Maharashtra Times LIVE | अजितदादांची मंत्रालयात भेट, मराठा आंदोलक रमेश केरे पाटील LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 263

  • @Shri1-e
    @Shri1-e 2 місяці тому +9

    बैठका लाईव्ह करा की म्हणजे समाजातील सर्व लोकांना काय काय घडलं ते समजेल

  • @vikassurve6207
    @vikassurve6207 2 місяці тому +50

    तुम्ही करता ते पण चांगला आहे पण आम्ही कट्टर जरांगे समर्थक

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 2 місяці тому +12

    बरोबर आहे - केरे पाटील - सर्वांची चर्चा करुण भुमिका जाणून घेणे महत्वा चे आहे - पोलीस अडवी त नाही सुरक्षेच्या दष्ट्रीने हे महत्वाचे आहे

  • @Dr.Vasudevsonawane
    @Dr.Vasudevsonawane 2 місяці тому +9

    जरांगे च फक्त आमचा नेता नाही, प्रत्येक मराठा कुणबी समाजाचा हितकारी समाज बांधव .आंदोलक ... आमचे च 👌नेतृत्व आहे च...जरांगे ला वाईट वाटण्याची जरा ही आवश्यकता नाही❌ च..

  • @anildawle8326
    @anildawle8326 2 місяці тому +40

    असे सगळे लोकांनी राजकीय नेते मंडळी ना जाब विचारला पाहिजे

  • @ranjeetdeshmukh2008
    @ranjeetdeshmukh2008 2 місяці тому +44

    फक्त मनोज जरांगे पाटील ठरवतील ती दिशा

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 місяці тому +10

    अजित दादाची भूमिका काय ते पण सांगा

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 2 місяці тому +20

    आशा आंदोलनात जनतेचा जरूर पाठिंबा मिळेल रितसर आंदोलन आहे कोणाला अरे तुरे ची भाषा न करता सर्वांचा सन्मान देणारा असं हे आंदोलन आहे नक्कीच भाऊ तुम्हाला यश येईल

    • @dattawaghmare7131
      @dattawaghmare7131 2 місяці тому

      तू राहूदे दरेकर चा दलाल

  • @balasahebjadhav2535
    @balasahebjadhav2535 2 місяці тому +30

    मनोज जरांगे पाटील हेच मराठेंचा नेता एक नेता एकच निर्णय होणार हा कोण सुपारी घेऊन आला भाजपची....,

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 2 місяці тому +3

      नाही तेही जरांगे ना साथ देत आहे सर्व पक्षात मराठा समाज आहेत फूट नाही

    • @spot_777
      @spot_777 2 місяці тому

      Jaran-GAY la ghari gheun jaa 😂

    • @spot_777
      @spot_777 2 місяці тому

      Pappa chya pudhe kon gela ki gand jalte 😂

    • @ng7447
      @ng7447 2 місяці тому +2

      केरे पाटील साहेब आपण जे नेते मंडळींचे नाव घेतले त्या सर्वांना समोरासमोर घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करून घ्या, एक एकाला विचारून घेतले तर ते एकमेकांवर ढकलतील , त्या पेक्षा समोरासमोर घ्या तरच मार्ग निघू शकेल

    • @NarhariDongare
      @NarhariDongare 2 місяці тому +3

      विनाकारण काही तरी बोलू नका

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 2 місяці тому +5

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @sundrarbapunarawade8136
    @sundrarbapunarawade8136 2 місяці тому +3

    आपली भुमिका योग्यच आहे

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 2 місяці тому +32

    जरांगे पाटलांचा विचार घेऊन आंदोलन करत असाल तर समाज तुमच्या पाठीमागे असेल

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 2 місяці тому +3

    जरून आंदोलन करा चांगली गोष्ट आहे.

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 2 місяці тому +3

    भूमिका बद्दल बाळासाहेब आंबेडकर यांची च मागणी आहे... धन्यवाद बाळासाहेब

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 місяці тому +1

    तुमची भाषा शैली चांगली आहे तुमच्यासारखेच मराठी माणसाला नेतृत्व पाहिजे तुमच्या तोंडातून शिव्या गाडी येत नाहीत हे खूप महत्त्वाचे आहे

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 місяці тому +5

    दहा टक्के तरी या सरकारने दिले तरी शिव्या घालता ज्यांनी दिले नाही त्यांना शिव्या का घालत नाही.आजून मागता ते टिकणार नाही

    • @amarpatil4697
      @amarpatil4697 2 місяці тому +1

      तुम्हाला शरद पवारांनी दिले तरी तुम्ही त्यांना शिव्या घालतात

  • @KailashKadam-nf4ww
    @KailashKadam-nf4ww 2 місяці тому +1

    जाना शेती नाही जाना घर नाही जाना नौकरी नाही जाना क्षीक्षण आसुन काम नाही आशा गरज वंत मराठा मराठी गरीब लोकांना आरक्षण मळालच पाहिजे

  • @RRSNews91
    @RRSNews91 2 місяці тому +34

    दरेकर अभियान खोके घेऊन टरबूज कडून 😂😂😂... आमचा नेता फक्त जरांगे पाटील ✌️✌️✌️

    • @spot_777
      @spot_777 2 місяці тому +1

      जलाली 😂😂

  • @TraderNav
    @TraderNav 2 місяці тому +1

    निर्भिड केरे पाटील आणि जरांगे पाटील आम्ही सर्व समाज तुमच्या मागे आहोत

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 2 місяці тому +4

    आगदी बरोबर बोललात भाऊ आसच केल पाहिजे

  • @yashodaraul499
    @yashodaraul499 2 місяці тому +2

    जरांगे ला स्वतःला मोठं व्हायचं आहे दुसरा कोण आलं तर त्याचं महत्त्व कमी होईल
    त्याला दुसऱ्याला महत्त्व द्यायचे नाही

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 2 місяці тому +5

    महेश केरे मांडलं तुम्हाला असंच प्रयत्न चालू राहू द्या सरांगी साहेबांना बळी येऊ द्या

  • @dnyaneshwarraundhal5111
    @dnyaneshwarraundhal5111 2 місяці тому +1

    दादा ़खूपच छान तुम्ही विचारले पाहिजे सर्व नेते ना

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 2 місяці тому +7

    जरांगेनी काय फक्त ठेका घेतलाय का मराठा समाजाच्या आरक्षणाचा
    ईतर नेते देखील त्यांच्या रीतीने प्रयत्न करू शकतात

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 2 місяці тому +2

    फडणवीसांच्या काळात केलेले मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी बरेच मराठा समन्वयक फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना फितूर झाले होते त्यामुळे आमचा भरोसा फक्त इमानदार नेतृत्व जरांगे पाटील यांचा आंदोलन हे फडणवीस आणि दरेकर यांचं पुरस्कृत वाटतं

  • @ashrubasangale4712
    @ashrubasangale4712 2 місяці тому

    हॅलो मी एक ओबीसी आहे पण मला सुद्धा असं वाटतं गरीब मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण दिलेच पाहिजे.

  • @mukeshlokhande1888
    @mukeshlokhande1888 2 місяці тому

    Ekdam barobar.. Ramesh patil barober boltay.. ❤

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 місяці тому +2

    महाराष्ट्रातला एकही पक्ष मराठा समाजाला ओबिसीतून आरक्षण द्यायला तयार नाही. मग फक्त भाजपला पाडायचा विचार का करतात. नक्की हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी का मविआ जिंकण्यासाठी.

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 2 місяці тому +4

    अहो सर्व पक्षांची ईच्छा काय आहे ते मराठा समाजाला माहिती आहे

  • @dattajadhav9291
    @dattajadhav9291 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @kiransanap6474
    @kiransanap6474 2 місяці тому

    Kere patil tum aage bado hum aapke sath hai

  • @dattamahajan9744
    @dattamahajan9744 2 місяці тому

    प्रयत्न चांगला आहे पण बैठका लाईव्ह करा ना

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 2 місяці тому

    ऐकच ध्यास मराठा आरक्षण विकास

  • @sandipjivrag6228
    @sandipjivrag6228 2 місяці тому

    फक्त आम्ही जरांगे पाटिल समर्थक 🚩🚩

  • @ramhingne4644
    @ramhingne4644 2 місяці тому +4

    केरे पाटील हे रितसर आंदोलन करत आहेत... दुसऱ्यांचे आंदोलन म्हणजे नुसती दंगल...

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा आरक्षण हे ओबीसी तुनच पाहिजे आणि ते आता घेऊन च राहू

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 2 місяці тому

    आम्ही jarange पाटील समर्थक

  • @yogaforhealth4461
    @yogaforhealth4461 2 місяці тому

    देवेंद्र साहेब बरोबर live चर्चा दाखवा

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 2 місяці тому

    कुठल्याही नेता ठोक भूमिका घेऊ शकत नाही फेक आश्वासनच देणार फक्त मत मिळविण्या साठी आरक्षण देण्याच्या कोणतेच आधी कार ह्या नेत्यांच्या हातात नाहीत आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकत व कोर्ट सर्व कायद्याच्या त्रूटीच निरीक्षण करूनच उगाचच नेत्यांना भाव का देताय जय महाराष्ट्र शहाणे व्हा लवकर सर्व जनतेने

  • @vitthalkakade9799
    @vitthalkakade9799 2 місяці тому

    तुम्हाला फडणवीस साहेबांनी पाठवलं आहे का ते पहिलं स्पष्ट करा..

  • @JanardanKale-sh4fw
    @JanardanKale-sh4fw 2 місяці тому +1

    Only patil 🎉🎉🎉🎉🎉

  • @prof.laxmangavhane2555
    @prof.laxmangavhane2555 2 місяці тому

    Ha पुरस्कृत व्यक्ती असून मराठा आंदोलनामध्ये फूट पाडून आंदोलने बंद पडण्याची ही bjp व त्यांचे मित्र पक्ष यांची ही खेळी आहे त्यामुळे मराठा समाजाने सावध राहणे व जरांगे पाटील हेच आपले नेते या भूमिकेवर ठाम राहणे मनोज दादा म्हणतील तो निर्णय सर्वांनी मान्य करावा

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 2 місяці тому

    आंबेडकर यांच्या दनका भुमिका काय आहे ते सांगा

  • @spot_777
    @spot_777 2 місяці тому +1

    जरंगे पाटील ची जलाली😂

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 2 місяці тому +1

    एकच मीशन मराठा आरशन आणि तेहि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत एक मराठा लाख मराठा कोटी कुनबी मराठा जरांगे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @rajeshpatil.chakkar156
    @rajeshpatil.chakkar156 2 місяці тому

    तुम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांना विचारात घेतलेका? सर्वांनी सोबत राहणे गरजेचे आहे. सर्व राजकीय लीडर यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. तुम्ही स्वतः त्यांच्याकडे जाणे योग्य वाटत नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे.

  • @ramwakekar6968
    @ramwakekar6968 2 місяці тому

    दादा तुम्ही मराठा आहात पण सध्या महाराष्ट्रातला मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर 1000% विश्वास आहे त्याच्यामुळे तुम्ही हा जो प्रयत्न करत आहात तो प्रयत्न करू नये ज्यावेळेस जरांगे पाटील म्हणतील ती भूमिका आपण सर्व मराठा बांधवांनी करायची आहे पण सध्या आपल्याला त्यांच्या सोबतच चलायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे असे प्रयत्न करू नये ही सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने विनंती आहे दादा हो सरकारला एवढेच पाहिजे आहे आपल्यामध्ये फुट पडण्याचं काम ते करत आहे

  • @kailassuryavanshi3939
    @kailassuryavanshi3939 2 місяці тому

    आम्ही फक्त मनोज दादा जरान्गे समर्थक

  • @arjunkakde689
    @arjunkakde689 2 місяці тому

    जाब विचारताय हे योग्यच आहे

  • @shankarwadekar5817
    @shankarwadekar5817 2 місяці тому

    Only jarange patil

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 2 місяці тому

    ओन्ली मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 2 місяці тому

    पंत यांचा जाहीर निषेध

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 2 місяці тому +2

    भुजबल साहेब वाद लावता मनता मग तो जरंग्या काय करत अहेस ते नही संगता येत का ,, वारे वा जरंगे समर्थक 😂😅😂😅हैं 😅और

  • @संभाजीब्रिगेडकारलाटिम

    जरंगे पाटील यांना विश्वासात घेऊन आंदोलन करावे

  • @ramtaur8076
    @ramtaur8076 2 місяці тому

    Kay zale aaj

  • @sureshpatil3382
    @sureshpatil3382 2 місяці тому

    Only Manojdada jarange patil

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 2 місяці тому

    फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 2 місяці тому +9

    दरेकर चा चेला

  • @dnyaneshwarraundhal5111
    @dnyaneshwarraundhal5111 2 місяці тому

    मनोज दादा जे बोलतील ते आम्ही करणार

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 2 місяці тому

    Good

  • @balajigaikwad6447
    @balajigaikwad6447 2 місяці тому

    Good. Good. Good. Good 👍

  • @dhondiramkajale1749
    @dhondiramkajale1749 2 місяці тому

    जय जंरागे पाटील

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 एक नंबर दादा सर्व पक्षांच्या प्रमुखांना विचारा

  • @all_in_one244
    @all_in_one244 2 місяці тому +8

    अजित पवार सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे.
    तुम्ही कुठेले बागुलबुवा?
    ओबीसीतुन आरक्षण मागणारे तुम्ही कोण?

  • @dhondiramkajale1749
    @dhondiramkajale1749 2 місяці тому

    फक्त जंरागे पाटील

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 місяці тому

    जरागे.पाटील ❤❤❤❤❤

  • @ramkadam47
    @ramkadam47 2 місяці тому

    Only Jarange Patil

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 2 місяці тому +3

    तुम्ही इतक्या दिवस कोठे आहे होता

  • @YogeshPatil-w3w
    @YogeshPatil-w3w 2 місяці тому

    हा केरे टरबुज सर्मथक आहे, आम्ही जरांगे पाटिल समर्मथक आहे

  • @balajidhage9305
    @balajidhage9305 2 місяці тому

    फक्त मनोज दादा

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 2 місяці тому

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @jyotiramgaikwad3290
    @jyotiramgaikwad3290 2 місяці тому +9

    बामणी कावा याला म्हणतात. पहा माऱ्याठो

  • @RamdasShiralshet
    @RamdasShiralshet 2 місяці тому

    पोलीस साहेबांनी जेंव्हा पोलिस व्हॅन मध्ये बसविले
    तो व्हिडिओ पहा
    तुमचे सोबत फक्त 4/5 टाळकी होती
    मराठा समाज सुज्ञान आहे
    8/10दिवस चालेल तुमचं
    मग दिसणार नाहीत तुम्ही

  • @sanjaywagh9740
    @sanjaywagh9740 2 місяці тому

    अजित दादाची भुमिका काय आहे

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 місяці тому

    Maharashtra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general not belongs to Marathi community.jai Hind jai bhole nath.

  • @arjunkakde689
    @arjunkakde689 2 місяці тому

    अजित पवारांची काय भूमिका आहे हे सागा

  • @marotijunghare9060
    @marotijunghare9060 2 місяці тому +3

    ओ.बी.सी.सोडून आरक्षण देण्यात यावे

  • @संभाजीब्रिगेडकारलाटिम

    फक्त जरंगे पाटील

  • @Shetkarirajy021
    @Shetkarirajy021 2 місяці тому +1

    Only jarage patil ❤❤

  • @संभाजीब्रिगेडकारलाटिम

    जरंगे पाटील यांना विश्वासात घेऊन आंदोलन केले तर तुम्हाला समाज स्वीकार करेल

  • @balajigaikwad6447
    @balajigaikwad6447 2 місяці тому

    मराठ्यांचा एकच नेता

  • @NitinBhurange
    @NitinBhurange 2 місяці тому

    The applikade yala pahije

  • @yashodaraul499
    @yashodaraul499 2 місяці тому

    जरांगे ला स्वतः मोठं व्हायचंय दुसऱ्याला

  • @surajkhutale1995
    @surajkhutale1995 2 місяці тому

    आधीच सांगुन जावा म्हणजे ते दौऱ्यासाठी निघून गेले असतील.

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 2 місяці тому

    फक्त जारांगे पाटील

  • @Sudampare
    @Sudampare 2 місяці тому

    फक्त मॅनेज होऊ नका .पाटील बदनाम होनार नाहीत याची दक्षता घ्या

  • @pradippatil9425
    @pradippatil9425 2 місяці тому

    राजकुमार सूर्यवंशी पाटलाला थोडं बोलू द्या

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 місяці тому

    #मराठा

  • @valchandmandage5297-u3f
    @valchandmandage5297-u3f 2 місяці тому

    तुम्हाला सगळे गोल गोल बोलतील पण तुमच्या समोर कोणीही भुमिका सष्ट केली नाही, ना उध्दव ठाकरे नी घेतली, ना अजिदादांनी घेतली दोघेही मीडियात भुमिका स्पष्ट करु असे सांगीतले, अरे तुमच्या समोर कायच सांगितले नाही....
    उत्तर फक्त होय किंवा नाही या दोनच शब्दात पाहिजे.. गोल गोल उत्तर नकोय...???

  • @BharatChavan-ex7gw
    @BharatChavan-ex7gw 2 місяці тому

    शेवटी सुपारी घेऊन पळून जाऊ नये म्हणजे झालं😂😂

  • @dnyanrajchavan6730
    @dnyanrajchavan6730 2 місяці тому

    पाटील म्हणतील तेच

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 2 місяці тому +1

    तुम्ही जंरागे दादा ला विचरून आंदोलन करत आहात का हे आधी सांगा

  • @dnyanrajchavan6730
    @dnyanrajchavan6730 2 місяці тому

    मागचे 2 जण 500 rs नी आणले वाटतं

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 2 місяці тому +1

    Aarakshan obc madhun magat asal tar garajwant maratha tumhala saath deiil

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 2 місяці тому

    ओन्ली जरांगे 🚩एकच नंबर भावांनो पण बिको मत

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 2 місяці тому

    पाटलाचा विचार तुम्ही केला तर तुम्ही समाज तुमच्या पाठीमागे राहील

  • @kalyansavale2592
    @kalyansavale2592 2 місяці тому

    ऑनलाइन चर्चा झाली पाहिजे तुम्ही आज जाऊन काय बोललात आम्हाला काय माहिती

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe111 2 місяці тому

    यांच्या. मागे मराठा समाज नाही

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 2 місяці тому

    जरांगे पाटील म्हणाले की तुम्ही मराठे नसून दरेकर चे हस्तक आहेत आणि तुम्ही फडणवीस चा ट्रॅक चालवत आहात

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 2 місяці тому

    म्यानेज आंदोलन