Jalgaon VidhanSabha Election 2024 : Eknath Khadse, Girish Mahajan यांच्या समोर विधानसभेत आव्हान?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #EknathKhadse #GirishMahajan #Raver #Jalgaon #Muktainagar #Bhusawal #Jamner #Pachora
    जळगाव जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात. या 11 विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची गणित आपण दोन भागात पाहणार आहोत. आता पाहुयात जळगाव ग्रामीणसह रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर आणि पाचोरा या विधानसभा मतदारसंघाची गणित नेमकी कशी असणारेत? लोकसभा निवडणुकीत यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणाला किती लीड होता? आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर कसा होऊ शकतो? जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 13

  • @user-wb9jd2bx5z
    @user-wb9jd2bx5z Місяць тому +11

    या वेळेस आता महाजन पडणार

  • @pintumahajan2517
    @pintumahajan2517 Місяць тому +3

    Jarange factor jalgaon madhe nakkie chalnar

  • @yogeshrane7341
    @yogeshrane7341 18 днів тому +1

    Only nathabhau❤

  • @user-gg1lq1ep3r
    @user-gg1lq1ep3r 17 днів тому

    वैशालीताई सूर्यवंशी पाचोरा

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 22 дні тому

    महाविकास आघाडी पूर्ण निवडून येणार

  • @user-qf3uz8wg6j
    @user-qf3uz8wg6j Місяць тому +1

    छाया खूप छान पण mva jinkanar

  • @nileshpatil6698
    @nileshpatil6698 Місяць тому

    पाचोरा विधानसभा मध्ये तुम्ही अमोल शिंदे याला विसरलात त्यांचा फक्त 1700 मतांनी पराभव झाला 2019 मध्ये

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 Місяць тому

    Girish bhau🔥

  • @user-qf3uz8wg6j
    @user-qf3uz8wg6j Місяць тому +1

    ते टाकल्या हरणार

  • @CrustedKarna06
    @CrustedKarna06 Місяць тому

    गुलाबराव देवकर कोणत्या पक्षात आहे??

  • @ShriramChaudhari-ok5xi
    @ShriramChaudhari-ok5xi Місяць тому

    Chaopda