अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय... श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज कि जय... श्री परम हंस परीव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कि जय
जय जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
१) जर तुम्ही स्वतच्या गाडीवरून येणार असाल तर - कोल्हापूर - कसबा बावडा - टोप संभापुर - भादोले - शिगाव - आष्टा - अंखलखोप - औदुंबर असे पोहचू शकता २) जर तुम्ही ट्रेन ने येणार असल तर कोल्हापूर ते भिलवडी यावे व भिलवडी ते औदुंबर रिक्षा किंवा बस सुविधा आहे कोल्हापूर ते भिलवडी १)डेमो गाडी टाईम सकाळी ५am, २)सकाळी कोयना एक्स्प्रेस -८:१५am ३) दुपारी महाराष्ट्र एक्स्प्रेस -२:४५pm त्याचप्रमाणे आपण st बस ने पण येवू शकता.
1) स्वतः ची गाडी असेल तर मिरज - कर्नाळ - माळवाडी - औदुंबर 2)जर रेल्वेने येण्यासाठी मिरज ते भिलवडी यावे नंतर भिलवडी ते औदुंबर ST बस किंवा रिक्षाने जाता येते. मिरज ते भिलवडी रेल्वे टाईम :- सकाळी:- 6:40Am सकाळी:-9:20Am दुपारी :3:-50 भिलवडी ते मिरज रेल्वे टाईम:- सकाळी:-7:40Am सकाळी:-9:35Am सायंकाळी:-5:10pm सायंकाळी:-5:55pm
श्रि गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
❤️🙏|| जय श्री गुरुदेवदत्त ||🙏❤️
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹🙏🙏🌹
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
गुरुदेव दत्त 🙏
*🙌🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙌🏻*
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय... श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज कि जय... श्री परम हंस परीव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज कि जय
🙏🌺
श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🌺🌺
श्री गुरुदेव दत्त 🌺🌼🌸🌺🙏🚩
गुरुदेव दत्त
🚩🚩Awdhut Chintan Gurudev Datta🚩🚩
खूप छान व्हिडिओ झाला भावा....श्री गुरुदेव दत्त
Thank you ❤️
जय गुरुदेव दत्त!!
Bhilavdi railway station varun bus aste ka? Timing kay asel ? Ani rahnyachi soy ahe ka mandira jawel
हो भिलवडी स्टेशन वरून बस आहेत व रिक्षा पण मिळते मंदिरापर्यंत जायला.
मंदिराजवळ राहण्याची सुविधा पण आहे भक्ती निवास म्हणून
Sri.Gurudeva Dutta, nice video and information.
Thank you so much 🙏
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त♥️🌎
औदुंबर माझ आजोळ आहे 🙏🚩
श्री गुरुदेव दत्त औदुंबर येतील व्हिडिओ छान केला आहे
आभारी आहोत असेच प्रेम राहूदे 🙏❤️
Jai Guru Datta🙏🙏🙏
Pavitra. Pavitra.
जय जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 💐
जय श्री गुरुदेव दत्त ,,,,,,,,,,,
तासगांव मधुन औदुंबर ला कसा मार्ग आहे
🙏
Ek no✌️✌️✌️
Thank you ❤️
Nice 👍
Chan👌
Thank you ❤️
Keep it up dada ♥️💯
Thank you ❤️
Good 👍👍
Thank you ❤️
Dhannywad..Gurujincha no .🙏
Gurujincha no. Hawa ahe ka?
Nice
Thank you ❤️
Nice vlog👍👌
Thank you
Hello Rakesh Bhai me happy hu pahchana sangli station se
Ha ❤️
पुणे हून कसे याचे राहण्याची सोय आहे का
Kolhapur hun kase yave ?
१) जर तुम्ही स्वतच्या गाडीवरून येणार असाल तर - कोल्हापूर - कसबा बावडा - टोप संभापुर - भादोले - शिगाव - आष्टा - अंखलखोप - औदुंबर असे पोहचू शकता
२) जर तुम्ही ट्रेन ने येणार असल तर कोल्हापूर ते भिलवडी यावे व भिलवडी ते औदुंबर रिक्षा किंवा बस सुविधा आहे
कोल्हापूर ते भिलवडी
१)डेमो गाडी टाईम सकाळी ५am,
२)सकाळी कोयना एक्स्प्रेस -८:१५am
३) दुपारी महाराष्ट्र एक्स्प्रेस -२:४५pm
त्याचप्रमाणे आपण st बस ने पण येवू शकता.
Miraj to audumbar kase jave
1) स्वतः ची गाडी असेल तर मिरज - कर्नाळ - माळवाडी - औदुंबर
2)जर रेल्वेने येण्यासाठी मिरज ते भिलवडी यावे नंतर भिलवडी ते औदुंबर ST बस किंवा रिक्षाने जाता येते.
मिरज ते भिलवडी रेल्वे टाईम :-
सकाळी:- 6:40Am
सकाळी:-9:20Am
दुपारी :3:-50
भिलवडी ते मिरज रेल्वे टाईम:-
सकाळी:-7:40Am
सकाळी:-9:35Am
सायंकाळी:-5:10pm
सायंकाळी:-5:55pm
एक काका भेटले होते मला पलूस चे अक्कलकोट मध्ये त्यांनी सांगितल की ते धोंडीराम जे संत आहेत त्यांचे वंशज आहेत
नाही
नाही
राहण्याची सोय आहे का
हो आहे दादा भक्ती निवास आहे 🙏
Mandir made rahayachi soy aahe ka
Ho bhakti nivas Ahe Dada
श्री गुरुदेव दत्त
*🙌🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙌🏻*
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त