नमस्कार मंडळी, मी मयूर चोगले,चॅनेल मालक, व्हिडिओच्या मधल्या भागात एक backgraund music टाकला होता पण त्या music ला कॉपीराईड आल्याने तिथला आवाज mute केला आहे.तरी आपण अहकार्य कराल अशी अशा बाळगतो...❤️🥰🙏
"पोपटी तर भारीच बनवली आहेस.. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये, पोपटी बनवली जाते, या मध्ये वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, अंडी, चिकन यांचा समावेश केलेला असतो ,यांची चव काही वेगळीच असते...🔥🤩👌👌
Mast
१no. Mayur bhau 🎉 full injoy karo
@@MeghaChaulkar thanks vahini
नमस्कार मंडळी,
मी मयूर चोगले,चॅनेल मालक, व्हिडिओच्या मधल्या भागात एक backgraund music टाकला होता पण त्या music ला कॉपीराईड आल्याने तिथला आवाज mute केला आहे.तरी आपण अहकार्य कराल अशी अशा बाळगतो...❤️🥰🙏
"पोपटी तर भारीच बनवली आहेस.. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये, पोपटी बनवली जाते, या मध्ये वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, अंडी, चिकन यांचा समावेश केलेला असतो ,यांची चव काही वेगळीच असते...🔥🤩👌👌
धन्यवाद...🙏
aag kiti वेळ lavtat sanga jra