V-1 तुती आणि शेवगा शेळीपालनातील महत्वाचा चारा,हा चारा प्रत्येक शेळीपालकाकडे असला पाहिजे:goat farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, शेळीपालनात लागणारे महत्वाचे तारे बघणार आहोत, त्यासाठी मित्रांनो आज आपण आलो आहोत निधी गोट फार्म वरती, हा फार मित्रांनो विडणी गावामध्ये तालुका फलटण जिल्हा सातारा येथे हा गोट फार्म आहे.
    निधी गोट फार्म वर तुम्हाला सर्व चारे भेटतील.
    निधी गोट फार्म विडनी ता. फलटण जि. सातारा
    निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463
    #kisan_agrotech #चारा #चारा_नियोजन #chara #शेळीपालन #goatfarming
    #goat
    Hello farmer friends, today through this video we are going to see the important stars of goat farming, for that friends today we have come to Nidhi Goat Farm, this is a goat farm in Vidni Village, Taluka Phaltan, District Satara.

КОМЕНТАРІ • 4

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 8 місяців тому

    धन्यवाद मास्तर छान व्यवसायिक मार्गदर्शन आभारी आहोत 💐🙏💐

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 5 місяців тому

    धन्यवाद दादा🙏

  • @vks7666
    @vks7666 8 місяців тому

    Perfect information