धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ मनानी तयारी केल्यानंतर माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही आपण आईच्या शिकवणीनुसार आपलं मार्गक्रमण सुरू केलं त्याबद्दल धन्यवाद श्री सोनवणे सर प्राचार्य
शिर्डी मध्ये कुठे आहे हे हाॅटेल संपूर्ण पत्ता मराठी मध्ये टाकणे साहेब हि नम्र विनंती करतो शिर्डी ला मी जात असतो तर साबुदाणा वडा स्टाॅल वर भेट देईल म्हणून म्हणतो साहेब
काही म्हणा मला भाऊच बोलणंच लय आवडलं ,तू शिकला नाही तेच बर झालं ,तू खूप चांगला आहे भाऊ
अप्रतिम खूप छान वाटले ज्ञानेश्वर भाऊंना व्यवसायाच्या हार्दिक शुभेच्छा. आईचा आणि साई बाबा दोघांचा आशीर्वाद असल्यावर काहीच भीती नाही
👍
दादा तुला खूप खूप शुभेच्छा. तुझी अशीच भरभराट होवो ही परमेश्वरा कडे प्रार्थना.
ज्ञानेश्वर भाऊ तुमच्या कष्टालां नेहमीचं यश मिळेल,श्री गुरुदेव दत्त
ज्ञानेश्वर माऊली. ....
नक्की भेटायला येईल. अतिशय चिवट आणि जिद्दी व्यापारी. पटलं भाऊ आपल्याला.
दादांचा गावरान आवाज भाषा आणि हास्य यातूनच व्यावसायचे समाधान.
एकचं नंबर दादा इकडे तिकडे दुसरीकडे काम धंदा किंवा नोकरी करण्यापेक्षा हे आपलं केव्हाही आणि कधीही चांगलेचं आहे 🙏🙏🙏
Well Said Dhaneshwar Bhau - Your Mother's Teachings 👌👌💐👍
वडा तर खाल्ला नाही, पण विचार मात्र आवडले. साई दर्शन साठी आल्यावर भेटू, आणि वडा तर खाऊच.
ज्ञानेश्वर खूप छान साबुदाणा वडा
चांगले पदार्थ,व रेसिपी सुंदर
💐💐👌👌
व्हिडिओ खुपच लाजवाब सर , जिद्द खुपच खास !!
!!❤❤!!धन्यवाद सर ❤❤व्हिडिओ खुपच खास
!!❤❤!! अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन सर ❤!!
ज्ञानेश्ववर भाऊ मुजरा तुम्हाला 💐💐💐
भावाच मन लय मोठ ये🤝💗
ओम साई राम 🌼
!!खुप च छान खूपच खास ज्ञानेश्वर सर !!❤❤!!
!! धन्यवाद सर अभिनंदन मनःपूर्वक सर!!❤❤!!
👌👌sooper bhaau very nice dnyaneshvar bhaau👌👌🤝💕
Bhau khup chaan bolta garib aani shrimant jaga ekach
Very inspiring and lot of life lessons. Wish him lot of success.
Very nice thinking and behaviour ❤️
ज्ञानेश्वर वर श्रीहरी पांडुरंगाची व ज्ञानेश्वर माउंली ची क्रुपाद्रुष्टी आहे.....फक्त खाद्यपदार्थावर जाळीचे झाकण ठेवणे हि विनंती... 🙏
Namaskar Bhau Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏 shirdila yenar aahe tevha nakki sabudana vada khayala yenar tumchya hatcha mazya sathi shillak theva aani aathavan theva bahinichi samjle Om Sai Ram
छान मुलाखत सर
भाऊ पाल फाटा फुलंब्री या ठिकाणचा व्हिडिओ बनवा
मस्त ,लय भारी
Testy👍👍
Karam hi dharam aahe.👌 Om Sai Ram.
🕉️ Sai Ram 🙏 shirdi 👍
👌👌
ज्ञानेश्वर भाऊ🙏🏻👌
Tevdh khar ahe pahili paishyala value navti mansala❤hoti
So nice 😍👌👌
मस्त आहे👌
शिर्डी मध्ये लोकेशन कुठे आहे भाऊ
छान 👌👌👌
धन्यवाद ज्ञानेश्वर भाऊ मनानी तयारी केल्यानंतर माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही आपण आईच्या शिकवणीनुसार आपलं मार्गक्रमण सुरू केलं त्याबद्दल धन्यवाद
श्री सोनवणे सर प्राचार्य
Om sai ram🙏🏼🙏🏼👌
Gadi.Ahath.khute.bhuu
🙏🙏
Very nice
👌
भारी बोलतो भाऊ
Right sir😊😊
खर आहे
Manapasun. Boltoy. Aagdi. Moklya. Manacha. Aahe
super. bhau
शिर्डी मध्ये कुठे आहे हे हाॅटेल संपूर्ण पत्ता मराठी मध्ये टाकणे साहेब हि नम्र विनंती करतो शिर्डी ला मी जात असतो तर साबुदाणा वडा स्टाॅल वर भेट देईल म्हणून म्हणतो साहेब
👌👍👍👍🚩
आयुष्यात समाधान पाहीजे.....
👍
Barobr bau
Bhau khup man mokla ahes asich pragti kr.
पहाटे चार ते रात्री दहा एवढे कष्ट करून ही नफा फारच कमी आहे .तरी खुष आहे.
Patal buva aaplyala
निखळ सादगी
साबुदाणा खाऊ घालून मुळव्याध होईल
भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या की
वडा तर खाल्ला नाही, पण विचार मात्र आवडले. साई दर्शन साठी आल्यावर भेटू, आणि वडा तर खाऊच.
👌👌👌👌
❤
❤️