बेकरी स्टाईल खस्ता आलू - कॉर्न कटलेट | aloo cuttlet | aloo cuttlet recipe | how to make aloo cuttlet
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- बेकरी स्टाईल खस्ता आलू - कॉर्न पॅटीस | Aloo patties recipe | Aloo Corn patties | patties recipe.
• बेकरी स्टाईल खस्ता आलू...
मी छोटासा food business करते, तुम्ही दाखवलेल बरेच Snacks item मी विकायला ठेवलेले होते खूप छान प्रतिसाद मिळाला , लोकांना फार आवडले, हे खस्ता आलू कॉर्न कटलेट सुद्धा नक्की विकायला ठेवीन, खूप धन्यवाद ताई 🙏🙏🏻
अरे वा खूप छान.. 😊
असेच व्हिडिओ पाहत रहा, नव, नवीन रेसिपी बनवत रहा, आणि विकत रहा. खूप शुभेच्छा 😊🙏💐
Yummy
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
मस्त कटलेट
खूप खूप धन्यवाद गोपाल दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
खूप छान कटलेट बनविले आहे, मस्तच
खूप खूप धन्यवाद कांचन ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
अतिशय सुंदर कमी साहित्यात एकदम Zhakkas party time snaks रेसिपी दाखवली.👍👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Cutlet recipe of jabardast bahut jabardast bani hai mashallah 💞👍💞👍
Thank you so much😊 🙏
Khupach mast 🥰😋🙏🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Wonderful✨😍
Thank you so much😊🙏
नेहमीप्रमाणे प्रमाणे छान👌🏻⚘
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Saamp ke shabd bahut jabardast Hai delicious nice 👍💞👍💞👍👍👍💞
Thank you so much😊 🙏
Khupp chhan recipe 👌👌👌
Mouthwatering 🤤😋
खूप खूप धन्यवाद ऋतुजा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khup chan
खूप खूप धन्यवाद प्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
कम समान मे बढीया रेसिपी मेरे बच्चे के बर्थडे के दिन जरूर बनायेंगे🙏👌
शुक्रिया जरूर बनाये 😊🙏
अमेरिकेला आमचा इंडियन व्हाट्सअप ग्रुप आहे, तिथे तुमच्या रेसिपी फार आवडीने पाहिल्या जातात, ताई तुमच्या अतिशय सुंदर आणि माहिती पूर्ण रेसिपी असतात🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
इतके सुंदर बनवलेल आहे, असं वाटतंय पटकन स्वयंपाक घरात जाऊन, लगेच बनवावे नक्कीच करून पाहीन😊👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Bahut jabardast delicious Parveen jaikar like aur subscribe kijiye 🤲🤲🤲👌👌👌👌👌
Thank you🙏
बटाटा आणि पोहे कटलेट रेसिपी मिळत नाही प्लीज परत पाठवा
ua-cam.com/video/B5rerRmPN7g/v-deo.html
Yummy
खूप खूप धन्यवाद स्नेहा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏