कराळे मास्तरांनी दाडीवाल्यासह अजितदादांचीही दिंडोरीत घेतली शाळा..! भास्कर भगरे सरांची प्रचार सभेत...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024

КОМЕНТАРІ • 537

  • @rameshkiwade9778
    @rameshkiwade9778 3 дні тому +5

    हा आगोदर उध्दव ठाकरे कडे गेला होता ठाकरे साहेबांनी भेट दिली नाही मातोश्री वरुन रिकाम्या हाताने परत आले.आता शरदराव कडे गेला आहे फक्त प्रसिद्धीसाठी तळमळ चालू आहे.

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu 14 днів тому +57

    अश्या नेत्यांना अशाच प्रकारचं शिवा द्यायला पाहिजे sir धन्यवाद

    • @krushnakamble5770
      @krushnakamble5770 14 годин тому +1

      कराळे सर जिंदाबाद आता खरी गरज आहे कराळे सर तुमच्या सारखें नेते पाहिजे

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 14 днів тому +26

    कराळे मास्तर पुढचे आमदार होणार राष्ट्रवादी कडून शरद पवार ची दादा हो असा निर्भीस्त बोलणारा माणूस पाहिजे असा माणूस शिक्षण मंत्री व्हायला पाहिजे

  • @nitugs777
    @nitugs777 15 днів тому +61

    प्रत्येक भाषणात याच सूचना आणि गोष्टी सांगत आहे. श्री कराळे सर तुम्ही खूप छान. या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर समाजात पोहचली पाहिजे. आपण छान काम करत आहात.
    विधानसभा निवडणुकीत आपण नक्कीच उमेदवारी घ्या. हार्दिक शुभेच्छा.

    • @rushi__4003
      @rushi__4003 14 днів тому +2

      Same विचार सांगत आहेत

    • @o.g.3396
      @o.g.3396 7 днів тому

      हे पुरेसे आहे

    • @rajarambhandare4761
      @rajarambhandare4761 2 дні тому

      सर मी नेहमी आपले विडिवो पाहात आसतो। फारच छान।

    • @bandukshirsagar396
      @bandukshirsagar396 2 дні тому

      निवडून या... आमदार ..व्हा .... मंत्री व्हा...

  • @Kailashpatil1996
    @Kailashpatil1996 12 днів тому +23

    स्पर्धा परीक्षा करणारे पोऱ्याना कोल भाऊन आणि गेला राजकारणात 😂😂😂😂😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 15 днів тому +153

    कराळे सर योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @prasadbobade-fi2rc
    @prasadbobade-fi2rc 14 днів тому +23

    👍👍💐💐खूप छान, सामान्य जनतेच्या भावना, शिव्या, मत व्यक्त केले. तानाशाही नष्ट करा.

  • @anantsonawane8530
    @anantsonawane8530 13 днів тому +26

    कराळे सर तुम्ही खरंच हाडवैरी शिक्षक आणि खरं सांगायची तुमची पद्धत अतिशय सोपी सुटसुटीत आणि वाखाणण्याजोगी आहे. गुरू तो गुरुच तोड नाही.

    • @hiramanjzadhav2396
      @hiramanjzadhav2396 5 днів тому

      रडका गुरू मारका चेला दोन्ह्यांचा बोध वाया गेला,जय श्री राम

  • @jayantchaudhari2214
    @jayantchaudhari2214 14 днів тому +64

    आता ठरल दाढीवालयाबुवा च्या कमळाबाई ला मतदान नाही करायच

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 14 днів тому +92

    असे निर्भिड बोलणार पाहिजे भाऊ क़ोणितरी ...वा.... कराळे गुरू

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 13 днів тому +22

    मोदी गेला म्हणून समजा आता. कराळे सर तुमच्यासारखी माणसे म्हणजे आमचा आधार. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो.

    • @ramraogite9759
      @ramraogite9759 12 днів тому +2

      मोदी गेल्यावर देशात काय काय घडणार ते नंतर कळेल. वेळ निघून गेलेली असेल. मग अशा बोलघेवडा बघूत काय करतो ?

    • @maneomkar8372
      @maneomkar8372 12 днів тому

      Rekha tai ya chotyachya bolnyavr nka jau itk sopp nahi Modi la padn 😂😂

    • @virawat7408
      @virawat7408 День тому

      Haa sir naahi aata loknete banlele aahe

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 15 днів тому +23

    Teacher always says truth very good speech

  • @VikasGaikwad-fz4sn
    @VikasGaikwad-fz4sn 14 днів тому +11

    कराळे सर खरं बोलतात... Reality

  • @yashsabale5042
    @yashsabale5042 15 днів тому +51

    Only Congress Nest pm Rahul Gandhi ❤❤❤

  • @DipakSharma-zp3tq
    @DipakSharma-zp3tq 6 днів тому +5

    कराळे गुरुजी सध्या तुम्ही चांगल्या पण कधी अमोल मिटकरी सारखे होऊ नका

  • @sukadev444
    @sukadev444 11 днів тому +7

    संविधानता आराक्षण 10 वर्ष साठी होतो बे
    टे आजून का चालायय

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o 15 днів тому +15

    Comedy with great sens of humar

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 14 днів тому +7

    खरय खरय सर तुमचं

  • @pralhadbule4403
    @pralhadbule4403 10 днів тому +6

    स्टेज वर थोर महापरुशांची नावे घ्यायची. इकडे दाढिवाल्या ला शिव्या द्यायच्या वाह!मस्त भाषण

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 15 днів тому +16

    Karale sir.... only Rahul Gandhi

  • @rashidshaikh-ps8ym
    @rashidshaikh-ps8ym 12 днів тому +5

    Karate Sahab
    Bahut Jabardast Bhasan ❤

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g 15 днів тому +30

    Karale guruji sundar

  • @DieticianVishal
    @DieticianVishal 12 днів тому +3

    जबरदस्त अभ्यासू भाषण

  • @EknathDhere-cy4rt
    @EknathDhere-cy4rt 12 днів тому +2

    जय श्रीराम

  • @rajendrathakur.23486
    @rajendrathakur.23486 14 днів тому +10

    किरण भाऊ आगे बडो

  • @kishordeokar1590
    @kishordeokar1590 13 днів тому +3

    जाऊघ्या सर्व आमने सामने युद्ध करा ,क्राती। करा जगले ते जिले मेले ते मेले, पटेल गुजराती मौदीची लाल करनार जि

  • @saihire8211
    @saihire8211 12 днів тому +17

    फारच छाण विश्लेशन धन्यवाद सर लोकांनी डोळे उघडे ठेवले पाहिजे 🙏🙏🙏

  • @vandanapradhankar5971
    @vandanapradhankar5971 15 годин тому

    Wah krale guruji ek no.

  • @user-jt2tm5ei7e
    @user-jt2tm5ei7e 15 днів тому +6

    Karale sir mahayutila baldilya baddal dhanyawad.......

  • @user-dy5nw8lr4j
    @user-dy5nw8lr4j 2 дні тому

    धन्यवाद

  • @user-yamaraj
    @user-yamaraj 9 днів тому +5

    सर भाषा तितकी चांगली नाही

  • @Amoldarane
    @Amoldarane 13 днів тому +3

    Jay modiji

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 14 днів тому +14

    मशिदी मधून फतवे निघत आहे...
    सावध व्हा....
    जय श्री राम💐💐💐💐💐💐💐

    • @user-xv4zg8xo9j
      @user-xv4zg8xo9j 6 днів тому

      आत्ता भक्तांना फत्व्यांची भीती वाटायला लागली की काय ??

    • @explorarr
      @explorarr 2 дні тому

      ​@@user-xv4zg8xo9jfatvyanchi bhiti Persia ,Indonesia ,Myanmar ,asha baryach deshana vatali navti mag nantar tyanchi gand marli geli

  • @moreshwaryerne8324
    @moreshwaryerne8324 11 днів тому +6

    हा कराले राजकारणी लय आगाऊ माणूस आहे आम्ही खपवून घेतो म्हणून वाटेल तसे बोलतो.

    • @atulthakare3762
      @atulthakare3762 11 днів тому

      मग तू पण अगाऊ हो ना भाऊ 😂

    • @anilvalavi2006
      @anilvalavi2006 10 днів тому

      खरं बोलल्यावर मिरची लागतच असते

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 8 днів тому

      तू फक्त गाय चा गु खा बाबा, अन थोडा मूत पण पी, कारण तुला समजावण्यात काहीच आर्थ नाही 🙏

    • @user-xv4zg8xo9j
      @user-xv4zg8xo9j 6 днів тому

      मोदीच्या चमच्याला मिर्ची लागणारच ना ??

  • @ashokkadam5652
    @ashokkadam5652 6 днів тому +3

    शिक्षकां, सारखी, भाषा, नाही, या, मास्तर, chi

  • @Vishnu_dho
    @Vishnu_dho 11 днів тому +15

    बोलायची पद्दत चुकीची
    प्रधान मंत्री बद्दल वाईट शब्द काढतो
    तू भाषणाचे किती घेतो तेही सांगत जा

    • @user-xv4zg8xo9j
      @user-xv4zg8xo9j 6 днів тому

      BJP चे अंड भक्त मोदीची 😮लाल करण्यात घेतात वाटतं ??

  • @RajuUgale-vc4yo
    @RajuUgale-vc4yo 11 днів тому +1

    खूप छान भाषण 👌👍

  • @RamMore5588
    @RamMore5588 15 днів тому +19

    जबरदस्त👌

  • @dnyaneshwarkaple8485
    @dnyaneshwarkaple8485 4 дні тому

    मास्तर जबरदस्त

  • @KrishSatpute-jk3xx
    @KrishSatpute-jk3xx 14 днів тому +2

    Khup chan karalare sir

  • @moinpashashaikhfarid4132
    @moinpashashaikhfarid4132 14 днів тому +5

    very good

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 14 днів тому +4

    जय शिवराय... जय भीम..
    जय संविधान

  • @AA-bg9qo
    @AA-bg9qo 5 днів тому

    India Alliance Jindabad ❤️❤️🎉

  • @navnathmadhawai3336
    @navnathmadhawai3336 14 днів тому +14

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @prakashpatil408
    @prakashpatil408 14 днів тому +26

    कराळे ‌सर सोडायचं नाही साल्याना आम्ही तुमच्या बरोबर
    जय राष्ट्रवादी

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 14 днів тому +4

    वाजणार तर तुतारी.❤

  • @prashantshinde6701
    @prashantshinde6701 7 днів тому +4

    कराळे सर समान नागरी कायद्याविषयी काहीतरी बोला त्याची गरज आहे का नाही ते पण सांगा लोकांना फालतू नको ते कशाला सांगता

  • @rahulkharate7724
    @rahulkharate7724 3 дні тому

    ❤❤❤❤ek no saheb ❤❤❤

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 15 днів тому +7

    Good speech karale sir

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 13 днів тому +1

    खूप छान कराळे सर.

  • @VikalNikam
    @VikalNikam 13 днів тому +1

    तसाच उज्वल निकम हा आहे,

  • @PramodJanrao-hu9hd
    @PramodJanrao-hu9hd 16 годин тому

    Karate Sar khAR TECH BOITA

  • @dscchaudhari484
    @dscchaudhari484 7 днів тому +1

    हा मास्तर आहे का??

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 12 днів тому

    Only karale sir zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🎉🎉🎉

  • @user-sw5ko9gt6m
    @user-sw5ko9gt6m 5 днів тому

    कराळे सर नाद खुळा

  • @harishgadekar1384
    @harishgadekar1384 5 днів тому +1

    कराळे साहेब अभ्यासु भाषण.

  • @AkramkhanQureshi-hw9pu
    @AkramkhanQureshi-hw9pu 7 днів тому +1

    Sir Apj abdul kalam sirkabhi namleliyakaro

  • @akashpathak7302
    @akashpathak7302 14 днів тому +4

    डॉ. बाबासाहेब यांनी किती वर्ष राखीव ठेवण्यात यावेत असे सांगितले हे का सांगत नाही?

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 14 днів тому

      संविधान आहे तो पर्यंत असे मोदीजी म्हनतात मी नाही.

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 3 дні тому

    जय भीम 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajipatil3146
    @shivajipatil3146 14 днів тому +3

    कराळे मास्तर पश्चिम बंगालमधील संदेश खालीवर बोला.

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 14 днів тому +2

    जय मुलनिवाशी...्

  • @prashantkawale5330
    @prashantkawale5330 13 днів тому +2

    Maharashra cha kanhya kumar ahe ha 😊

  • @anilkhatekar1640
    @anilkhatekar1640 14 днів тому +3

    कराळे सर काँग्रेसने स

  • @GopalDumbhare
    @GopalDumbhare 11 днів тому +1

  • @vasantkurai7412
    @vasantkurai7412 14 днів тому +6

    भंकस मास्तर

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 12 днів тому

    Only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🎉🎉

  • @SamadhanSardar-we4fb
    @SamadhanSardar-we4fb 13 днів тому

    जयभिम कराळे सर तमचा नंबर टाका जि बुलढाणा ता मेहकर❤

  • @khalidashaikh9853
    @khalidashaikh9853 11 днів тому

    Karale Master Salute

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc 14 днів тому +4

    Bhamta. Master. 😢😮😅

  • @umakantsatonkar5643
    @umakantsatonkar5643 9 днів тому +7

    कराळे मास्तर कांदा भाव वाढला होता अटलजींच्या काळात तेव्हा तुम्हीच सरकार पडायला भाग पाडलं होत. दोन्ही कडून नका वाजवत जाऊ.

  • @creator-g566
    @creator-g566 8 днів тому

    कराळे सर तुम्ही संपुर्ण महाराष्र्टभर वं तुकडोजी महाराजांचे नाव अजरामर करुन राहिले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @rajunawle7834
    @rajunawle7834 10 днів тому +1

    औरंगाबाद मधुन येणार इम्तियाज जलील साहेब

  • @pravinbhandare2306
    @pravinbhandare2306 12 днів тому

    Ek number sir

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 14 днів тому +2

    Great Sir🙏❤

  • @akashpathak7302
    @akashpathak7302 14 днів тому +7

    कराळे सर, आपण एक शिक्षक आहात पण शासकीय कि खाजगी हे सांगावे.

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 12 днів тому

    U r right karale sir 👌 Agadi brobar bolat aahat sir aapn 👍 congratulations 💐

  • @YogeshSanap-ub1fk
    @YogeshSanap-ub1fk 7 днів тому

    हम तुम्हारे साथ है कराळे सर तुम आगे बढो

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 2 дні тому +1

    भावी प्रधानमंत्री

  • @akashpathak7302
    @akashpathak7302 14 днів тому +1

    २६००० पाने copy pdf send करा, अन्यथा पून्हा भाषणं करु नका?

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 9 днів тому +1

    Nishtavantala matdan karnar .kamlabaila aata tyachya ghari pathavaych ch .he nakki .

  • @avinashrodrigues4352
    @avinashrodrigues4352 14 днів тому +5

    Sir ur nice speech 🎉

  • @RajendraParihar-sn8cx
    @RajendraParihar-sn8cx 14 днів тому +2

    Good speech master

    • @DhaneshwarMasule
      @DhaneshwarMasule 14 днів тому

      ❤😂😂🎉🎉🎉😢😢😮😊

    • @DhaneshwarMasule
      @DhaneshwarMasule 14 днів тому

      0:34 😊😊ऊ 😅🎉❤❤❤ d😊😊😊😊

  • @harshawardhanmeshram2515
    @harshawardhanmeshram2515 14 днів тому +1

    खरे बोलता पण त्यांना शरम वाटली नाही असे राजकारणी लोक

  • @dnyaneshwarkharote837
    @dnyaneshwarkharote837 День тому

    सरांचे सर्व नेते इमानदार बाकी सर्व chotte

  • @kailaskoli3682
    @kailaskoli3682 11 днів тому +1

    Barobar bolath ahy, mala zar bolayala bhaytalay trr, bjp la konich vote daynar nahi, asay vishaya public la sangin

  • @akashpathak7302
    @akashpathak7302 14 днів тому +1

    सरांचा संपर्क नंबर टाका

  • @VinodPeche-fr9xo
    @VinodPeche-fr9xo 15 днів тому +28

    हा.1.दिवस.काँग्रेसचा.तिकीट.वर. लडल

    • @bhagwatgaykwad4341
      @bhagwatgaykwad4341 12 днів тому

      तुझ्या बापाविरूद्धात ऊभे राहील ते

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed День тому

    स्वामीनाथन आयोगाची शिफारशीची
    अम्मलबजावणी अद्याप केली नाही.

  • @DhanarajLende
    @DhanarajLende 14 днів тому +6

    ❤❤ चोर चोर मावस भाऊ सर्व यका माळेचे मनी ❤❤ तुले विश्वास कसा खोका हम खास भेटला 🎉🎉 जय किसान 🎉🎉

  • @golderavsaheb281
    @golderavsaheb281 13 днів тому

    बरोबर सर

  • @ganeshthorave9072
    @ganeshthorave9072 13 днів тому +4

    बिन मिसाच मास्तर

  • @shivajimutthe8228
    @shivajimutthe8228 10 днів тому +9

    कराळे मास्तर एक महिना अगोदर उध्दव ठाकरे ला शिव्या देत होता रंग बदलणारा सरडा 😊😊😊

    • @vilaskshirsagar2836
      @vilaskshirsagar2836 9 днів тому +3

      अजित पवार काय करीत होते एक वर्षापूर्वी

    • @bhaskarmore
      @bhaskarmore 8 днів тому +1

      गप रे

    • @AkhilGedam-cm1ns
      @AkhilGedam-cm1ns 8 днів тому +2

      Andhabhakt

    • @user-xv4zg8xo9j
      @user-xv4zg8xo9j 6 днів тому

      देशातला सगळयात मोठा सरडा, मोदी.😂😂😂😂

    • @vasantvasave1444
      @vasantvasave1444 День тому

      कराळे मास्तरा सारखं बलून तर दाखव शहाणा

  • @shivajiphapale123
    @shivajiphapale123 День тому

    याची भाषाशैली मास्तर या पदाला कलंक आहे

  • @Mangeshgaykwad-yq1jh
    @Mangeshgaykwad-yq1jh 5 днів тому

    Chan sir good job

  • @uttamaher5958
    @uttamaher5958 12 днів тому

    गुरुजी जय जिजाऊ

  • @niteendhanve3552
    @niteendhanve3552 7 днів тому

    खरंय सर

  • @deepakborade8624
    @deepakborade8624 12 днів тому +1

    Sarana Maharashtra che cm banwa.shetkaraanche bhale hoil

  • @niteendhanve3552
    @niteendhanve3552 7 днів тому

    👌👌👌

  • @ramshindeshinde6388
    @ramshindeshinde6388 14 днів тому +3

    शरद पवार म्हणाले होते शिवाजी महाराज हे जाणता राजा नाही

  • @SudhakarWanve-ne5zy
    @SudhakarWanve-ne5zy 9 днів тому

    Sir aapan student la bhadkun Kay bhetnar Tyanna shikundya