खुपच छान व सहज करण्यासारखे उपाय आपण सांगत आहात त्याबध्दल धन्यवाद. मुलांच्या शीघ्र विवाहासाठी साठी तसेच मुल शांत हौवुन योग्य निर्णय घेवु शकतील त्या संदर्भात उपाय सांगितलेत तर फार बर होईल.
दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत आसते मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात धन्यवाद दादा मि नेहमि तुमचे व्हिडिओ लाईक करते व शेअर सुध्दा कक्षते😂❤❤❤❤ धन्यवाद दादा
🙏🏻 श्री. स्वामी समर्थ 🙏🏻🌹 🙏🏻 कुलकर्णी दादा मि साधी स्वामी सेवा करते ऐक वर्षा पासुन. माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा माझं काहीच यैक्त नाही सगळ्या गोष्टी मना विरुद्धच करतो म्हणजे महिने दोन महिन्यातून भांडण ठरलेलेच असते आजुन त्याला जॉब नाही. काही काम ही करत नाही B. E सिव्हिल शिक्षण झाले आहे. लग्न झाले आहे पण थोडं बोलले की रागावून बसायचं माझ्याशी बोलायचं नाही आठ दहा दिवस. आम्चे चांगले सुखवास्तु कुटूंब आहे. पण मुला मुळे खूप टेन्शन येत त्याचे वडील ही डेप्युटी इंजिनियर आहेत. ते रात्रंदिवस मेहनत करतात आणि हा मुलगा घरात बसुन डोकं लावतो 😔😔😔😔😔प्लिज दादा यां साठी उपाय सुचवा व व्हिडीओ बनवा प्लिज प्लिज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Namaste 🙏 Kulkarni saheb माझ्या मोठ्या बहिणीच्या mansik आजार साठी तुमच्याकडे adhtyatmik upay हवा आहे. ताईची janmpatrika sapdat नाही आहे. जन्म तारीख माहीत आहे, पण जन्म वेळ mahit नाही, काय करायचे samjat नाही, कृपया margadarshan karave.
सर नमस्कार कृपया तुम्ही मूग डाळ भिजवून चिमण्या ना घालणे बाहेर जाताना गूळ पाणी पिणे अणि याबरोबरच तिसरा उपाय कोणता सांगितले तो प्लीज video पुन्हा send करण्यास विनंती.
तुम्ही केलेली सगळे व्हिडिओ मी बागते लाईक आणि शेअर करते....खूप छान मार्ग दर्शन करता तुम्ही ..मना पासून धन्यवाद .म
दादा आपला बुध स्ट्राँग करण्यासाठी सांगितले ला मुगाचa उपाय खरेच प्रभावी आहे..धन्यवाद
गुरुजी तुम्ही दिलेली माहिती खूप सुंदर व अति सामान्य माणसांनाही उपयुक्त असते.खूप खूप आभार 🙏
सर , कृपया कोर्ट केस वर उपाय सांगा🙏🏼
खुपच छान व सहज करण्यासारखे उपाय आपण सांगत आहात त्याबध्दल धन्यवाद. मुलांच्या शीघ्र विवाहासाठी साठी तसेच मुल शांत हौवुन योग्य निर्णय घेवु शकतील त्या संदर्भात उपाय सांगितलेत तर फार बर होईल.
आपल्या दोन्ही उपाय बद्दल धन्यवाद 🌹🙏🌹
मी तुमचे व्हिडिओ regular बघते,छान असतात,उपाय अजून केले नाही,पण नक्कीच करेल
Sir mi tumche video baghate khup changali mahiti sangata tumhi Thanks 🙏🙏
धन्यवाद 🌷श्री स्वामी समर्थ🌷
सर आपले सगळेच व्हिडिओ जबरदस्त आहेत...
Khup chan upay sangta tumhi sir
मी तुमचे विडोओ पाहते खूप छान असतात
दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत आसते मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात धन्यवाद दादा मि नेहमि तुमचे व्हिडिओ लाईक करते व शेअर सुध्दा कक्षते😂❤❤❤❤ धन्यवाद दादा
Swami samarth ❤
Ho sir tumhi sangitle le kahi upay me karte thodyach divsat changla anubhav aala..Thank u sir
100% medam . PLZ relpy dya
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Sir u r great ashicjlh samajseva karun lokacha uddhar kara thanks
Tumche saglech video khup usefull astat .Thank you sir😊🙏
खूप छान माहिती धन्यवाद गुरूदेव🙏🌹
Thanks A lot..in Gratitude 🙏
Khup chan video sir, negative energy mule gharat apamrutyu hotat ka? Please answer
Namaskar Sir. Khup Chhan Mahiti
Khup chan mahiti dili dynawad
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
सर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास कसे विचारावे,
Gurujii khup chaan, dhanyavaad
U r great sir khup chan pane tumhi sagla sangatat sir
खुप छान माहिती धन्यवाद 🙏
Khup chaan mahiti dilat🙏🙏
छान माहिती.
🌹🙏🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ.
गुरुजी....शत्रूला अध्हल घडवून नष्ट करण्यासाठी सरळ उपाय सांगा....!!🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली
Thanks for the informations.🙏
धन्यवाद सर
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
सर.. नोकरीं मध्ये नवीन कंपनी त संधी येण्यासाठी... प्लीज मार्गदर्शन करा...
घरातील नेगेटिव्हिटी कशी ofhavi
Sir namskar khup chaan upay aahe
All days la mithachya water ne ladi pusli tar chalte ka, ex thurday and sunday la chalte ka
सर तुम्ही खूप छान मागॆदशॆनकरतात राहू ची शांति विषय उपाय सागा
shree swami samarth
Thank You Sir 🙏.
Dhanywad ❤
Rahu Ketu cha trassa Var upay Saangu Shakal ka
🙏🙏
Jar umbaracha zadachi fandi daravaja lavli tar kay hota
धन्यवाद
नमस्कार गूरुजी trading sathi ghatlele paise adkle ahe kai krave?
प्रणाम
Thankyou,
सर नमस्कार श्रिसवमि समर्थ तुम्ही सांगीतल्या प्रमाणे मिट टाकुनी फरशी पुसले घरात सगळे म्हणतात की फरशी चीकट होते
Sir kohala gharat aat ki baher bandhayacha
Sir aplyala swatachi najar kadhata yete ka ani ti kashi kadhavi
Sir swatache plot ghenyasati upay sanga plz
very nice 🙏
Hello Sir
Jar gharat aanalele
Naral ubhe kinva
Aadave pournima aani
Aamavasyela
Tadakale tar yacha
Arth kay.
thanks 😊
Meeth laxmi asat na mg tyane laadi kashi pusta yeial?
Nskar maje nav aruna mala ghart chidchid hote kamat man lagat nahi
घरात यश येण्यासाठी उपाय आहे का
मि तुमचे video पाहते मला एक विचारायचे आहे कि आमचे toilet ईशान्य भागात आहे तर आपण उपाय सांगा आणि पिरामिड toilet च्या कोण्त्या भिंतीवर लावू ते सांगा
Manatil ichcha purn hone Sathi kay kara ve
कोणत्या वारी मीठाच्या पान्याने फरशी पुसु नये सर प्लिज ते पन सांगा
मीठाच्या पाण्याने गुरूवारी फरशी पुसावी का
Kowala kapadat bandana tar chalel ka
Lavakar lagan honysati upay mulanch laganasati
Vashikaran todnya sati kai upay ahe kai
🙏🏻 श्री. स्वामी समर्थ 🙏🏻🌹 🙏🏻 कुलकर्णी दादा
मि साधी स्वामी सेवा करते ऐक वर्षा पासुन. माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा माझं काहीच यैक्त नाही सगळ्या गोष्टी मना विरुद्धच करतो म्हणजे महिने दोन महिन्यातून भांडण ठरलेलेच असते आजुन त्याला जॉब नाही. काही काम ही करत नाही B. E सिव्हिल शिक्षण झाले आहे. लग्न झाले आहे पण थोडं बोलले की रागावून बसायचं माझ्याशी बोलायचं नाही आठ दहा दिवस. आम्चे चांगले सुखवास्तु कुटूंब आहे. पण मुला मुळे खूप टेन्शन येत त्याचे वडील ही डेप्युटी इंजिनियर आहेत. ते रात्रंदिवस मेहनत करतात आणि हा मुलगा घरात बसुन डोकं लावतो 😔😔😔😔😔प्लिज दादा यां साठी उपाय सुचवा व व्हिडीओ बनवा प्लिज प्लिज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तिरुपती बालाजी चा उपाय मी पहिला व्यवसाय साठी चा पण तिरुपती चे मंदिर आमच्या इथे नाही तर काय करावे
नमस्कार दादा ...तुम्ही कोहळा चा उपाय सांगितलाय तर त्या कोहळया ला लाल कापड गुंडाळून ठेवले तर चालेल का
Namaste 🙏 Kulkarni saheb माझ्या मोठ्या बहिणीच्या mansik आजार साठी तुमच्याकडे adhtyatmik upay हवा आहे. ताईची janmpatrika sapdat नाही आहे. जन्म तारीख माहीत आहे, पण जन्म वेळ mahit नाही, काय करायचे samjat नाही, कृपया margadarshan karave.
sir माझा मुलाच्या जॉब साठी , उपाय सांगा pl
hii sir
फुलपाखरू कोणत्या दिशेला लावावीत
कोहळा इतर दिवशी टांगला तर चालेल का?
Namaskar sir aple sarv video Chan astat pl apli fee keti ahe Ane pl send address Pune ahe ka
👌👌💐💐
सोफ्या ला वाळवी लागली आहे तर ते चांगले नसते का?
Sir, Aapan kuthun aahat
मुलांचा अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, अभ्यासत लक्ष लगवे ....आकलन क्षमता वाडवी कृपया या साठी काही उपाय सांगा ..
कृपया आपले व्हिडिओ पहा त्यात उपाय आहेत
सर नमस्कार कृपया तुम्ही मूग डाळ भिजवून चिमण्या ना घालणे बाहेर जाताना गूळ पाणी पिणे अणि याबरोबरच तिसरा उपाय कोणता सांगितले तो प्लीज video पुन्हा send करण्यास विनंती.
फ्लॅट चा छप्पर जर पूर्व दिशेला उंच असेल व पश्चिम दिशेला उतरती छप्पर. तर काय उपाय.
❤
👍🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐❤️❤️❤️❤️
फ्लॅट विकला जावा म्हणून काही ऊपाय सांगा ना
Sirchanmoti
आतल्या बाजूला अडकवला तर चालतो ना.काहीजण म्हणतात बाहेर अडकावा.
फ्लॅट असेल तर आत, बैठे घर किंवा बंगला असेल तर बाहेर सुध्दा चालेल
@@ShreeShraddhaAstrology ok, thanks
साफ चुकीचे ठरते हे अनुभव ने सांगितलं
देवासमोर भिमसेनी कापुर तमालपत्र जाळतो तरी विकास होत नाही
रोज जाड्या मिठाने लादी पुसावी काय ॽ
एक दिवस आड पुष्कळ आहे
bad voice quality
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद सर
श्री स्वामी समर्थ,🙏🙏
Very nice 🙏
🙏🙏👍👍
🙏🙏🙏