भालजी पेंढारकर यांनी आपल्या माराठी चित्रपट सृष्टीला फार मोठा पौराणिक व इतिहास कालीन चित्रपटांचा अमूल्य ठेवा दिला आहे. त्या काळातील शिवकालीन चित्रपट पाहताना अगदी शिव शृष्ट्रि डोळ्या समोर ऊभी राहते. आजच्या काळातील आम्ही सर्वांनी आपल्या येणाऱ्या पिढीला भालजी पेंढारकर यांचे चित्रपट जरुर दाखवावेत. अंगावर मूठभर मांस चाडल्यासारखे अनुभव नक्कीच येतील. असा ठेवा भालजी पेंढारकर यांनी आमच्या समोर ठेवला आहे. अशी माणसे शतकातून एकदाच जन्म घेत असतात. 🙏🙏🙏🙏🙏
हे तर चित्रपटरत्न!चित्रपट सृष्टीतील मानाचं पान . देव देश अन धर्माचा जीता जागता इतिहास जागवणारा महापूरुष ! अश्या ह्या महान कलाकारास सविनय मानाचा मुजरा!!! प्रतिकुल परिस्थितीत राहून असे काम करीत राहणं केवळ अशक्य. कार्य वेडी मानसं च असे काम करीत असतात. धन्यवाद.
खरंच खूप मेहनती आणि प्रामाणिक माणसं होती तितकीच प्रेमळ. मला वाटतं त्यावेळी तंत्रेज्ञान नवहतं तरि जिवंतपणा आणि बुध्दी कौशल्य पहायला मीळतं . खरंंच जुण ते सोन होतं आता आशे होणे नाही . ती माणसं आपल्यातून निघून गेली
Manacha Mujra 1 Chatrapati Shivaji Maharaj na 2 Mujra shivbhakt bhalji pendharkar bhalji pendharkar mula ya chtrpat shrusti la anek hire dile Lata Mangeshkar shahir Dada kondke nilu fule ek na anek Mujra bhalji pendharkar
Show all these old marathi films again on DD Sahyadri instead of showing the same old boring serials nobody is interested in watching. Bring back the Golden Era of DD Sahyadri channel.
भालजी पेंढारकर यांनी आपल्या माराठी चित्रपट सृष्टीला फार मोठा पौराणिक व इतिहास कालीन चित्रपटांचा अमूल्य ठेवा दिला आहे. त्या काळातील शिवकालीन चित्रपट पाहताना अगदी शिव शृष्ट्रि डोळ्या समोर ऊभी राहते. आजच्या काळातील आम्ही सर्वांनी आपल्या येणाऱ्या पिढीला भालजी पेंढारकर यांचे चित्रपट जरुर दाखवावेत. अंगावर मूठभर मांस चाडल्यासारखे अनुभव नक्कीच येतील. असा ठेवा भालजी पेंढारकर यांनी आमच्या समोर ठेवला आहे. अशी माणसे शतकातून एकदाच जन्म घेत असतात. 🙏🙏🙏🙏🙏
बाजी प्रभुं सारखा स्वामी निष्ठ होणे नाही त्री वार नमन त्यांना !
हे तर चित्रपटरत्न!चित्रपट सृष्टीतील मानाचं पान . देव देश अन धर्माचा जीता जागता इतिहास जागवणारा महापूरुष ! अश्या ह्या महान कलाकारास सविनय मानाचा मुजरा!!! प्रतिकुल परिस्थितीत राहून असे काम करीत राहणं केवळ अशक्य. कार्य वेडी मानसं च असे काम करीत असतात. धन्यवाद.
❤
खरंच खूप मेहनती आणि प्रामाणिक माणसं होती तितकीच प्रेमळ.
मला वाटतं त्यावेळी तंत्रेज्ञान नवहतं तरि जिवंतपणा आणि बुध्दी कौशल्य पहायला मीळतं . खरंंच जुण ते सोन होतं
आता आशे होणे नाही . ती माणसं आपल्यातून निघून गेली
फार मोठा माणूस
Nayak nahin khalyak he tu . ❤
पृथ्वीराज कपुरला आसरा देणारे भालजी पेंढारकर
साझा करने के लिए धन्यवाद।🙏🏽
साधा माणूस -चित्रतपस्वी भालजी पेंढारकर
खुप मोठा प्रवास बालाजी जी चां
कट्टर हिंदुत्वनिष्ठ पेंढारकर
Manacha Mujra 1 Chatrapati Shivaji Maharaj na 2 Mujra shivbhakt bhalji pendharkar bhalji pendharkar mula ya chtrpat shrusti la anek hire dile Lata Mangeshkar shahir Dada kondke nilu fule ek na anek Mujra bhalji pendharkar
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Show all these old marathi films again on DD Sahyadri instead of showing the same old boring serials nobody is interested in watching. Bring back the Golden Era of DD Sahyadri channel.
🙏🙏🙏
काही पिक्चर्स गांधींच्या वधा मुळे त्यांचे रीळ जाळून टाकण्यात आले असे ऐकले आहे
हो खरे आहे
राजपूतानी दगा केला