मस्त अविनाश. आपली संस्कृती पाहायला मज्जा येते. काही लोक बाल्या नृत्याला चिडवतात. पण प्रत्येक जागेची संस्कृती असते. हे विसरू नये. तुझा अभिमान वाटतो तू इतक्या आपुलकीने गेक्सरव दाखवतो.
So nice to see all this kind of transaction in the modern world I respect this love to all the daughters and sisters 🙏🙏🙏 accept my blessings to all of you
मित्रा कोकणचा हा पारंपरिक सण असाच कायमसोरुपी चालु राहूनदे देवानी दिलेली निसर्गाची देणगी अशीच ठेवा या मध्ये बादल नको जून ते सोनंच आहे मस्त बगून वाटलं मित्रा
Me Muslim aslo tari jatbhed kadhi kela nahi aani kevhach karnar nahi malapan ganpati festival khup aavdato 2 varsh mitracha ganpati visarjan la me sobat asto anant chaturthila
@@KokankarAvinashआदर आहेच कारण काहीतरी मोठा msg देत असतील ह्या रूढी परंपरा कमी व्हायला हव्यात काही वेळा ह्या रूढी परंपरा आपलं जीवन बदलायला अडचणी ठरू नये इतकंच धन्यवाद
खुप छान विडिओ असेच कोकणातील सणाच्या परंपरा जपायला हवयात सुंदर अविनाश जय महाराष्ट्र
Khupch chaan gavchi aathvan zhali koknatlya gavar ganpatichi majach majja,,
धन्यवाद ❣️
Khup chan ahe apli sanskruti.
Feeling grateful.
भावा खूपच छान अश्या व्हीडियो पाहून गावाकडच्या आठवणी ताज्या होतात....... आपल्या कोकणातील सणांची एक वेगळीच मज्जा असते 🙏🙏
धन्यवाद ❣️
Wow mast Ganpati Gauri ovsa Ani jakdi athvan Ali gavchi
धन्यवाद ❣️
Khup mst gavchi aathvn zali
खुप सुंदर व्हिडिओ...गणपती बाप्पा ची आठवण झाली..👍👍😙😙
धन्यवाद...!!
khup sunder nature. nice video.
Jabarrat yaar..... Mustache jakdi
mast dada.. kharch khup sunder....
Konkan aple great ahe....
बराच वर्षानी बाला dance बघायला मिळाला.👌👌👌
Mi pn konkanatli ahe mi miss karte mazya konkan la mi lagna karun nagpurla rahate miss u konkan love u konkan
यायच ना कधी कधी
आपला गाव, आपली माणसं, आपली संस्क्रुती....व्वा 👌👌
हो भावा ❣️
Khup chhyan macha gaon konkan
Hum ko toh nahi pataa ke yeh konsa festival hai per aap sub bhot achhe lagre 👌👌
मस्त अविनाश. आपली संस्कृती पाहायला मज्जा येते. काही लोक बाल्या नृत्याला चिडवतात. पण प्रत्येक जागेची संस्कृती असते. हे विसरू नये. तुझा अभिमान वाटतो तू इतक्या आपुलकीने गेक्सरव दाखवतो.
धन्यवाद
अविनाश हा व्हिडिओ आवडला मला खास बाला डान्स मी सतीश ची व्हिडिओ बघतो मला कोकण गाव खूप आवड त मी योगेश भिमाणी सुरत गुजरात वर n
धन्यवाद ❣️
खुप खुप मस्त
गावची आठवण आली, शक्ती तूऱ्या ची खूप छान awesome......
धन्यवाद ❣️
So nice to see all this kind of transaction in the modern world I respect this love to all the daughters and sisters 🙏🙏🙏 accept my blessings to all of you
धन्यवाद ❣️
खूपच छान
छान आवडला व्हीडीओ
धन्यवाद ❣️
Bhava 1 no kokan
👌🏻 👌🏻 👌🏻 👍 भावा lay भारी आपले कोकण ☺️😊❤️❤️
धन्यवाद ❣️
khup chan dada aplya konkanat gauri ganpati chi mjjach vegli
एकदम खरे ताई..कुठे लांब लांब शहरात कामा धंद्याला गेलेली मंडळी परत एकत्र येते तेव्हा मज्जा येणारच ना
Khup chhan
Khup Chan👌
धन्यवाद ❣️
Kup Sundar👌
धन्यवाद ❣️
Kharach khupach chhan
धन्यवाद ❣️
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mala tumhe video khup aavdtat me pan kokanchi aahe
धन्यवाद ❣️
Khup chan
धन्यवाद ❣️
Mast video
Mast video Dada👌👌👌
धन्यवाद ❣️
छान
जाखडी जबरदस्त
suprb
खूप छान माहिती आहे
धन्यवाद ❣️
Must
Amchakde chembur cha ghari pn astat gauri Ganpati 😊
अव्या हा विडिओ बघायच्या अगोदरच मी वोलखले हा विडिओ अव्याचा असेल आणि ते खरे ठरले.
आपल्या संस्कृतीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
खुपचं छान असतात तुमचे व्हिडिओ .मी नेहमी बघते तुमच्या कडे अवशात शिपली नसते का
नसते शिपली
Nice bro. I am your subscriber from rajapur
धन्यवाद ❣️
Dada 👌👌👌👌
धन्यवाद ❣️
👌👌👌
Nice ha
Mastch
धन्यवाद ❣️
bhava gavche videos pahtana gavi aslyasarkh vatt mast tumche sarv video's intresting astat👍
धन्यवाद ❣️
A Dada I like konkon a on gavch nav Kay aahe
निवळी
ganpati bappa morya
जय कोकणकर मिञा👍👍😙
धन्यवाद भावा ❣️
Asech konkanatil videos pathva
धन्यवाद...!!
दादा हे कोणते गाव आहे..मी मुंबई ची माझे गाव वेंगुर्ले खानोली आहे..मस्त वीडियो आहे..
निवळी संगमेश्वर
Mast👌
धन्यवाद ❣️
जाखडी म्हणजे बाल्या नृत्य पूर्ण व्हिडिओ दाखवा.. मौजे पाली, नाणिज येथील व्हिडिओ दाखवा
खूपचसूंदर
धन्यवाद ❣️
😊Nice Bhava 👌
धन्यवाद ❣️
👍
धन्यवाद ❣️
Mast ☺️😊
Mast
धन्यवाद ❣️
Nice video
जाकडी बघून मला गावची आठवण आमच्या माळवाशी देवरुख मध्ये अशीच जाकडी असते गणपती मजाच वेगळी असते पण आता गावी जायला मिळत नाही कारण रजा मिळत नाही
नवसाला पाव रे तू रे गणेशा..
गण आणी शाहिरांचा आवाज पण मस्त आहे..तुम्ही पण छान ठेका धरलाय
धन्यवाद ❣️
खुप सुंदर
धन्यवाद ❣️
मस्त
धन्यवाद ❣️
Khup chhan
खूब सुंदर जाखडी नृत्य अप्रतिम
धन्यवाद ❣️
mast vlog. mazyahi channel la visit kara Bhau. video bagha.aavadalyas join kara.
MH 08.. RATNAGIRI🔥
Nice song 👌👌👌👌
धन्यवाद ❣️
Tuz gav Kont bhava........😍😘😘😘
भावा. निवळी
मित्रा कोकणचा हा पारंपरिक सण असाच कायमसोरुपी चालु राहूनदे देवानी दिलेली निसर्गाची देणगी अशीच ठेवा या मध्ये बादल नको जून ते सोनंच आहे मस्त बगून वाटलं मित्रा
नमस्कार !मस्त सुंदर!
Tumhi तुरेवाले कि शक्तीवाले...आम्ही तुरेवाले
nice
Me Muslim aslo tari jatbhed kadhi kela nahi aani kevhach karnar nahi malapan ganpati festival khup aavdato 2 varsh mitracha ganpati visarjan la me sobat asto anant chaturthila
आपल्या कोकणात दादा. जात पात हा विषयच नाही आपल्या कोकणात. सर्व मस्त आहोत. असेच राहू
kokanat kutun aala jati bhed asel tari to gharaparyntch maryadit asato
रत्नागिरी जिल्हा का?
हो
Chiplun ka
@@manojnirmalkar6842 संगमेश्वर
Nice 👌👌
धन्यवाद ❣️
Dada jakhadi nhi aahe Shakti tura aahe
Public कमी होती मग तसेच नाचले सर्व.
Me pan sangmeshwer Cha aahe dada
Khup sundar ahe
धन्यवाद ❣️
Chup chan😀😀😀
धन्यवाद ❣️
Nice Kup Chan Tuza no Dila tar tula contact karta yayli
Nice
धन्यवाद ❣️
मित्रा गाव कोणतं
मस्तच वीडियो
धन्यवाद ❣️ गाव निवळी
@@KokankarAvinash या गावात खुप छान धबधबा आहे जो हायवे वरुन दिसतो . इकडे आमच्या ओळखीचे आहेत जोशी म्हणून.
Amit Gwade
ववसा , जाकडी ,नवसाला पाव रे मला गणेशा ..दुर्गा वाहीन तुला
बाल्या डान्स
परंपरा अजूनही कायम आहेत
बाहेर पडा यातून भवांनो
उत्तम शिक्षण घ्या आणि पुढे जा
शिक्षण आम्ही असे पण घेतोच. आणि आमच्या रुढी परंपरा आहेत त्यांचा आम्हाला आदर आहेच. कदाचित या सर्वांमुळे गाव अजून जिवंत आहेत.
@@KokankarAvinashआदर आहेच कारण काहीतरी मोठा msg देत असतील
ह्या रूढी परंपरा कमी व्हायला हव्यात
काही वेळा ह्या रूढी परंपरा आपलं जीवन बदलायला अडचणी ठरू नये इतकंच
धन्यवाद
Gavchi athvana ali
धन्यवाद...!!
By jk9 kisi
छान,अंधार असल्यामुळे काही दिसलच नाही
वल
अव्या तुला फळ मिळाली नाय काय ? ववस्यात फलफलावल असतो सपरचंद मोसूंबी केल बोर लायटींग झकास केलीस. नाच झगडा जाकडी असते काय? तु खेलतोस काय
खूप खूप सुंदर
खूप छान
धन्यवाद ❣️
मस्त
धन्यवाद ❣️
Mast👍
Nice
धन्यवाद ❣️
Mast
धन्यवाद ❣️
खूप छान
मस्त
Nice
Mast
धन्यवाद ❣️
खूप सुंदर