जान्हवी कशी सामोरे जाईल घरातील तंट्यांना | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 614
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- जान्हवी कशी सामोरे जाईल घरातील तंट्यांना | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 614 | Zee5 Marathi Classics
#zeemarathi #tvserial #marathidrama #zee5marathi
Cast - Tejashree Pradhan | Shashank Ketkar | Rohini Hattangadi | Manoj Joshi | | Prasad Oak
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other women, whom he treats as mother. When Shrirang marries Janhavi, she has a trouble dealing with six mothers-in-law.
If you like the video, don't forget to like, share & subscribe.
Subscribe us for more videos 👉 bit.ly/4akuGn9
To watch more videos like this, click 👉 • Honaar Soon Mee Hyaa G...
आई आजी जे काही बोलता ते आयकत राव आणी आपल्या आयुष्त उतराव.❤❤❤❤❤❤❤❤❤
😊😊😊😊😊😊
जान्हवी च्या आईने दृष्ट लावली .निर्लज्य पण सारखं सारखं तीला मुलीच्या घरी रहायला यायचे असते
बेबी किती चुकीचे वागते बोलते जान्हवी त्याची बायको आहे त्याने प्रेम केले तीच्यावर
🎉
पैसा प्रापटी फुकट मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात हे कलाला समजत नाही का मग त्याच्यासाठी कष्ट कर म्हणावे
आत्ता रडुन काय ऊपयोग 😮😅 असे दाखविते आईने सांभाळले नाही का हीनेच सांभाळले 😮😅
वेट &वाॅच ❤
👍
कलाला तिचंचं पडल आहे कधीतरी विचारते का कधी कशी आहे काय चाललंय प्रसंग आहे घरात काय चालले