्धा गर्दी नव्हती

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 9 годин тому +28

    आहो नारायण गडावरील भक्तांची जरांगे पाटलावर विश्वास प्रेम करणारे समाज बांधव किती होते हे नाही सांगितल

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    मनोजभाऊ जरांगेपाटील यांच्या नकाची पण सर येणार नाही लबाडांना

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 5 годин тому

      नाकाची😂😂😂😂

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 години тому

      ​@@rameshsanap1270गाढवीच्या लेका नकाची आहे निट बघ चोट्या

    • @sanjaykendre1140
      @sanjaykendre1140 3 години тому

      ओबीसी मधून कोणीही देऊ शकत नाही

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 години тому

      ​@@sanjaykendre1140नका का भेटणा लोकसभेला सुजवली आता विधानसभेला उधडून ठेवू

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 2 години тому

      Nakatil kesachi mhanaychi aahe ka aaplyala 😂😂

  • @amoljagtap3732
    @amoljagtap3732 5 годин тому +16

    आरे बाबा नारायण गडावर 1 कोटी 87 लाखाचि गर्दी होती

    • @pseries8647
      @pseries8647 3 години тому

      तिथ जमलेले तेवढे होते पण उशिरा आलेले पन्नास लाख च्या आसपास होते खरे मराठा आता एक व्हायला सुरुवात झाली जय शिवराय

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 3 години тому +1

      साधारणतः 4/5 कोटी आले असतील होणं 😂😂😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 години тому

      ​@@shankarbhendekar823010 लोक होते पण 60% म्हणणाऱ्याची सुजवून ठेवली आहे 😂

  • @Vk.55
    @Vk.55 6 годин тому +12

    हे कुटे आहेत म्हणजे समजून घ्या... 😅

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 5 годин тому +1

      दूसर समजायला अक्कल लागते😂😂😂

    • @SanjayKarad-dx1li
      @SanjayKarad-dx1li 3 години тому

      सुरेश कुठे नाही ओळखतका

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 3 години тому

      Suresh kute ?

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 7 годин тому +7

    अतिशय बावळटेचन नारायणगडावरील दसरा मेळावा हा नगदनारायण महाराज, भगवानबाबा असा पारंपरिक आहे. मुडेंचा दसरा मेळावा हा राजकीय व अतिशय नवखा आहे.

  • @rameshukarde577
    @rameshukarde577 7 годин тому +10

    निवडणूक लागल्यावर कळेल कुणाची गाडी जोरात चालेल ?

  • @kadamgovind8203
    @kadamgovind8203 6 годин тому +6

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏

  • @bopkjhgggffgfddsaaahagwaan9519
    @bopkjhgggffgfddsaaahagwaan9519 4 години тому +3

    नाद करायचा नाही मराठा मराठाच असतो एक मराठा लाख मराठा ...

  • @sureshshinde170
    @sureshshinde170 8 годин тому +14

    योगेश कुटे भाऊ आपण बीड मध्ये दोन मेळावे झाले त्याचे विश्लेषण आपण केले ते भेद त्यात आपण भेदभाव केला ज्या पद्धतीने पंकजा मुंडे यांना झुकते माप दिले पण लक्षात ठेवा पंकजा बाईचा हामपणा बीडकर चालू देणार नाहीत

    • @MeraBharatmahan-k6w
      @MeraBharatmahan-k6w 6 годин тому +2

      अहंकार कोण करत हे सर्व राज्याला कळत..

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 10 годин тому +63

    धनंजय मुंडे तुमला कोशिश करलो निवडून येणे की मगर हम तुम्हे पडेंगे और पाडते रहेंगे

    • @Neel12338
      @Neel12338 10 годин тому

      Are lavdya tujha bewdaa jarangya bapacha asal tr ubha rh amanav beed made

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 5 годин тому +1

      और बाल उपटते रहेंगे😂😂😂😂 झा... के😂😂😂😂😂

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 5 годин тому

      ​@@rameshsanap1270 सानप ताई एक महिला येती नाही तर सगळ्यत भारी कमेंट केली असती.... 😡😡😡

    • @Neel12338
      @Neel12338 5 годин тому

      @@vijayparhad8049 are lavadya tumhi kahi shet up at nahit amchi

    • @ravikantgaikwad2585
      @ravikantgaikwad2585 5 годин тому

      @@rameshsanap1270 तेरी माँ बोल

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 5 годин тому +4

    अर्थात जरांगे पाटील.
    गर्दीचे सर्व विक्रम मोडले गेले.

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 9 годин тому +11

    आम्ही गरजवंत गोरगरीब 18 पगड समाज शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय

  • @Sp71407
    @Sp71407 5 годин тому +4

    अहो आपणाला मोतीबिंदू झाला काय 😂😂😂
    लोक बघून फाटली असेल नारायण गडावरची😂😂😂😂

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 6 годин тому +4

    पारंपरिक बहुजातीचा समतेचा जातींच्या ऐक्य संदेश देणारा मेळावा..

  • @Keshavandhale07
    @Keshavandhale07 2 години тому +1

    Tai saheb

  • @ganapat1245
    @ganapat1245 2 години тому +1

    मी बंजारा
    पण तुम्ही आहात तरी किती या मानाने त्यांचा दसरा मेळावा भारी झाला
    जय ओबीसी 💪

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 7 годин тому +5

    तू विश्लेषण बरोबर करत जा कोणाची तरी घेऊन देऊन विश्लेषण केल्यासारखे बोलत जाऊ

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 8 годин тому +24

    महाराष्ट्राचे वाघ फक्त मनोज जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 години тому +1

    फक्त गरजवंत मराठ्यांच्या इतिहासात एक च हीरा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व राहील

  • @PranilAwhale
    @PranilAwhale 8 годин тому +13

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा म्हणतील तसं जय शिवराय जय जिजाऊ 🎉🎉😊😊😊😊😊

  • @balukolate5896
    @balukolate5896 6 годин тому +3

    तुम्हाला काय वाटते हे महत्वाचे नाही पाटलांचे मनातले तुम्ही ओळखू शकत नाही

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 8 годин тому +17

    फक्त जरांंगें बाकी कोनी नाही❌

    • @adityagaming423
      @adityagaming423 46 хвилин тому

      Sorry dada tuza bapala bolla yala mafi nazi
      Wajva tutari

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 2 години тому +1

    लढेंगे और जितेंगे. हम सब जरांगे.

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 3 години тому +2

    सगळ्यात भारी गर्दी चारी पैकी म्हणलं तर जरांगे पाटील

  • @shivharijaybhaye5784
    @shivharijaybhaye5784 2 години тому +1

    नारायण गडावर कितीही पब्लिक आली तरी आरक्षण भेटत नाहि😂😂😂

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 5 годин тому +3

    Victory Vanjari power ❤❤❤

  • @vilaskadam3121
    @vilaskadam3121 7 годин тому +4

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 3 години тому +1

    आम्ही आरक्षण विरोधी नाही तर राजकारणी विरोधी आहोत राजकारण करत आहे ते आरक्षण लागू होणाऱ्या साठी अडचण आहे

  • @mahavirmundhe8077
    @mahavirmundhe8077 9 годин тому +33

    जरांगे पाटलाच्या सभेला सर्वाधिक गर्दी आहे असे मला वाटते

  • @SanjayKarad-dx1li
    @SanjayKarad-dx1li 3 години тому +1

    मराठा ते तुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हाक दिली होती या माझ्या बाळांनो स्वराज्य निर्माण करूयात पण तिथे मी पण आणि गर्व नव्हता मी मी करणे सोडा मग तो कोणीही असो गर्वाचे घर खाली असते पण तरी एका गोष्टीचा गर्व असू द्या गर्व से कहो हम हिंदू है

  • @vinodsangale593
    @vinodsangale593 5 годин тому +1

    अशी किती मिळावे चालू झाले ते किती दिवस टिकतील हे आपल्याला भविष्यात दिसलच

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 10 годин тому +14

    दोन्ही मेळावे हिंदू समाजाचे..
    तुलना करू नका 🛑🛑

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 9 годин тому +1

      आज चांगला बोललास..👌
      जय नारायण 🙏🚩

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 6 годин тому +2

      Amhi Maratha. Hindukkar nahi

  • @MitajiKokare-me4xh
    @MitajiKokare-me4xh 3 години тому +1

    एक नंबर देवेंद्र फडणवीस साहेब

  • @Vijym
    @Vijym 2 години тому +1

    जय भवानी जय शिवाजी.. परंतु जरांगे हे हिंदू विरोधी पक्षासाठी अप्रत्यक्ष पणे काम करत असतील तर काय फायदा.. 30% मराठा लोकसंख्येच्या 10% मराठा लोकांना आर्थिक निकषांवर आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्या साठी हिंदू धर्माचं बलिदान नको❤

  • @vaibhavjikevideov779
    @vaibhavjikevideov779 6 годин тому +3

    एक मराठा कोटी मराठा

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 8 годин тому +12

    मुळात पत्रकार जरांगे पाटलांच्या विरोधात दिसतो.नावावरुन

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 5 годин тому

      नावाशिवाय काय दिसतच नाय😂😂😂😂

  • @NamdevMirad
    @NamdevMirad 5 годин тому +2

    महाराष्ट्र चे नेते मनोज दादा पाटिल

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 5 годин тому +2

    Onliy PM & DM❤

  • @purushottamsingare8006
    @purushottamsingare8006 4 години тому +2

    नारायण गड़ वर जास्त लोक होते

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 4 години тому +1

    आठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे.

  • @रामेशवर-स8श
    @रामेशवर-स8श 8 годин тому +4

    जरागे पाटील मनती ते करा

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 7 годин тому +7

    पंकजा ताई ने राजकारण विरहित मेळावा आयोजित केला होता येथे आठरा पगड जातीचे बांधव भगिनी होते

  • @laxmanwagh2900
    @laxmanwagh2900 8 годин тому +8

    पाटील मोठ्या फरकाने जिकले

  • @ranjitpawar888
    @ranjitpawar888 6 годин тому +2

    या पत्रकाराने पंकजा मुंडेची बाजू उघड पणे घ्यावी.. गोलगोल बोलून फिरवण्यापेक्षा... #पाकीट पत्रकार

  • @sudamsalunke8961
    @sudamsalunke8961 7 годин тому +7

    नारायण गडावर चार पटींनी लोक जास्त होती ते सांग.

  • @Nikita-s9l
    @Nikita-s9l 3 години тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 Годину тому

    पत्रकार साहेब राजकीय मेळावा आणि एका सामान्य माणसाचा मेळावा यात फरक आहे.एक मराठा लाख मराठा.

  • @rushikeshkalane5539
    @rushikeshkalane5539 3 години тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkar 6 годин тому +4

    पंकजा ताई साहेब

  • @shreemule396
    @shreemule396 6 годин тому +3

    चिक्की ताईचे दोन गोंडस बाळं जनतेसमोर हजर केलें . हे ही सांगा.
    आणि एकमेकांना पाडणारे बहीण भाऊ मीळून चिक्की ही खाऊ! वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना तोंडी लाऊ!

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 5 годин тому +4

    येत्या निवडणुकीत धनंजय मुंढे पडणार

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 6 годин тому +2

    फक्त पाटील

  • @parmeshwarkalekale2281
    @parmeshwarkalekale2281 6 годин тому +2

    एक मराठा लाख

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 8 годин тому +2

    Kautimbik melava hota chikkitai cha. Porala launch karanysathi

  • @shivajimane758
    @shivajimane758 7 годин тому +5

    धन्यने चिकी ला पाडलं चिकी धन्या ला पाडणार

    • @SandeepAKendre-sd4rl
      @SandeepAKendre-sd4rl 6 годин тому

      जारांग्याच्या गांडित दम असेल तर २८८ उभे कर म्हणून सांग

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 6 годин тому +1

      खरं आहे

    • @SandeepAKendre-sd4rl
      @SandeepAKendre-sd4rl 6 годин тому

      जरांग्याला सांग २८८ उभे कर नाहीतर गांडू आहेस म्हणून सांग

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 5 годин тому

      व्वा संस्कार किती निच आहात रे बावळ्यानो😂😂😂😂

    • @SanjayKarad-dx1li
      @SanjayKarad-dx1li 3 години тому

      स्वप्न बघ

  • @vaibhavjikevideov779
    @vaibhavjikevideov779 6 годин тому +1

    मोठी सभा जास्त संख्या कोनाची सांग

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 6 годин тому +2

    मनोज दादा

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 4 години тому

    ओबीसी उपोषण कर्ते हे दुय्यम दर्जाची वागणूक ही देत नाहीत त्या अवस्थेत होते दसरा मेळाव्यात.. मुख्य नेत्याचे गुलाम असल्यासारखे... तिकडे मराठा मेळावा मध्ये उपोषण कर्ता हाच सर्व श्रेष्ठ होता...आणि तेच लोकांना भावत...

  • @ajaygawade6907
    @ajaygawade6907 5 годин тому +1

    अरे जरंगे बाकी कोनी नहीं

  • @NareshAute
    @NareshAute 4 години тому

    मनोज जरांगे हेलिकॉप्टरने येणार असल्याची घोषणा झाली होती , पण ते डांबरी रस्त्याने आले...

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 3 години тому

    आमच्या नेत्या ची पोर ZP च्या शाळेत शिकतात आणि त्याला एकच बायको आहे.. बाकी किती लायकीचे आहेत हे सगळ्या जगाला माहीत आहे..

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 8 годин тому +8

    Only pankaj tai ❤❤❤❤

  • @SatyamBharti-tk8zo
    @SatyamBharti-tk8zo 4 години тому

    आता तुम्ही राहिले आम्हाला शिकवायचे
    इलेक्शन पाच दिवस बाकी आयुष्यभर एकत्र आपण त्यामुळे कसं जरा शांत वागायचं.
    तुम्ही भावनिक होऊ नका.

  • @kuldeeplande8097
    @kuldeeplande8097 5 годин тому +2

    श्री जरांगे पाटील बीड जिल्ह्याचा वाहन बाले किल्ला जरांगे पाटलांचा बीड जिल्हा

  • @BalabhimKhade
    @BalabhimKhade 4 години тому +1

    नारायण गड

  • @Ag0373
    @Ag0373 5 годин тому

    पाटील यांना खुटी घालायची आसल तर मराठा बाहुल जागेवर आपण निवडणूक लढावं लागणार 100ते 125जागा निवडुन येतील तरच आपण यांना धारेवर धरू शकतो पाडून काही उपयोग होणार नाही 🙏🏻🙏🏻एक मराठा सेवक 🚩🚩बाकी micro obc, दलित, काही मुस्लिम साठी महाराष्ट्र ची संस्कृती जपा आपलं शिवरायचं हिंदुत्व पाहिजे.

  • @sanjaykatore6473
    @sanjaykatore6473 2 години тому

    पोरगा दाखवायचा कार्यक्रम आयोजित केला होता 😂😂😂

  • @sachintekale9008
    @sachintekale9008 56 хвилин тому

    आम्हाला असं वाटतंय तुम्ही पत्रकारिता सोडून प्रवक्त्याच काम कराव. असंही तेच करत आहे

  • @ssurwase6155
    @ssurwase6155 4 години тому

    Letsupp वल्यानो तुम्हाला काय शेट कळतका

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 3 години тому

    वंजारी समाज ऊसतोडणी पासून कधी मुक्त होणार आहे की तुम्ही फक्त समाजाला कोयता घासायला सांगणार

  • @sachinsonawane6316
    @sachinsonawane6316 7 годин тому +4

    हे कुटे आहेत... म्हणजे कोण आहेत हे सांगायची गरज नाही..ते ताई चा उदो उदो करतील यात शंका नाही

    • @SanjayKarad-dx1li
      @SanjayKarad-dx1li 3 години тому

      सुरेश कुठे कोण आहे हे आख्या बीड जिल्हा जाणतो

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 9 годин тому +2

    दोन्ही मेळावे लोकसंख्येत टॉप होते अस मला वाटतंय

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 4 години тому

    ह्या कुठे नी नारायण गडावरची पब्लिक पाहीली असती तर हा पुढे काही बोलला नसता

  • @udayghogare1673
    @udayghogare1673 Годину тому

    मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिले आहे ताकद या असते

  • @ganeshauchar4142
    @ganeshauchar4142 4 години тому

    Jhat kahi farak padat nahi Hariyanacha
    Manoj Jarange Patil 🚩 sangtil tech lok elected hotil

  • @ehsaas5055
    @ehsaas5055 3 години тому

    साहेबांनी सुध्दा सुपारी घेतली आहे 😅😅😅

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 6 годин тому +2

    ताईचा मेळावा हा अठरा पगड जातीचा होता, आणि जरांगेचा एका जातीचा होता हे काल दिसून आले सर्व राज्याला...

  • @HarshalPatil-q6m
    @HarshalPatil-q6m 59 хвилин тому

    मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याची बरोबरी.कोणीच करु शकले नाही

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 3 години тому

    तुम्हाला कसे कळले जराऔगे याचे मच साफ आहे

  • @akshaykadam2872
    @akshaykadam2872 8 годин тому +1

    जरंगे पाटील 🚩🚩🚩🚩

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 5 годин тому

    कुटे निष्पक्ष रहा 🙏🙏😂😂

  • @चंद्रकांतज्ञानोबाबालगुडे

    आरे साहेब एवढे लोक तर आमचे रस्ताने होते

  • @shubhamavhad6827
    @shubhamavhad6827 8 годин тому +4

    जय ओबीसी 🚩

  • @rajdharpalshikar4742
    @rajdharpalshikar4742 Годину тому

    धनंजय चे पार्सल मिळालंय याला रे

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 8 годин тому +1

    पाटील ❤

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 8 годин тому +1

    Chikkitai cha motha struggle pore usa la shikavnysathi

  • @ravindramusmade1738
    @ravindramusmade1738 3 години тому

    एक मराठा लाख मराठा जरागे पाटील फक्त

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 41 хвилина тому

    फुकट खायची सवय लागली की जात नाही. मनोज दादा जरांगे पाटील गरिबांसाठी त्यांचा हक्क मागतात तर तुमचं कुठे दुखत नालायकांनो.तुम्हाला काही पाहिजे तर सरकार कडे मागा जरांगे गरीब आहेत ते तुम्हाला भीक देणार नाही

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 години тому

    पारंपारीक मध्ये अनेक नेत्याची माणसं आणली .. एकट्या मनोज दादा चां मेळावा पहा याला मराठा ताकद दिसली ... तूम्ही त्याचीच

  • @bhagavatpatil6913
    @bhagavatpatil6913 3 години тому

    एक मराठा कोटी मराठा फक्त जरांगे पाटील

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 9 годин тому +1

    Manoj jarange patil saheb jay ho

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 2 години тому

    भगवाण गडांवर लोक आणले सरकारी गाड्या पाठवुन आणले होते नारायण गडांवर सोता पैसे खरचुन आले होते मनोज दादा जिंदाबाद

  • @gorakhshinde1039
    @gorakhshinde1039 5 годин тому +2

    मुंडेंचा हा केविलवाणा प्रयत्न आहे