निक शिंदे व रितेश कांबळे ह्यांनी पहिल्यांदाच सांगितला सेटवरील ' तो ' किस्सा - नखरेवाली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • निक शिंदे व रितेश कांबळे ह्यांनी पहिल्यांदाच सांगितला सेटवरील ' तो ' किस्सा - नखरेवाली #nickshinde
    #nickshinde #riteshkamble #nakhrewali
    सध्या जे गाणं viral झालं आहे ते म्हणजे नखरेवाली. ह्या गाण्यात कॉमेडी स्टार निक शिंदे व रितेश कांबळे मुख्य भूमिकेत आहेत. 25 मिलियन च्या वर ह्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळालेली आहे. त्यानिमित्ताने दोघांसोबत गप्पा मारताना सेट वरील एक किस्सा सांगितला आहे ह्याबद्दल ते पहिल्यांदाच बोलले आहेत.
    #nickshinde #riteshkamble #prashantnakti #nakhrewali

КОМЕНТАРІ • 2