अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम झाला व्हिडिओ, शब्दच नाहीत जीवन तुझ्यासाठी, खूपदा बघितलं महाबळेश्वर पण तुझ्या कॅमेऱ्याने तुझ्या नजरेतून बघितले ते सर्वांग सुंदर असे महाबळेश्वर, जय महाराष्ट्र
अप्रतीम चित्रीकरण आणि एडिटिंग तसेच जीवन दादाचे अंकरिंग मस्त जमून आलय. फक्त जीवन दादा प्रत्येक कॅमेरा फ्रेम मधून जाताना जरा कृत्रिम वाटतं. बाकी व्हिडिओ एकदम झक्कास 🥰🥰
जीवन दादा मी मेणवलीचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मी तुझ्या सर्व विडीओ पाहत असतो मला खुप आवडतात .मी तु वाईला आणि मेणवलीला यायची वाट पाहत होतो 🤔 पण परत कधी येणार हे ठरव कारण मेणवली जवळ पांडवगड किल्ला आहे पाहण्यासाठी 👍💐
काय गजब energy आहे राव या jeevan दादा मध्ये 👏 अस वाटत vlog पाहतच रहावं कायम 💖 अप्रतिम चित्रीकरण ...👌👌उत्तम सखोल असे माहिती दर्शन आणि वेड लागणार रांगड बोलणं ...संपूर्ण महाराष्टाला Vlogging च्या प्रेमात पाडनाऱ्या jeevan दादाला lots of love and respect from #hrishikeshkaladevlogs 💖😊🙏
खूप छान आपली भेट झाली असती तुमची गाडी आमचा गाडी बाजूनेच गेली kets point ला जात असताना तुम्ही तुमचा गाडीच्या sunroof मधून बाहेरीळ नजरा बघत होता न मी तुम्हाला 1सेकंदात बघताच तुम्हाला हात सुद्धा दाखवला
Hey Jeevn Dada, tumche Vedio Mi nehmi bght aste ani te mi khup avdine bghte khup chhan aste ani tumhi saglyat mahatvach mnje aaplyala yevd Devan dilel Sundar Nisarg Ramya saundarya ahe te tumhi khup chhan padhatin dakhvat asta ani te bghun amchi pn khup echha hoti aapn pn asa area Explore kela pahije The beuti of Nature. I know ki tumhi khup kashta ne vedio bnvlay asal tya sati tumcha khup khup kautuk ahe.... Thank you 😇 ani tumhi Ek divs nkkich best UA-camr mhnun Olkhla janar Ani aaplya Satara ch nav roshan karnar. 😍😍😍😍
Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo and I have subscribed your Best chanel and shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo ❤🎉
as usual Amazing Video. We really enjoyed a lot. All the best for your future episodes and projects. Just one suggestion, would recommend to improve the Audio quality. Will be great if you avoid Voice over and keep real-time voice of Jeevan Dada. I meant the voice is not crystal clear. Lots of Love.
jabardast photo graphy Mitra. just like movie. really enjoyed watching ur Blog. this photo graphy added new diminsion to ur you tube channel. keep it up such good 👍😊
जिवन आपण नक्की एखदा चौनेश्र्वर डोंगराला भेट दे सह्या हे unexplorer place आहे मिनी पाचगणी म्हणुन त्यास मान्यता मिळाली आहे तसेच तेथे श्रावणात आजु बाजूच्या गावातील लोक यात्रा करावयास येतात
Jeevan dada la kay tod ch naiye.... Video apratim zala ahe... pn I want to suggest that Explore places that haven't been seen before. It is fun to see this places but it will be more fun to see the unexplored places...
खूप छान जीवन दादा... 🙌आमची वाई आहेच मुळी सुंदर आणि रम्य.. 💯... अजून एक म्हणजे sorry but तो मेनवलीचा वाडा नानासाहेब पेशव्यांचा नाही तर नाना फडणीस यांचा आहे... आणि देवळातील घंटा ही नानासाहेब पेशवे नाही तर त्यांचे काका चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसई जिंकली तेव्हा आणली होती. 💯
दादा ... मेणवलीचा वाडा नानासाहेब पेशवें चा नाही तर नाना फडणविस यांचा आहे ... आणि वसई चिमाजी अप्पांनी जिंकलेली होती ... नानासाहेबांनी नव्हे ... बाकी व्हिडीओ नेहमीप्रमाणे झकास 👍🏻❤️❤️
वाई मधील बाकिची मंदिरे दुकानांमळे झाकली गेली आहेत .जसे कि विष्णु मंदिर लक्ष्मी मंदिर .धुन्डीविनायक मंदिर.नरसिंह मंदिर भद्रेश्वर मंदिर, पांडवांनी बांधलेले शिवमंदिर हि सुद्धा खूप संदर मंदिरे आहेत.
Video chan ch zalay.. 1 correction that मेणवलीचा वाडा नाना फडणवीस यांचा आहे, नाना पेशवेंचा नाही. वास्तू पेशवेकालीनच आहेत, पण तो वाडा पेशव्यांचे एक कारभारी असलेले नाना फडणवीस यांचा. बाकी वाई बद्दल छान माहिती दिली. 👍 Proud to be Waikar.🙂
जीवन दादा तुम्ही पंढरपूर ला का भेट दिली नाही ? आणि काही प्लान आहे का पंढरपूर ला भेट देण्याचा पंढरपूर ला किती इत्याहासिक गोष्टी आहेत एकदा नक्की भेट द्या
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम झाला व्हिडिओ, शब्दच नाहीत जीवन तुझ्यासाठी, खूपदा बघितलं महाबळेश्वर पण तुझ्या कॅमेऱ्याने तुझ्या नजरेतून बघितले ते सर्वांग सुंदर असे महाबळेश्वर, जय महाराष्ट्र
जिथे संथ वाहते कृष्णमाई
तीच आमची वाई
खुप मस्त विडीयो editing , camera work , background music, presentation 👍👍❤❤
मी पण वाई मध्ये राहते दादा आमचे हाॅटेल आहे वाई बावधन नाका स्वानंद मिसळ वाई मी तुझे सर्व विडीवो बघते 🚩🚩🚩
अप्रतीम चित्रीकरण आणि एडिटिंग तसेच जीवन दादाचे अंकरिंग मस्त जमून आलय. फक्त जीवन दादा प्रत्येक कॅमेरा फ्रेम मधून जाताना जरा कृत्रिम वाटतं. बाकी व्हिडिओ एकदम झक्कास 🥰🥰
सुंदर छायाचित्रण आणि झटपट माहिती त्यामुळे इंट्रेस्टिंग 👍👌👌👌
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ua-cam.com/video/0_GKecy43JU/v-deo.html
दक्षिण काशी, वाई
Wai The Temple Of City
जीवन दादा मी मेणवलीचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मी तुझ्या सर्व विडीओ पाहत असतो मला खुप आवडतात .मी तु वाईला आणि मेणवलीला यायची वाट पाहत होतो 🤔 पण परत कधी येणार हे ठरव कारण मेणवली जवळ पांडवगड किल्ला आहे पाहण्यासाठी 👍💐
काय गजब energy आहे राव या jeevan दादा मध्ये 👏 अस वाटत vlog पाहतच रहावं कायम 💖 अप्रतिम चित्रीकरण ...👌👌उत्तम सखोल असे माहिती दर्शन आणि वेड लागणार रांगड बोलणं ...संपूर्ण महाराष्टाला Vlogging च्या प्रेमात पाडनाऱ्या jeevan दादाला lots of love and respect from #hrishikeshkaladevlogs 💖😊🙏
💖👌👌👌👌👌
👏👏👏👏👏👏👏
Right hrishiii 👌👏
really best
Super duper beautiful nice 💯 awesome 👍👍👍👍👍☺️☺️☺️☺️☺️
Jeevan dada tumche vlogs mala khoob aavadtat. Khoob informative. Thank you so much.👌😊
Satari laich bharich...👌👌👌👌👌
छान व्हिडिओ आहे
खूपच छान व्हिडिओ व माहिती,,,आपणास शुभेच्छा
खुप सुंदर...आमच्या जीवन कदम ना पाहून खूप आनंद झाला 😊
Discovery channel chya documentary level chi videography aani editing. narration aani storytelling pn super... 👍
खुपचं छान अप्रतिम व्हिडिओ खूपच माहिती दिलीत जीवन भाऊ 👍👌
ua-cam.com/video/Y7_FEVccyn4/v-deo.html
मस्त मस्त आणि खुपचं मस्त झाला व्हिडीओ
Exam चालू आहेत तरीपण बघतोय... कारण जीवन दादा म्हणजे विषयच खोल...खूप सुंदर दादा...#OYO thanks for this beautiful milestone...❤️😍😊👍 जय महाराष्ट्र 🚩
अभ्यास करा साहेब.
Best team work ..great JKV..sir....Khar tar ha show TV var pahije hota....We are wating Pn te tv wale yetil tumchyakade kadhi tari...
खूप छान आपली भेट झाली असती तुमची गाडी आमचा गाडी बाजूनेच गेली kets point ला जात असताना तुम्ही तुमचा गाडीच्या sunroof मधून बाहेरीळ नजरा बघत होता न मी तुम्हाला 1सेकंदात बघताच तुम्हाला हात सुद्धा दाखवला
खुपचं छान.माझे अत्यंत आवडते स्थान
Hey Jeevn Dada,
tumche Vedio Mi nehmi bght aste ani te mi khup avdine bghte khup chhan aste ani tumhi saglyat mahatvach mnje aaplyala yevd Devan dilel Sundar Nisarg Ramya saundarya ahe te tumhi khup chhan padhatin dakhvat asta ani te bghun amchi pn khup echha hoti aapn pn asa area Explore kela pahije The beuti of Nature. I know ki tumhi khup kashta ne vedio bnvlay asal tya sati tumcha khup khup kautuk ahe.... Thank you 😇 ani tumhi Ek divs nkkich best UA-camr mhnun Olkhla janar Ani aaplya Satara ch nav roshan karnar. 😍😍😍😍
Chaan video dada.wai maze Maher aahe.mast volg.
खूप छान होता व्हिडिओ 👌👌
Bhava ektach firtoye, khatoy ,pitoye, chhan enjoye kartoye.
मस्त. तुमचे सोबत महाबळेश्वर परत एकदा पाहता आले.
खूपच छान आणि सुंदर आहे
खरच दादा अप्रतिम असं वाटत होत आम्ही महाबळेश्वरला आलो..
Aamchi wai....😍
मी तसा भटक्या आहे पण नव नविन जागा शोधण्याचा छंद आहे त्या मुळे आपल्या माध्याद्वारे हे ही ठिकाणं कोणासमोर यावें अशी अपेक्षा आहे
Khup sunder Dada 👌👌👌amhi ajun glo nhi pn tuza video bghitlyapsun kdi jatoy ase zaly...khup Chan video
Mastch dada aamchi wai tuzay najretun
khup chan upakram suru kely....
खूप छान व्हिडीओ केलाय,प्रत्यक्ष फिरल्याचा आनंद झाला.
@rajeshinfotrack
Awesome wonderful eagerness of this video that a amazing moments then a such a beautiful city and cinematic views keep it up Jeevan bro 👍👌❤️❤️🥳
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ua-cam.com/video/0_GKecy43JU/v-deo.html
नवीन बदल केलात खूप छान
Awesome vlog 💯👌👌 Very nice Information 💯👌👌 All points exploring very nice 👌👌👍 Thank you 🙏🙏
Jeevan dada tula shooting ksa krun detat... viewer pakdun thevat nahi ka photo sathi
Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo and I have subscribed your Best chanel and shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo ❤🎉
खूप सुंदर सफर घडवली
स्वतः महाबळेश्वर मध्ये फिरत असल्यासारखे वाटले 🙏🙏
अप्रतिम खूप छान
Kharach Khoop Chan 😎Jeevan Dada😎❤️❤️
Maz ajol ahe khup chhan...maze gav
ನಮ್ಮ ಕೃಷ್ಣೆ... ಉಗಮ ಸ್ಥಾನ ಮಹಾಬಲೇಶ್ವರ.....
खूप मस्त निसर्ग दाखविलास , मजा आली, आमचे गाव तिकडेच आहे.
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ua-cam.com/video/0_GKecy43JU/v-deo.html
Wai sang mazya Khup junya athvani ahet 💫
सुपर🔥
१ नंबर दादा ❤️🚩
माहिती मस्त सांगितलं अप्रतिम ❤️❤️❤️
Dhom dharma jawal dhomya rishi ch sundar mandir aahe,sundar vast shilp
Tithe pustakanche gaav bhilar aahe must visit
Namaskar thank u khup sundar varnateeth varnan aani drushyavivaran sudha aaha oho paranthu thoda bolnyachi speed slow keleththari 8 chand lagenge 4 naheeeeee kalla?
वा खुप दिवसा मंतर भेट झाली. छान वाटत आहे ❤
as usual Amazing Video. We really enjoyed a lot. All the best for your future episodes and projects.
Just one suggestion, would recommend to improve the Audio quality. Will be great if you avoid Voice over and keep real-time voice of Jeevan Dada. I meant the voice is not crystal clear.
Lots of Love.
jabardast photo graphy Mitra. just like movie. really enjoyed watching ur Blog. this photo graphy added new diminsion to ur you tube channel. keep it up such good 👍😊
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ua-cam.com/video/0_GKecy43JU/v-deo.html
अप्रतिम दादा...!!😍👌🏻काही वेळ महाबळेश्वरच्या आठवणींतच हरवून गेलो.
झकास video.
खुपच छान आहे 🥰🥰😍😍🥰🥰😍
जिवन आपण नक्की एखदा चौनेश्र्वर डोंगराला भेट दे सह्या हे unexplorer place आहे मिनी पाचगणी म्हणुन त्यास मान्यता मिळाली आहे तसेच तेथे श्रावणात आजु बाजूच्या गावातील लोक यात्रा करावयास येतात
Khup Khup chan aahe
अभिमान आहे आम्ही सातारकर असल्याचा
The above video showing Strawberry with Cream is at cafe Strawberry Bash Hotel President Mahabaleshwar
Khup chhan
Jeevan dada la kay tod ch naiye.... Video apratim zala ahe... pn I want to suggest that Explore places that haven't been seen before. It is fun to see this places but it will be more fun to see the unexplored places...
Jeevan dada khup chan tuzi energy khup ahe ani tula lokana kas jodun Thevay yach khup changal kasab ahe keep it bro
Khup mast dada amchi vai.
खूप छान जीवन दादा... 🙌आमची वाई आहेच मुळी सुंदर आणि रम्य.. 💯... अजून एक म्हणजे sorry but तो मेनवलीचा वाडा नानासाहेब पेशव्यांचा नाही तर नाना फडणीस यांचा आहे... आणि देवळातील घंटा ही नानासाहेब पेशवे नाही तर त्यांचे काका चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसई जिंकली तेव्हा आणली होती. 💯
दादा ... मेणवलीचा वाडा नानासाहेब पेशवें चा नाही तर नाना फडणविस यांचा आहे ... आणि वसई चिमाजी अप्पांनी जिंकलेली होती ... नानासाहेबांनी नव्हे ... बाकी व्हिडीओ नेहमीप्रमाणे झकास 👍🏻❤️❤️
वाई मधील बाकिची मंदिरे दुकानांमळे झाकली गेली आहेत .जसे कि विष्णु मंदिर लक्ष्मी मंदिर .धुन्डीविनायक मंदिर.नरसिंह मंदिर भद्रेश्वर मंदिर, पांडवांनी बांधलेले शिवमंदिर हि सुद्धा खूप संदर मंदिरे आहेत.
कडक झालाय व्हीडिओ ❤️
Ved lavtat dada tujhe video. Khup sundar. Asa video pahtana vatat mobile madhun aat yaav.
1 numbers bhai video
Ek number 🙏🙏 great work
Khup chhan 🎉❤
Khup chan shoot kela ahe video sagle , Drone shots mast ... Pan audio quality ajiibbaat changli nahi tyamule video baghavasa vatat nahi purn
......Awesome....
असचे नवीन आणि भारी वाले व्हिडिओ बघायला नक्की आवडतील😍👍👍
खुप खुप खुप छान वीडियो दादा 😘👌👌👌👌
मस्त video
Apratim !!
Dada mala pan chal na firay gheun me mumbai la rahto 😘
story tellling mst ahe...
Very nice....👍☝️
nice yr too good
Bhava video continue banavat rha,most kam karata, Maharashtra explore karat Raha, Laxman ighare from nasik
Mast!!Tanulya sobat pahije hota😄
Video chan ch zalay.. 1 correction that मेणवलीचा वाडा नाना फडणवीस यांचा आहे, नाना पेशवेंचा नाही. वास्तू पेशवेकालीनच आहेत, पण तो वाडा पेशव्यांचे एक कारभारी असलेले नाना फडणवीस यांचा.
बाकी वाई बद्दल छान माहिती दिली. 👍
Proud to be Waikar.🙂
मी हाच विचार करत होते हि खुप मोठी चुक वाटते
Khup chhan 👌👌
Jeevan dada rocks... And lovely shoot....
Excellent explore good
EXCELLENT VEDEO.
जिवन दादा लय भारी दाखवलस महाबळेश्वर
छान video आहे
Jabrat Video Quality
एकदा महाबळेश्वर एम्.टी.डी.सी.ला भेट देऊन ,ड्रोनशाॅटस् घेतले तर मजा येईल....
Very nice.... helpful... audio is low but editing is very good... planning for this tour soon.. Thanks a lot.
Pl give historical importance of different places and temples specifically in connection with the Chhatrapati Shivaji Maharaj
घोरवडेश्वर लेणी, सोमाटणे फाटा, पुणे
ua-cam.com/video/0_GKecy43JU/v-deo.html
जीवन दादा तुम्ही पंढरपूर ला का भेट दिली नाही ? आणि काही प्लान आहे का पंढरपूर ला भेट देण्याचा
पंढरपूर ला किती इत्याहासिक गोष्टी आहेत एकदा नक्की भेट द्या
खूप छान….😍👌🏻
22:49 Hotel Rohit and Swad restaurant... Must visit place..
Dhamal 👍👍👍👍