इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं। पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥ दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, 'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं। तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥ भावार्थ - जिस प्रकार जंभासुर पर इंद्र, समुद्र पर बड़वानल, रावण के दंभ पर रघुकुल राज, बादलों पर पवन, रति के पति अर्थात कामदेव पर शंभु अर्थात भगवान शिव, सहस्त्रबाहु पर परशुराम, पेड़ों के तनों पर दावानल, हिरणों के झुंड पर चीता, हाथी पर शेर, अंधेरे पर प्रकाश की एक किरण, कंस पर कृष्ण भारी हैं उसी प्रकार म्लेच्छ वंश पर शिवाजी शेर के समान हैं।❤❤❤❤
मी आज हा चित्रपट माझ्या संपूर्ण परिवारासह पाहिला चित्रपट खुपचं छान आहे पण काही ठिकाणी ॲक्शन सिक्वेन्स मध्ये उणिवा आहेत,जसे की पहिल्याच ॲक्शन सिक्वेन्स मध्ये जेव्हा शंभुराजे मागच्या सैनिकांना मारत असतात तेव्हा तलवार मागे जाते पण सैनिक तिथे नसतो पुन्हा जंजिऱ्यावरची जी लढाई आहे त्यामध्ये हात तुटल्या तुटल्या लगेचचे रक्त वाहते ते पूर्ण नकली आहे हे लगेच समजते तसेच एक सैनिक आपल्यावर वार होण्याची वाट पाहत असतो.पण एकंदर सिनेमाची भट्टी छान जमली आहे आणि उत्तरार्धात तर खिळवून ठेवतो म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सर्वांनी हा चित्रपट सर्व जरुर पहावा
मी पहिल्याच दिवशी पहिलाच शो बघितला.... खूप जबरदस्त मुव्ही आहे. अंगावर शहारे येतात ही बघतांना. रक्त सळसळतं अंगामध्ये ही Film बघतांना..!कृपया ही Film बघायला तुम्ही तुमच्या पुर्ण कुटुंबासहित जावुन ही Film नक्की बघावी आणि या Film चा प्रेक्षकांनी भरभरून असा प्रंतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद .तुमचाच किरण जाधव..! In Cinemas Now@धर्मरक्षक महावीर छञपती संभाजी महाराज भाग १ ❤️🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय छञपती संभाजी राजे हर हर महादेव ❤️🚩
खुप खुप सुंदर आहे चित्रपट बघुन आलो ताई आतां कोणती ही तक्रार नाही अव्वल दर्जाचे आहे तुमी जे बोलतात ते बरोबर आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास खुप सुंदर पाने दाखवली आहे 🚩जय भवानी जय शिवराय 🚩 🚩जय शंभू राजे🚩
महाराजांच्या चित्रपटाला नेहमीच सपोर्ट करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणारच.... तू तुझ्या बोलण्यातून इतकी उत्कंठा वाढवलीस की खरंच अभिनंदन तुझं... चित्रपटातल ऍनॅलिसिस पाहून तुझं तुला घट्ट मिठी मारावीशी वाटली ग्रेट यार मी सुद्धा खूप बारकावे बघतो फिल्म मधले...किती आत्मीयतेने बोलतेयस तू.... नक्की फिल्म पाहणार 🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩तुला चॅनल करता आदरपूर्वक शुभेच्छा.... 🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
तुमचे रिव्ह्यू खूप मुद्देसूत असतात, महाराष्ट्रीयन आणि मराठी यांनी नक्कीच बघितले पाहिजे. आपली संस्कृती ही आपणच पाहिला हवी त्यासाठी तुम्ही खूप चांगले प्रयत्न करत आहात. तुम्ही जो तुमचा सिम्पल आणि सोबर लुक ठेवता, त्यामुळे तुम्ही खूप सुंदर दिसतात.❤️
Thakur Anoop Singh! Truly justified his Art and action. Portraying the Glory of our Great King in the manner it deserves… Jai Shivray Jai Shambhuraje 🙌🏻
हो आम्हीं पाहिला आज चित्रपट.. खूप छान बनवला आहे चित्रपट..आमचें राजे आणि शंभू राजे कसे होते ते जाणून घेण्याची गरज आहे आणि खरंच असे चित्रपट पाहणे भाग्याचे आहे आणि सर्व पालकांनी आपल्या मुलांना दाखवा हा चित्रपट.. महाराजांची गर्जना, राजमुद्रा आणि काव्य शिकवा.. आपले आराध्य दैवतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा.. आपल्या गड किल्ल्यांची माहिती द्या 🙏🏻🙏🏻 आम्हीं आमच्या मुलांना शिकवत आहोत तुम्हीं पण शिकवा 🙏🏻 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
You are right madam : 💯 out of 💯 for Acting of ANUP S T Perfect casting. Total failure of Director in direction 😞 As you said sudden cuts are coming and overlapping to new scenes... Director seems confused to show the emotional background of raje or to show the power of raje...... Such movies should be very serious especially in the case of CHATRAPATI SAMBHAJI RAJE . He is very powerful personality...... Fight scenes had no control at all... But some FRAMES were really out of the box....... May he needs more time and budget to execute the perfect movie. This personalities movie should be made on large scale . SS rajmauli sir made great movie with a fictional characters . But have pwerful character and his history,still we don't have big production to make it huge.......
Atishay Apratim cinema ahe.. Angawar kate ananare kititari scenes ahet.. Marathi movie evdhya big scale war banavlay ani evdhya uttam prakare banavkay, yat saglya team chi mehnat disun yete. Saglyanni agdi avarjun ch baghava asa movie ahe. 🙏🔥
खूप छान सिनेमा आहे तुम्हाला न पटणाऱ्या काही गोष्टी असतील तर इग्नोर करा..छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या साठी केलेल्या त्यागामुळे आज आपण आहोत आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण त्यांच्या विचारांचे पालन करावे.... जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे
अगदी सुरवातीला आणि शेवटी क्रेडिट्स च्या वेळी चा सीन पुढच्या भागात डिस्कलोज करायला हवा होता.सिनेमा अप्रतिम झाला आहे.कृपाकरुन हा सिनेमा थिएटर मध्ये पहा धन्यवाद.
Ajach संपूर्ण family sobat pahila... Believe me decision chukla nahi. Normally nahi jaat theatre madhe bachaya khas karun bollywood ani south vale baghayla. Karan faltu content gheun kiti tari paise jama kartat te nahi avdat. Pan aaj cha cinema pahila to ek number ani जबर्दस्त hota. Ek film critic karnare mhanun tumhi vfx cgi vagaire vagaire goshtinvar tumhi laksha deu shakta pan ek Marathi mhanun ani Maharajancha cinema mhanun ha pahava. Khupach bhari ahe. Ani post credit tar bharich... ❤
कोल्हापूर् मराठी सिनेमाचे माहेर घर् पन् आज् इकडे फ़क्त २ च सिनेमा ग्रुह single screen चे चालू आहेत् आणि त्यात् पन् हिंदी सिनेमा ना प्रधण्य देनेत येत असलेने हा सिनेमा अजूनही आलेला नाही
1st week madhe only marathi madhech released kelela ahe movie...next week madhe to hindi madhun release honar ahe..... saddhya fakt marathi madhech released zalay movie mhnun screens kami milalya ahet....must watch movie for history lovers..😅
काही reviewers असं म्हणतायत की या चित्रपटात item song दाखवण्यात आले आहे व औरंजेबला लाथ मारली आहे त्या सीनला विरोध केला आहे. ज्यांनी चित्रपट पहिला आहे त्यांचं काय म्हणणं आहे यावर comment kara
ताई ❤ खूप सुंदर विश्लेषण दिले त्याच्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार .....आपली बरेच युट्युबर आहे ते फक्त हिंदी मूव्हीज चे रिव्यू देतात त्यांना लाज वाटली पाहिजे आणि ते स्वतःहूनच वाटली पाहिजे ....असो रिव्ह्यू न बघता मूवी ची तिकीट बुक केलेले आहेत पूर्ण फॅमिली सोबत मूवी पहायला जातोय तुमची प्रतिक्रिया पाहून मूव्ही पहायची उत्सुकता खूप जास्त प्रमाणात वाढली तुम्ही खूप छान काम करताय पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा ....जय जिजाऊ👑🔥👸
अगदी बरोबर... आणि आता या महिन्यात मराठी लोक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा मूव्ही बघायला जाणार नाही पण तेच लोक पुढच्या महिन्यात येणारा छावा बरोबर बघायला जातील आणि त्या मूव्ही च कौतुक करत बसतील... मग म्हणतात मराठी सिनेसृष्टीत मागे का आहे? एवढे VFX वैगरे करून पण लोक प्रतिसाद देत नसतील तर काय करणार...
Mala ata cinema kdun apkesha nahi ki te apla itihas Ani Dharma Pardya vr Sanman purvak Ani Imandari ni mandu shaktat mhnun mi ya chitrapatacha title hi vachla navta skip krat hoto satat pn poster bagnyat alach. Karan ata mi 0.00000000000000000001% hi sahan nahi kru shakat nahi. Pn tumcha review Ani comments vachun mi ha cinema bagnar.
BUDGET 100 / 1O0 MARKS Casting, acting, screen play, dialogues 10 / 100 chan cinema chi vaat lavli lok zople first 20 minutes nantar itka motha budget asel tar vel gheun banavlela bara. tv var ala ki paha khup boring ahe saglach pahile 10 minutes fakt bare ahet
Please nakki bagha ha movie...khup chhan ahe...... mi aajach bghtla ahe movie...... khup top class vfx use kelele ahet..... chair la khilavun thevel ase scenes ahet....😅🎉..... marathi movie la apanach support kele pahije..... nakki bgha..... review madhe je jee good points sangitale ahet Tai ne te ekdum khare ahet.......
काय व्हायात मूवी बनवला आहे 😡😡😡😡😡 किती अपेक्षा घेऊन मूवी बघण्यासाठी गेलो होतो. पण बघण्यासाठी मिळाला फक्त आणि फक्त रक्तरंजित खेळ, प्रेमगीत, आयटम सॉंग आणि न पटणारे न साजणारे असे संवाद. पूर्णतः अपेक्षाभंग झालाय मूवी बघून...😡😡😡 अरे, छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी कानी आल नां तर रक्त सळसळत. पण मूवी बघून डोक्यात तिडीक गेलीय... 😡😡😡😡 अरे ते छत्रपती संभाजी महाराज होते याचं तरी भान ठेवून तयार करायचा नां मूवी.. 😡😡😡 इतिहास सांगणं, दाखवण हे मोठं जोखमीच आणि जबाबदारी चं कार्य आहे. जर हे शिवधनुष्य पेलवणार असेल तरच विडा उचलावा, अन्यथा उगाचचं पोकळ प्रयत्न करु नये... 😡😡😡😡😡 प्रत्येकाने इतिहासातील घटना, वस्तुस्थिती आणि व्यक्ती यांचा आब, मान, सन्मान, आदर ठेवणे गरजेचं आहे. ऐतिहासिक मूवी तयार करताना निदान अभ्यास पुर्ण करावा.. 😡😡😡 छत्रपती संभाजी महाराज शस्त्रशास्त्रातपारंगत होते. ते कवी असले तरीही ते छत्रपती संभाजी महाराज होते, हे संवाद लेखक पूर्णतः विसरलेले दिसत आहेत. ते जेवढे कुशल योद्धा होते, तेवढेच कुशल राजकारणी, आणि अर्थकारण जाणणारे होते, हे सुद्धा दिग्दर्शक विसरलेले दिसत आहेत. अनुप ठाकूर सर यांनी त्यांचं 100% दिलं आहे. पण तरीही इतिहासातील घटना, इतिहासातील संवाद, ती भाषा, तो बाज यात भरपूर कमतरता आहे. आपले सर्व छत्रपती 1.छत्रपती शिवाजी महाराज, 2. छत्रपती संभाजी महाराज, 3. छत्रपती राजाराम महाराज, 4. छत्रपती ताराराणी साहेब, 5. छत्रपती शाहू महाराज, अजुन बाकी सर्व छत्रपती आपला मान सन्मान, आपल आदराचं स्थान आहेत. ते स्थान पुढील पिढीत ही तसंच अढळ राखण हे आपल्या हातात आहे. त्यामुळे इतिहास दाखवताना योग्य अभ्यास करूनच तो दाखवण्यात यावा.....
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
भावार्थ - जिस प्रकार जंभासुर पर इंद्र, समुद्र पर बड़वानल, रावण के दंभ पर रघुकुल राज, बादलों पर पवन, रति के पति अर्थात कामदेव पर शंभु अर्थात भगवान शिव, सहस्त्रबाहु पर परशुराम, पेड़ों के तनों पर दावानल, हिरणों के झुंड पर चीता, हाथी पर शेर, अंधेरे पर प्रकाश की एक किरण, कंस पर कृष्ण भारी हैं उसी प्रकार म्लेच्छ वंश पर शिवाजी शेर के समान हैं।❤❤❤❤
मी पण आज पाहिला बाप सिनेमा ❤❤❤
खूप अप्रतिम चित्रपट बनवला आहे, सर्व मराठी रसिकांना विनंती आहे की नक्की बघा...🚩🚩🚩
मी आहे मराठी आणि कवतुक पण मराठी तच करणार खूपच छान चित्रपट आहे शिवाजी महाराज कि जे जय महाराष्ट्र ❤
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय....🙏🔥🚩
Pure goosebumps,emotions ekdum kharaa itihas dkvlay nakki bagha sglyani ❤❤❤❤❤❤🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
मी आज हा चित्रपट माझ्या संपूर्ण परिवारासह पाहिला चित्रपट खुपचं छान आहे पण काही ठिकाणी ॲक्शन सिक्वेन्स मध्ये उणिवा आहेत,जसे की पहिल्याच ॲक्शन सिक्वेन्स मध्ये जेव्हा शंभुराजे मागच्या सैनिकांना मारत असतात तेव्हा तलवार मागे जाते पण सैनिक तिथे नसतो पुन्हा जंजिऱ्यावरची जी लढाई आहे त्यामध्ये हात तुटल्या तुटल्या लगेचचे रक्त वाहते ते पूर्ण नकली आहे हे लगेच समजते तसेच एक सैनिक आपल्यावर वार होण्याची वाट पाहत असतो.पण एकंदर सिनेमाची भट्टी छान जमली आहे आणि उत्तरार्धात
तर खिळवून ठेवतो म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
सर्वांनी हा चित्रपट सर्व जरुर पहावा
मी पहिल्याच दिवशी पहिलाच शो बघितला.... खूप जबरदस्त मुव्ही आहे. अंगावर शहारे येतात ही बघतांना. रक्त सळसळतं अंगामध्ये ही Film बघतांना..!कृपया ही Film बघायला तुम्ही तुमच्या पुर्ण कुटुंबासहित जावुन ही Film नक्की बघावी आणि या Film चा प्रेक्षकांनी भरभरून असा प्रंतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद .तुमचाच किरण जाधव..! In Cinemas Now@धर्मरक्षक महावीर छञपती संभाजी महाराज भाग १ ❤️🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय छञपती संभाजी राजे हर हर महादेव ❤️🚩
Khar sangu mi ya film la jast seriously ghetal nhavat pn aata review bagun mla interest aala ahe nakki baghin ... thanks 🙏 jai shambhu maharaj
HISTORY HISTORY HISTORY 🔥🔥
History in Marathi Industry 🔥🔥🚩
First VFX Movie in Marathi 🔥🔥🚩
खुप खुप सुंदर आहे चित्रपट बघुन आलो ताई आतां कोणती ही तक्रार नाही अव्वल दर्जाचे आहे तुमी जे बोलतात ते बरोबर आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास खुप सुंदर पाने दाखवली आहे
🚩जय भवानी जय शिवराय 🚩
🚩जय शंभू राजे🚩
🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🏵🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌼🙏
महाराजांच्या चित्रपटाला नेहमीच सपोर्ट करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडणारच.... तू तुझ्या बोलण्यातून इतकी उत्कंठा वाढवलीस की खरंच अभिनंदन तुझं... चित्रपटातल ऍनॅलिसिस पाहून तुझं तुला घट्ट मिठी मारावीशी वाटली ग्रेट यार मी सुद्धा खूप बारकावे बघतो फिल्म मधले...किती आत्मीयतेने बोलतेयस तू....
नक्की फिल्म पाहणार 🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩तुला चॅनल करता आदरपूर्वक शुभेच्छा.... 🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
एक सूचना.. जसे सिनेमे थिएटर मध्ये रिलीज झाल्यावर व्हिडिओ बनवता. तसेच व्हिडिओ सिनेमा OTT किंवा UA-cam paid movie वर रिलीज झाल्यावर ही व्हिडिओ बनवा..
It is a very nice movie that doesn't have any type of complaint so nice direction, screenplay with performance best
अतिशय प्रामाणिक review दिल्याबद्दल धन्यवाद.. बाकी सिनेमा तर खूप खूप सुंदर आहे .. must watch this movie ❤
I watched it in premiere at city pride, जबरदस्त चित्रपट
संपूर्ण फॅमिली, मित्र, परिवार सगळ्यांना घेऊन बगायला जाणार, महाराष्ट्र दैवतइतिहास बगण्याची संधी या पिढीला दिल्या बद्दल धन्यवाद
Eagerly waiting to see u in the Hindi review....Period!
अनुप सिंग यांचा आवाज जबरदस्त आहे..अभिनय, देहबोली खतरनाक
मी पण पहिलाच शो बघितला जबरदस्त चित्रपट आहे
तुमचे रिव्ह्यू खूप मुद्देसूत असतात, महाराष्ट्रीयन आणि मराठी यांनी नक्कीच बघितले पाहिजे.
आपली संस्कृती ही आपणच पाहिला हवी त्यासाठी तुम्ही खूप चांगले प्रयत्न करत आहात.
तुम्ही जो तुमचा सिम्पल आणि सोबर लुक ठेवता, त्यामुळे तुम्ही खूप सुंदर दिसतात.❤️
Marathich ka saglya bhartiya ne hindu ne baghav dev aahet chatrapati shivaji maharaj aani shambhu raje 🙏🙏🚩
First' 10 minutes we're awesome.. baki not much..they tried to let loose in lot area's..in vfx..in acting.. it's great till interval..
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ❤⚔️🚩
पाहिला चित्रपट 🙏💥💥
अप्रतिम चित्रपट 🫡
जय शंभूराजे 🚩🚩🚩
सध्या राजनैतिक हिंदू नेत्यांवर आणि पक्षांवर सर्वांचे लक्ष आहे.
छत्रपती संभाजी महाराज असेच असतील
खूपच चांगला चित्रपट आहे मी सुध्दा बघितला आहे ❤
अप्रतिम विश्लेषण.....जय शंभू राजे
Me pan aaj pahila. Good intent is evident from makers and naval warfare scene is a welcoming attempt and breath of fresh air.
उद्या दि.२९ नोव्हेंबर २०२४ ला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ९९ रुपयांमध्ये दाखवला जाईल.तर कृपया सर्वांनी आवर्जून बघा.
Auragjebya.... Tai... Khop Chan watal.... Ani review chi wait karat hoto t... ❤
Aurangya Bola
Thakur Anoop Singh!
Truly justified his Art and action.
Portraying the Glory of our Great King in the manner it deserves…
Jai Shivray Jai Shambhuraje 🙌🏻
Saglyani bagha movie 🔥🔥🧡🚩 Viral Kara 🔥🧡🚩Har har Mahadev 🔥 jai bhavani 🧡🚩🔥🔥🔥
Amhe bagitla aje khup chan ahey Ani Rajee tar chanech ahey👌👌👌👌👌👌👌👌
Anybody knows if it is releasing in USA, NJ? Mala baghanyachi khoop itchha aahe.
I was speechless after watching the movie... जय शंभूराजे 🙏🙏🙏
हो आम्हीं पाहिला आज चित्रपट.. खूप छान बनवला आहे चित्रपट..आमचें राजे आणि शंभू राजे कसे होते ते जाणून घेण्याची गरज आहे आणि खरंच असे चित्रपट पाहणे भाग्याचे आहे आणि सर्व पालकांनी आपल्या मुलांना दाखवा हा चित्रपट.. महाराजांची गर्जना, राजमुद्रा आणि काव्य शिकवा.. आपले आराध्य दैवतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगा.. आपल्या गड किल्ल्यांची माहिती द्या 🙏🏻🙏🏻 आम्हीं आमच्या मुलांना शिकवत आहोत तुम्हीं पण शिकवा 🙏🏻 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
जय शिवराय 🚩
जय शंभूराजे 🚩
हर हर महादेव.......
Best ever observation and Review
Top notch movie... Top notch review.....
आणि त्या राक्षसाचा "औरंग्या" असा उल्लेख खूपच आवडला...
उत्तम विश्लेषण गायत्री ताई , गेल्या काही वर्षात ऐतिहासिक विषयावर आलेला उत्कृष्ट चित्रपट
Collection kiti ahe filmch ?? Plz sangave 😢😢
Nicely explained 🎉
You are right madam : 💯 out of 💯 for Acting of ANUP S T Perfect casting.
Total failure of Director in direction 😞
As you said sudden cuts are coming and overlapping to new scenes...
Director seems confused to show the emotional background of raje or to show the power of raje......
Such movies should be very serious especially in the case of CHATRAPATI SAMBHAJI RAJE .
He is very powerful personality......
Fight scenes had no control at all...
But some FRAMES were really out of the box.......
May he needs more time and budget to execute the perfect movie.
This personalities movie should be made on large scale .
SS rajmauli sir made great movie with a fictional characters .
But have pwerful character and his history,still we don't have big production to make it huge.......
Atishay Apratim cinema ahe.. Angawar kate ananare kititari scenes ahet.. Marathi movie evdhya big scale war banavlay ani evdhya uttam prakare banavkay, yat saglya team chi mehnat disun yete. Saglyanni agdi avarjun ch baghava asa movie ahe. 🙏🔥
Raanti movie mule collection kami hoil pan uda pasun gardi zali payje
खूप छान सिनेमा आहे तुम्हाला न पटणाऱ्या काही गोष्टी असतील तर इग्नोर करा..छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या साठी केलेल्या त्यागामुळे आज आपण आहोत आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण त्यांच्या विचारांचे पालन करावे.... जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे
खूप छान विश्लेषण.. नक्की baghnaar...
Tumcha review chi vaat baghat hoto. Ata nakki baghayla janar
वा ताई .... औरंजेब्या , आवडलं आपल्याला
Chatrapathi sambhaji Maharaj ki jay 🚩🚩
Jay Shivraay !! Jay Shambhuraje !!🎥✅💯👌👌🙏🙏♥️♥️
Dr Sudhir Nikam sir तुम्ही या सिनेमाची कथा -पटकथा-संवाद लिहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, संदीप दादा आणि movie team सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐
Ekdam barobar...BENCHMARK SET KELAY
जय भवानी जय शिवाजी!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🎉
Good movie, VFX was really good.
अगदी सुरवातीला आणि शेवटी क्रेडिट्स च्या वेळी चा सीन पुढच्या भागात डिस्कलोज करायला हवा होता.सिनेमा अप्रतिम झाला आहे.कृपाकरुन हा सिनेमा थिएटर मध्ये पहा धन्यवाद.
Gr8 cinema in Marathi film history🎉🎉🎉
item number (song) baddal sangitla nahi, chitrapata madhe item song yogya hota ka ki ajun Kahi?
te nahi sangitle
तुमचं मत द्या त्यासाठी
@atharvagaikwad2249 chitrapat ajun baghitla nahi, Pan baghu lavkarach
mhanun tar item song baddal review magitla hota
Ajach संपूर्ण family sobat pahila... Believe me decision chukla nahi. Normally nahi jaat theatre madhe bachaya khas karun bollywood ani south vale baghayla. Karan faltu content gheun kiti tari paise jama kartat te nahi avdat. Pan aaj cha cinema pahila to ek number ani जबर्दस्त hota. Ek film critic karnare mhanun tumhi vfx cgi vagaire vagaire goshtinvar tumhi laksha deu shakta pan ek Marathi mhanun ani Maharajancha cinema mhanun ha pahava. Khupach bhari ahe. Ani post credit tar bharich... ❤
खरच खूप भारी आहे चित्रपट
औरंगजेब्याचा 😂😂😂
❤ Love you sister
कोल्हापूर् मराठी सिनेमाचे माहेर घर् पन् आज् इकडे फ़क्त २ च सिनेमा ग्रुह single screen चे चालू आहेत् आणि त्यात् पन् हिंदी सिनेमा ना प्रधण्य देनेत येत असलेने हा सिनेमा अजूनही आलेला नाही
1st week madhe only marathi madhech released kelela ahe movie...next week madhe to hindi madhun release honar ahe..... saddhya fakt marathi madhech released zalay movie mhnun screens kami milalya ahet....must watch movie for history lovers..😅
आज च पहिला हा सिनेमा खूप मस्त आहे.सगळ्यांनी फॅमिली सोबत अवश्य पहा❤❤
❤खूपच सुंदर...आणि अप्रतिम everything 🎉😂❤
ताई रानटी च्या review ची वाट बघत आहे , लवकरच video येईल अशी अपेक्षा ❤
रानटीचा review एकदा बघाच 😂😂.. ताईने एवढा comedy video आतापर्यंत बनवला नसेल
😂 बघा review फार एंटरटेनिंग आहे
Dhanyawad tai
गायत्री छान ड्रेस आणि छान दिसत आहेस .. review पण छान ..
Tai Aurangzebya mhntes tneva jinklas❤
Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai ⛳
काही reviewers असं म्हणतायत की या चित्रपटात item song दाखवण्यात आले आहे व औरंजेबला लाथ मारली आहे त्या सीनला विरोध केला आहे. ज्यांनी चित्रपट पहिला आहे त्यांचं काय म्हणणं आहे यावर comment kara
Tya Kali mughal Islamic jihadi he Mehfil, women trading, slave trading, rapes karat hote tyamule item song dakhvl kahich vegle nahi. Ani laath marli hoti, mag Kay Puja kartil tya Aurangya chi???
❤ जय शिवराय
Jai shree krishna
Again here only for Gaythri and her content. will definitely watch Dharmarakshak....
Acting Action Direction ❤
Khatarnak cinema❤
अप्रतीम ❤️❤️🚩
जबरदस्त आहे सिनेमा 🚩
Khup chhan review dila
Great
प्रत्येक मराठी माणसाला गर्व येईल असा चित्रपट 💐🚩🚩🚩
चित्रपट पाहून गर्व होईल पण तुमचं मराठी पाहून नाही होणार........
@@HighLights00270😅
Mi ha movie 🎥 madhe baghitla ek no movie aahe nakki bagha khup khup jabardast movie aahe khup जबरदस्त आहे 🚩🚩
ताई ❤ खूप सुंदर विश्लेषण दिले त्याच्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार .....आपली बरेच युट्युबर आहे ते फक्त हिंदी मूव्हीज चे रिव्यू देतात त्यांना लाज वाटली पाहिजे आणि ते स्वतःहूनच वाटली पाहिजे ....असो रिव्ह्यू न बघता मूवी ची तिकीट बुक केलेले आहेत पूर्ण फॅमिली सोबत मूवी पहायला जातोय तुमची प्रतिक्रिया पाहून मूव्ही पहायची उत्सुकता खूप जास्त प्रमाणात वाढली तुम्ही खूप छान काम करताय पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा ....जय जिजाऊ👑🔥👸
अगदी बरोबर... आणि आता या महिन्यात मराठी लोक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा मूव्ही बघायला जाणार नाही पण तेच लोक पुढच्या महिन्यात येणारा छावा बरोबर बघायला जातील आणि त्या मूव्ही च कौतुक करत बसतील... मग म्हणतात मराठी सिनेसृष्टीत मागे का आहे? एवढे VFX वैगरे करून पण लोक प्रतिसाद देत नसतील तर काय करणार...
Movie link please
मराठी मधील भव्य-दिव्य चित्रपट मी स्वाता सहपरीवार बघीतलाय सर्वानी परीवारासहीत बघावा!!
जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव 🙇♂️🙇♂️🙇♂️ 🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
Bai Waghala Kawalit dabun thewala hote Rajenni Mang TOF uchalane kay mothi goshta
मि पूर्ण फॅमिली सोबत हा सिनेमा पाहणार
Mala ata cinema kdun apkesha nahi ki te apla itihas Ani Dharma Pardya vr Sanman purvak Ani Imandari ni mandu shaktat mhnun mi ya chitrapatacha title hi vachla navta skip krat hoto satat pn poster bagnyat alach. Karan ata mi
0.00000000000000000001% hi sahan nahi kru shakat nahi. Pn tumcha review Ani comments vachun mi ha cinema bagnar.
Raanti cha review dya
BUDGET 100 / 1O0 MARKS
Casting, acting, screen play, dialogues 10 / 100
chan cinema chi vaat lavli
lok zople first 20 minutes nantar
itka motha budget asel tar vel gheun banavlela bara.
tv var ala ki paha
khup boring ahe saglach
pahile 10 minutes fakt bare ahet
इतिहास जर समजून घ्यायचे आहे तर नक्की बघा पिक्चर
Collection ky jhalay video banava ki
औरंगजेब्याला स्पष्ट व्यक्तीमत्व ❤
Woke liberal actors चा कोणताही सिनेमा आपल्याला बघायचा नाही, भले कितीही चांगला असो. कारण कधीतरी ते आपला खरा रंग दाखवणारच.
VFX khup advance ahet 💪🏻🔥
मला पण खूप पाहावसा वाटतोय सिनेमा ..पण मी छावा मुळे स्वतःला बांधून,ठेवलोय..😢
Please nakki bagha ha movie...khup chhan ahe...... mi aajach bghtla ahe movie...... khup top class vfx use kelele ahet..... chair la khilavun thevel ase scenes ahet....😅🎉..... marathi movie la apanach support kele pahije..... nakki bgha..... review madhe je jee good points sangitale ahet Tai ne te ekdum khare ahet.......
Chhava pan bgha release zalyawar 😅
काय व्हायात मूवी बनवला आहे 😡😡😡😡😡
किती अपेक्षा घेऊन मूवी बघण्यासाठी गेलो होतो. पण बघण्यासाठी मिळाला फक्त आणि फक्त रक्तरंजित खेळ, प्रेमगीत, आयटम सॉंग आणि न पटणारे न साजणारे असे संवाद. पूर्णतः अपेक्षाभंग झालाय मूवी बघून...😡😡😡
अरे, छत्रपती संभाजी महाराज हे नाव जरी कानी आल नां तर रक्त सळसळत. पण मूवी बघून डोक्यात तिडीक गेलीय... 😡😡😡😡
अरे ते छत्रपती संभाजी महाराज होते याचं तरी भान ठेवून तयार करायचा नां मूवी.. 😡😡😡
इतिहास सांगणं, दाखवण हे मोठं जोखमीच आणि जबाबदारी चं कार्य आहे. जर हे शिवधनुष्य पेलवणार असेल तरच विडा उचलावा, अन्यथा उगाचचं पोकळ प्रयत्न करु नये... 😡😡😡😡😡
प्रत्येकाने इतिहासातील घटना, वस्तुस्थिती आणि व्यक्ती यांचा आब, मान, सन्मान, आदर ठेवणे गरजेचं आहे.
ऐतिहासिक मूवी तयार करताना निदान अभ्यास पुर्ण करावा.. 😡😡😡
छत्रपती संभाजी महाराज शस्त्रशास्त्रातपारंगत होते. ते कवी असले तरीही ते छत्रपती संभाजी महाराज होते, हे संवाद लेखक पूर्णतः विसरलेले दिसत आहेत. ते जेवढे कुशल योद्धा होते, तेवढेच कुशल राजकारणी, आणि अर्थकारण जाणणारे होते, हे सुद्धा दिग्दर्शक विसरलेले दिसत आहेत.
अनुप ठाकूर सर यांनी त्यांचं 100% दिलं आहे. पण तरीही इतिहासातील घटना, इतिहासातील संवाद, ती भाषा, तो बाज यात भरपूर कमतरता आहे.
आपले सर्व छत्रपती 1.छत्रपती शिवाजी महाराज, 2. छत्रपती संभाजी महाराज, 3. छत्रपती राजाराम महाराज, 4. छत्रपती ताराराणी साहेब, 5. छत्रपती शाहू महाराज, अजुन बाकी सर्व छत्रपती आपला मान सन्मान, आपल आदराचं स्थान आहेत.
ते स्थान पुढील पिढीत ही तसंच अढळ राखण हे आपल्या हातात आहे.
त्यामुळे इतिहास दाखवताना योग्य अभ्यास करूनच तो दाखवण्यात यावा.....
❤❤ Mr world anoop 💪👌💕