अन्नपूर्णा व्रत |पूजा मांडणी,उपवास,उद्यापन..वर्षातून एकदाच केले जाते, दिवस पालटतील श्रीमंती सुख येईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @kirangaikwad1383
    @kirangaikwad1383 2 дні тому +2

    हे व्रत मी चौदा वर्षांपासून करत आहे प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात आणि खूप चांगला अनुभव आला आहे

  • @MauPatil-s4j
    @MauPatil-s4j День тому

    मला तुमची माहिती खूप खूप आवडते मनापासून आवडते तुम्ही जे उपाय सांगतात जे उपवास सांगतात ते मी खरच मनापासून करतो

  • @MauPatil-s4j
    @MauPatil-s4j День тому +1

    ताई तुम्ही समोर येऊन बोलत चला मला तेच खूप आवडते

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 2 дні тому

    Om Annapurnay Namah.Nice video Tai.c u.

  • @sanchitasandeepdevale2238
    @sanchitasandeepdevale2238 19 годин тому

    ताई. मंगल. कलश. आहे. देवघरात. तर. तोच ठेवला. तर. चालेल. का.

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 23 години тому

    मी खूप दिवसा पासून या व्हिडिओ ची वाट पहात होती.... प्लीज 17 / 21 दिवसीय भाद्रपद महिन्यातील महालक्ष्मी व्रत ..कसे कधी पासून , किती दिवसा पर्यंत.उद्यापन माहिती...सर्व काही सांगशील....मला हे व्रत सुध्धा करायचं आहे.... प्लीज....🙏🙏

  • @savitabhanapure3000
    @savitabhanapure3000 2 дні тому +1

    श्रीगुरुचरित्र पारायण. आनी अन्नपूर्णा व्रत सोबत केले ते चालेल का?

  • @renukagadakh6226
    @renukagadakh6226 2 дні тому

    मॅडम या १७ दिवसांत पिरिड्सची तारीख असेल तर काय करावे

    • @dattasevekari
      @dattasevekari  2 дні тому

      @@renukagadakh6226 उपवास करायचा

  • @manishapatil3831
    @manishapatil3831 2 дні тому

    ताई मधेच period आले तर काय करावे