मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या शूटिंगवेळी काय घडलं?न पाहिलेलं पहिल्यांदाच आपल्यासमोरMulshi Pattern Making

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • तुम्ही न पाहिलेले सीन पहिल्यांदाच आपल्यासमोर .... Mulshi Pattern Marathi Movie...
    प्रवीण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची गीते प्रणित कुलकर्णी यांची असून संगीत नरेंद्र भिडे यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे तर छायाचित्रण महेश लिमये यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत.
    In the Mulshi Pattern, Mohan Joshi, Mahesh Manjrekar, Upendra Limaye, Pravin Tarade, Malvika Gaikwad, Savita Malpekar, Suresh Vishwakarma, Kshitij Date, Sunil Abhyankar and Om Bhootkar have played important roles. Music by Praneet Kulkarni is given by the music director Narendra Bhide. Umesh Jadhav has been nominated by the director of dance and photography by Mahesh Limaye. Abhisit Bhosle Genuine Productions L. L. P. And Kiran Dagde Patil Productions are. Written and written by Pravin Vitthal Tarade, Marathi film 'Mulshi Pattern' has received 'dangerous' preference for the box office. Based on the fictional story, this movie, which is nearing reality, was seen in the whole of Maharashtra as a crowd of co-workers. This movie has earned a lot of money in the box office.
    लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे , गुन्हेगारी किती वाईट आणि त्याचा शेवट कसा होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण तरीही प्रश्न हा आहे की दोन तासांचे उदात्तीकरण लक्षात राहिलं की १० मिनिटांचा वाईट शेवट? तरुणाईची रग असल्याने पोरांना हे समजणार नाही. पण मध्यमवयीन महिलाही या चित्रपटाला येताना दिसत आहेत. मुळशी पॅटर्न पाहिल्यावर चौकात रात्रीपर्यंत बसलेल्या मुलाला आई हाक मारील. हा पिक्चर पाहिलेले वडील कोटी दोन कोटी आले तरी आता जमीन विकली तरी ते भुरर्कन संपून जातील हे लक्षात ठेवून जमीन विकणार नाहीत. शेतकऱ्याचा माळ कवडीमोल भावाने घेऊन त्यालाच दमदाटी करणारा व्यापारी राहुल्या आपल्या गळ्यात आकडा घुसवून मारायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवील आणि गळ्यात सोन्याचे गोफ घालून स्कॉर्पिओ, फॉरचुनर मध्ये फिरण्याची स्वप्ने पाहत राहुल्या बनू पाहणारे वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आपला जीव दोन्ही इझी मनीच्या नादाने गैर मार्गावर चालल्यास जाऊ शकतो हे लक्षात ठेवतील. एवढ्यासाठी मल्टिप्लेक्सच्या संस्कृतीला थोडासा ओरखडा गेला तरी चालेल.
    प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची 'खतरनाक' पसंती मिळाली आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांची सहकुटुंब गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले.
    आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारे अभिनेते उपेंद्र लिमये या चित्रपटात एका राकट, कणखर पोलीसा अधिकाऱ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या, आता ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये साकारलेला तरुण, तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या अंदाज प्रेक्षकांना भावाला आहे. हा पोलिस अधिकारी अतिशय बाणेदार आहे, या भूमिकेला धारदार संवादाची जोड असल्याने सामान्य प्रेक्षक त्यांच्या भूमिकेला दाद देतात, मुख्य भूमिकेतील ओम भूतकर यांच्या सोबतच्या जुगलाबंदीचीही चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. उपेंद्र लिमये यांनी आपल्या भूमिकेतून नवा ‘खाकी पॅटर्न’, ‘पोलिस पॅटर्न’ निर्माण केल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे ‘मुळशी पॅटर्न’च्या शोची संख्या सर्वत्र वाढली आहे.
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 859

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 років тому +301

    🔴 *व्हिडीओ आवडला तर लाईक,शेअर, कमेंट करा* !
    *मुळशी पॅटर्न तुम्हाला कशामुळे आवडला? त्यातला तुमचा आवडता डायलॉग कोणता? आपले मत कमेंट मध्ये लिहा*
    *गुन्हेगारीविषयी तुम्हाला काय वाटतं? कोणाचं काम जास्त आवडलं? मराठी चित्रपट हिंदीला मागे टाकतोय?*
    *आणि हो.. नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी तुमच्या VIRAL INDIA ला SUBSCRIBE नक्की करा* ! ⛳

    • @rohitdhayagude2083
      @rohitdhayagude2083 5 років тому +2

      Tondat bulls ghe mg tya raj thackrecha lavda fakir sala

    • @sandeeprathod8285
      @sandeeprathod8285 5 років тому +3

      Melyavar pn karat raha

    • @mayursuryawanshi1111
      @mayursuryawanshi1111 5 років тому +7

      VIRAL IN INDIA हिंदी मधे आहेच काय मागे टाकन्यासारखे..????
      हिंदी सिनेमे South चे कॉपी असतात...

    • @navnathtikone9901
      @navnathtikone9901 5 років тому +2

      Nice moive

    • @jyotsnaubale9743
      @jyotsnaubale9743 5 років тому +3

      Police v shytkravr kup chan vichaer mandle v mazy Bhavla pervin Teard ni mnapasun Shndajli dili Uday More yana.Uday More hy skya mamebhu aah.tho kup truen na bdlchychi 1 talml hoti ty tumi dakvle .Koti koti Denvad Sir.

  • @JKpiya_1010
    @JKpiya_1010 5 років тому +1178

    मुलगी नाचवली नाही, हिरोईनचे अंगप्रदर्शन नाही, गुन्हेगारी वर चित्रपट असुनही दारू बारचे सिन्स नाही, तरीही चित्रपट सुपरहिट.. 😍😍😍😍😍😍

  • @MS-mj3hy
    @MS-mj3hy 5 років тому +79

    ओम चा तर फॅन झालो मी तर......डायलॉग तर 1च नंबर आहे सगळे.....वास्तव यानंतर सगळ्यात जास्त आवडला हा सिनेमा👌👌👌👌👌

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 5 років тому +58

    एखादा गंभीर विषय ज्या वेळी समाज्यासमोर यतोना मग समाजातील लोकांना त्या चुकांची जानीव होते.
    पण वेळ आणि काळ खुप दुररर.. गेलेला असतो दैनंदीन दिवसाचे चित्रे बदललेली असतात आणि अापल्यातील सुंदर मानसे काही किरकोळ कार्णावरून दुरावलेली पाहायला मिळतात मग तो दुरावा कधी कधी कायमचा देखील असतो
    मित्रांनो मुलांना चांगले विचार द्या जेनेकरुन मुले बिघडनार नाहीत गुन्हेगारी शेत्राकडे वळनार नाहीत. छान विषय प्रवीन सरांनी मांडला महाराष्ट्राच्या जनते समोर खुप खुप शुभेच्छा मपळशी प्याटंच्या टिमला व तोगडे सरांना

  • @saritamore5379
    @saritamore5379 4 роки тому +3

    अरा र खतरनाक छान आहे,मानसिकता बदली ह्या विषयावर चर्चा आवडली🙏

  • @dattashinde7680
    @dattashinde7680 4 роки тому +2

    आरारारा रा एकदम खतरनाक पिक्चर बनवलाय
    आपण तर ११ वेळा पाहिलाय
    खूपच सुंदर

  • @8149657798
    @8149657798 5 років тому +13

    Mla khup avadla... tumche vichar.. item song kela.. mulina ashlil nachvla ki zal.... hats of to you.... seriously..

    • @anilkedare973
      @anilkedare973 5 років тому

      Ho kharach theek boli tu

    • @sachinmankarpatil4548
      @sachinmankarpatil4548 5 років тому

      Bhari bhai

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 4 роки тому +1

      Khup Sundar concept hota amhala baicha ashlil naach avdat nahi Ani tokde kapde wali bai tar ajibat nahi 👍👍👍👍👍👍👍

  • @कोकणकरकल्याण

    खूप छान चित्रपट आहे मी बघितला आहे
    शेती विकायची नसते ती राखायची असते हा डायलॉग आज ही आठवतं

  • @vikasbhosale3766
    @vikasbhosale3766 5 років тому +6

    या चित्रपटाच्या माध्यमातून खूप छान संदेश दिला आहे ग्रामीण समाजातील जनतेला हा चित्रपट समोर ठेऊन पाउले टाकावीत जेणे करून जिवाचा अणि jivnacha मार्ग चुकणारच नाही

  • @shankarpawar7882
    @shankarpawar7882 4 роки тому +1

    👍👍👍👍👍👌👌👌👌सुपर डुपर हिट .आता फक्त मराठी सिनेमा हाऊसफुलहाॅयला पाहीजे भारतात...

  • @ravindrashejwal755
    @ravindrashejwal755 5 років тому +3

    प्रविण सर आपले काम खुप जबरदस्त आहे. खरोखर भाई वाटले. आपण थोडेच सिनेमात आपले काम आहे. पण लय जबरदस्त

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 3 роки тому +2

    सुपर..... भाग- 2 ....लवकरच येऊ द्या.. टॉकीजला.😇😇😇😇😇😇😇

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 3 роки тому +5

    खुप छान विवेचन केले ,आपल्याला भेटायला यावेच लागेल ,ग्रामीण माणसाला आपले दुःख कळते

  • @siddhusawant
    @siddhusawant 5 років тому +1

    hindi film chi layki pan nahi ya film samor ubhe rahaychi ... love it yaar sundar चित्रिकरण ...❤😍😘♥🙏

  • @bapurajale4840
    @bapurajale4840 4 роки тому +2

    प्रवीनजी तरडे सर.....खतरनाक...👌👌👌

  • @anilshinde3314
    @anilshinde3314 4 роки тому +1

    kay Jabarrat movie Aahe Na Bhavano.....Mind Is Blowing

  • @comedykadam4365
    @comedykadam4365 5 років тому +3

    ओम भुतकर एकदम खतरनाक
    I like it

  • @jaisanatanrashtra7035
    @jaisanatanrashtra7035 4 роки тому +5

    4:30 ya part sathi Pravin Tarde la award melach pahije 👍

  • @nivruttikawade8204
    @nivruttikawade8204 4 роки тому +4

    मला आवडलेला डायलॉग घोड्याबद्दल बैल लावू अररर एकदम खतरनाक आणि बाई नाचवाची नाही चागंला निर्णय

  • @jaimahalakshmi1718
    @jaimahalakshmi1718 4 роки тому +1

    Shabdach nhit etka sundar picture aahe ha aani aabhala song tr ek no aahe mast 👌👌👍

  • @ganeshsasane5227
    @ganeshsasane5227 5 років тому +1

    आर र र र र र र र र खतर्नाक👌👌👌

  • @arshadsheikh3521
    @arshadsheikh3521 5 років тому +1

    ओम भुत्कर एक no acting खतरनाक ..मुळशी पेटर्न nice

  • @ajaydokhe14
    @ajaydokhe14 3 роки тому +2

    मला हा movie खुप आवडला मी 6 रे 7 वेळा बगितला 👍👍👍💪💪💪💪💪

  • @shreyashsawant7176
    @shreyashsawant7176 5 років тому +3

    भावा लय भारी पिकचर जाम आवडला

  • @nitinalhat5703
    @nitinalhat5703 3 роки тому

    Ek number movie ahe, Bina vergarity pan movie chaltat changle ani Lok pan pahatat family sakat. Khup khup shubhechha pudchya pravasa sati.

  • @palangesmilequeenshreya
    @palangesmilequeenshreya 4 роки тому +1

    Only mulshikar 😎😎😎😎amcha paytan cha vegla ahe ..😎😎😎

  • @nasimbhai330
    @nasimbhai330 5 років тому +3

    खतरनाक... आहे चित्रपट प्रवीण सर.... #nehafilmproductionawesmaster

  • @skpattern5130
    @skpattern5130 5 років тому +2

    Aaaaaaaa
    Rrrr...
    Khattrnak
    Kayach kami nhi Bhau picture madhey
    Kharach
    Khattrnak ....

  • @जयमहाकाली-छ2न
    @जयमहाकाली-छ2न 5 років тому +1

    Pravin sir tumchi personality fadu aahe

  • @akashghodke7010
    @akashghodke7010 5 років тому +13

    Om sir... U r my favorite actor... Since u was in main load in movie ZINDAGI VIRAT... Yaat tr tumhi screen faadun takli... Zakassss... Om sir I'm biggest fan of u....

  • @sachingavali184
    @sachingavali184 3 роки тому

    खूप सुंदर सर ..अप्रतिम खूप सुंदर..🌞🌚💧🌹🌼🍀💐💐😘😍😊😊🙏🙏👌👌

  • @reshmabhargave4896
    @reshmabhargave4896 4 роки тому

    कुप bari मानुस आहा hats of यू

  • @vithaln7646
    @vithaln7646 2 роки тому +1

    these are talented actors , good that they are not working in Bollywood, waiting to see them in south film industry

  • @jaiwardhansukale7173
    @jaiwardhansukale7173 5 років тому

    खूप छान मोवि आहे बघाच एकदा विचार नक्की पडेल जमिनीचा

  • @sourabhaawate9874
    @sourabhaawate9874 3 роки тому +1

    मस्त 👌👌

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 5 років тому

    Mi Mulashi Patern pahila !.. Mastch picture ahe.. 👌 Saglyani paha... 🙏

  • @priyaborkar8599
    @priyaborkar8599 3 роки тому

    माझा आवडता पिक्चर.ओम्ं भुतकर आणि टीम सुपर हिट.

  • @chinmaydeshpande2090
    @chinmaydeshpande2090 5 років тому +8

    हिन्दीत आणा हा सिनिमा रणबीर सिंह किंवा विकी कौशल ला घ्या। जोशी आणि मांजरेकर चांगलेच दिसतल

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 4 роки тому +3

      Vaat lavtil Bollywood wale ya masterpiece
      Chi original lach Hindi dub kela pahije

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 4 роки тому

      Kahi garaj nahi
      Tumhala ky padli ahe yevdhi bollywood chi

  • @amolsakpal4331
    @amolsakpal4331 3 роки тому

    Angpradarshan baghun baghun samaajat pan aashlilataa dakhvaychi prathha suru zale.
    Pan tumchya karyala
    Salam
    Bhau🙏

  • @darshak6885
    @darshak6885 5 років тому +7

    bhaitam song best ❤️direct

    • @nitinmore4296
      @nitinmore4296 3 роки тому

      चांगला चित्रपट

  • @anupp9176
    @anupp9176 5 років тому

    Aprayim vishay Ani bhari cinema zalay pravin tarde ncha tya om bhutkar chi acting bap ahe khatarnak

  • @sachingaikwad2853
    @sachingaikwad2853 3 роки тому +2

    Nagraj manjule❤️

  • @swapnilshinde2732
    @swapnilshinde2732 5 років тому

    Om Bhutkar and pravin sir ek no movie kai tari shikaila bhetl yatun punha punha pahnyachi iccha hot ahe........

  • @devashishkadam5293
    @devashishkadam5293 5 років тому +5

    Aaaarrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr khatarnakkkkkkkkkk movie

  • @shivajisadamate8777
    @shivajisadamate8777 5 років тому +2

    Love you sir😍😍😍❤❤❤❤

  • @dattatraybansode1856
    @dattatraybansode1856 4 роки тому +1

    Kadakkk 😎😎

  • @mankind1234i
    @mankind1234i 3 роки тому

    Jai Maharashtra sir keep it up superb movie one of my favourite movie

  • @pritamshinde8897
    @pritamshinde8897 4 роки тому +2

    Blockbuster movie

  • @sharem18
    @sharem18 4 роки тому +2

    Nice #missanupama

  • @AbHi-eo2pc
    @AbHi-eo2pc 4 роки тому +1

    विशय Hard फक्त गन्या भावाचाच ...

  • @cd1433
    @cd1433 4 роки тому +1

    मुळशी पॅटर्न परत एकदा व्हावा मस्त पार्ट 2 कधी येणार

  • @pravinbidwe5210
    @pravinbidwe5210 5 років тому

    सर्व टीम ला मानाचा मुज़रा

  • @MIUSBG
    @MIUSBG 4 роки тому +1

    Congo to all Mulshi Pattern team. Guys, please come up with some other movie with Aum Bhutkar.

  • @lalsingpatil5956
    @lalsingpatil5956 5 років тому

    एकच नंबर हे ना भाई

  • @travelsurfers6600
    @travelsurfers6600 2 роки тому

    Greatest movie. Marathi rocks.

  • @rajeshkumbhar6794
    @rajeshkumbhar6794 8 місяців тому

    प्रवीन सरांचे चित्रपट हे मातीशी निगडीत आसतात, बाकीच्यांचे चित्रपट हे कीचण, बेडरुम,हाँल आणि फार तर फार त्याचं ते आँफीस एकदम मुळूमुळू चित्रपट असतात

  • @marathawarriorabhijeet4470
    @marathawarriorabhijeet4470 3 роки тому

    😍ek number bhau next movie Mumbai pattern

  • @mayuripalve5528
    @mayuripalve5528 5 років тому +1

    ek number tarte SIR khup mast
    Mala hi kaam karynchi eccha Aahe tumCha Sobat it's my dream

  • @sachinshirke289
    @sachinshirke289 4 роки тому

    भारी चित्रपट आहे

  • @dhananjaykadam7921
    @dhananjaykadam7921 5 років тому +1

    Ek number movie..

  • @kiranpawar6524
    @kiranpawar6524 3 роки тому

    Jabardast mulshi pattern

  • @rakeshshirsat2063
    @rakeshshirsat2063 4 роки тому +1

    Lay bhari rao

  • @PragatMaharashtraNews
    @PragatMaharashtraNews 4 роки тому

    Very nice & lively Acting Om Bhutkar

  • @akashdalavi4550
    @akashdalavi4550 5 років тому

    Om tumcha vishaych hard ahe

  • @sourabhaawate9874
    @sourabhaawate9874 3 роки тому +1

    तिला का तुझ्यासाठी हिरो आई तू ते तुमच्यासाठी ती तुमच्यासाठी तारीख तुला कळत आहे त्यांना त्यांना फेमस कारण त्या सॉरी ना अरे एकादशी ला जायचं

  • @shakuntalaawari7659
    @shakuntalaawari7659 4 роки тому

    Very nice chitrapat

  • @shrijeevantondle5469
    @shrijeevantondle5469 5 років тому

    मुळशी पॅटर्न सिनेमा बद्दल जाणून घ्या माझ्या blog वर खालील दिलेल्या link वर click करा
    tshrijeevan.blogspot.com/2018/11/blog-post_28.html

  • @prashantpatil8511
    @prashantpatil8511 4 роки тому

    Khup khup chan

  • @jaisanatanrashtra7035
    @jaisanatanrashtra7035 4 роки тому +3

    4:37 this guy has hillarious expressions

  • @sanjaybankar2515
    @sanjaybankar2515 4 роки тому

    आरारारारारा खतरनाक

  • @rahulsonawane1953
    @rahulsonawane1953 4 роки тому +1

    Nice Bhau

  • @cd1433
    @cd1433 4 роки тому +1

    ओम भू लव्ह यू ब्रो

  • @sukumargaikwad4621
    @sukumargaikwad4621 5 років тому

    Ala re ala tuma sagly cha bap ala 👌👌

  • @SpFilm-production-Amravati
    @SpFilm-production-Amravati 3 роки тому

    Film super hit ahe

  • @yoyoboy123
    @yoyoboy123 3 роки тому

    Pravin trade sir salam tumhala

  • @Catforever89
    @Catforever89 5 років тому +16

    या फिर VIRAL INDIA MARATHI रखो।।

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 3 роки тому

    Pravin tarade maanal tumhala. Kontyahi ashlilate shiway, lochatpanaa shiway, daaru adyachya sean shiway ; bhayigiri var movie banwali. Ani tihi 1number. .

  • @milindjadhav6704
    @milindjadhav6704 5 років тому

    Pravin sir ek number

  • @Nishakavya1129
    @Nishakavya1129 5 років тому +1

    Om cha km ek no..

  • @salimmulani723
    @salimmulani723 5 років тому +7

    omआपलेला ऐवढे प्रेमान बोलतात आणि आपण नुसते बहाने बनवताय तारखाचा हेकाय

  • @ankurgokhale5564
    @ankurgokhale5564 3 роки тому

    Super hit movie ahe, atta paryant kamit kami 10 wela pahilai

  • @DilipAghav
    @DilipAghav 5 років тому

    Khatarnaaaak ! Nice subject

  • @vijaypardeshi5752
    @vijaypardeshi5752 5 років тому

    अरा रारा खतरनाक
    प्रविण भावा

    • @vijaypardeshi5752
      @vijaypardeshi5752 5 років тому

      डायलॉग तर नादच येडा

  • @bhushanchavan8579
    @bhushanchavan8579 5 років тому

    जबरदस्त खुप छान

  • @vishalpoman6502
    @vishalpoman6502 4 роки тому

    Vaavar aahe tevha powerrrrrr aahe💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 4 роки тому

    Marathi industry cha 1 no hero om bhutkar

  • @vikramadagale864
    @vikramadagale864 5 років тому +2

    माझा पॅटर्नच वेगळा आहे.

  • @prashantlalbondre2767
    @prashantlalbondre2767 5 років тому

    ओम भुतकर खुप छान

  • @sanketgadave444
    @sanketgadave444 4 роки тому

    1 no bhau

  • @devenvaija09
    @devenvaija09 2 роки тому

    Best 👌

  • @kavyafilmsentertainment2761
    @kavyafilmsentertainment2761 3 роки тому

    Uttam

  • @KhandeshiBhasha
    @KhandeshiBhasha 5 років тому +1

    Super film

  • @shivamsanap4159
    @shivamsanap4159 3 роки тому

    marathi lokan madhe aashe kup kise aahe

  • @sudamchavan9216
    @sudamchavan9216 3 роки тому

    Mala he ha picture khup aavdto Marathi aavdta movie asel tr mulshi pattern Friend asave tr rahulya & ganya sarkhe love u mulshi pattern tiem

  • @prasadjangam7262
    @prasadjangam7262 4 роки тому

    Kdk na bhava ❤️❤️❤️❤️

  • @dipakmali4361
    @dipakmali4361 5 років тому

    लव्ह यू राहुल्या

  • @ranchoddasc.b.i5336
    @ranchoddasc.b.i5336 4 роки тому +1

    Superb sir, incredible act n overall

  • @shubhamsonone3727
    @shubhamsonone3727 5 років тому

    Movii la TR todach Nahi bhau.... Gajabbbb🐯🐯🐯🐯🐯

  • @मयुरेशआप्पापवार

    मला आवडलं

  • @sanketkumargandhale9206
    @sanketkumargandhale9206 5 років тому

    No. 1 picture