सभा संपली, मोदींची राज ठाकरेंना थाप, फडणवीसांनीही तो मान दिला… PM Modi | Raj Thackeray | AM3
Вставка
- Опубліковано 17 тра 2024
- PM Modi appreciate Raj Thackeray नरेंद्र मोदींनी आपलं भाषण संपवलं. त्यानंतर ते थेट खुर्चीकडे निघाले. राज ठाकरे तेव्हा दुसऱ्याशी बोलत होते.मोदींनी पाठिमागून थाप मारली अन् समोर येण्यास सांगितलं. फडणवीसांनीही राज ठाकरेंना मोदींच्या बाजूला उभं राहण्याचा मान दिला... तेव्हा मोदी कुणा कुणाशी बोलले, स्टेजवर काय घडलं पाहा... | AM3
#narendramodi #rajthackeray #mumbai #loksabhaelection2024 #election2024 #2024elections
काय वेळ आली ज्याच्यावर आरोप केले त्याच्यासाठीच मत मागव लागत आहे 😁😁😁😁😁
Kasli vel aale Chu....ugich kahi pan bhunku nako Shillak Vada paav sene wala
केसरकर पाटी वाकून वाकून मोडला
गुळचट म्हातारा.. आहे केसरकर : बेवड्या डोळ्यांचा 🔔 काय समजत नाही त्याला
विधान सभेला अजून वाकून मोडणार आहे 😂
सुपारी किंग
वडापाव मिळतो का वेळेवर 😂
@@siddhantbachkar2352
हो
Abki baar tadipaar 💯
काय अवस्था करुन ठेवली उद्धव साहेबाची पवांर यानां महाराष्ट्र माफ करनार नाही
मान नाही याला म्हणत गळ्यात पट्टा घालणे म्हणतात
मान म्हणतात रे वडापाव सैनिका
Yedzavya😢
Congress sena
Vada paav sainik nahi samajdar chu...
पट्टे पण लाईकी पाहुन दीले..खोके तर हाथ सुध्दा उघडं करता आले नाही..पितळ उघडे...
लाज वाटली पाहिजे ज्यांनी महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातला नेले त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला.राज साहेब महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.करण तुम्ही महाराष्ट्रासी गंदारी केली.जय महाराष्ट्र.
Raj saheb chukle
sang br, raj ni 5 goshti magitlya ahe modi sarkar kadun.. kay ahet te br??
शिंदे तर हात मागे बांधून वेटर आहे असे वाटते
गुजराथ समोरील सर्व "लाचार" महाभाग
Soniya samor kay karatat UBT vale pavar sahebani tR hakalun dile ho
राज ठाकरेंना प्रचारक म्हणून वापर करून घेत आहेत
असंच व्हायला पाहिजे यांच्या सोबत
जशी आपल्याकडे वाजंत्री वादकाला ओवाळणी टाकण्याची पद्धत आहे तशीच राजकीय क्षेत्रात सुपारी बहाद्दराच्या पाठीवर थाप मारण्याची पद्धत आहे हे लक्षात घ्या.
लाज वाटायला पाहिजे ह्यांनी महाराष्ट्र लुटला
Are fact thode divas thamb 4 jun samzel ki udhav kiti sit
Nivdun antoy te
प्रेमाने surgical strike केला. यालाच म्हणतात मोदी
2019 सालीची मोदीजी आणि शहा राज ठाकरे यांची बद्दलची भाषणे आणि आजचे चित्र पाहून भारतीय राजकारणाच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवावा हाच प्रश्न पडला आहे.
tu sagli kade comment det firto. tula paise bhetta ka
प्रचारसभेपेक्षा आधिक शोकसभा वाटते ही.
भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व गद्दारांना जनतेने मतदान करू नये ही विनंती आहे व थापड आहे टरबूज खरबूज लागवड करावी
मोदी ने हस्तांदोलन केल्यानंतर राज साहेबांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य सर्व काही सांगून गेले राज साहेबांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या 💯💯✍️✍️☺️☺️ धन्यवाद 🙏🌹 जय मनसे 🚩🚩✌️✌️
Congress sarkar
किंमत नसलेला शिंदे बघा कसा शेपटि सारखा वळवळत आहे
दुनिया में रहना हैं तो झूठ बोल प्यारे
हाथ जोड सबको सलाम कर प्यारे
राज ने स्वत:चं हसं करून घेऊ नये.चुकीची संगत चांगली नाही.
sang br, raj ni 5 goshti magitlya ahe modi sarkar kadun.. kay ahet te br??
मा उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद....... 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🔥🔥🔥👑👑🙏🙏👍👍👍❤️❤️❤️
महाराष्ट्राच्या वाघाला मोदींनी स्वतःहून पाठ थोपटून समोर म्हणून तर राज साहेब ठाकरे यांना मोदींनी समोर येण्यास सांगितले 😊
✋ वरी करताना वाजला वाटतें राज ठाकरेंवर किती वाईट दिवस आले
मान ना मनता बसायला दे गोणता
एके काळी ह्यांना तडीपार करा म्हणून सांगणारे राज ठाकरे, आज त्यांच्या साठी मतांचा जोगवा मागत फिरत आहे. या पेक्षा वाईट दुर्दैव कोणते.....
Mausam Badal ne wala hai
अबकी बार पेट्रोल डिझेल 400 पार 😂😂🤣🤣
चार लाखाची गाडी घेऊ शकतो मग 400 रुपये लिटर पेट्रोल का परवडत नाही दादा .रडू नका 🙏🙏
काय अवस्था करून ठेवली आहे राज साहेबांची मोदीला कदापी महाराष्ट्र माफ करणार नाही
नाही हा महाराष्ट्र आहे ही जनता आता खूप .... आहे बिन ... आहे
18 varsh konashi yuti keli nahi Raj sahebanni.. tevha kiti support kela tumhi.. paksh vadhvnyasathich yuti keli aahe.. aani Marathi Manus khup khush aahe.
याला म्हणतात ed effect
Oscar deserves in politics..
जय श्रीराम
सभा राज साहेबांनी गाजवली ❤
आपकी बार तडीपार😂😂😂😂😂
😂😂😂
अनिल थत्तेला हा video दाखवा!
मतलब साठीच thaap
Fheku
Lath ghalayla pan mage pudhe bhagnar nai, he sagle kama purte mama
शोकांतिका 😂
Thapa 😂😂
Amacha paksh bhadyane milel
अबकी बार मोदी तड़ीपार 😂😂
Are mujahid😂
Abki baar Khangress bekaar aur tadipaar😂😂😂
Abki baar 🔔🔔
😢
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩
प्रवीण कडे पण बघा
इस बार इटली वॉला देशपार😂😂
We will be more happy to him in the power
पहा कशे गुजरत्याच्या पुढे झुकायला लागले सगळॆ......हाच तुम्हचा मराठी बाणा...
abaki bar Congress Sarkar
Abhi baar 150 paar
यात कळला.. फडणवीस साहेब नी हात धरून कोणाला चौकीदार केला.. आणि खोके अता रिकामे..
Raj thakrey will be Shiv sena Pramukh
Wow respect to raj thakre 🙏
अबकी बार मोदी तड़ीपार
राज ठाकरे साहेब, यांनी उद्धव ठाकरे साहेब यांच्या कडे जर आले असते. मनोमिलन केले असते तर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष शिवसेना तयार झाला असता. आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी राज ठाकरे साहेबांना पक्ष अध्यक्ष बनवले असते तर खूप वेगळं राजकारण तयार झाले असते अस मला वाटते
राज ठाकरे आधी म्यनतहोते दुसर्या पोरमाडींवर आता कूनाच्या मांडीवर गेले
Vote kru naye bjp la .
राज ठाकरे ना वाटल आता घरी जाऊ या
Raj thakrey ...shabd nahit
400
Hi
Choro ka jhund 😢😢😢😢😢
आप कितने बार
Davadar.ji.gadkare.ji.kabhi.mila.nahe.muja.ma.mharshtra.sa.hu
Chandal chaukadi jamavaliahe
Modi Modi ❤
Only modiji bjp 💯❤
Modi sarkar
पंजा दाखविला आहे ठाकरे यांनी 😮❤❤❤
Point to be voted 😂😂😂😂
jai shivaji jai sri Rsm asrivad to all bhsratiyaru pls.vote bjp only develop.ent and sab ka satsab ka vikas by bjp only pls vote bjp next all phases of voters
Abki bar tadipar
ED से कितने आयात किया गया है?
Shinde saheb pareshan ahet .....😂
Malasi malad la rahat ahet 😮
दिल्ली दरबारी हजेरी लावली😂
AB KI BAR INDIA ALONZ
😂😂😂😂😂😂
ramdas ani raj 😂😂😂😂😂😂😂😂😂
अब की बार तडीपार
Ab ki baar tadipar
मोदी एकाला ढकलून देतात फडणवीस दुसरयाला पुढे बघायला सुचवतात.काय अवस्था यांची.शी
400 par
samor ubha karun back ni lath marnara 😂
राज शून्य झाले आहेत
आबकी बार ४००पार
राज साहेब तुम्हाला तर आम्ही वाघ समजत होतो पण तुम्ही तर मोदी पुढे डुक्कर झाले जनाची नसेल तर मनाची तरी राखा असेल तर 😂😂😂😂😂
Aani tujha UBATHA kiti lachaar jhala aahe re tya Pawar samor. Raj sahabani Kay kay magnya kelyat jara te pan bagh na bindok manasa.
याचा rss होणार 😜
Ohh Bhai kuch bhi hoskta hai 😂
Abki baar gujrat jao
सर्वांच्या वडिलांचं नाव एकच आहे. नरेंद्र मोदी . अरे लाजा वाटल्या पाहिजेत. याला मान नाही हुजरेगिरी च बोलतात.
Hight of लाचारी😅
मोदी जी का स्वागत करती हु अब की बार मोदी तडीपार,
नूसती फेकाफेकी
Tarbuj
Ghanta
Modichya bappa cha bhatat aahe ka.fakt bharat sarkar
राज ठाकरे म्हणजे बाजारु माणूस