ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका मराठी माणसाने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2022
  • #BolBhidu #asiacup2022 #india
    सध्या क्रिकेट विश्वात फक्त एशिया कपची चर्चा सुरू आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग अशा सहाच टीम्स असल्या, तरी एशिया कपच्या निमित्तानं आपल्याला क्वालिटी क्रिकेट बघायला मिळालं. कित्येक युवा क्रिकेटर्सला नवा प्लॅटफॉर्म मिळाला, जॉब करुन क्रिकेट खेळणाऱ्या हॉंगकॉंगच्या प्लेअर्सची दखल सगळ्या जगानं घेतली. या एशिया कपची सुरुवात झाली ती एका मराठी माणसामुळं.
    The Marathi man was fired up to avenge his humiliation and started the Asia Cup by beating everyone from England to Australia. Let's see what exactly happened in this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 168

  • @MrJaffarkhan
    @MrJaffarkhan Рік тому +152

    भारतीय लोकांचा झालेल्या अपमानाचा वचपा काढायची सुरुवात ही नेहमीच मराठी माणसानेच केली आहे. हाच आपला स्वाभिमान आहे.

  • @kishorsalunke7393
    @kishorsalunke7393 Рік тому +29

    मराठी माणूस कायम भारतावर संकट आले की सर्वात पुढे असतो जसे सर्वात पाहिले प्रयत्न भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य❤️🔥🔥🔥

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +84

    मराठी माणुस ठरवलं तर सर्व काही करु शकतो, जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @ramakant5080
    @ramakant5080 Рік тому +85

    भीडू , हा किस्सा आम्हाला माहित नव्हता , खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद.

    • @balabhagade
      @balabhagade Рік тому +1

      Crime tak चॅनेल चे होस्ट शम्स ताहिर खान यांनी हा किस्सा सांगितला त्यानंतर यांनी हा व्हिडिओ बनवलाय. मला तर असंच वाटतंय

  • @V13531
    @V13531 Рік тому +26

    नाद करा पण मराठी माणसाचा कुठं 🔥👑

  • @thekingrautagrikingmumbaika73
    @thekingrautagrikingmumbaika73 Рік тому +6

    मराठी माणूस सगळ्यांवर भरी पडतो भावा🚩

  • @VishalKolekars
    @VishalKolekars Рік тому +13

    दाद्या काय माहिती दिलीस.... खूप खूप आभारी आहोत.... मराठी पाऊल पडते पुढे हे सत्य आहे...

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir Рік тому +44

    माणुस तेव्हांच मोठा प्रयत्न करतो जेव्हा तो अपमानित होतो म्हणून विरोधक पाहिजेत.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +27

    Salute to Salvi sir..🙏🙏

  • @bag9845
    @bag9845 Рік тому +7

    असेच कोणीतरी आपल्या इच्छापूर्ती साठी सर्व समाजाला कामाला लावतो. उदा. सार्वजनिक उत्सव मंडळे

  • @MohanJRane
    @MohanJRane Рік тому +11

    भावा तुला पुण्यातील मेट्रो मध्ये गाताना पाहिले....फारच छान गायलास.. आवडला आपल्याला ... ALL THE BEST

  • @kunalv
    @kunalv Рік тому +9

    बोल भिडू चे सर्व च कार्यक्रम उत्तम असतात.

  • @dattarajnarad3872
    @dattarajnarad3872 Рік тому +29

    साळवे छिंदवाडा मध्यप्रदेश मधील होते त्यांना मराठी समजत होते बोलता येत होते पण नागपुरात ते हिंदी मध्ये भाषण करायचे मराठी भाषण ऐकले नाही त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता वेगळे विदर्भ राज्य मिळावे म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेते असून काँग्रेस श्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनात उपोषण केले होते त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाटग्या बेडकांची डराव डराव म्हणून मार्मिक मध्ये व्यनगचित्र काढले होते

  • @ganeshkondhalkar5982
    @ganeshkondhalkar5982 Рік тому +17

    करोनाकाळात काही मोजक्या उद्योगपतींची संपत्ती कैकपटींनी वाढत असताना असंघटित कामगारांना रोजगार देणारे सूक्ष्म उद्योग बुडत होते.. ह्याच कारण काय होतं ह्या विषयावर सविस्तर माहिती द्या.

  • @omkarnaik3670
    @omkarnaik3670 Рік тому +5

    खरंच खुप मस्त माहिती.
    पण काहीही म्हण आज क्रिकेट मध्ये महासत्ता भारत आहे आणि त्याच कारण म्हणजे आपण प्रेक्षक. त्यावर पण एक मस्त व्हिडिओ बनव.

  • @varshvila
    @varshvila Рік тому +31

    Thanks for sharing this story. Amazed to know Arab nation hands involved in this golden journey of world cricket.

  • @amarkasekar3418
    @amarkasekar3418 Рік тому +3

    लई भारी , यालाच म्हणतात "मराठी बाणा" .

  • @fulltogaming971
    @fulltogaming971 Рік тому +16

    Sri Lanka fielding side is unbeatable kaal kiy fielding keli yaar 🔥

    • @chandrashekhardandekar1260
      @chandrashekhardandekar1260 Рік тому

      त्यांची रनिंग बिटविन विकेटस् पण इतरांपेक्षा छान आहे.

  • @ashwinbhat2195
    @ashwinbhat2195 Рік тому +16

    Srilanka One Side Final Jinknar

  • @Dr.ShubhamBYadav
    @Dr.ShubhamBYadav Рік тому +3

    मला एकच म्हणायच आहे
    जे सध्या म्हणता की व्यापार गुजराती etc
    करू शकतात
    मराठी माणूस काय करेल हे सांगता येत नाही
    हा काळ आपला आहे सिद्ध करायची गरज आहे

    • @Dr.ShubhamBYadav
      @Dr.ShubhamBYadav Рік тому

      जाती वा धर्माने वेगळे नका होऊ देशाने एक व्हा

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Рік тому +5

    जय महाराष्ट्र ❤️🙏

  • @amrutjadhav6641
    @amrutjadhav6641 Рік тому

    जबरदस्त!!! बोलभिडू नाद नाही आपल्या मराठी माणसाचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩❤️❤️❤️❤️

  • @swapnildhanavade9614
    @swapnildhanavade9614 Місяць тому

    खूप छान माहिती दिली... बोल भिडू च आभार 🙏

  • @shantanupawar5270
    @shantanupawar5270 Рік тому

    Great.....
    Thank you

  • @skedar16
    @skedar16 Місяць тому

    Khup khup chan ani tumche aabhari ahot hya महत्वपूर्ण mahiti baddal ❤❤❤🙏🙏

  • @gopalmarathe676
    @gopalmarathe676 Рік тому

    खुप छान माहिती, अभिमान महाराष्ट्राचा

  • @dipakgade
    @dipakgade Рік тому

    आभारी आहे खूप छान माहिती दिलीस

  • @sumitshevate9763
    @sumitshevate9763 Рік тому +16

    वळणाचा पाऊस येण्या आगोदर ते घोडे का फिरतात व ते नंतर कोठे जातात या विषयावर माहिती द्या

    • @bestvideos7700
      @bestvideos7700 Рік тому

      वळणाचा नाही भाऊ( वळवाचा पाऊस )

  • @sAjitP
    @sAjitP Рік тому

    उत्तम माहिती.. आभार..

  • @saibhagat206
    @saibhagat206 Рік тому +6

    Amazing info, thank you

  • @solapuribeast500
    @solapuribeast500 Рік тому +4

    English subtitles chalu Kara lavker international viewers pan vadtil hya quality information dila Ter.....

  • @annagalatage7093
    @annagalatage7093 Рік тому

    जय महाराष्ट लयभारी माहिती धन्यवाद

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 Рік тому

    The greats information sir 💘💯👌👍

  • @manyaa00707
    @manyaa00707 Рік тому

    माहितीसाठी धन्यवाद 🙏

  • @kamleshmali007
    @kamleshmali007 Рік тому

    अप्रतिम माहिती..

  • @vikasgavhane441
    @vikasgavhane441 Рік тому +1

    Ok thanks🌹

  • @parthlokhande1936
    @parthlokhande1936 Рік тому

    खूप छान माहिती दिली

  • @suraj_hirade
    @suraj_hirade Рік тому

    Great!

  • @rajivkulkarni88
    @rajivkulkarni88 Рік тому

    masta re chinmay.. keep up the good work.

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Рік тому +1

    Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 Рік тому

    अप्रतिम माहीती बोल भिडू टिम ला धन्यवाद

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Рік тому +1

    खुप छान माहिती ..... माहित होते परंतु तरीही पुन्हा ऐकायला छान वाटले....
    (चिन्मय..... एक सुचना. .... याच शटँ वर 4 एपिसोड झाले.... तो बदल भिडू)

  • @EnfieldeR69
    @EnfieldeR69 Рік тому

    Wow.. Superb.. #asian 🌈✌

  • @Betherebel9
    @Betherebel9 Рік тому

    Awesome information 🙂

  • @dnyaneshwartirkhunde8306
    @dnyaneshwartirkhunde8306 Рік тому

    Great mahiti dili bhava

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Рік тому

    छान माहिती दिली

  • @SBC96
    @SBC96 Рік тому +2

    केरळ मधला हर्षा साई बद्दल व्हिडिओ बनवा राव तुम्ही🙏🙏

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 Рік тому

    Khup Chan mahiti 👍

  • @suyashmusale7152
    @suyashmusale7152 Рік тому

    खरच खूप मस्त.. 👍

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Рік тому

    मस्त माहिती भावा

  • @patil1210
    @patil1210 Рік тому +1

    Thank you for amazing information... Salve sir khare chhatrapati shivaji maharaj che mavale hahet 👍

  • @sagarkale8719
    @sagarkale8719 Рік тому

    Superb👍

  • @Ganesha.dhane04
    @Ganesha.dhane04 Рік тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @dhananjaykumbhar5361
    @dhananjaykumbhar5361 Рік тому +2

    छान 👍🏻

  • @Lord_Voldemort08
    @Lord_Voldemort08 Рік тому

    Changle topics ahet

  • @awesomer.r7033
    @awesomer.r7033 Рік тому

    Nice ❤❤

  • @sandipshelar2369
    @sandipshelar2369 Рік тому

    Mast mahiti dilis bhava

  • @ajaymore2942
    @ajaymore2942 Рік тому

    Ek no bhidu 🙏

  • @harshvardhanjadhav264
    @harshvardhanjadhav264 Рік тому

    ek number 👌👌👌

  • @dhanyachiwadikar2707
    @dhanyachiwadikar2707 Рік тому

    सुपर,

  • @kailashkamble3989
    @kailashkamble3989 Рік тому

    Khup chan

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому

    एका ध्येयवेड्याची गोष्ट....
    निती आणि नियोजन...

  • @jeevanbhandigare7191
    @jeevanbhandigare7191 Рік тому

    Nice Story

  • @RavindraMane287
    @RavindraMane287 Рік тому

    मस्त इन्फो 👍✅

  • @sahebraokhairnar1009
    @sahebraokhairnar1009 Рік тому

    Khoob changla Batla hai video han video khoob changla Batla

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Рік тому +1

    Mast👌

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Рік тому

    सालवे साहेबांना सलाम वत्यांच्या जिद्दीला

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Рік тому

    Nice clip

  • @rationalesocialsumit1968
    @rationalesocialsumit1968 Рік тому

    Waah...👌

  • @maheshdhule2320
    @maheshdhule2320 Рік тому

    Mast brother

  • @Ram_Ram_Paawan
    @Ram_Ram_Paawan Рік тому

    Ekdam bhari

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 Рік тому +1

    Share market var video banva ekdha

  • @dharamalimkar4480
    @dharamalimkar4480 Рік тому

    Bhau srilanka team var 1 viedio banav ,final prynt pochayla tyani khup struggle kela ani final jinkli new team

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Рік тому

    हा किस्सा सांगितल्या बद्दल धन्यवाद भिडू

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Рік тому +8

    🙏❤️🌹

  • @akashbait6832
    @akashbait6832 Рік тому

    Chinmay Tumcha Shirt mast kadak ahe 👌

  • @ranjanastudioranjana2663
    @ranjanastudioranjana2663 Рік тому

    chan

  • @m.d.maheshdeshmukh2300
    @m.d.maheshdeshmukh2300 Рік тому

    या वर एक movie व्हायला पाहिजे ❣️

  • @ganeshjadhav-ls9zy
    @ganeshjadhav-ls9zy Рік тому

    Wankhede stadium chi story warti pan ek video banwa अशीच काहीतर story ahe...tumache karun ऐकायला मस्त वाटेल

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 Рік тому +1

    आता तर आय.सी.सी. भारतीय हुकमती खाली आहे.

  • @chetankharat5721
    @chetankharat5721 Рік тому

    King Charles chi duties and responsibilities var video

  • @RajFreshIndia
    @RajFreshIndia Рік тому +5

    तुफान आल्या पाहिजे रेतीला
    बेल बॉटम मूव्ही 😀

  • @mayurdeshmukh6714
    @mayurdeshmukh6714 Рік тому

    Picture kadhnyachya likechi story ahe!!!

  • @maheshpatil1577
    @maheshpatil1577 Рік тому

    ओरिजनल कन्टेन्ट नाही हा. Cricket Raaz channel वरील आहे.

  • @jivanmore1053
    @jivanmore1053 Рік тому +102

    उद्या पाऊस आला पाहिजे final ला 😂🤣😅

    • @kautuksarvankar6078
      @kautuksarvankar6078 Рік тому +5

      आणि परत आशिया कप झाला पाहिजे...

    • @pundlikbasawante6112
      @pundlikbasawante6112 Рік тому +9

      Dubai madye पाऊस 🤣🤣🤣

    • @cravtivevaibs__123
      @cravtivevaibs__123 Рік тому +1

      Kharay 🤣🤣🤣🤣

    • @RajFreshIndia
      @RajFreshIndia Рік тому

      तुफान आल्या पाहिजे रे तिला

    • @reflex6865
      @reflex6865 Рік тому

      ना पाक ला ना लंका ला
      देऊन टाकू दुबई ला

  • @dr.medicarehingoli
    @dr.medicarehingoli Рік тому

    5:32 Ayushmann khurana

  • @akshaygadge3292
    @akshaygadge3292 9 місяців тому

    Bola bhidu team tringal series ka hot
    Ny ek video banva 😅vishay hardch hoil

  • @prathmeshpatil5603
    @prathmeshpatil5603 Рік тому +1

    जोतिबांच्या पाच मनाच्या सासण कड्या बदल सागा

  • @mrketan
    @mrketan Рік тому

    शारजा कप सुद्धा कसा सुरू झाला आणि वादळात ( वादाच्या) अडकला यावर एक व्हिडिओ बनव दोस्ता। कप बंद का झाला ही पण माहिती दे।

  • @jayeshsalokhe1467
    @jayeshsalokhe1467 Рік тому +32

    बोलभिडूची टोन फक्त तुलाच शोभते काळ्या..😉

  • @manojmirashe2175
    @manojmirashe2175 Рік тому

    वानखेडे स्टेडियम चे जनक शेषेराव वानखेडे वर व्हीडिओ बनवा...

  • @ludoChamp.
    @ludoChamp. 6 місяців тому

  • @anilburade9267
    @anilburade9267 Рік тому

    हे एन्, के, पी, साळवे आमच्या नागपूर चे यांचा संपूर्ण विदर्भाला अभिमान आहे,, हे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षही होते

  • @rishikeshpawar793
    @rishikeshpawar793 Рік тому

    chinmay is best on bol bhidu..my fav

  • @devasandy
    @devasandy Рік тому

    साळवे यांनी 1987 चा वर्ल्ड कप आयोजित केला होता

  • @sidhukkire8626
    @sidhukkire8626 Рік тому

    S👍👍

  • @growwithashish5820
    @growwithashish5820 Рік тому +1

    देशाला भीषण आर्थिक विषमतेपासून वाचवण्यासाठी..
    Boycott Ambani Adani !!
    Guys 👍 this comment and Support !!!!!

  • @amoldebadwar
    @amoldebadwar Рік тому

    शम्स ताहीर खान ऐकून स्टोरी केलीत काय?

  • @shellywhale4996
    @shellywhale4996 Рік тому +1

    आज BCCI ब्रांड आहे

  • @manyaa00707
    @manyaa00707 Рік тому

    आशिया चषक